@MKsAnythingandEverything
@ShortMKsAnythingandEverything
@TechMKsAnythingandEverything
विदर्भ अष्ट गणेश - जशी पुणे परिसरात अष्टविनायक ची शृंखला आहे तशीच ही शृंखला विदर्भात; नागपुर जवळ आहे. हे सर्व गणेश देवस्थाने प्राचीन असून जागृत मानले जातात. बाप्पा भक्ताच्या मदतीला नेहमीच धावून येतात. ह्या विश्वासमुळे भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला येतात व आपली मनोकामना, नवस पूर्ण करण्यासाठी देवाला साकडे घालतात.
सर्व मंदिरे निसर्गरम्य स्थानी आहेत. त्यमुळे देव दर्शनसोबत पर्यटन पण होते.
RU-vid - / @mksanythingandeverything
/ @shortmksanythingandev...
/ @techmksanythingandeve...
Blog - anythingmk.blogspot.com - MK's Anything & Everything (anythingmk.blogspot.com)
Instagram - MK's Anything & Everything (@mksanythingandeverything) • Instagram photos and videos
Email - mksanythingandeverything@gmail.com
30 июн 2024