पावसाळी रानभाज्या माहिती व ओळख करून देण्या मागचा उद्देश एवढाच... की ह्या भाज्या निसर्गाने मानवाला दिलेली पर्वणी (अनमोल देणगी आहे) कारण त्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याने आपल्या साठी खुपचं हेल्दी आहे.आपणास त्यांची ओळख व माहिती व्हावी म्हणून प्रयत्न केला आहे.जवळपास सर्व भाज्या कशा करायच्या हे व्हिडिओ अपलोड केलेले आहे.तर तुम्ही आवड असल्यास अवश्य बघावे.