Тёмный

विधानसभेच्या तोंडावर Sharad Pawar मोठा डाव टाकतायत । Maharashtra Vidhan Sabha 

Hello Maharashtra
Подписаться 129 тыс.
Просмотров 4,4 тыс.
50% 1

#sharadpawar #ncp #tutari #hellomaharashtra
शरद पवार... बस नाम ही काफी है... राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या पवारांनी आपल्या अचूक डावपेचांनी भल्याभल्याना जेरीस आणलं हा इतिहास आहे. सत्ता असो वा नसो... पवारांकडे आमदारांची संख्या असो किंवा नसो... पवार कधी काय करतील आणि कधी कोणता डाव टाकतील याचा थांगपत्ता कोणालाच कधी लागला नाही, म्हणूनच कि काय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच राजकीय नेते शरद पवारांना दचकून असतात. आताही विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेत. तो डाव म्हणजे विरोधी गटातील बड्या नेत्याना पक्षप्रवेश देणे... अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे महायुतीच्या जागावाटपात मोठा तिढा निर्माण झालाय. २०१९ मधील असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत ज्याठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली. त्यामुळे ज्याठिकाणी अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत त्याठिकाणी तिकीट मिळण्याची कोणतीही आशा नसल्याने भाजप उमेदवारांमध्ये धाकधूक झाली आहे. हीच धाकधूक चाणाक्ष पवारांनी अचूक ओळखून आपले डावपेच टाकायला सुरुवात सुद्धा केली आहे. हर्षवर्धन पाटील, विवेक कोल्हे, बाळा भेगडे, बापू पठारे हि अशीच काही नावे... महायुतीतील नाराज असलेल्या या नेतेमंडळींना तुतारीवर उमेदवारी देण्याचा पवारांचा प्लॅन असल्याचे बोललं जातंय. त्यामुळे जस जशी विधानसभा निवडणुक जवळ येईल तस तसे हे नेते तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. नेमके कोणते नेते पवारांची तुतारी फुंकणार आहेत? सदर मतदारसंघातील राजकीय गणिते नेमकी आहेत तरी काय? पवार आपल्या शेवटच्या डावात महायुतीला चितपट करण्यात यशस्वी होतील का? हेच आपण आजच्या विडिओतुन जाणून घेणार आहोत.
Sharad Pawar, known as the Chanakya of Indian politics, has always been a master of strategy. His influence has remained strong, whether in power or not, with no one ever able to predict his next move. Now, ahead of the assembly elections, Pawar is once again in action, working to disrupt the Mahayuti (Grand Alliance) from within. The entry of Ajit Pawar has already caused rifts in seat distribution, unsettling BJP candidates, especially in constituencies where Ajit is the sitting MLA. Sharad Pawar’s strategy seems clear-bring in key opposition leaders who feel sidelined. Names like Harsh Vardhan Patil, Vivek Kolhe, Bala Bhegde, and Bapu Pathare are rumored to be on Pawar’s list. These disgruntled leaders may soon raise their banners in support of Pawar's campaign. The question is, will Pawar’s calculated moves and leadership be enough to topple the Mahayuti in what could be his final political innings? This unfolding story will be closely watched as we approach the assembly elections.
Keywords :
sharad pawar
bjp vs ncp
ajit pawar
harshvardhan patil
vivek kolhe
bala bhegade
bapu pathare
ashutosh kale
snehalata kolhe
datta bharne
supriya sule
sunil shelke
jagdish mulik
sunil tingre
prashant paricharak
bhagirath bhalke
samadhan awatade
rajan patil
manoj jarange patil
babanrao shinde
ranjit shinde
dhanraj shinde
sanjay patil ghatnekar
sanjay kokate
abhijit patil
ramesh kadam
yashwant mane
ranshingh funkale
हॅलो महाराष्ट्र
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#sharadpawar #bjpvsncp #ajitpawar #harshvardhanpatil #vivekkolhe #balabhegade #bapupathare #ashutoshkale #snehalatakolhe #dattabharne #supriyasule #sunilshelke #jagdishmulik #suniltingre #prashantparicharak #bhagirathbhalke #samadhanawatade #rajanpatil #manojjarangepatil #babanraoshinde #ranjitshinde #dhanrajshinde #sanjaypatilghatnekar #sanjaykokate #abhijitpatil #rameshkadam #yashwantmane #ranshinghfunkale #hellomaharashtra #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@RakshaPatil-u8z
@RakshaPatil-u8z Час назад
सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील. मुलीच्या सुखासाठी बाप नेहमीच कष्ट घेतो. पवार साहेब तुम्ही ग्रेट आहात फक्त राजकारणी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा.
@shreepatil25197
@shreepatil25197 Час назад
आम्हा जनतेला वाटतं कि भ्रष्टाचारी नेत्यांना साहेबांनी पक्षात घेऊ नये.चांगले कर्तबगार असतील तर घ्या पण भ्रष्टाचारी नेत्यांना ऊमेदवारी तर मूळीच देऊ नये..‌...साहेब जनता ""छोटामूहं बडी बात" करत असेल तरी ऐका साहेब
@prabhakarpatil2404
@prabhakarpatil2404 Час назад
Only Pawar saheb is power Bank to आघाडी सरकार येणार म्हणजे येणार
@AjitMande-o9b
@AjitMande-o9b Час назад
Great news
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 Час назад
Only pawar saheb jindabad
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 47 минут назад
तुतारी वाजणार व विजयी होणार.
@ajaykumar-xm3rf
@ajaykumar-xm3rf 42 минуты назад
Sharad Chandra Pawar Saheb power of Maharashtra
@ADITYAGAIKWAD8910
@ADITYAGAIKWAD8910 Час назад
Jayant Patil cm/dycm
@mahaveerkapse4389
@mahaveerkapse4389 36 минут назад
कोण नाद करु शकत नाहीत
@gorobakolhe137
@gorobakolhe137 10 минут назад
Xफक्त गद्दार लोकांना अजिबात मत देवू नका. उद्धव ठाकरे व शरदपवार साहेब याना योग्य न्याय द्या.
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Час назад
Only pawar saheb zindabad
@sudhirsawant7592
@sudhirsawant7592 Час назад
हे सर्व दलबदलू सत्तेसाठी हपापलेले
@shekharshinde7309
@shekharshinde7309 12 минут назад
मग पंत कोण रे,,,
@kapilkhadse2076
@kapilkhadse2076 35 минут назад
Fadnwis saheb tumchya jiwnatil sarwat mothi chuk mnje ajit pawar sobat hoti bhoga aata
@shekharshinde7309
@shekharshinde7309 13 минут назад
गेली 50 वर्ष बटुनीतीला जेरीस आणणारा एकमेव नेता,
@MaheshKumbhakarn-l9s
@MaheshKumbhakarn-l9s Час назад
Only Pawar Saheb jindabad
Далее
4 YEAR SIBLING DIFFERENCE! 😭 #shorts
00:11
Просмотров 12 млн
THEY'RE EATING THE DOGS DANCE REMIX!
00:10
Просмотров 164 тыс.