Тёмный

विवाहबाह्य संबंध आणि स्त्रिया | Dr.Sharda Mahandule | Josh Talks Marathi 

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 471 тыс.
50% 1

महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.co...
प्रत्येक स्त्री हा घराचा कणा असते आणि जर तीनेच जर तिची काळजी घेतली नाही तर घरातील सर्वांवरच परिणाम होतो.आजच्या जोश टॉक्स मध्ये या विषयावर बोलत आहेत डॉ शारदा.स्त्रीनं मानसिक आणि शारीरिक काळजी कशी घ्यावी? अश्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 318   
@arvindrathod7528
@arvindrathod7528 6 месяцев назад
नवरा बायको चे नाते हे शारीरिक संबधा वरतिच रहतो. ..आणि यावर बोलने हे खुब व्यापक आहे.
@SachinPatil-rj2rl
@SachinPatil-rj2rl Год назад
नमस्ते मॅडम . पुरुषांना एवढे समझून घेण्याची प्रवृत्ती प्रत्येक घरात झाली तर नात्यांमधील प्रेम नेहमी वृदिंगतच होत राहील . खूप धन्यवाद मॅडम
@annasahebjadhav6473
@annasahebjadhav6473 11 месяцев назад
​@@durvankurayurvedandfertilityppppppppppppppp
@krish9802
@krish9802 11 месяцев назад
पुरुषांच्या समजून ghet nahit yrrr 😢 आपले ch खरे As Vatatyy त्यांना 😢
@thecrush...360
@thecrush...360 7 месяцев назад
दुसर्या साठी स्वताला कधीही बदलवू नका.... जज्या लोकांना तूम्ही आहे तसे आवडत नाही तर बदलल्यावर आवडेल ह्यात पण काही गॅरंटी नाही. पण स्वतःच्या टबेतेची काळजी नक्की घ्या...👍👍👍
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k 2 месяца назад
विवाहबाह्य संबंधातुन फक्त आणि फक्त विनाश होतो संपुर्ण कुटुंबाचा. आयुष्यभर सडत रहाव लागत. नवरा साथ सोडला की त्या स्रीला प्रत्येकजण कामवासनेतुनच बघत असतो. आणि त्यातच ती स्री मरून जाते...😢😢 आजुबाजूला अशा घटना आजकाल फार वेगाने वाढतायत. भविष्यात हे खुप वाढणार. आज जिकडे तिकडे महिला स्वातंत्र मागत आहेत . नोकरी किंवा शिक्षणाच्या नावाखाली अक्षरश धंदा चालु झालाय. खुप प्रमाण वाढलय..😢
@yashchoudhari9853
@yashchoudhari9853 8 месяцев назад
खुपच छान आणि महत्वपुर्ण माहीति दीली मुलासांठि,कमावुन ठेवण्यातच,आपले आयुष्य घालवीतो खरोखर स्वताहा,साठी,जगलो,पाहिजे.
@dilipmaske4240
@dilipmaske4240 11 месяцев назад
शारीरिक संबंध हे योग्य प्रजनन यासाठी आहे ते मजा म्हणून नाही कारण स्त्री ही कुणाची तरी आई बहीण व मुलगी आहे याचे भान ठेवून दोघांनीही अनैतिक संबंध व गोष्टी टाळून सुखाने आदर्श संसार करावा
@dilipalim9668
@dilipalim9668 8 месяцев назад
नमस्कार..ताई..खुप अतिशय सुरेख माहीती दिली...खुप खुप धन्यवाद...
@shivaniraskar8258
@shivaniraskar8258 Год назад
मला आई होण्याचा आनंद फक्त madam मुळे भेटला, Thank you so much mam✨️🙏🏻🙏🏻🙏🏻
@s.abhishek2868
@s.abhishek2868 Год назад
How is it even possible ?
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद शिवानी
@mohitgothankar1553
@mohitgothankar1553 Год назад
@@s.abhishek2868 🤣🤣🤣🤣🤣🤣
@aishwaryapatil9951
@aishwaryapatil9951 Год назад
Kharach ka plz reply
@shrikantpalekar8342
@shrikantpalekar8342 11 месяцев назад
सुंदर
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 4 месяца назад
डॉक्टर तुम्ही देवा पेक्षा कमी नाही, तुमचे बोलने एकदम शुद्ध, सुंदर आहे, ख़रच एकून डोले पानावले 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳🥺 तुम्ही खूप मानवीय आहात.❤
@khushalmandaoka
@khushalmandaoka 11 месяцев назад
अप्रतिम आणि फार छान उपयुक्त असा संवाद.
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 11 месяцев назад
धन्यवाद
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 7 месяцев назад
खुप छान माहिती आहे धन्यवाद ❤❤
@sunilpatekar-fitnesspersonaltr
@sunilpatekar-fitnesspersonaltr 11 месяцев назад
स्वतःच आरोग्य आणि कुटुंब यांचा समतोल साधावा,,love you your self ❤
@yashadvertsing5740
@yashadvertsing5740 Год назад
माझ्या सारख्या महिलांना(45+) खुप मोलाची माहिती दिलीत डाॅ. शारदा मॅडम धन्यवाद 🎉
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद ताई
@prakashvichare4244
@prakashvichare4244 7 месяцев назад
छान माहिती.
@rajshekharpadave2927
@rajshekharpadave2927 8 месяцев назад
खूप खूप छान माहिती आहे दिलेली आहे. कुटुंबातील प्रत्येक पुरुष स्त्री तसेच सुजाण मुलांनी मुलींनी ही माहिती घेतली पाहिजे. जेणे करुन जीवन सुखी समाधानाने जगता येईल. तरुणांनाही ही माहिती आवश्यक घेणे आवश्यक जेणेकरून पुढे येणारा अनर्थ टाळता येईल. व सध्याचे घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. शुभम भवतु!!
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b Месяц назад
माझ्या ओळखीची एक स्त्री आहे ति 46 वर्षाची आहे तिला तीन मुली आहेत मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे दुसरी मुलगी नोकरी करते आणि तिसरी मुलगी कॉलेजला आहे तरीसुद्धा त्या बाईची बाहेर अनेक जणांशी लफडी आहेत आणि विशेष म्हणजे नवऱ्याचा पाठिंबा आहे.
@Sanataniyoo-ki-Jayho
@Sanataniyoo-ki-Jayho 10 месяцев назад
Wah . In one video so many beautiful thoughts 🙏
@vaishalijamdhade7638
@vaishalijamdhade7638 10 месяцев назад
Khup chan mahiti sangitli madam thanks..❤
@suvarnagaikwad8395
@suvarnagaikwad8395 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली. 😊
@Usergd_5_65
@Usergd_5_65 6 месяцев назад
When wealth is lost, Nothing Is Lost; when health is lost something is lost; when character is lost , everything is lost.
@ushabihade2016
@ushabihade2016 2 месяца назад
Very nice information l salute you
@VaishaliRPatil-hi5zf
@VaishaliRPatil-hi5zf 2 месяца назад
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद मॅडम
@sandhyapalve7665
@sandhyapalve7665 6 месяцев назад
Khup chhan
@TwinsPregnancy
@TwinsPregnancy 11 месяцев назад
Thank you Madam...Tumche sgle video baghte me....Khupch chan mahiti deta tumhi..Mala khup ichha ahe tumhala bhetaychi...Hope so I will come to your clinic soon.......
@chandrakanttupe5658
@chandrakanttupe5658 11 месяцев назад
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ
@MrRohi10
@MrRohi10 6 месяцев назад
Problems are a part of Life. Communication, Understanding Quotient n Maturity can solve ANY Relational Problems.
@abagholap8366
@abagholap8366 16 дней назад
Good information Thanks madam
@swatikalyankar
@swatikalyankar 4 месяца назад
Mam tumhi khup chan mahiti dili pn navryane n sangta bayko keli asel aani mule pn zale astil tyana tr kase maf karayche kitipn tharavle tari tras hotoch ki....nice vio👌👍
@harshadabandal4596
@harshadabandal4596 11 месяцев назад
Mam very nice and very helpful information 😊
@Manisha..836.
@Manisha..836. 10 месяцев назад
Hy harshu
@sandip.kale.
@sandip.kale. Год назад
खूप छान माहिती दिली मॅडम तुमच्यामुळे बऱ्याच स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल होतील
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद 🙏
@vijaykumarchandanshive2946
@vijaykumarchandanshive2946 Год назад
Yes madam you are 100 percent Right it happens in many home but they bleam their husband
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद दादा
@NileshRane50000
@NileshRane50000 11 месяцев назад
हेच वीडियो बघून महीला आणखिंणच सुधारतील... त्या जागरुक होतील.. प्रगती होईल... त्याचा भावना ना वाट मोकळी करुन दिली.... आता प्रत्यक्ष कृती मध्ये नककीच हे विचार दिसून येतील....
@chandrakanturmude6647
@chandrakanturmude6647 Год назад
कसे राहावे, कसं जगावं, कोणताही विषय सहज पणे हॅण्डल करता. डॉक्टर म्हणुन ट्रीटमेंट करताना अनेक सामाजिक, कौटुंबिक प्रश्न तुमच्या समोर येत असतील जोडीदाराशी कसे राहावे यासाठी खूपच सुंदर माहिती आहे. सर्व बाजूंनी great तुमचे दुर्वांकूर आयुर्वेद अहमदनगर. चे video पण सुंदर असतात. 🎉🎉
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद 🙏
@chetansalunkesinger4893
@chetansalunkesinger4893 11 месяцев назад
फार छान माहिती.. ❤👍
@shirishthakare9842
@shirishthakare9842 8 месяцев назад
अख्खा समाज जबाबदार आहें. प्रेम, आचरण, सम्भोग, सम्भोग पारंगतता, यांचे महत्व आणि जरुरत कोण कुणाला सांगते का? जे सांगितले जाते ते याच्या उलटे सांगितले जाते का? सांगून सुद्धा कळत नाही, आणि कळले तर वळले याची खात्री नाही अशी परिस्तिति आहें. आणि जर का कुणी काही प्रबोधनाचा प्रयास केला तर त्याला ठेचले जाइल. नियोग मात्र सक्तिचा होउ शकतो.
@GajananRege
@GajananRege 11 месяцев назад
अगदी बरोबर आहे मैडम.
@shankarshende1465
@shankarshende1465 11 месяцев назад
खरचं छान माहिती दिली आपण
@sunandakanse4695
@sunandakanse4695 11 месяцев назад
Khup chan mahiti dili.madam. 🌹🌹🙏🙏👌👌
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 8 месяцев назад
पवित्रता पाहिजे .जीवन बगीचा असतो तो फुलण्याचा असतो .बाकी जे आहे ते निसर्गाकडे सोपवायचा
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography 10 месяцев назад
बरोबर आहे तुमचे 🙏🙏
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 11 месяцев назад
आरोग्यचा जिवन प्रवास सुखकर करण्यासाठी खुप छान मार्गदर्शन. मनापासून धन्यवाद
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 7 месяцев назад
सहज सोप्या भाषेत... समुपदेशन
@nandabhor8414
@nandabhor8414 Год назад
खूप छान माहिती सांगितली माॅडम अगदी बरोबर बोलया
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद ताई
@pradippakhare184
@pradippakhare184 Год назад
ताई, अत्यंत उपयुक्त माहिती... पूर्व सैनिक!!
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद दादा 🙏
@kalyanighumare6832
@kalyanighumare6832 Месяц назад
Mam khup chhan mahiti dili ❤❤❤❤❤
@sayaliakolkar2133
@sayaliakolkar2133 11 месяцев назад
What's app आणि फेसबुक मुले खूप सुखी संसार तुटू राहिलेत
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 7 месяцев назад
यु आर सो राईट ताई अनेतिक संबंध साठी,, मोबाईल फोन फेसबुक इंस्टाग्राम ,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 7 месяцев назад
यु आर सो राईट ताई अनेतिक संबंध,, साठी मोबाईल फोन फेसबुक इंस्टाग्राम,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@ramakantkamble8703
@ramakantkamble8703 6 месяцев назад
Whatsapp आणि फेसबुक नसताना सगळं गुपचूप चालत होत... फक्त whatsapp आणि फेसबुक मुळे आजकाल प्रकरणं उघडी पडू लागली आहेत 😊
@anilakolkar8520
@anilakolkar8520 Год назад
खूप छान माहिती सांगितलीत मॅडम स्त्रियांच्या आरोग्याबद्दल तसेच कौटुंबिक जीवन सुखकारक होण्याबाबत
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद अनिल
@irfanmujawar8639
@irfanmujawar8639 Год назад
Khup छान vechar ahet 👌🏻👌🏻👌🏻
@durvankurayurvedandfertility
Thanks
@sangitachatlawar6708
@sangitachatlawar6708 11 месяцев назад
तुम्हच बरोबर आहे मॅडम , पण घरातील पत्नी कितीही सर्व गुण संपन्न असली तरी काही पुरुषांना बाहेरच्याच स्त्रीया आवडतात
@pratapgaikwad2256
@pratapgaikwad2256 11 месяцев назад
Tase nahi, patni jar purn sukh det nasel tar naylajane dusrya Shri kade jane bhagh padte.
@santoshshinde8166
@santoshshinde8166 3 месяца назад
ज्याला बाहेरचे शेण खायचे तो कधीही खाणारच ..... 😂
@pravindabhade185
@pravindabhade185 Месяц назад
Madam Khup chan mahiti dilit. Sadhya maza ani mazya wife cha relationship khupach weak zala ahe. Due to this reason.
@vasantphadke4694
@vasantphadke4694 Год назад
such videos used tobe available before `960 in USA. Now our people have become BOLD
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद 🙏
@chaitaliamberkar6755
@chaitaliamberkar6755 2 месяца назад
Khupch chan😊
@anushchandane5114
@anushchandane5114 24 дня назад
Khup chan
@sunandakanse4695
@sunandakanse4695 11 месяцев назад
Dasryachya Khup Khup Shubhechha Madam.🌹🌹🙏🙏
@arjunbarde1164
@arjunbarde1164 11 месяцев назад
खुप छान मार्गदर्शन, धन्यवाद
@vandana1235
@vandana1235 Год назад
महिलांसाठी खूप महत्वाची माहिती मॅडम
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद ताई
@ashokathawale1801
@ashokathawale1801 10 месяцев назад
खूप धन्यवाद मॅडम
@RathodCreation-o8q
@RathodCreation-o8q 3 месяца назад
Khup chhan madam
@स्वामीलीला
Khup chan mahiti sangitle khup khup dhanyavad tai...
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद
@ashishnetcafe1581
@ashishnetcafe1581 7 месяцев назад
khub chan
@rajituskitchen
@rajituskitchen 11 месяцев назад
एक विचाराशी सहमत नाही ,कारण हार्मोन कमी झाल्यामुळे पुरुषाने बाहेर स्त्री कडे डुकावे हे कोणत्याही स्त्रीला मान्य नाही. समाजात काही रूढी असतात त्यामुळे सर्व परिवार मुलांनाही परिणाम सोसावा लागतो. तसा विचार स्त्री तर नाही करत ना...नवरा काळा आहे चांगला नाही म्हणून दुसरी कडे जाते. हे चुकीचंच आहे ना.दोघांसाठी. स्त्री health विषयी छान माहिती दिली. पण वयानुसार बदल सगळ्यांनीच मान्य करायला हवेत. त्यासाठी संसार नको बिघडायला हवा कोणाचा. स्त्री पण बाई आहे थकवा येतो. रात्र आणि दिवस मशीन सारखी तर नाही राहणार ना.हे पुरुषांनी ही समजून घ्यायला हवेत. यात स्त्रीची काय चुकी , जसा काळ जातो तसा नैसर्गिक बदल होत राहतो. वय संपून जाईल तोपर्यंत पुरुषांचा विचार करून आयुष्य घालवाव का? पुरुषांनी समजून घ्यायला हव ना की आपण आता कोणत्या वयात आहोत. शारीरिक संबंध सर्व काही असतं असे काही नमस्ते. वयानुसार आपल्या कमीपणा समजून घ्यायला हवं. दुसऱ्या स्त्री सोबत संबंध संबंध ठेवणे. हे योग्य आहे तर मग विवाह प्रथा का? बिना लग्नाचे रहा कोणासोबतही संबंध ठेवा .कोणालाही वाईट वाटणार नाही. पर स्त्री सोबत संबंध ठेवणे ही समाजातील हिन वागणूक आहे. आत्मसन्मान धगवतो. किती शरीराची काळजी घेतली तरी म्हातारपण हे येणेच आहे.
@vinodjungharesatara
@vinodjungharesatara 11 месяцев назад
हा विषय खोलात जाऊन विचार करणं गरजेचं आहे... विवाह बाह्य शारीरिक संबंध, त्यानंतर येणारे डिप्रेशन, ताण तणाव, खून, हाणामाऱ्या, त्यातून मग पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी, वकील, पोलीस, समाजसेवक पैसे खातात 🙏🙏🙏हॆ सर्व खूप भयंकर आहे.... मेन टॉपिक सेक्स नसून - सामाजिक बंधन, चारित्र्य, संस्कार हॆ आहे... परंतु काही पुरुष आणि स्त्रिया ह्या फक्त शारीरिक भुके पायी, स्वतःचा संसार तर उद्धस्त करतात परंतु लहान मुले आणि आई वडील, नातेवाईक सर्वांचेच आयुष्य उधवस्त करतात.... आणि जर अनैतिक संबंध करायचेच आहेत तर कायद्याने डिव्होर्स घ्या... आणि मग बाहेर मज्जा मारा 🙏🙏🙏
@sojwalshinde1576
@sojwalshinde1576 11 месяцев назад
Yenar pn thod lakshy asayla hava
@orionedutech252
@orionedutech252 11 месяцев назад
@Rajituskitchen Agdi barobar aheha thought ani he hi khara ahe ki stree ne swatahachi kalaji ghetli nahi tar konihi ghenar nahi..
@chandrarangmarathi2264
@chandrarangmarathi2264 11 месяцев назад
@durvankurayurvedandfertility I guess prem shariravar nahitr mansachya manavar karav, monopose nantr hormonal changes mule tichi chid chid or other changes hot astil tr tichya parter ne hi tila titakach samjavun ghyayla have naki baher itar striyanshi sambamdh thevava. What I believe is, Loyalty la kadhich excuse nasava
@yashchoudhari9853
@yashchoudhari9853 8 месяцев назад
Total Right 👍
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 11 месяцев назад
अतिशय छान माहिती सांगितली आहे तुमचे अभिनंदन या माहितीचा आधार घेऊन स्त्रियांनी केव्हा पुरुषांनी सुद्धा आयुष्याचे वाटचाल केली तर निश्चितच आयुष्य सुंदर होईल असे मला वाटते धन्यवाद
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@satyawankate4515
@satyawankate4515 Год назад
Very Nice Tips to Ladies for their Health... This is the need of today's women to known actual situation & Take care ....💐👏👌🏻👍🙏😊
@durvankurayurvedandfertility
Thank you Jiju🌹
@kasaresharad75
@kasaresharad75 Год назад
छान
@sans1318
@sans1318 3 месяца назад
Khup chan mahiti dilit madam
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs Год назад
मस्त माहिती मॅम
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 Год назад
बरोबर
@VajirDhanore-s8d
@VajirDhanore-s8d Месяц назад
विवाह बाह्य संबंध, जगण्याची उमेद,ऊर्जा वाढ़वाते,म्हणून प्रदेशत हसत हंसत स्वीकारतात ,आनन्दचा नवा अवतार म्हणजे मैत्री संबंध , बायको ने, नवरयाने गोड मधुर ,मजाकी ,बोलने,दोनी नाती गोती जपा ,हे माझे ते फक्त माझे करू नका तर गोडवा राहिल मुलाना फक्त मामा मावशी च आपले ,बाकी दुश्मन हे शिकवाने बंद केल तर पति रमेल,म्हणून दुरावा होतो दोगे ही समाधान शोधत अडकतात
@dipalipujari6364
@dipalipujari6364 11 месяцев назад
Khup aavadal mam mihi khup upset aasayachi pn aata nahi rahanar upaset thanks for your help
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 11 месяцев назад
धन्यवाद ताई 🙏
@anjalitamhankar8208
@anjalitamhankar8208 19 дней назад
खूप छान मनामध्ये सगळ्यांच्या असते पण काही कळत नसते तुम्ही मनातलं बोललात tnx
@MohanKadam-e4w
@MohanKadam-e4w Месяц назад
Tumche vicharchan
@dilipjaybhaye1536
@dilipjaybhaye1536 10 месяцев назад
Every thing ✅️best video
@RameshChavan-i7m
@RameshChavan-i7m 10 месяцев назад
Very nice madam
@mageshsonone7516
@mageshsonone7516 8 месяцев назад
Very nice
@ArunaBarse-fx3ty
@ArunaBarse-fx3ty 7 месяцев назад
Khup chan ilike it
@gopalkillekar7307
@gopalkillekar7307 11 месяцев назад
बात सच है
@ganpatnagupillay4887
@ganpatnagupillay4887 11 месяцев назад
Very nice explained
@eknathhatkar8951
@eknathhatkar8951 Год назад
माहिती ऐकुन छान वाटली
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 9 месяцев назад
शक डो वर्षा पासूनच अनैतिक स्ंम्ंध 100ट क्के महिला पासूनच होत आले आहे एक ट क्का सुद्धा पुरुषा कडुन चुक नाही घोडी 72तर बाई 73असते ग डॉ र्लिग ❤
@swarajjawale6130
@swarajjawale6130 5 месяцев назад
Very nice.. video ❤
@horeindrajit8556
@horeindrajit8556 11 месяцев назад
खूप खूप छान
@reshmakatkar6724
@reshmakatkar6724 Год назад
ताई चरित्र जपल पाहिजे स्त्री आणि पुरूषाने. दोघांची जबाबदारी आहे. घरात मुलगी असतात. घरात प्रत्येकाची मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे असं मला वाटतं मग आजकालचे प्रॉब्लेम आहेत नवरा-बायकोमधील विवाहबाह्य संबंधाचे ते होणारच नाहीत हा सोपा उपाय पूर्वी पासून चालत आलेला आहे
@kailaschindhe2841
@kailaschindhe2841 Год назад
अत्यंत छान विश्लेषण मॅडम ☝️🌹🙏
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद 🙏
@force_fitness_center
@force_fitness_center Год назад
खूप छान मार्गदर्शन आहे मॅडम
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद
@jagnathaalitwad3214
@jagnathaalitwad3214 Год назад
खुप छान
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद 🙏
@somnathdoke3373
@somnathdoke3373 11 месяцев назад
खूप छान 👍🏻👌🏻
@NDhoke-lp9hh
@NDhoke-lp9hh 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏
@apachertr9140
@apachertr9140 11 месяцев назад
Superb.
@sujatahatwalne3619
@sujatahatwalne3619 Год назад
Inspirational, nice mam
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@Manisha..836.
@Manisha..836. 6 месяцев назад
@yamahatushar
@yamahatushar 10 месяцев назад
Gents ne jar kadhi r Ekhade dharmik ..book purchase kela tari sri nahi bayko jatila problem hotoy..tyabaddal kay mhanal tumhi tai?
@D-M-Gcreation.
@D-M-Gcreation. 7 месяцев назад
Nice video madam ❤❤
@dineshtambe3639
@dineshtambe3639 9 месяцев назад
Good spick
@neelamblousedesign4480
@neelamblousedesign4480 Год назад
Thank you mam😊
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद
@namdevgurav5032
@namdevgurav5032 11 месяцев назад
खूप छान वाटलं.
@ranitambade3137
@ranitambade3137 Год назад
Khup chan mahiti sangitali madam❤❤❤❤
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद राणी
@UmakantGhodke
@UmakantGhodke 2 месяца назад
👍👌
@nazparveeninamdar8314
@nazparveeninamdar8314 11 месяцев назад
Very nice advice madam
@santoshthore5822
@santoshthore5822 День назад
श्रेया देखील बाहेर संबंध ठेवतात
@preranaskitchenwithvlogs5498
@preranaskitchenwithvlogs5498 11 месяцев назад
Informative video
@shashikantbanne-bp7np
@shashikantbanne-bp7np Год назад
Rightgayedansthnks
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद दादा 🙏
@pradeepdabade8204
@pradeepdabade8204 11 месяцев назад
❤❤❤❤❤ super
@LaxmanDange-v2c
@LaxmanDange-v2c Год назад
Dange ..latur se .Dr mdm bhuat bahuat ache .bhuat detailed bataye a Ghar baithe sahi pata laga .
@durvankurayurvedandfertility
धन्यवाद दादा 🙏
@abhishekdoke8680
@abhishekdoke8680 Месяц назад
पण😊😊😊😊 मन 😊
Далее
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 976 тыс.
PUBG Mobile СТАЛ ПЛАТНЫМ! 😳
00:31
Просмотров 219 тыс.
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 976 тыс.