Тёмный

विषय संपलेला आहे पण माहितीच नाही! 

मराठेशाही-प्रवीण भोसले
Просмотров 492 тыс.
50% 1

९६ कुळी क्षत्रिय मराठा! मराठ्यांना इतका माज कशाचा असतो?
विषय संपलेला आहे पण माहितीच नाही!
९६ कुळी की खुळी? खोटे क्षत्रिय? मराठा ही जातच नाही?
स्वतः शिवराय त्यांच्या पत्रांतून काय सांगतात?
मराठा ही जात सध्या जास्तच चर्चेत आली आहे ती मराठा आरक्षण आंदोलनामुळे!
मग या जातीबद्दल इतरही विषय आपोआप समोर येतात.
मराठ्यांना त्यांच्या जातीचा इतका माज का असतो?
मराठा ही जातच आहे का? ९६ कुळी ही आधुनिक काळातील एक भ्रामक कल्पना आहे का? मराठे क्षत्रिय आहेत हे कशावरून?
खुद्द शिवरायांची पत्रे आणि शिवकालीन पुरावे याबद्दल काय सांगतात? चला जाणून घेऊ, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांनिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#96Kuli #Kshatriy #Maratha

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@sharadchandrasurve3482
@sharadchandrasurve3482 9 месяцев назад
धन्यवाद भोसले साहेब ९६कुळी मराठा क्षत्रिय आहेत व त्या चा मराठयाना अभिमान आहे हेही स्पष्ट केले याबद्दल खूप खूप आभार.
@user-hz4uc5ri7z
@user-hz4uc5ri7z 9 месяцев назад
Are maharastra madhil bakichya jatine bangdya bharun baslele navte 😂😂😂
@amitbhau
@amitbhau 9 месяцев назад
​@@user-hz4uc5ri7zमुसलमान झाल्या बाकीच्या जाती 😂
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag Месяц назад
​@@amitbhau mazya olkhit barech ahet pudhe muslim naw Ani pathi maratha surname soda to jarange bagha roj dargyat chadar chadawto😂
@ajinkyajadhav7969
@ajinkyajadhav7969 Месяц назад
@@Raigadala_ali_jag apli layki kiti apan boltoy kiti, raktach ghan asude, to momin Mahalaxmi mandirat paya pasayla yetoy der Shukravari 😂
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag Месяц назад
@@ajinkyajadhav7969 mazi layki samajli tar payawar nak ragadshil 😂
@RajYug2024
@RajYug2024 9 месяцев назад
मराठा आहोत की कुणबी हा वाद मला तरी निरर्थक वाटतो. आपण स्वतःला मागास ठरविण्यासाठी धडपडत आहोत याचं अधिक दुःख होतंय.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 9 месяцев назад
आर्थिदृष्ट्या मागास काळानुरूप बदलत जावे लागते..... अर्थिक मागास कुणबी मराठा. शेतकरी ओबीसी आहेत व नोंदी ही आहे ती धडपड नाही काळानुरूप मागणी शासनाकडे केली. बाकीच्यांना दुःख वाटण्याचे कारण काय..मराठा इतिहासात वेगवेगळी नावाने जे व्यवसाय करत होते त्यावरून उपमा दिली आहे याला जात बदलण्याची धडपड म्हणत नाहीत
@RajYug2024
@RajYug2024 9 месяцев назад
@@suniljadhav3824 एक आहोत आणि एक राहाण्यातच हित आहे. जात तुमची कार्यक्षमता ठरवत नाही, ऐपत ठरवत नाही की इच्छाशक्ती ठरवत नाही, पण या गोष्टी मात्र तुमची जात ठरवतात, तुमच्या मर्यादा ठरवतात. अहो, हे आरक्षण वगैरेची काहीही आवश्यकता पडणार नाही, जर व्यवस्था उत्तम लोकांच्या हातात असेल. भ्रष्ट व्यवस्था ही खरी समस्या आहे, आरक्षण नव्हे.
@Rajneeshnigade9999
@Rajneeshnigade9999 9 месяцев назад
हा लढा शर्यतीचा आहे घोड्या बर गाढव लावून गाढव जिंकतो आरक्षण असल्याने त्यामुळे नकोच ते आरक्षण कोणाला नाय तर सर्वांना पाहिजे
@nitinsarvagod4971
@nitinsarvagod4971 9 месяцев назад
​​@@Rajneeshnigade9999इतकी वर्षे घोडे स्वतः ला जगातील सर्वात वेगवान आणि हुषार आणि चाणाक्ष प्राणी समजत होते. आणि गाडवाला मठ्ठ म्हणुन , 2 रुपये किलो दराने चने खाणारा गाडव म्हणून हिणवत होते. पण घोड्याने हा विचार कधीच केला नाही की आपण आपल्या हुषारीचा फायदा आपल्या प्रजातीसाठी किती केला. खरच आपल्या प्रजातीमधे सर्वच्यासर्व घोडे खुपचं हुषार आहेत का ह्याचा सुध्दा त्या घोड्याने कधी विचार नाही केला. गाडवाला हिनवण्यातच घोड्याने पिढ्यानपिढ्या संपवल्या. तरी त्याचे डोळे अजून उघडले नाही. पण काही घोडे आता मात्र हिमालयातील खेचर प्रजातिचे होण्यास तयार झाले आहेत. घोड्याला नेहमी असे वाटते की मी प्राणी जगतातील सर्वात वरच्या पातळीवर असलेल्या प्राण्यांच्या बरोबरीचा आहे. आणि ह्याच अर्विभावत तो पिढ्यानपिढ्या जगत आला आहे. घोड्याने ह्याच अर्विभावत आपल्या स्वतः च्या कुरणाचे छोटे छोटे तुकडे केले. आता त्याच्या लक्षात आलं की आपल्या कडे आता खाण्यासाठी कुरणच शिल्लक नाही. जेव्हा घोड्याने गाडवाचे निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की गाडवाने आपल्या हिनवण्याकडे दुर्लक्ष केले आणि शर्यत एका ग्रतेने जिंकून स्वतःची प्रगती करून घेतली. पण अजूनही त्या घोड्याने आपली मानसिकता नाही बदलली.
@amolc8263
@amolc8263 9 месяцев назад
@user-zk3nn5ig5v
@user-zk3nn5ig5v 9 месяцев назад
कधीही मागास वर्गीय जीवन न जगलेले राज घराण्यातील लोक केवळ गरिबांच्या सवलती मिळवण्यासाठी स्वतः ला मागास म्हणवून घेण्यास तयार झाले आहेत.ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
@123akhandbharat
@123akhandbharat 9 месяцев назад
कसाय ना... आरक्षण नावाची कीड असल्यामुळं हे वेळ आली आहे.... ४० टक्के वाल्या ला सरकारी नोकरी मिळत आहे आणि ९० टक्के वाल्या laa मिळत नाही... mhnanun आरक्षण मिळावे अशी मागणी आहे....आणि तसच जर वाटत असेल .तर सरळ आरक्षण रद्द करा यला सांगा.... होऊदे गुणवत्तेवर भरती....😂😂😂😂
@msatark
@msatark 9 месяцев назад
गुणवत्ता कोणाच्या घराच्या खुठ्याची बांधिलकी नाही. आरक्षण म्हणजे केवळ संधी. साधन आहे. साध्य नव्हे. स्प्रुश्य अस्प्रुश, जाती भेद यामुळे गुणवत्ता सिद्ध करता येत नव्हती. समानता नव्हती. संविधानाने ती सोय करून दिली आहे. त्यामुळे ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, अनुसूचित जाती च्या युवकांना आपले सामर्थ्य दाखवता येऊ लागले.
@mangesharkas7060
@mangesharkas7060 9 месяцев назад
​@@123akhandbharatजमिनी वाटणार का?
@headhunter_nj1727
@headhunter_nj1727 9 месяцев назад
​@@123akhandbharatye shrikhand bharat whatsapp graduate, bs ki tujh 40% , 90% ch bogas puran.
@123akhandbharat
@123akhandbharat 9 месяцев назад
@@mangesharkas7060 ka bar ?
@ashokdoiphode8849
@ashokdoiphode8849 9 месяцев назад
हे ऐकून मन गहिवरून जाते सर.आपण खूप महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .महाराजांच्या नावावर पोट भरणाऱ्या सगळ्यात अगोदर राजकीय पक्षांनी व पद भोगणाऱ्या नेत्यांनी ऐकावयास पाहीजे
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 23 дня назад
राजकीय पदे भोगणारे कोणत्याही प्रकारची कामे करत नाही म्हणून अशी पंचायत होते.
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 9 месяцев назад
पश्चिम महाराष्ट्रात "मराठा धनगर" मराठा तेली" "मराठा मळी" मराठा कोष्टी"अशा नोदी आढळतात, पण जेव्हा जातीचे प्रमाणपत्र काढतात तेव्हा त्या जातीच्या पुढे असलेला मराठा हा शब्द वगळतात,व केवळ त्या जातीचे नाव लिहीतात,उदा धनगर, माळी,तेली तेव्हा मराठा ही संज्ञा शिवकाळात खुप व्यापक होती हे लक्षात घ्या,
@mukund1826
@mukund1826 9 месяцев назад
कुठे आधळतात मराठा धनगर मराठा माळी अश्या नोंदी? मीही पश्चिम महाराष्ट्रचा आहे कोणत्या काळातील नोंदी आहेत? आणि त्या सध्या कुठे आहेत?
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 9 месяцев назад
@@mukund1826 पश्चिम महाराष्ट्र, सर्च करा, तसेच विदर्भात देखील मराठा माळी,मराठा तेली अशा नोंदी आहेत,,अमरावती मधील मंगळूरपीर मध्ये अशा नोंदी आहेत, बच्चू कडू यांचा २१ नोव्हेंबर २०२३ चा म्हणजेच आजचा व्हिडिओ पहा
@anandachebol
@anandachebol 9 месяцев назад
@bhauyewale5167
@bhauyewale5167 9 месяцев назад
जात जात जाता जात नहीं ही राजकारण्यांची जात आणि तीच राजकारण
@Ravi_korade
@Ravi_korade 9 месяцев назад
​@@bhauyewale5167बरोबर आहे
@JayantRaut
@JayantRaut 22 часа назад
जातीने मराठा नसलो तरी जन्माने मराठा आहे, मला गर्व आहे मराठी मातीत जन्माला आल्याचा 💪
@anilmulay2839
@anilmulay2839 9 месяцев назад
अगदी थोडक्यात योग्य पद्धतीने सर्व ईतीहास उलगडून सांगीतलात,धन्यवाद. प्रत्येक महाराष्ट्रीयांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दल जो अभीमान आहे तो त्याच्या स्वभावानुसार व्यक्त करतो हेही तितकेच खरे।जय महाराष्ट्र
@prakashutekar1382
@prakashutekar1382 9 месяцев назад
ऐतिहासिक मराठा समाज आणि ९६ कुळी मराठा याबद्दल फारच उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवराय 💐💐🙏
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 9 месяцев назад
कठीण परिस्थितीत सुद्धा ब्राह्मण स्वतःला मागास बोलणार नाही... इतर अनेक जाती ची लोक स्वतःला मागास ठरवणार नाहीत... जगात असे अनेक जाती धर्माची लोक आहेत जे पूर्ण नष्ट होत आले तरी त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही...ना कधी आरक्षणावर अवलंबून राहिले... स्वतःच्या प्रयत्नांनी व संघटित होऊन प्रगती केली...आपला मराठा समाज मात्र केवळ आरक्षण हाच उन्नतीचा एकमेव मार्ग समजायला लागला आहे असे वाटत आहे...
@aartishastri1789
@aartishastri1789 7 месяцев назад
माझं मत पण हेच आहे अहो स्वराज्य स्थापन केलेली लोकं आपण 🚩
@interestingworld842
@interestingworld842 6 месяцев назад
36 takke madhe 30 takke actually garib aahet marathe...ani marathyamadhe subcategory 9 aahet fakt ghati marathe Maharashtra madhe shrimant aahet pahilyapasun..ani OBC category tyasathich aahe
@santg4950
@santg4950 6 месяцев назад
You Brahmins are rich due to from British era you are connected with them for jobs and you are educated from 1000 years ago.Maratha are educating from last @50 years.How you compare.,you see only your benefits.Maratha struggle for Bharat.Why free India give reservation to particular community from last 70 years even they are rich now.Is it fair to give reservation on cast basis in today's world.Why not giving on income basis. Marathas are poor due to farming income source reduce.
@Samp50
@Samp50 6 месяцев назад
शाहू फुले आंबेडकर यांचा जप करता करता वाण नाही पण गुण लागला...
@bhartiya777
@bhartiya777 6 месяцев назад
नेते राजकारण आणि काही लोक त्यांना साथ आरक्षण ज्यांना आहे त्यांना सर्वानाच लाभ होतो का आणि आरक्षण नसेल तर स्वताची प्रगती होणार नाही हे काही मानून चालले आहे
@SwatiBhosale-ni5uz
@SwatiBhosale-ni5uz 9 месяцев назад
शिवकालीन इतिहास समजून सांगितल्याबद्दल आभार शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलवंत मराठा शिवछत्रपती महाराज की जय असा राजा आत्ता होणे कठीण आहे
@prasadgarud5609
@prasadgarud5609 9 месяцев назад
A ba ba ba
@neelkanthborgaonkar243
@neelkanthborgaonkar243 9 месяцев назад
प्रसाद गरुड अरे ! काय म्हणायचे तुला ? इंग्लीश ची बाराखडी लिहून दाखवतोय का ?
@PATRICX2000
@PATRICX2000 6 месяцев назад
चिमत्या​@@prasadgarud5609
@rupayelve9853
@rupayelve9853 9 месяцев назад
मराठा आरक्षणाच्या निम्मीताने शिवरायांचा संपूर्ण इतिहास पुराव्यानिशी जगासमोर येतोय आनंदच आहे, अजून ही ऐतिहासिक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतील, अशी अपेक्षा करतो. भोसले सर धन्यवाद 🙏
@mahanteshkore364
@mahanteshkore364 9 месяцев назад
ही अक्लल जरांगेला‌नाही.चमकेगीरी करत आहे .सरकार त्याला फुस देते अशी‌शंका आहे. कोल्हिपुरच्या महाराजाला तर आरक्षण पाहीजे आहे.
@rupayelve9853
@rupayelve9853 9 месяцев назад
@@mahanteshkore364 आरक्षण मिळावे पण ते, कुनबी समाजाला मराठ्यांनी घरचा चाकरमानी बनवलाय, आणि बायांना मोळकरीन बनवलीय, इलेक्शन साठी त्यांना भाऊबंद करतात परंतु त्यांची शैक्षणिक, बौद्धिक प्रगती व्हावी यासाठी काही करत नाही, वरून त्यांच्या मुलांना कशाला शिकतो, आपल्या म्हणजे (मराठ्यांच्या) शेतीभाती कडे कोण लक्ष देईल असे गोड बोलून त्यांना कमी पैशात घरगडी बनवतात,ही परंपराच करून ठेवलीय त्या मुळे कुणबी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
@prakashmane5027
@prakashmane5027 8 месяцев назад
​@@mahanteshkore364te amhi baghato Kore , kay akkal hay
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 9 месяцев назад
आजचे इतिहासकार फक्त जाती जातीत भांडणे लावतात पण आपण त्यापासून कोसो दूर आहात,सत्य पुराव्यानिशी समोर आणत असल्याने आपले व्हिडिओ खूप आवडतात.
@prashantbhangare1370
@prashantbhangare1370 5 месяцев назад
मराठेशाही जपण्याचा प्रयत्न ....सर्वागीण नाही वाटत फक्त मराठेशाही जपत असल्याची भावना जाणवत आहे.
@vijaykhillare9349
@vijaykhillare9349 Месяц назад
Kon khare he kase tharvayache
@bhimraobache6484
@bhimraobache6484 9 месяцев назад
एवढी सरळ व सोपी माहिती देवून तुम्ही इतिहास सगितला जो आजपर्यंत मी ऐकलेला नाही .अजून अशी इतिहास माहिती देत चला सर तुमचे खूप खूप धन्यवाद जय शिवाजी जय मल्हार
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 9 месяцев назад
प्रवीण भोसले आणि नामदेव जाधव.. सारखे महान इतिहास संशोधक उजेडात आले...
@devdattapandit357
@devdattapandit357 9 месяцев назад
मुख्य म्हणजे पुराव्यांनिशी बाजू मांडणारे महानच असतात. पण पब्लिकला आवडतात ते महान कसे...तर दे दणादण विरोधकांवर धादांत खोटे आरोप पाळीव पत्रकारितेसमोर करायचे,आणि संविधानिक संस्थेने प्रेससमोर प्रश्न विचारले की थोतरीला लकवा लागायचा...! यापेक्षा हे तुलनेने अप्रकाशित वक्त्यांचं पुराव्यांनिशी केलेलं विवेचन महानच आहे. आणि या निमित्ताने असे साधेसुधे पण गंभीरपणें अभ्यासू असणारे इतिहास संशोधक मोलाचे वाटतात. 🙏🙏🙏🚩
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 9 месяцев назад
कुलावतंस शब्दाचा अर्थ आजच कळला. तो ईश्वरी अवतारच होता 🙏
@ajitkavi77
@ajitkavi77 9 месяцев назад
आभारी आहे. माज हा योग्य शब्द वापरल्याबद्दल.मराठे हे जवळपास राजेच असल्याने त्यांना आरक्षणाची गरजच काय?
@ajitkavi77
@ajitkavi77 9 месяцев назад
​@@handle8745बुद्धचा काल आणि छत्रपती शिवरायांचा काल यात फरक आहे. राजे 17 व्या शतकात होऊन गेले आहेत. अजून मराठ्यांकडे जमीन जुमला आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
सर्व जातीतील आम्हीच भारी ही गुर्मी असलेल्या लोकांसाठी माज हाच शब्द वापरता येतो. आरक्षणाची गरज कुणाला ते कोर्ट आणि शासन ठरवेल.
@milindmachale7645
@milindmachale7645 9 месяцев назад
​@@handle8745सम्राट अशोकाचे वंशज आरक्षण घेत नाहीत.त्यांचे वंशज अस्तित्वात नाहीत.केळुसकर गुरुजी,आ.ह.साळुंखे,मा.म.देशमुख हे मराठा समाजातील बौध्द धर्माचे समर्थक आहेत.बौध्द धम्माचा एवढा तिटकारा कशासाठी?
@cricketwithswaroop9364
@cricketwithswaroop9364 5 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosale saheb tumhi asalya bhadwayana premane bolu naka hyanla hyanchya laykit theva
@abhishekchougule4938
@abhishekchougule4938 Месяц назад
माज दाखवून आरक्षण मिळवणे अनैतिक वाटते.
@sanajypawar2152
@sanajypawar2152 9 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मराठा समाजाची प्रत्यक्षात संख्या किती होती. कृपया ऐतिहासिक पुरावे द्यावेत.
@maheshshewale7732
@maheshshewale7732 9 месяцев назад
Chhatrapati shuvaji raje swatach marate hote vishay sampla
@googleuser4534
@googleuser4534 9 месяцев назад
जेवढे सोबत होते त्यापेक्षा जास्त विरोधात होते. मुळात मुसलमान शासकांच्या पदरी असणाऱ्या मराठी भाषिक सैनिकांना मराठा म्हटले आहे. हे मराठा इतरांना तुच्छ लेखत. मोरे आणि घोरपडे छत्रपती शिवाजी महाराजांना खालचे समजत. कारण ते सत्तेत होते. सध्याचे आमदार खासदार गरीब मराठ्यांना समजतात तसेच😂
@malojidarade8782
@malojidarade8782 9 месяцев назад
@@maheshshewale7732 he uttar asel tar tumhi tumachi layaki ughadi padatay
@roahankale
@roahankale 9 месяцев назад
​@@maheshshewale7732तस्स नाही ओ दादा...महाराजांबरोबर गद्दारी करणारे बहुतांश कुळे मराठाच होती म्हणून शंका वाटते उगाच
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 9 месяцев назад
​@@roahankaleयेड्या...शिवाजी महाराजांचे नातेवाईक आजोबा वडील सगळे आधी सुलतानी सैन्यात सरदार होते. शिवाजी महाराजनंतर मराठे शाही आली. तोपर्यंत आणि त्यानंतरही बरेच सरदार सुलतानी सैन्यात सरदार होते. म्हणजे ते काय फितूर नव्हते.. महाराजांच्या आधी त्यांना दुसरा ऑप्शन नव्हता..
@lahuv.66
@lahuv.66 5 месяцев назад
प्रविणजी 13व्या शतकापासूनचा 96 कुळी मराठ्यांचा ईतिहास व शिवरायांचे क्षत्रिय कुलवंतास हे बिरुद ह्या विषयी आपण पुराव्या सहीत माहीती ईथे उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल तळहृद्यापासून आभारी आहोत.
@siddhantchavan6862
@siddhantchavan6862 9 месяцев назад
हा देश कधी आधुनिक होईल हे ईश्वर जाणे. माणसाला माणुसकी चा माज असावा .जातीचा नाही.निव्वळ निव्वळ बिनडोक लोक आहेत हे. 96,92,93 आकरा मासी बारा मासी काय मुर्खा चा कारभार आहे हा. शिवराय हे जनतेचा राजा होते. जो लढतो तो क्षत्रिय असतो, भोसले साहेब. तो फक्त माणुस असतो. आणि तुम्ही जे म्हटले की शिवरायांच्या सैन्यात मराठा जातच जास्त होती आणि बाकीचे नाममात्र होते हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि तुमच्या स्वार्थी व्रूत्तीचे कीव आणि दुःखही वाटले. परकीयांनी जोडे हाणले की मग आपण सगळे एक आणि ते बाजूला झाले की आम्ही तुमच्या वर भारी वाह रे न्याय!! शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचा आत्मा तुमचा वर थूंकत असेल.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
मी हे पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो. नावागावांच्या यादीसह. तुमचे मत तुमच्यापाशी
@siddhantchavan6862
@siddhantchavan6862 9 месяцев назад
@@MaratheShahiPravinBhosale पण एवढा सिद्ध करायचा खटाटोप कशासाठी साहेब. म्हणा की छाती ठोकुन मी माणुस आहे आणि शिवराय हे खरे लोकशाही चे जनक आहेत. मी दुसऱ्या ला वरचढ आहे ही भावना का तुमच्या मनात?
@travideshpande8447
@travideshpande8447 9 месяцев назад
आहो साहेब मराठा जातीचे मावळे हेच जास्त संख्येने शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते ही वस्तुस्थिती आहे बाकी जातिची लोकं होते पण अतिशय तुरळक प्रमाणात महिकावती च्या बखरीत सुध्दा ह्याचा उल्लेख आहे ९०टकके समाज हा असा होता की त्याला कोण राज्य करतो ह्या च्याशी काहीच देणेघेणे नव्हते आणि महिकावतीची बखर वाचल्या वर अठरा पगड हि तर अंधश्रद्धाच वाटते
@siddhantchavan6862
@siddhantchavan6862 9 месяцев назад
@@travideshpande8447मराठा म्हणजे लढणारे मराठी लोक. आज भारतीय सैन्यात मराठा रेजिमेंट आहे मग काय त्यात फक्त एकच जात आहे का
@travideshpande8447
@travideshpande8447 9 месяцев назад
​@@siddhantchavan6862आज आणि ईतिहास काळ ह्यात गल्लत होते मला फक्त आठरापगड कोण कोण लोक होतें हे सांगा काही जातींचे तर शिवकाळात स्वराज्यासाठी चे योगदान शुन्य दिसते
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 9 месяцев назад
साहेब हिंदू म्हणून जगायला शिकवा मी तुम्हांला सध्या तर नाही पण आरक्षणावरुन हिंदूमधे फुट पाडण्याच्या कटाचा विस्तृत लेख पाठवेल. साधारणता 5 डिसेंबर पर्यंत आपण विश्लेषण खूप चांगले करतात कदाचित माझ्या लिखानाला देखील उजेडात आणाल ही कामना करतो.
@smitachavan2966
@smitachavan2966 9 месяцев назад
Waiting for video
@rjganeshrashinkar4551
@rjganeshrashinkar4551 6 месяцев назад
Waiting For VDO
@minalkore9635
@minalkore9635 20 дней назад
पाठवा लेख 🙏🙏
@sunilsanap9198
@sunilsanap9198 9 месяцев назад
महाराजांनी त्या वेळेला सर्व मराठी भाषिक लोकांना मराठा हा शब्द उच्चारलेला आहे अमुक जातीला नाही.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
आणखी एकदा नीट ऐका.
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 9 месяцев назад
म्हणजे आम्ही येडे 😂😂😂
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosale Arakshan Gareebee Hataw Cha Karyakram Nahe Mind well 🤠 Study Abhyas Kara Reservation Policy Samjun Sanga Lokana Watch all Videos of Adv Sadavartae Professor Shravan Devray Rajaram Pateel Upholds Constitution of INDIA Tumchya Hakachae Nahe Tumchya Sathe Kalyan Karee Yogna 📢💦🌹 Visrun Jaa Reservation Shikshan Ghya Naukree ani Business Pun Kara Stall Taprya Taka Promote Distance Learning From Open University Private Sector Madhae Khoop Bhartee Recruitment Suru ahae No Privatization of Government Bodies Organization 📢😎📚💙
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 6 месяцев назад
मराठा नावाची जात मुळी .हे ‌‌च नाही . उदा . ----- पहिले जात की भाषा
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala 2 месяца назад
समाजात महाराज होते मन्हून समाज तेंचे सोबत होता महाराजांची ईज्जत आम्ही करतो मराठा समाज काय ते ठरवील ते पुढे पाहू
@aniketshinde7025
@aniketshinde7025 9 месяцев назад
अत्यंत उपयोगी माहिती. खरंच अत्यंत उपयोगी माहिती आहे. खूप खूप धन्यवाद सर.
@vaishalinayakawade6560
@vaishalinayakawade6560 9 месяцев назад
माहिती नवीन मात्र पुरव्यासहित ....सामाजिक गोंधळ दूर करणारी ...आपल्या इतिहास व्यासंग आणि प्रसंगावधान स्तुत्य.. धन्यवाद सर
@manojmore5163
@manojmore5163 9 месяцев назад
भोसले सर तुमचं खरं रूप समजल . धन्यवाद
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
पुराव्यांचे आणि इतिहासाचे रुप मी सांगतोय. माझे नाही. ते समजून घेण्यासाठी इतर व्हिडिओ पहा.
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 9 месяцев назад
चांगला इतिहास समजवून सांगितल्या बद्दल आभार ! नाहीतर जातीयवाद पसरवून अर्धवट इतिहास सांगितला जातो !
@user-nf7us9pd8p
@user-nf7us9pd8p 9 месяцев назад
आजच्या घडीला सर्वोत्तम उपाय!सर्वांनी एकत्र येऊन विचार करायला हवा ! नेहमीप्रमाणे आपले विचार वंदनीय आहेत .यात शंका नाही! धन्यवाद सर! सु.वि.तांदळे.
@dadajipatil72
@dadajipatil72 9 месяцев назад
सर अशा मुळे आम्हा सामान्य माणसाला खरा इतिहास लेखी पुरावा मिळत आहेत आता साहित्यात भर पडायला खुप मदत होत आह
@milindmachale7645
@milindmachale7645 9 месяцев назад
भारतात शिवाजी महाराज यांच्या खूप पूर्वी सम्राट अशोक जे स्वराज्य संस्थापक होऊन गेले त्यांच्या राज्याची सीमा अफगाणिस्तान व बॅबीलाॅन व ग्रीस पर्यंत होत्या हे आपण वाचले असेल असे वाटते.
@123akhandbharat
@123akhandbharat 9 месяцев назад
Are kehna kya chate ho 😂😂😂😂😂
@davdayogesh9531
@davdayogesh9531 9 месяцев назад
😢😢😢
@bnhushan
@bnhushan 9 месяцев назад
Chandragupta ne rajya stapan kela dada Tyacha natu Ashok hota Fakta kalinga jinkala tyane
@milindmachale7645
@milindmachale7645 9 месяцев назад
@@bnhushan सम्राट अशोकाचे चरित्र एकदा नीटपणे वाचा,मग कळेल सत्य काय आहे ते!
@123akhandbharat
@123akhandbharat 9 месяцев назад
Kiti pn bombala la tri laksht thev...hindu hota too he sagla milavatana.. he sagl milavun zalyvr tyan sagl sodun dil.ani mg budhist zaly
@PA-kj9qw
@PA-kj9qw 9 месяцев назад
छत्रपति शिवराय यांची समाधि शोधुन पहिली जयंती महात्मा फुले यांनी सुरु केली तर मग त्या अगोदर कोनत्या च मराठा समाजातील लोकांना माहित नहुते का शिवरायांची समाधी रायगडा वरती आहे ते हे काय प्रकरण आहे सगळे त्यावरती एक विडिओ बनवा
@abhinavmore
@abhinavmore 9 месяцев назад
Sachin patil cha video aahe puravay sakat यांवर
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
नक्कीच
@user-if4ri2my5q
@user-if4ri2my5q 9 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी तुकोजीराव होळकर यांनी बांधली आहे
@abhinavmore
@abhinavmore 9 месяцев назад
@@user-if4ri2my5q बरोबर
@bhartiya777
@bhartiya777 6 месяцев назад
समाधी हरवली होती का?जी फुलेंनी शोधली काही पण लोक बोलतात 🚩🚩🚩🚩🙏
@ratnaraut6631
@ratnaraut6631 9 месяцев назад
आजच्या पिढी साठी खूप गरजेची माहिती . धन्यवाद भोसले साहेब.
@mangeshjagtap3303
@mangeshjagtap3303 9 месяцев назад
सर माहिती एकदम बरोबर दिलीत सर,पुरव्या सहित,आता जाती कुणी पडल्या,यावर एक व्हिडिओ नक्की बनवा, सर आम्ही वाट बघू,नवीन व्हिडिओ ची....?
@harishchandragadhave6050
@harishchandragadhave6050 Месяц назад
सुंदर विश्लेषण, धन्यवाद सर.आजच्या कलुशित वातावरणात आपला लेख मार्गदर्शक ठरेल.
@ashwinkhutwal9111
@ashwinkhutwal9111 7 месяцев назад
अति सुंदर वर्णन इतिहासात आले आहे मराठा तितुके मिलवा हि माहिती खुप छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏 🙏
@arunchavan5464
@arunchavan5464 17 часов назад
वाह वाह खूप छान इतिहास माहित करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
@sandipshelke4971
@sandipshelke4971 9 месяцев назад
थोडी तरी ठेवा १८अलुटेदर आणि बलुतेदार स्वराज्यकरिता लढाया जिंकल्या आहेत
@shraddhasalunkhe5761
@shraddhasalunkhe5761 Месяц назад
महाराष्ट्रातील 18 पगड जाती जमातीचे लोक छत्रपतींच्या सैन्यात दाखल होऊन त्यांनी स्वराज्य निर्मिले! आणि त्यांची पारंपारिक कामे बंद पडल्याने गाव गाडा पुन्हा सुरळीत होण्यासाठी छत्रपतींनी दक्षिण ध्रुवावरून कारागीर आणून प्रत्येक गावी आलो ते दार बलुतेदारांच्या कामावर लावले! औरंगजेब पारस दयाळू आणि नीतिवान मनुष्य होता कारण मराठी लष्करातील लोक पावसाळी आपापल्या शेती कामासाठी गड-किल्ले लष्करी ठाणे सोडून जात होते परंतु 27 वर्ष महाराष्ट्रात तळ देऊन बसलेला औरंगजेब बादशहाने मोका असून सुद्धा स्वराज्य गिळंकृत केले नाही!
@janardanpedamkar1429
@janardanpedamkar1429 Месяц назад
भोसले साहेब, एक इतिहासकार म्हणून आपल्याकडे बघता आपण दिलेल्या प्रस्तुत उदाहरणांतून मराठा किंवा मराठे या शब्दाला आपण जातीचे लेबल लावून सांगितलेला अर्थ म्हणजे केवळ स्वतःच्याच भाबड्या समजुतीला हळुवारपणे कुरवळण्यासारखेच होय... चालायचंच 😊😊
@AnandDeshpande-th1or
@AnandDeshpande-th1or Месяц назад
सर ,खूप मोलाची माहिती आपण देत आहात , त्यासाठी अनेक धन्यवाद ! कुणबी याचा अर्थ म्हणजे शेतकरी असा आहे . कुणबी हा त्याच्या चरीतार्थाचा भाग आहे . कुणबी हा जातीने ,धर्माने कोणीही असू शकतो,असे वाटते . शाब्दिक वाद हा राजकारणासाठी आहे,राज्यकारणासाठी वा भल्यासाठी नाही,हे वेळोवेळी प्रत्ययास येते. आपल्या अमूल्य कार्यास अनेक हार्दिक शुभेच्छा !!
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 9 месяцев назад
गायकवाड, मोहिते, भोसले, जाधव व दाभाडे ही आडनावे महार जातीत आढळून येतात त्यांचे स्पष्टीकरण का करत नाही. आपण दिलेल्या माहितीनुसार मराठे ही प्रांत वाचक जात अशा अर्थाने आला आहे असे मला वाटते.
@abajiarjun392
@abajiarjun392 9 месяцев назад
मराठा शब्द वापरण्या चा उद्देश तोच आहे हे अर्थ वेगळा लावतात
@user-ce5xl5yq3q
@user-ce5xl5yq3q 9 месяцев назад
महार जात सुद्धा शुर आणि लढवय्यी आहे त्या जातीतील लोकांना पण " क्षत्रिय " म्हंटले पाहिजे.
@KP-wn2vp
@KP-wn2vp 5 месяцев назад
दादा महार मराठा ही एकच जातं आहे... तूम्ही बाबा साहेब आंबेडकर यांच पुस्तकं वाचावे
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala 2 месяца назад
​@@KP-wn2vp नाव उचल ली आहेत काहीना बक्षीक्ष मीळाली वर्न वेगळा कामा साठि पोट भरन्यासाठि लोक वेगवेगळया प्रांतात येवून बसले तीथली बोलीभाषेत रूळाव लागल जसे बंजारा एक स्वतंञ कल्चर आहे तसेच मराठि ही आहे मराठी मोठि झाली जे मोठ झाल ते आपलच समजतात लोक तुम्ही तुमच नाव कमवा दूसरर्याच ते दुरचं
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Месяц назад
@@KP-wn2vp कोन कुठुन आल हे कोनी सांगु शकत नाहि हजार साला आधी जो समुह जिकडे गेला किवा आनला पुस्तक कोनी काहि लीहले मन्हुन सत्य होत नाही वर्न सगळ सांगून जाते काही लपत नसते डीएने ईथोपीयहीअसुशकतो किंवा नायजेरीया काही समाजाचा यूरोपिय ही असु शकतो समाजाच आपल्याला। काय घेन हजारो समाज जगात आहेत ते कधी कोनाचा वीचार करत नाहीत मानसकी आसली तो समाज सर्वात चांगला मग नाव कोनत ही असल तरि चालते
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 9 месяцев назад
नमस्कार महोदय , योग्य विश्लेषण , आपल्या अभ्यासाशी सहमत धन्यवाद ..🎉🎉
@alkathube2434
@alkathube2434 9 месяцев назад
👌👌👌👍👍👍खूपच छान अन खरीच माहिती, खापर पणजोबा अन त्याही आधीपासून क्षत्रिय मराठा अशीच जात म्हणून नोंद होती
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 9 месяцев назад
पन आपला प्रांथ महाराष्ट्र असल्याने आपन सर्वंच प्रत्येक्षात मराठे आहोत!!
@sarvameya3127
@sarvameya3127 6 месяцев назад
महाराष्ट्र हे नाव खूप प्राचीन युगापासून आहे. आणि त्याची भाषा महाराष्ट्री ज्या शब्दाचा अपभ्रंश होत होत महाराष्ट्री नंतर महाराठ्ठी नंतर म्हऱ्हाठी मग मराठी असं झालं. आणि महाराष्ट्रात राहणारे लोक महाराष्ट्रे मग महाराठ्ठे मग म्हऱ्हाठे होत होत मराठे हा शब्द आला. अनेकवचनी 'मराठे' या शब्दावरून एकवचनी 'मराठा' हा शब्द आला
@anil76jadhav
@anil76jadhav 9 месяцев назад
छान माहिती. आरक्षणाची मागणी का करता. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी आरक्षणापासून दूर राहिले पाहिजे
@subhpatil86
@subhpatil86 9 месяцев назад
कारण ज्यांची लायकी नसताना फक्त आरक्षणामुळे अनेक सवलती मिळतात .
@mulshiwaters5312
@mulshiwaters5312 9 месяцев назад
सरसकट आरक्षण काढले गेले पाहिजे यासाठीच हा आटापिटा
@shripad1111
@shripad1111 Месяц назад
मराठे आरक्षणा ची मागणी करत नाही आहेत. तुतारी पक्षाचे कार्यकर्ते जरांगे पाटील ही मागणी करत आहेत पूर्ण राजकीय stunt चालू आहे त्यांचा.
@jayprakashjoshi2338
@jayprakashjoshi2338 6 месяцев назад
उत्कृष्ट माहिती मिळाली,धन्यवाद
@user-yy5ez6sk2e
@user-yy5ez6sk2e 9 месяцев назад
प्रविण भोसले साहेब उत्तम माहिती सादर केली अभिनंदन🎉🎊❤
@chandrashanker6204
@chandrashanker6204 9 месяцев назад
पुराव्या सकट आपण लोकांच्या मनातील शंका कुशंका दूर केल्या आणि मराठ्यांचे क्षत्रियत्व पटवून दिलं त. मात्र माज हा शब्द जरा वादग्रस्त वाटतो! गर्व, गुमान सुद्धा योग्य ठरेल.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
अती गर्व, गुर्मी याला सर्रासपणे माज शब्द वापरतात.
@adityasuryavanshi3687
@adityasuryavanshi3687 9 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosale असल्या गोष्टींचा माजच हवा.
@milindhire5717
@milindhire5717 9 месяцев назад
पण काहीजण म्हणतात
@avinashkale3710
@avinashkale3710 9 месяцев назад
लोकशाहीत गैर मराठा समाजाने या वारसा चा अभिमान टाळणेच योग्य ठरेल असे दिसून येत आहे ,
@abhinavmore
@abhinavmore 9 месяцев назад
बरोबर bhava 18pagad jati sangun maratha samajach kartatv nakrl jat नेहमीच
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 9 месяцев назад
वाण पूर्ततेसाठी,विश्वकर्म्यांचे आणि विस्थापितांचे आरक्षण काढून मुखिया व आदर्शने ते स्तोमी तथा ठगी परंतु कौरवीवाण "लेकरां"नाच देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'मुबारक' वाल्यांना चुचकारत संपादित करणे.
@roahankale
@roahankale 9 месяцев назад
महाराजांबरोबर गद्दारी पण मराठा लोकांनीच केली होती बर का...
@world_conquerer
@world_conquerer Месяц назад
प्रवीण जी आपली कार्यपद्धती उल्लेखनीय आहे
@user-er2mq7qt9k
@user-er2mq7qt9k Месяц назад
अप्रतिम माहिती मला अभिमान आहे मी ९६ कुळी मराठा आहे 🚩 जय शिवराय 🚩
@abhishek36870
@abhishek36870 7 месяцев назад
गर्व नाही माज आहे मराठा असल्याचा😤🚩💪 साक्षात शिवछत्रपतींच्या कुळात जन्माला आलो यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो जय शिवराय 🙏
@venkatraophad1963
@venkatraophad1963 27 дней назад
माज आहे तर आरक्षणाची भिक कशाला मागता.
@abhishek36870
@abhishek36870 27 дней назад
@@venkatraophad1963 mhanje tu itke divas bhik magun khat hotis ka
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 21 день назад
Janmala yaysathi tu kaay kelay?? Garv karya kelyavar karao lagto.....
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 21 день назад
Bhagyawan kasa kaay?? Asa kaay wegale ahe tumchyat?
@RajendraDalvi-g6i
@RajendraDalvi-g6i Месяц назад
आज कित्येक वर्षांंनी तसेच कित्येक पिढ्या नंतर हि छान माहिती ऐकून कान धन्य झाले... सर्व जातीच्या क्षत्रिय धर्माभिमानी, धर्म रक्षक, जातीवंत शूरवीर लढवय्ये असे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला त्रिवार वंदन.... आणि भोसले साहेब तुम्ही दिलेल्या या अनमोल आणि कधीही न ऐकलेल्या माहिती बद्दल आम्ही सर्व तुमचे नक्कीच ऋणी आहोत.. धन्यवाद..🙏🙏 साहेब तुमचे मनापासून आभार..
@nareshrane4533
@nareshrane4533 9 месяцев назад
खरोखर चांगली माहिती मिळाली. सध्या जे राज्यावर मराठयाना आरक्षण मिळण्यासाठी ह्याचा कश्या प्रकारे उपयोग करून घेता येईल ह्या वर आपलं सविस्तर मार्गदर्शन मिळणेस विनंती. जय शिवराय. 🙏🏻 👍🏻👍🏻👍🏻
@sulochanakushekar2346
@sulochanakushekar2346 9 месяцев назад
छान वाटली माहिति मराठ्याविषयि धन्यवाद कधि कधि परीस्थिति बघुन स्वभाव बदलतो त्यावरून हे तिनं प्रकार पडतात सात्विक राजस व तामसिक
@Patlacha_Panchnama
@Patlacha_Panchnama 8 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हिडीओ खुप माहिती पूर्ण आहे व मराठाजाती विषयक गैरसमज दुर करणारा आहे.तसेच क्षत्रिय म्हणजे काय?त्यांचे कार्य काय असते हे खुपच छान वर्णन आहे.तुमच्या जिभेवर सरस्वती नांदते याची प्रचिती येते.असेच लिहीत जावे ही विनंती.पांडूराया तुमच्या पाठीशी आहेच.
@deveshsandhanshiv400
@deveshsandhanshiv400 9 месяцев назад
एवढा सगळा प्रपंच कशासाठी? तर आम्ही मागासलेले, गरीब आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आहे म्हणून... आरक्षणच हवे आहे ना...मग सरळ सांगा ना... तसेही आपल्याला प्रगती करण्यापेक्षा आम्ही कसे गरीब आहे हे दाखवण्याची स्पर्धा लागलेली असते.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
या भागात मराठा जातीचे पुरावे हा विषय आहे. बाकी कमेंट निरर्थक आहेत.
@deveshsandhanshiv400
@deveshsandhanshiv400 9 месяцев назад
@@MaratheShahiPravinBhosale मराठा जातीचे पुरावे हा व्हिडिओ टाकण्याची तुमची टायमिंग परफेक्ट आहे. तुमची माराठेतर बद्दल व्हिडिओ मधील भाषा अवमानकारक आणि आक्षेपार्ह आहे. बाकी सर्वांना माहिती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बनवण्या मागे तुमचा मूळ उद्देश काय आहे, तेव्हा कृपया "आम्ही त्या गावचेच नाही" असा आव आणू नये. आम्हाला तुमचे छत्रपती शिवाजी महाराज यांबद्दल चे व्हिडिओ आवडतात, महाराज बद्दल नवीन नवीन माहिती आमच्या समोर आणा, फुकट राजकारण करू नका
@lumanaik5910
@lumanaik5910 2 месяца назад
जो तो संशोधन करतो आहे इतिहास सांगतो आहे आणि मुळ वासतवापासुन लोकांची दिशाभूल करून जातीभेद करून भांडणे लावण्याचे काम करतो.त्यामुळे वर्तमान दुर्लक्षित होतो आहे. जात धर्म कुठचाही असो प्रत्येक समाजात दुरबलता आहे. ती दुर होणे गरजेचे आहे.ही आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणची व्यवस्था कशी करता येईल ही वर्तमानाची गरज आहे.
@smkavitabhandar410
@smkavitabhandar410 9 месяцев назад
नक्कीच छान माहिती समाजासाठी आणि निंदकांसाठीही. धन्यवाद. जय शिवराय.
@mohansakpal66
@mohansakpal66 9 месяцев назад
अतिशय उत्तम आणि मुद्देसूद मांडणी !! खोडू म्हणता खोडता येणार नाही अशी !! व्वा !!!
@Dfhhffhjj
@Dfhhffhjj 9 месяцев назад
यात काहीच शंका नही कि तुम्ही महान इतिहासकार आहात 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@santosh48385
@santosh48385 Месяц назад
आपण जे उल्लेख देत आहात ते मराठा आणि मुस्लिम राजवरीतले देत आहात त्यामुळे मराठे म्हणजे स्थानिक किंवा मराठी मुलखी लोक असाच लागतो .
@yogendra1950
@yogendra1950 9 месяцев назад
आर्थिक आरक्षण देण्यात आले तर , आज आपल्याला कुणबी म्हणून घेण्यास सर्वांचे आंदोलन चालले आहे ते संपेल आणि खर्या गरिबांना आरक्षण मिळेल. जातीं खर तर आता समाजात उरलेल्याच नाहीत पण राजकारण्यांकडून वापरल्या जातात.
@mangesharkas7060
@mangesharkas7060 9 месяцев назад
त्यासाठी मराठ्यांना ews आहे ebc आहे
@anilpimple3390
@anilpimple3390 9 месяцев назад
गरिबीच्या आरक्षणाचा जास्तीच फायदा मुसलमान च घेतील
@Vidrohi358
@Vidrohi358 9 месяцев назад
खर का अच्छा जर जाती नाही आहे तर तुम्ही किती तुमच्या मुला मुलीची लग्न दुसऱ्या जातीच्या लोकांन बरोबर करून दिलं जरा सांगा
@Vidrohi358
@Vidrohi358 9 месяцев назад
आणि हे पण सांगा की अत्याचार जात बघून करतात की अमीर गरीब बघून करतात मी अशी खूप उदा. देऊ शकतो ती बोलतो की जात राहिली नाही जरा सांग द्रौपदी मुर्मु जी राष्ट्रपती आहे तिला मंदिरात का जाऊ दिलं नाही राम नाथ गोविंद याच्या बरोबर काय झालं होत सांग जरा
@kirtichopade4553
@kirtichopade4553 9 месяцев назад
फारच सुंदर.परखड आणि योग्य तेच सर आपण सांगत आहात🎉🎉🎉
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 9 месяцев назад
जय श्री आर्य वैदिक हिंदू सनातन धर्म रक्षक क्षत्रिय ९६ कुळी मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@rajudamodar1236
@rajudamodar1236 9 месяцев назад
एक मराठा लाख मराठा,मुसलमान दीखा की भाग मराठा 😂😂😂
@Badlapurkar967
@Badlapurkar967 9 месяцев назад
होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीव कोण होता माहीत आहे ना.
@rajudamodar1236
@rajudamodar1236 9 месяцев назад
@@Badlapurkar967 जीवा हा न्हावी होता
@Badlapurkar967
@Badlapurkar967 8 месяцев назад
@@user-rb6tx5uf5x Bhimtya cha 1818 cha chumta cha asar ajun gela nahin na 😜
@umeshbhise9392
@umeshbhise9392 Месяц назад
अभिनंदन भोसले साहेब, खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद. 🎉.
@Krishnaaurved96
@Krishnaaurved96 9 месяцев назад
मराठा जात धर्म व कर्म जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद सर जबरदस्त माहिती दिली
@pprajwade
@pprajwade 9 месяцев назад
खूप छान सर,अत्यंत मुद्देसूद आणि सप्रमाण उत्तम स्पष्टीकरण, आपले सर्वच व्हिडीओ असेच असतात ! धन्यवाद
@ratangosavi5400
@ratangosavi5400 6 месяцев назад
सर, आपण दिलेली माहिती अचूक अशीच आहे मात्र माज सारखे शब्द असभ्य शब्द टाळायला हवे होते, धन्यवाद!
@AnilPawar-yn5ys
@AnilPawar-yn5ys 9 месяцев назад
धन्यवाद, अशीच महत्त्वाची असलेले अजून व्हिडिओ आणावे🙏🙏
@S-iw8gs
@S-iw8gs 9 месяцев назад
चांगली माहिती दिल्याबद्दल "धन्यवाद, 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhagwanpathak6328
@bhagwanpathak6328 6 месяцев назад
खूप चांगली माहिती दिली सर बर्‍याचशा लोकांचा या माहितीमुळे गैरसमज दूर झाला
@chandrakantsuryavanshi8022
@chandrakantsuryavanshi8022 9 месяцев назад
आपण योग्य इतिहास पुरावे मांडून जी माहिती दिली ती खरंच उपयोगी आहे.यात शंका नाही. यामुळे गैरसमज दूर होतील अशी आशा आहे.
@bsmuley2315
@bsmuley2315 9 месяцев назад
🎉
@rajatsinhr.thackray2499
@rajatsinhr.thackray2499 9 месяцев назад
Parwa apan kunbi Ani Maratha Ekach ahe asa Video banavla hota 😅
@anaghabarve2709
@anaghabarve2709 9 месяцев назад
​@@rajatsinhr.thackray2499कदाचित असं असेल जे सैन्यात सामील झाले ते क्षत्रिय,आणि शेती करत होते ते कुणबी.दोन्हीही मराठाच.
@RamakantLanjekar-kg4uj
@RamakantLanjekar-kg4uj Месяц назад
वरील माहिती खुप सुंदर रीत्या समजावली त्या बद्दल धन्यवाद त्याच प्रमाणे बरेच गैरसमज दूर झाले.
@nitinkadam2090
@nitinkadam2090 9 месяцев назад
Very good information asusal Mr.Bosle you always give information which is added to our knowledge.You are really get.God bless you.
@vijaykumarbabar5646
@vijaykumarbabar5646 Месяц назад
अतिशय योग्य प्रकारची माहिती पुराव्यानिशी सांगितली खूप खूप छान
@kundakelkar6523
@kundakelkar6523 9 месяцев назад
मराठयानी बिझनेस वा उच्च घेऊन प्रगती करावी.खाली बघू नये.रिझरवेशन ‌‌जस्तकाळ राहणार नाहिये.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangesharkas7060
@mangesharkas7060 9 месяцев назад
जरांगे ला सांगा राव
@amitbhau
@amitbhau 9 месяцев назад
​@@mangesharkas7060निदान 20 वर्षे राहील, तोपर्यंत घेऊ तर दया
@ishwarvlog2546
@ishwarvlog2546 6 месяцев назад
Agdi barobr job mdhe kahich ny buisness krne faydyache Aaj deshat jewdhe pn buisness man aht te sagle garibitun ch VR alet kahi buisness man tr shiklele pn nhit bill gates, mark juker berg Aaj kuthlya kuthe aht mhnun deshat fkt atma nirbhar Bharat jhale tr business krta yeil
@रिसालदार
@रिसालदार 9 месяцев назад
तुम्ही काहीही म्हणा मराठी बोलणारा म्हणजे मराठा . पंजाब ,सिंध ,गुजरात , मराठा . ह्यात जात संबोधन आहे का प्रांत .
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
मराठा प्रांतवाचक, समूहवाचक आणि भाषावाचक शब्दसुद्धा आहे. पण मराठा ही एक जातसुध्दा आहेच.
@aniketshinde7025
@aniketshinde7025 9 месяцев назад
राष्ट्रगीत लिहिणारी व्यक्ती बाहेरचे असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील सर्वांना मराठा असे संबोधन केले. Simple common sense आहे.
@aniketshinde7025
@aniketshinde7025 9 месяцев назад
शेवटी हेच खरे आहे की झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते झोपेचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीला नाही.
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Месяц назад
@@aniketshinde7025 त्यामधये ईतर खालचे आहेत बाहेरून आलेले त्यांना माहीत नव्हते
@manoharshelar1147
@manoharshelar1147 9 месяцев назад
आता लोकशाही आहे. जातीनिहाय व आर्थिक जनगणना. ज्यांची जितकी संख्या तितके त्यांना शासन प्रशासनात प्रतिनिधित्व दिले जावे.तरच खरी लोकशाही.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
बरोबर
@girmajipagde2121
@girmajipagde2121 Месяц назад
अत्यंत महत्वाचं ची माहिती आपण दिली त्या बद्दल आपले अभिनंदन सर.हे समाजानी पण समजून घेणे गरजेचे आहे.तसेच समाजाची कार्यकर्त्यांनी पण समजाऊन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.समाजाची सक्ती वाया जात आहे.तरुण भरकात आहेत हे पण समजून घेणे गरजेचे vate
@sujatabamane7043
@sujatabamane7043 9 месяцев назад
👌🏻👌🏻मराठा असल्याचा अभिमान आहे 🙏
@mangesharkas7060
@mangesharkas7060 9 месяцев назад
मग आरक्षण मागू नका
@manoharbhosale7111
@manoharbhosale7111 Месяц назад
अत्युत्तम असेच उत्तरोत्तर राजे व मराठा यांचा इतिहास आम्हाला आपल्या अध्ययनातून शिकण्यास मिळो हीच प्रार्थना
@prachirane-dx3qr
@prachirane-dx3qr 9 месяцев назад
Chaan माहिती 👌👌 ek मराठा लाख मराठा 🚩
@chandrakantjagtap1454
@chandrakantjagtap1454 9 месяцев назад
खूप खूप छान आहे नवीन माहिती मिळाली आहे आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद
@dr.arunraut3044
@dr.arunraut3044 9 месяцев назад
वंशपरंपरेने महाराष्ट्रातील रहिवासी असलेले आणि मराठी बोलणारे सगळेच मराठी त्यामध्ये आता मराठा म्हणून वेगळी चूल मांडण्याचे काही, मराठी समाजाचे विघटन करण्याचा कट करू नये.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
जातींच्या चुली आधीपासूनच वेगळ्या आहेत.
@sarika685
@sarika685 9 месяцев назад
व्यवस्थित ,सकारात्मक, द्वेष युक्त नाही , छान सांगितले
@ganeshlokhande825
@ganeshlokhande825 9 месяцев назад
शिवाजी महाराजांच्या सोबत किंवा मदतीला किती जाती होत्या व त्यांचे योगदान काय होते याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवा म्हणजे प्रत्येकाला सार्थ अभिमान राहील आणी मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल बंधु प्रेम वाढेल.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
१० निरनिराळ्या जातींच्या स्वराज्य वीरांची शौर्यगाथा आपल्या या चॅनेलवर आहेत. जरूर पहा.
@ganeshlokhande825
@ganeshlokhande825 6 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosale👍🏻👍🏻.
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i 9 месяцев назад
आधुनिक इतिहासकारांनी तटस्थ असावं असा संकेत आहे. आपण तर जातींशिवाय पाणी सुद्धा पीत नाही!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
याला जातीवर जाणे नव्हे तर पुरावे मांडणे म्हणतात
@milindmachale7645
@milindmachale7645 9 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosaleशिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी मराठेतर लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे,तो पण इतिहास सांगावा म्हणजे मराठा व इतर जातीत बंधुभाव निर्माण होईल असे वाटते.
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i 6 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosaleपुराव्यामध्ये जात लिहिलेली असते का की केवळ नामोल्लेख असतो की जातीवरून तुम्ही आडनाव ठरवता की आडनावावरून जात ठरते? की सगळं तुम्हीच ठरवता😀
@balasojambhale1108
@balasojambhale1108 9 месяцев назад
मराठा असल्याचा अभिमान आहे ,❤
@kartikpetkar8464
@kartikpetkar8464 9 месяцев назад
Tuaa gandichi khaj ajun jaat nahi ahe mag arkshan kasa bhetal
@Badlapurkar967
@Badlapurkar967 9 месяцев назад
सुल्तानाचे मांडलिक 😂
@PATRICX2000
@PATRICX2000 4 месяца назад
​@@kartikpetkar8464tujha aaichya pucchi chi khaj ka valval karte😂
@sureshdamle2917
@sureshdamle2917 9 месяцев назад
आपण निरहेतूक माहिती देता आणि इथेही दिली आहे. त्या बद्दल धन्यवाद.
@vijaykumarbabar5646
@vijaykumarbabar5646 9 месяцев назад
अतिशय योग्य माहिती दिलीत आपण सर खरंतर मराठा जात आहे हे मला माहिती होतं पण तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे खूपच छान माहिती दिली 96 कुळी म्हणजे 96 कुळांनी आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे अशी ही कुळी आहेत
@sandipshelke4971
@sandipshelke4971 9 месяцев назад
वीर बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शिवा काशीद हे खरे शूरवीर निष्ठावंत मराठी
@harishghadi1829
@harishghadi1829 9 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराजा ना शेवट पर्यन्त साथ देणारे ते 96 कुली असा साधा आणी सोपा सिद्धांत 96 कुली मराठा
@pratikwalanj6925
@pratikwalanj6925 9 месяцев назад
पुराव्यानिशी माहिती. फारच छान... पण तुमचे पुरावे शिवकालीन किंवा फारतर फार त्याच्या २००-२५० वर्षाच्या आधीच्या काळातले आहेत... देवगिरी किंवा त्याच्या आधीच्या काळातले अजून काही पुरावे मिळाले तर बघावे
@pacificn858
@pacificn858 22 дня назад
खूप छान माहिती दिलीत...अगदी रोमांचित झालो... जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 9 месяцев назад
सध्या चर्चेत असलेल्या विषयावर आपण फारच छान माहितीपूर्ण व संदर्भ, पुराव्यासह विडिओ केलाय. आपले मनापासून धन्यवाद. जय शिवराय
@chavannamdev1959
@chavannamdev1959 9 месяцев назад
शिवरायांचे सर्वच सैनिक है शेतकरी होते यात कसलाही संशय नाही... जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩
@shrirangjadhav8693
@shrirangjadhav8693 9 месяцев назад
अगदी सविस्तर व बरोबर माहिती आहे सर
@rajeevprabhu6722
@rajeevprabhu6722 9 месяцев назад
Should have mentioned that in the word used as 'Maratha', (particularly in historical text and litrature) has two seperate meanings. One is for the people of Maratha Caste and other, as popularized by the Moghuls is for the 'Marathi' , or in todays context, for 'Maharashtrian' people. All native to this region. By mistake or delibaration, they were considered as just one, of the Marartha Caste!
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
MARATHA has 3 meanings. One of them is existing Maratha caste
@Pinchie691
@Pinchie691 9 месяцев назад
This doubt is very valid and persisting
@tularammeshram2170
@tularammeshram2170 9 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosaleसाहेब ," मराठा" हा ब्राह्मणी वर्णव्यवस्थेतील क्षत्रिय का ? की ज्या-ज्या जातींनी मातृभूमीच्या रक्षणासाठी शस्त्र धारण केले ते-ते सारेच क्षत्रिय,अशा प्रकारचा मराठा क्षत्रिय का?
@nik9643
@nik9643 9 месяцев назад
@@tularammeshram2170 Maratha ha kshatriya ahe he 1453 chya maha kavichya bhakharit 96 kuli cha ullekh ahe....
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 9 месяцев назад
Sir, excellent information. Thanks
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 5 месяцев назад
Very great investigation and information Many times in old hindu law मराठा was regarded as shudra but Pravinji has enlightened us With documentary.
@dhananjaybhosale3768
@dhananjaybhosale3768 9 месяцев назад
छान माहिती मिळाली खुप धन्यवाद जय शिवराय
@suresh6185
@suresh6185 9 месяцев назад
एकदम उत्तम प्रकारे माहिती सादर केली . धन्यवाद .
@tik5703
@tik5703 9 месяцев назад
सर्व मराठी भाषीक मराठा आहेत….. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व ज्ञानी समजदार आध्यात्मिक सनातनी हिंदू अनुयायीयांचे अत्यंत आदराचे व्यक्तिमत्त्व आहे…
@hanmantgaikwad2332
@hanmantgaikwad2332 9 месяцев назад
96 कुली स्वतःला समजणारे लोक वर्णव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार करतात.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 9 месяцев назад
बाकीचे पण कशाचा ना कशाचा जोरदार पुरस्कार करतात. हे चालूच राहणार.
@milindmachale7645
@milindmachale7645 9 месяцев назад
​@@MaratheShahiPravinBhosaleदुसरे असे काही करत असल्याचे ऐकले नाही.
Далее