काकांना माहिती सांगा यला लावा की महिलानी राग आला की काय करावं मला वाटते की मॅडम एका पुरुषाला यशस्वी करण्यासाठी महिलेचा हात असतो असं बोलतात पण मला तरी असं वाटतं की काकासाहेब खुप शांत आणि हुशार आहे त म्हणून तुम्ही एक यशस्वी महिला आहात तरी काकासाहेबाना थोडी माहिती सांगायला सांगा
मॅडम तुम्ही डॉ असून सुद्धा तुम्हाला बीपी आहे शुगर आहे रक्त पातळ ची पण गोळी घ्यावी लागते तुम्हाला काही टेन्शन होते का? तरूण वयात मला खूप वाईट वाटते.... बाकी व्हिडिओ छान... मस्त👌👌
Dhirdi khup chhan lagtat jyala tumhi dosa mhanta, Ani dahyabarobar pan chhan lagtat.Barakhadi chhan watte aikayla😄 Ya, Ra, La, Va, Ksha, pudhe Sha, Sa, Ha, La, ksha, Dnya. Zali purna.
नाही...आम्ही आवडीने खातो...आणि आम्ही छान छान म्हणतो...दुसऱ्यांनी छान म्हणावे याची वाट गृहिणींनी बघू नये...छान म्हणावे आणि छान म्हणायला लावावे...गृहिणी या Queen असतात...assistant नाही... नजरीया बदलो...