Тёмный

वृषभ राशीवाल्यां सोबतच असं का होतं| मी अपयशी का झालो| वृषभ राशी 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 439 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
‪@AstroguruDrJyotiJoshi‬ वृषभ राशीवाल्यां सोबतच असं का होतं| मी अपयशी का झालो| वृषभ राशी
Vrushabh rashivalyan sobatch ase ka hote. Mi apayashi ka jhalo. Vrushabh rashi
एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो? खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचे उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरुन विषयाचे गांभीर्य तुमच्या लक्षात आले असेलच. या विषयाचे आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण वृषभ राशीच्या अपयशाची कारणे समजून घेणार आहोत. तसेच मी अपयशी का झालो? या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांनाच यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल? या प्रश्नाचे उत्तरही आपसुकच मिळते. जे तुम्हालाही मिळणार आहे.वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही पृथ्वीतत्त्वाची स्थिर रास आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. प्रचंड परिश्रम करणाऱ्या लोकांची रास म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे. तुमच्या राशीचे बोध चिन्ह बैल आहे. बैल हा कष्टकरी, परिश्रमी पशु म्हणून ओळखला जातो. त्यानुसार तुम्ही परिश्रम करतातच. आता आपल्या विषयानुसार मी अपयशी का झालो? हा प्रश्न वृषभ जातकांना सतत पडत असतो. कारण खूप परिश्रम केल्यानंतरही पदरी जर अपयश येत असेल तर हा प्रश्न पडणे अत्यंत स्वाभाविक आहे.म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका.
वृषभ राशीवाले लोक अपयशी का होतात ?
वृषभ राशी असणाऱ्या लोकांचे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेतला जातो ?
वृषभ राशीचे वैशिष्ट्ये
वृषभ राशीचे रहस्य
वृषभ राशि वालों के सबसे बड़े दुश्मन
Vrushbh rashi all details
Mystery of Taurus sign
Vrushbh rashi fal in marathi
#drjyotijoshi #astrologer #vrushbhrashi #वृषभरास
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 90   
@mahadevigirgaonkar
@mahadevigirgaonkar 10 месяцев назад
मी अपयशी का झालो हा प्रश्न मला नेहमी पडतो पण या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. तुम्ही हा व्हिडिओ घेऊन आलात त्यामुळे प्रश्नाचे उत्तर मिळालं. आता confugen होणार नाही. तुम्ही जे सगितलात ते 100%बरोबर आहे. धन्यवाद 👏👏👍👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@shubhangirane9025
@shubhangirane9025 10 месяцев назад
अतिशय परफ़ेक्ट सांगितले आहे तुम्ही वृषभ राशिबद्दल.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@sadhanabapat8828
@sadhanabapat8828 10 месяцев назад
एकदम बरोबरच सांगितले
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Месяц назад
धन्यवाद .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
जय ज्योतिष
@onkarkankatwar5856
@onkarkankatwar5856 10 месяцев назад
Awesome 👍 salute।।। thanks 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
Welcome
@shivrajswami3845
@shivrajswami3845 10 месяцев назад
I have increased much more lones I want to take exit from lone, + jobless now. kindly guide me
@dnyaneshwarwalke3733
@dnyaneshwarwalke3733 2 месяца назад
Very nice information mam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 месяца назад
Thank you जय ज्योतिष 🙏
@sanjaytelake1317
@sanjaytelake1317 9 месяцев назад
🙏🙏🙏शब्बर टक्के बरोबर आहे मॅडम🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 месяцев назад
जय ज्योतिष
@santoshjadhav3806
@santoshjadhav3806 10 месяцев назад
Jai jotish Shubham Bhavtu
@suchitadas8563
@suchitadas8563 10 месяцев назад
Eakdam perfect sangitle
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
Thank you
@jayantkulkarni6298
@jayantkulkarni6298 10 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@vanitapophali2500
@vanitapophali2500 10 месяцев назад
आपली निवेदन. पद्धती अप्रतिम आहे।
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
धन्यवाद
@vishaldadas5639
@vishaldadas5639 10 месяцев назад
1 no mdm
@manishadeodhar9389
@manishadeodhar9389 10 месяцев назад
अगदी अगदी बरोबर
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@dipikazad3522
@dipikazad3522 6 месяцев назад
barobar sangitale
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 месяцев назад
जय ज्योतिष
@manishasardesai4087
@manishasardesai4087 10 месяцев назад
जय जोतिष 🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@swatilimaye8994
@swatilimaye8994 10 месяцев назад
Madam Kahi vrushab rashi lokanch ka Khupach tras and failure milate. Kahi remedy sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@chetanmotiwaras
@chetanmotiwaras 10 месяцев назад
Thank you
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
Welcome
@dipikazad3522
@dipikazad3522 6 месяцев назад
correct ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 месяцев назад
जय ज्योतिष
@shobhna__9207
@shobhna__9207 10 месяцев назад
Madam Mesh rashichya jatakani ka lakshat ghyave🤔 ki vrushab raslshila ooshira ka asena pan yash milnar...
@swatilimaye8994
@swatilimaye8994 10 месяцев назад
Madam Kahi Khupach successful hotayat far try n karata everything they get. Aasa totally opposite future ka when they r of same rashi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@ShaileshShete
@ShaileshShete 2 месяца назад
माझी रास वृषभ आहे मी डिझेल पेट्रोल गॅस व्यवसाय करू शकतो का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 месяца назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@anilkoli4739
@anilkoli4739 10 месяцев назад
Right.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@dnyaneshwargutte1112
@dnyaneshwargutte1112 10 месяцев назад
नाव- ज्ञानेश्वर गुट्टे जन्म स्थळ - नांदेड जन्म तारीख -29/09/1983 जन्मवेळ - 1.30 am (28/09/1983 च्या रात्री) प्रश्न - कर्जातून मुक्तता कधी होईल.
@padmashreepasoba8003
@padmashreepasoba8003 10 месяцев назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@vsbigboss007
@vsbigboss007 10 месяцев назад
Mazi pn vrushabh raas ahe khup vaet chalale ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@dnyaneshwargutte1112
@dnyaneshwargutte1112 10 месяцев назад
नाव- ज्ञानेश्वर जन्म तारीख -29/09/1983 जन्मवेळ - 1.30 am (28/09/1983 च्या रात्री) प्रश्न - कर्जातून मुक्तता कधी होईल.
@vijaykhedkar7185
@vijaykhedkar7185 10 месяцев назад
छान
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@cmtcsp7799
@cmtcsp7799 10 месяцев назад
खरंच कोणी अपयशी होते का आपण खूप प्रयत्न करतो त्यातून अपेक्षित गोष्टी घडत नाही पण पण म्हणून आपण स्वतः ला अपयश आले असे समजावे का, भारत वर्ल्डकप फायनल हरला पण खरंच ती टीम अपयशी झाली का, मी एका परीक्षेला दिली अभ्यास केला परीक्षा दिली पण अपेक्षित मार्क्स नाही मिळाले मग ह्याचा अर्थ अपयश मिळाले असा होतो का, ह्या अभ्यासात काहीच नवीन शिकलो नसेन का, नक्कीच नाही यश अपयश हे कोणत्याही परस्थितीचे अभिन्न अंग आहे. पण माझ्या मते कोणी अपयशी होत नसते कष्ट करणाऱ्याचा हात कधीच रिकामा नसतो
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@rupali.....6465
@rupali.....6465 10 месяцев назад
Ho bailasarka rabayach pn yash ky milat nahi aayusyabhar kasthach karave lagtil ka...
@Ds8479
@Ds8479 10 месяцев назад
Taurus = sangharsh😢😢😢 100% efforts 1% output 😢😢😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@Ds8479
@Ds8479 10 месяцев назад
@@AstroguruDrJyotiJoshi nakkich karu. Dhanyawad🙏
@RajeshKedar-z8z
@RajeshKedar-z8z 10 месяцев назад
वृषभ राशी,रोहिणी नक्षत्र.३/८/१९७५. Proudly Tauras
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@RajeshKedar-z8z
@RajeshKedar-z8z 10 месяцев назад
किती वाजता?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
Sunday 5 pm
@MadhuPethkar
@MadhuPethkar 10 месяцев назад
right
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@MohiniSakpal-k5r
@MohiniSakpal-k5r 10 месяцев назад
Right 😢🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@ShivanshBajgude
@ShivanshBajgude 10 месяцев назад
Madan mg yavar kaymcha upay ky krava please sanga
@vimalpawar3942
@vimalpawar3942 8 месяцев назад
मला ही अपयश येत आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@CHEFRJsTESTKITCHEN
@CHEFRJsTESTKITCHEN 10 месяцев назад
Mam mazi vrushabh lagna rashi aahe mi khup adchani madhe aahe business madhe khup problem aani loss aahe khup karja zhale aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@babasahebsanap6736
@babasahebsanap6736 10 месяцев назад
🍇🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@maheshrisbud686
@maheshrisbud686 10 месяцев назад
Madam, तुम्ही जे video मधे बोलता ती पत्रिका कोणती It's all confusing कारण सर्व वृषभ राशी लोकांची पत्रिका सारखी नाही ना धनेश, लाभेश, कारक, it's not easy to understand ,it may differ
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
आपले संस्थेचे काही अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आहे ते बघितल्यास शास्त्राचा तुमचा अभ्यास होईल आणि मग तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं प्राप्त होतील
@BLACK_PEARL-z9o
@BLACK_PEARL-z9o 10 месяцев назад
2023 ने भिकारी केलंय. ...
@varshatakale5062
@varshatakale5062 10 месяцев назад
Tai मजा pan अशी होते किती देवा च केली तरी उलट च hote काम made यस यत नही
@rupali.....6465
@rupali.....6465 10 месяцев назад
Ho same
@budhadityachatterjee8127
@budhadityachatterjee8127 10 месяцев назад
Kindly speak in Hindi. Thank you
@babasahebsanap6736
@babasahebsanap6736 10 месяцев назад
खुप प्रचंड कष्ट करून यश कमीच 😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@maheshrisbud686
@maheshrisbud686 10 месяцев назад
Please reply
@ganeshshingade5096
@ganeshshingade5096 10 месяцев назад
बरोबर आहे प्रकृति पण बरी नाही पैसा कमावतो पण हातात राहत नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vandanabhatkar8078
@vandanabhatkar8078 10 месяцев назад
जय माता जी ❤ माझी जन्म तारीख 12 10 1977
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@Priyanka.Rock7
@Priyanka.Rock7 Месяц назад
मी अपयशी कधी होत नाही माझी वृषभ रास आहे मी वृषभ स्त्री आहे तुमचं सगळ खोटं आहे 😂😂
@SheelaDeshpande-c4z
@SheelaDeshpande-c4z 10 месяцев назад
Khup problems ahet😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@pranaliwankhade7571
@pranaliwankhade7571 10 месяцев назад
13. 08. 2002 Date of Birth
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@vinodmoon4896
@vinodmoon4896 10 месяцев назад
👍🙏
Далее