Тёмный

वेश्यांचं आयुष्य - वास्तविकता जी उघडेल तुमचे डोळे | Alka Gujnaal | Josh Talks Marathi 

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 668 тыс.
50% 1

महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.co...
आजच्या जोश टॉक्स मध्ये आपण बघणार आहोत वेश्यांचं आयुष्य व संघर्ष अलका गुजनाळ यांच्या माध्यमातून नक्की हा प्रवास कुठून सुरु होतो आयुष्य कसं असतं व नक्की काय असते वास्तविकता व हे बदलायला आपण काय करू शकतो पाहुयात आजच्या या वेगळ्या व्हिडिओ मधून.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 146   
@dineshthombare7383
@dineshthombare7383 11 месяцев назад
ताई आपण घेतलेल्या या कार्याला सलाम! परंतु संगठण होऊन किंवा एकत्रित येऊन कोणी काही करेल असं वाटतं नाही. परंतु येथे येण्याचा मार्ग आपण नक्कीच बंद करू शकतो ते म्हणजे मुलींनी शिक्षण घ्यावे लग्न आई वडील करुन देतीलच. आणि विवाहितींनी इकडे वळण्यापूर्वी गरीब जरी असेल तरी माणुस आहे याची खात्री करून लग्न करावे
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
ताई तुमचे विचार खूप महान आहेत. तुमची तळमळ सर्व समाजाने समजून घेतली पाहिजे.
@pravinpradhan4892
@pravinpradhan4892 Год назад
अलकाताई मी आपले कार्य मागील 3 वर्षांपासून कोरोना काळात पासून पाहत आहे आपले कार्य महान आहे. सलाम तुमच्या कार्याला !
@AshwinMoreCreation
@AshwinMoreCreation Год назад
😅😅😅😅😅
@saritagaikwad173
@saritagaikwad173 11 месяцев назад
खुपच मोठ आणि महान कार्य तुम्ही करताय त्या ला शब्द अपुरे पडतील, काय बोलाव हेच कळत नाही, एक समाज सेवेच्या पण पुढच हे कार्य आहे, सलाम तुमच्या कार्याला.
@bhujangraokadam5010
@bhujangraokadam5010 4 месяца назад
आलकाताई तुमच्या कार्याला सलाम आपण जर आपला संपर्ग नंबर देऊन मदतीचे आवाहन केल्यास आपल्या मदतीला अनेक जन धाऊन येतील कार्य चालू ठेवा निच्छीतच ही ईश्वर सेवा आहे
@sandeepsalvi5524
@sandeepsalvi5524 Год назад
मुलींनी पण डोळे झाकून कोणावर ही विश्वास ठेऊन व आई बापाचा विचार न करता प्रेम करून पळून जाऊ नये
@biruvarak2260
@biruvarak2260 11 месяцев назад
खरोखरच एक अभिनंदनीय काम या ताईने हाती घेतले आहे, सलाम सलाम ताई तुझ्या कामाला, नक्कीच तुला पुण्य लाभेल.
@ganeshvasantsutar6761
@ganeshvasantsutar6761 11 месяцев назад
खूप छान,आपण या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार केलेला आहे,आपल्या कार्याला सलाम.
@NageshDigraskar
@NageshDigraskar 7 дней назад
खरंच खूप तळमळ आहे तुम्हाला.. तुमचं कार्य महान आहे
@surajdeshmukh9175
@surajdeshmukh9175 10 месяцев назад
ताई त्या व्यवसायातील मुलीसोबत चर्चा करून सांगा त्या किती जणी तयार आहेत लग्न करून सुखाने संसार करायला? त्यांना पण तेच करायचंय का? आणि लग्न करण्यासाठी कित्तेक तरुण भेटतील त्यांच्याशीही.. पण तिला तेवढी ऐश पैसा भेटणार नाही पण मानाने जगण्याची संधी भेटेल
@savitaphapale3172
@savitaphapale3172 Год назад
ह्या वेवसाआचा शेवट खुप वाईट आहे बाळा तुज्या कार्यला सलाम 🙏
@shamraodahake1973
@shamraodahake1973 11 месяцев назад
13:40
@taramarathe1635
@taramarathe1635 Год назад
ताई इथं तुळशी बाग आहे तिथं खरेदी साठी महिलांची खुप गर्दी असते.... मला दोन वर्षांपूर्वी कळाले इथं वेशा व्यवसाय चालतो....आपण धन्य आहात बदनामी ला न घाबरता धावून जाऊन मदत केली...... अगदी खरे वेदना विवश आयुष्य आहे समाजाने समजून घेतले पाहिजे....
@mahaveerchandaliya9224
@mahaveerchandaliya9224 11 месяцев назад
The world 🌎🌎 big prostituted point of ashia in Pune budhvar peth ajun ky pahije majha Maharashtra.
@GautamPandgale-ep1yd
@GautamPandgale-ep1yd Год назад
सलाम ताई .. उंच दर्जाचे विचार आहेत तुमचे . धन्यवाद...
@JayshreeKarande-tv5sp
@JayshreeKarande-tv5sp 11 месяцев назад
खुप खुप छान मॅडम . प्रत्येकाने हा विचार करायला हवा . ज्या बायका अशा नालायक नीच घाणेरड्या माणसांच्या मानसिकतेला झेलते तिलाच त्याच दुःख माहिती. 🙏😓
@Dmsalunke1966
@Dmsalunke1966 11 месяцев назад
आई तुम्ही बोलता ते योग्य आहे,पण आई,पण त्या मुलीने परत हार न मानता कष्ट म्हणजे मिळेल ते काम करायला पाहिजे,परत आपल्या स्वाभिमान स्वताच त्यानी निर्माण केला पाहिजे आसे मला वाटते,आज ही खेड्या मध्ये शेतीसाठी काम करायला माणुस मिळत नाही,
@sanjaypati2676
@sanjaypati2676 3 месяца назад
वेश्याव्यवसाय करते म्हणजे जगण्यासाठी चुकीचा मार्ग आहे यात वादच नाही यांना मदतीचा हात सरकारनेच द्यायला पाहिजे
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 9 месяцев назад
खूपच उद्बोधक! मार्गदर्शन पर माहिती ! धन्यवाद
@atishchandanshive9575
@atishchandanshive9575 Год назад
एका स्त्री ने जर ठरवलं तर त्या काहीही करू शकतात... अनेक महिला आहेत त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिले आहे, फक्त स्वतःची बुद्धी वापरून..... कोणावर ही depend न राहता.. 🚩धर्मो रक्षती रक्षित : हिंदुराष्ट्र 🚩 जय अहिल्या, जय जिजाऊ, जय ताराराणी
@bablui13
@bablui13 11 месяцев назад
मित्रा सावित्री आई राहिली 🤝
@madhuripatil5618
@madhuripatil5618 Год назад
Video pahun khup vait vatle.Samajatil sarv lokani ha video pahayla hava.Tai khup chan manapasun sarv mahiti sangitale.Josh talkche khup Abhar.Sarv palkani aplya mulanvar laksha thevun changle sanskar karavet tar hi vruti badlu shakel.🙏🙏🙏😭😭
@madhukarrasal7899
@madhukarrasal7899 Год назад
ताई तुंम्ही खुप धाडसी आहात तुमच्या कर्तव्याला माझ्याकडून धन्यवाद
@rajaramraut8507
@rajaramraut8507 Год назад
खुप छांन माहीती दिली हा इतिहास खुंप घन आहे इंग्रजानी सैनिकासाठी हे करून ठेवलं आहे.
@ganeshshinde7070
@ganeshshinde7070 11 месяцев назад
🌹🌺🌼🇮🇳🇮🇳आपल्या कार्याला मानाचा मुजरा 🌹💐🙏🇮🇳वंदे मातरम 🌹🌹🌹🌹🌺🌼🌼🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashwinikoli7016
@ashwinikoli7016 11 месяцев назад
कृपया खरच सलाम आपल्या कार्याला स्त्री शक्ति साठी महान कार्य करत आहे 🙏🙏
@रवी
@रवी 4 месяца назад
I will help you in your work. Salute to your work🙏🙏🙏
@ravindrachaudhari2546
@ravindrachaudhari2546 Год назад
Your work is great alkatai 💐💐
@VitthalJadhav-x7m
@VitthalJadhav-x7m 7 месяцев назад
Alkatai vichar ok ahet
@ratandere9006
@ratandere9006 10 месяцев назад
ताई हे तुम्ही काम करतात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@nutanshinde9587
@nutanshinde9587 11 месяцев назад
चांगला होता व्हिडिओ अलका ताई तुम्हाला भेटायचं असेलबतर कुठे भेटताल मी एक सामाजिक सेविका आहे
@AlkaGujnal
@AlkaGujnal 7 месяцев назад
ताई मी बुधवार पेठेतच राहते ताई तुम्हाला कधीही भेटू शकतेस
@surekhagole1072
@surekhagole1072 11 месяцев назад
Great alka तु गेली 12 वर्ष या भागात social worker चे काम करतेस. स्वताची पण काळजी घे.
@VitthalJadhav-x7m
@VitthalJadhav-x7m 7 месяцев назад
Gujal ahe vichar aikun tiche vicharaver sarkar lihal madat jala pahije vel come gujaltai
@ashokambhore2650
@ashokambhore2650 Год назад
पुन्हा एकदा आपल्या धाडसाला सलाम
@unname2533
@unname2533 Год назад
याला कारणीभूत 1995,पासून हफ्ता वसूल माफी या,Lachar,पोलिस Aadhikari Lachar,पोलीस हे कारणीभूत आहेत, यांचे शिवाय कोणतीच Taskri चोरी,Smagaling,Daroda हे Khndni,Vasuli Mafiya पोलिस Aadhikari Khndnivasuli,Mafiya पोलिस Samil,आहेत
@tarlepatil-
@tarlepatil- Год назад
Mam mi pan punyat asto tumhala kadhi hi blood lagt asel tar sanga tethil mahilansathi 50% madhe deu Ani garaj padlich tar free pan deu Maurya blood bank jansampark Adhikari Pune 🙏
@tarlepatil-
@tarlepatil- Год назад
Khup chhyan Kam kart ahet tai salam ahe tumchya karyala
@AshwinMoreCreation
@AshwinMoreCreation Год назад
😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂
@manalijadhav8275
@manalijadhav8275 Год назад
​@@tarlepatil-00qqqq
@ranjanagaikwad5908
@ranjanagaikwad5908 11 месяцев назад
@@tarlepatil- 👌👌
@bahishkritbharat6305
@bahishkritbharat6305 11 месяцев назад
​@@ranjanagaikwad5908 Mi Ravi Gaikwad from Mumbai
@lonelyalien4412
@lonelyalien4412 Год назад
खुप धाडासी आहेस .असेच कार्य करत रहा सलाम
@monalisarode3538
@monalisarode3538 Год назад
Tai jr viklya jate tr kahi दिवसांनी त्या बाहेर पण पळू शकतात आणि दुसरी कडे जाऊन काम करू शकतात आणि घरच्यांना पोलीस ल कळवू शकते की ही माझ्या इच्चे विरुद्ध होत आहे ..या वर उपाय आहे ताई ..
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Год назад
Pan gharche lok swikar kartil kay nantar hyana savay hot jate yatun baher padu shakat nahi
@rohidasudmalle3784
@rohidasudmalle3784 11 месяцев назад
ताई तुम्ही खूप तळमळीने हा विषय मांडला.. माझ्या शुभेच्छा..
@appasahebpagar217
@appasahebpagar217 Год назад
ताई तुम्ही खूप चांगले काम करता 🙏👌🌹
@irappahalabar4795
@irappahalabar4795 Год назад
Great work hatsup
@RajuLawande
@RajuLawande 4 месяца назад
🎉खप छान ताई राय
@akashsoyam9564
@akashsoyam9564 Год назад
Proud of you tai, salam Aahe tumala
@vasantphadke4694
@vasantphadke4694 Год назад
great social work
@vidya9475
@vidya9475 11 месяцев назад
वा अलकाताई तुमचे विचार कार्य खुप खुप धन्यवाद 🙏🙏👏👌👌💯
@joshijo9614
@joshijo9614 Месяц назад
जनावरांच्या पेक्षा माणूस वाईट आहे
@ishwarwakade4683
@ishwarwakade4683 Год назад
मला सुद्धा आपल्या सोबत काम करण्याची इच्छा आहे. काही मदत देखील होईल. Plz या संदर्भात आपली एक भेट होईल का ?
@AshwinMoreCreation
@AshwinMoreCreation Год назад
😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂
@ishwarwakade4683
@ishwarwakade4683 Год назад
@@AshwinMoreCreation काय झालं ओ ? आपण असं का टाकलंय ? माझं काही चकलय का ?
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 Год назад
मराठी भाषा.... कधी कधी दोन अर्थ निघतात.
@manikkhedkar3489
@manikkhedkar3489 11 месяцев назад
​@@ishwarwakade468313:31 😮😊😅
@ishwarwakade4683
@ishwarwakade4683 11 месяцев назад
@@ushakshirsagar3466 हो, ते पण खरे आहे.
@mahadupardeshi6568
@mahadupardeshi6568 5 месяцев назад
Very good working tai
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 4 месяца назад
ईश्वरी कार्य
@vandanakarande4684
@vandanakarande4684 Год назад
Great work..
@santoshjadhav-oz9ue
@santoshjadhav-oz9ue 9 месяцев назад
Great
@karantali9889
@karantali9889 Год назад
Tumche vichar khup Chan aahet
@maniknili2183
@maniknili2183 10 месяцев назад
Good speech
@yogeshgodasestar928
@yogeshgodasestar928 11 месяцев назад
Purn sharir dhadhakat astana paristhiti kontihi aso saralpane paisa kamvta yeto.. Konihi advt nahi kamvayla.. Pn vait margane shortcut gheun khup kami kashtat n velet jast paisa yeto hach lobh tyakde jayla pravrutt krto.... Tyamule hya saglya mulinchi majburi aste as bolta yenar nahi. Karan tyanchyach vayachya v kadachit tyanchyapekshahi sunder muli mi kashtane n swabhimanane kam krta na pahilya ahet. 🤜
@niranjanwankhade5073
@niranjanwankhade5073 Месяц назад
हे तुमच्या कर्माचे फळ आहे . कुठे तरी तुम्ही चुकल्या .
@RajendraDhokane-f4q
@RajendraDhokane-f4q 2 месяца назад
Khup chaan Tai 🎉🎉🎉🎉
@NandaramBhalerao-h6v
@NandaramBhalerao-h6v 4 месяца назад
लग्न करावे तयारी ठेवा आयुष बरे जाईल
@vaishalibhavar2233
@vaishalibhavar2233 Год назад
बरोबर आहे ताई तुमचं
@pravinshinde5803
@pravinshinde5803 Год назад
@ajitbhosale2144
@ajitbhosale2144 Год назад
Once a fool always be fool. त्यांना दुसर काम नाई करू वाटत..
@maniknili2183
@maniknili2183 10 месяцев назад
Alka Tai your great 👍
@kalpanakhomane7867
@kalpanakhomane7867 Год назад
Khup chan kam
@kalpeshajaysalvi8704
@kalpeshajaysalvi8704 7 месяцев назад
मी सहमत आहे ताई तुमच्या बोलण्यावर
@charandasbagde544
@charandasbagde544 7 месяцев назад
खुप छान काम ताई तुमचं
@rameshpatilramu8450
@rameshpatilramu8450 11 месяцев назад
अतिशय चांगलं काम
@rameshdakhane333
@rameshdakhane333 Год назад
ताई खूप छान काम करता
@sandip.kale.
@sandip.kale. 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली आहे
@ishwarwakade4683
@ishwarwakade4683 Год назад
So u r great.
@ashokambhore2650
@ashokambhore2650 Год назад
आपल्या धाडसाला सलाम
@ratandere9006
@ratandere9006 10 месяцев назад
आणि तोपर्यंत पोलीस सुधारत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही
@devdasbhandareartdirectord3099
wahh tumchya samajkarala Salam.......Jay bhim 🙏
@ratandere9006
@ratandere9006 10 месяцев назад
जोपर्यंत आपले नेते सुधारत नाही तोपर्यंत
@snehaltips8328
@snehaltips8328 11 месяцев назад
Khup chan 🙏🙏🙏
@shubham_M7777
@shubham_M7777 Год назад
6:26-8:09-9:20 👍
@neetamokal367
@neetamokal367 Год назад
Krupya tumcha fon no dya mi kahi madat kru skte plij
@meetaraikar1585
@meetaraikar1585 19 дней назад
They can work as a maids in the houses, in india such people work as domestic servants, and why that lady has to support her family???? they can take education ,free in government schools.so why prostution????-MMR-USA
@ShilpaKhedkar-cd9cq
@ShilpaKhedkar-cd9cq Год назад
Tai that is true
@ashapakhare3211
@ashapakhare3211 Год назад
Good work alka tai
@aartipatil3729
@aartipatil3729 Год назад
Handwork mhnun pn khup kam aahet te ka hyaa mahila kart nahi. Takavu pasun tikavu vastu bnvne.. vagere vagre...kinva bachat gtachya marfat khup kahi krta yeu shakte.
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 Год назад
Hey lok kam karnar nahit kami velet jast paisa milto
@sureshsapkal7262
@sureshsapkal7262 Год назад
आगदि बरोबर ताई.
@suvarnapatil4185
@suvarnapatil4185 11 месяцев назад
Tai chaan
@arvindpatil6212
@arvindpatil6212 11 месяцев назад
पुन्हा एकदा धाडसाला सलम🙏🙏
@sukhadevsarade5471
@sukhadevsarade5471 Год назад
Good
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 11 месяцев назад
अशा वेशा व्यवसाय. करणार्या मुलींची लग्न का लाऊन देत नाही
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Год назад
🙏
@ramdasmore2351
@ramdasmore2351 3 месяца назад
Mala तुमच्या सारखे काम करायला आवडेल सरकार दारबरी विषय मांडावा लागेल
@AkshayPatil-fv8im
@AkshayPatil-fv8im Год назад
🙏🙏🙏
@shivajifasate7462
@shivajifasate7462 11 месяцев назад
ताई मी पन मदत करायला तयार आहे
@DattatrayKadam-n6v
@DattatrayKadam-n6v 6 месяцев назад
Ma kdh 👍👌👌👌
@jaywantkoli4233
@jaywantkoli4233 Год назад
ताई ,खूपच छान काम
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Год назад
Muli sandas nahi khatat godh bolale manun may bapasi khot bolun ❤
@kumarkamble2419
@kumarkamble2419 Год назад
I Laike it
@prakashbagul5096
@prakashbagul5096 11 месяцев назад
दर्दभरी कहाणी सांगितली ताई तुम्ही
@Sankalpa_siddhi
@Sankalpa_siddhi 5 месяцев назад
या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे आणि धाडसी माता भगिनींनी या व्यवसायात स्वतःच्या मर्जीने मोठ्या संख्येने उतरलं पाहिजे. आजकाल पुरुष पण यायला लागलेत या व्यवसायात. जेव्हा बहुतांश समाज या व्यवसायात उतरेल , या व्यवसायासाठी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल, तेव्हा कुठे समाजात या लोकांना मानाचं स्थान मिळेल आणि सर्व व्यवसायांसारखा हा व्यवसाय समाजात आनंदाने सर्वमान्य होईल. 🙏🙏
@vaishalibhavar2233
@vaishalibhavar2233 Год назад
त्यांच्या घरच्यांना पैसे घ्यायला लाज नाही वाटत का?
@mahaveerchandaliya9224
@mahaveerchandaliya9224 11 месяцев назад
Ashiyatlya sglyat motha human trafficking point budhvar peth ajun ky pahije mahan asha maharstrache ajun durdaiv Kay ???
@shrutikanaikude3460
@shrutikanaikude3460 11 месяцев назад
Veshya tr khup jani Astata pn kahi jani dakhvatt nhi 😅
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr Год назад
वेश्या जीवन म्हणजे जेलमधले जीवन
@456-fr2eq
@456-fr2eq 11 месяцев назад
Mute krun fkt vichaar krt hoto tumihi ekdaa bhetele ka naahi mag
@shriramshimerao4042
@shriramshimerao4042 11 месяцев назад
Aply deshat le police suddha yencha kadun hapte khatat kamplate kilever hi karwai karat nahi goonde peksha jasta atychar police kartat
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 11 месяцев назад
So sad.
@goutamnarwade4819
@goutamnarwade4819 11 месяцев назад
Hi Ashi ghaneradhi pravati yethec kuthun,gavi shetat kam Kara
@csoa9322
@csoa9322 3 месяца назад
मोदी सरकार काय करत आहे?
@sandipghungurde2162
@sandipghungurde2162 11 месяцев назад
आपण काय काम करता
@goutamnarwade4819
@goutamnarwade4819 11 месяцев назад
Aho Tai haa dhanda band karaych salaa deta ki vadhvaycha
@mahaveerchandaliya9224
@mahaveerchandaliya9224 11 месяцев назад
Murkha reality aik na tujhe mitr tr jat nahi ekda ghr tyna vicharun
@goutamnarwade4819
@goutamnarwade4819 11 месяцев назад
@@mahaveerchandaliya9224 ho ka mi murkh thik ahe
@goutamnarwade4819
@goutamnarwade4819 11 месяцев назад
Yacha arth tumcyasarkya mansanna garaj ahe tyachi
@mahaveerchandaliya9224
@mahaveerchandaliya9224 11 месяцев назад
Me nahire mharastracha tujhe bhavnd astil na mhnun sangto
@ysk-gc9hh
@ysk-gc9hh Год назад
There is no truth in what you say
@shubham_M7777
@shubham_M7777 Год назад
How?
@samruddhipurandare2540
@samruddhipurandare2540 Год назад
She is saying truth as I have worked with her
@vishawnathdhole
@vishawnathdhole 11 месяцев назад
Tu kam gandgich vhan kam kelstardurga hota al ast matar pn cha tevha v ichar nahi ala as radlis ya padlis kutryagat hoel
Далее
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16