Тёмный

शतसंवादिनी । पं. गोविंदराव पटवर्धन यांना आदरांजली वाहणारा विशेष कार्यक्रम। रत्नागिरी। एक झलक 

Kokan Media Ratnagiri
Подписаться 7 тыс.
Просмотров 2,4 тыс.
50% 1

आपल्या बोटांच्या जादूने मनामनांवर अधिराज्य गाजवणारे संवादिनीगंधर्व अर्थात पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ २१ सप्टेंबरला रत्नागिरीत एका अनोख्या कार्यक्रमाने झाला. 'शतसंवादिनी' या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनिअम वादकांनी एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण करून गोविंदरावांना अनोखी आदरांजली वाहिली. सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात रंगमंच कलाकारांनी, तर सभागृह रसिकांनी 'हाउसफुल' झाले होते.
सविस्तर बातमी आणि फोटोज पुढील लिंकवर kokanmedia.in/...

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 День назад
हार्मोनियम वादक स्वर्गीय गोविंदराव पटवर्धन यांना मानाचा त्रिवार सलाम !आमच्या कोकणची शान !
@anuradhapurekar5290
@anuradhapurekar5290 День назад
बोटांमधील जादू आम्ही अनुभवलीआहे. जवळून. शतशः प्रणाम आयोजकांना धन्यवाद
@mandarbhave2427
@mandarbhave2427 День назад
अप्रतिम
@satyajitdolas3207
@satyajitdolas3207 День назад
सरांना विनम्र नमस्कार ❤
@anuradhapurekar5290
@anuradhapurekar5290 День назад
भिवंडी जवळील कवाडला पू. सखाराममहाराज पुण्यतिथीला गायनाच्या कार्यक्रमात जवळजवळ वीसपंचवीस वर्षे येत होते साथ करायला. कार्यक्रम झाल्यावर जेवताना वांग्याची भाजी आवडीने खात.
@umasukhathankar7328
@umasukhathankar7328 3 дня назад
अप्रतीम
Далее
Свожу все свои тату (abricoss_a_tyt)
00:35
DOTA 2 - ИНВОКЕР ИМБА!
24:17
Просмотров 258 тыс.
Свожу все свои тату (abricoss_a_tyt)
00:35