Тёмный
No video :(

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, अजित दादांनी आमदाराला मोक्कार धुतलं ! Ajit Pawar Ram Satpute Vidhansabha 

Marathi Mandali
Подписаться 1,5 млн
Просмотров 2,2 млн
50% 1

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, अजित दादांनी आमदाराला मोक्कार धुतलं ! Ajit Pawar Ram Satpute Vidhansabha
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
#MarathiMandali #ajitpawar #ncp #sharadpawar #ncp #devendrafadnavis

Опубликовано:

 

1 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@saisunderalkuti1800
@saisunderalkuti1800 Год назад
राम सातपुते 2024 ला विसर्जन आहे
@user-cy9pu1el4c
@user-cy9pu1el4c Год назад
🍌🍌🍌🍌
@ashu-50
@ashu-50 Год назад
🤣🤣
@anilsawant25
@anilsawant25 Год назад
jitendra awhad cha visarjan aahe 2024 la
@akashhajare6611
@akashhajare6611 Год назад
Jitya landya ch visarjan ahe
@sushilarke680
@sushilarke680 Год назад
​@@anilsawant25 परत आमदार बनेल टेन्शन घेऊ नको 😊
@vasantpawar587
@vasantpawar587 Год назад
महाराष्ट्र तील चमार समाज आरक्षणाचे फायदे घेतातत पण स्वतला सवर्ण समझतात हे वाईट आहे.
@amardevalekar3715
@amardevalekar3715 Год назад
Ye shanya fayade kasle re
@omkar-ql1cq
@omkar-ql1cq Год назад
आरक्षणाचं डॉक्टर इंजिनिअर होतात
@coronavirus4050
@coronavirus4050 Год назад
@@amardevalekar3715 kontya IIT/AIIMS madhe shiktoy bhau?
@prajwal1231
@prajwal1231 Год назад
pan jevha yanna mandiratun baher kadtat tevha bajrang dal, rss etc etc sanghatan konich yet nhi vachvayala 😭😭 kona mule haak naay midale aahe te smjla pahije
@balwantmore6341
@balwantmore6341 Год назад
Chambhar daleet nahi
@sujayyejare2253
@sujayyejare2253 Год назад
आपण दलित आहात,आपण सनातनी हिंदू दलित आहात आणि त्याचा आपणास अभिमान वाटतो हे ऐकून बरे वाटले. आता दलित म्हणून पुन्हा जगून दाखवावे ही आपणास व आपल्या समाजाला नम्र विनंती
@ruchimore7559
@ruchimore7559 Год назад
Jagun dakhva mhanje kai ?
@samsanglikar6704
@samsanglikar6704 Год назад
​@@ruchimore7559 पुस्तक सोडून चपला घेऊन रस्त्यावर बसून गावकुसाबाहेर राहून शिवणकाम करावे आणि गावाबाहेरच्या पडक्या विहिरी,मंदिराच्या बाहेर राहून दर्शन,सार्वजनिक ठिकाणी मज्जाव ह्याही गोष्टी पुन्हा सुरू कराव्यात चांभार लोकांनी मग हिंदू दलीत म्हणून सातपुते ने अभिमानाने जगावे...बेक्कल माणूस सुधारणार नाहीत ही लोक
@sandipdupade1006
@sandipdupade1006 Год назад
Bjp चा चाटु आहे म्हणून दलित BJP च्या बाजुणे बोलतो बाकी दलित आहेत का .
@maheshs6238
@maheshs6238 Год назад
आता आरक्षण सोडणार का मग
@sunitamailagire5336
@sunitamailagire5336 Год назад
@@maheshs6238 आरक्षण रद्द करा ना आरक्षण सोडता का म्हणायचं गरजच काय
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
शेतकर्‍यांच्या कादयाला भाव नाही सोयाबीन कापूस इ. भाव मिळत नाही आणि तुम्ही खुशाल भांडण सुरू केली राव शेतकरी बांधवांकडे लक्ष द्या त्या चे प्रश्न मांडा 🎖💠🤹‍♀🇮🇳😓😲😟😤
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Год назад
आता कशाला रडता मोदींनी आणले ले कायदे तुम्हीच रद्द केलेत आता आपल्या कर्माने मरा
@baburaopujari7074
@baburaopujari7074 Год назад
भावा सु सु ताई ना सेमिणार घायला लाव वांगी तुन करोडो उत्पन्न कसे मिळविले ते कांदा काय घेऊन बसलायस घे वांगी चे उत्पन्न सुसु ताई ला विचा रून
@SalimShaikh-lf2rr
@SalimShaikh-lf2rr Год назад
यांना जनतेच्या प्रश्नाचं काय देण घेणे नाही
@AKASHSHARMA-wu2jr
@AKASHSHARMA-wu2jr Год назад
Supriya sule yanchya sheti madhe kse kaay kotinchi sheti hote
@gajananautade4015
@gajananautade4015 Год назад
लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंपेक्षा यांना अहंकार महत्वाचा वाटतो. डॉ. बाबासाहेबांनी सभागृहात मोठमोठ्याने बोंबलायला आणि देशातील ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करावा असे सांगितले नाही.
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 Год назад
आव्हाड साहेब बरोबर बोलतात सातपुते आपली पहिली वेळ आहे वरिषठांचा मान राखून बोलले पाहिजे ऐकेरी भा षा योग्य नाही सभागृह आहे जयभिम जयसविधान नमोबूधदाय
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Год назад
Anni tujha jitya jevha aurangzeb chi baju gheun maharajana aapamanit karto te chalta ka
@akashhajare6611
@akashhajare6611 Год назад
ह्या पवारांनीच दलीत हिंदू असा वाद केलंय
@maratha0261
@maratha0261 Год назад
@@nileshkhilari9904 ani tuja koshari ky karto
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Год назад
@@maratha0261 koshari modi cha me phakta बाळासाहेब ठाकरे sahebancha... anni tyani nahi sangitla ki satte var yena sathi kunacha pan gu khayala
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Год назад
@@maratha0261 Uddhav ekta pan opposition la basala asta na bjp barobar pawar la pan laath marun tari me सलाम thokla asta tya vyakti la pan tyane kai kela ghan aamcha vote vaya ghalavla
@poonamshete1189
@poonamshete1189 Год назад
जनतेचे प्रश्न या बद्दल कोणीच बोलत नाही, सारखे भांडत असतात, का मत द्यायचे
@annonymous4443
@annonymous4443 Год назад
सगळे आमदारांना घरी पाठवा, new generation गरजेचे आहे
@santoshpawar8891
@santoshpawar8891 Год назад
शेवटच बटन दाबायचे । नोटा
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Год назад
मनसेला संधी द्यायला पाहिजे मनसेचा व्हिजन लई भारी
@jaishreeram6127
@jaishreeram6127 Год назад
Sarv matadarana vinannti ki ithna pudhe aplya aamdarani kiti prahna madle yawr vichar karava nahi tr saral Nota dabun nished nondva, yanchi sadbharyi kiti diwas karychi ani waste of money ahe ge adhiveshan
@vandematram5529
@vandematram5529 Год назад
​@@namdevnirgun4283 te aplya hatat ahe... lokshahit koni Kunal det nahi ...vote dilyas ..MNS tye nakki var yeti ..pan jar kuni bollye ki Navin lok yayala pahijyet tyat ..Raul Vinci Khandi tar mulich Navin nahi .. Aditya Thakrey na chance nahi ase nahi ...pan barach tappa ghatyacha ahe ..koni natu zalla mhanun CM hovu naye
@atulgodhade3292
@atulgodhade3292 Год назад
सातपुते आपण खरे हिंदू आहात🚩🙏🏻जय शिवराय 🙏🏻❤️
@sonalprakash2028
@sonalprakash2028 22 дня назад
Bhikarchoot ram satpute
@mrajn6325
@mrajn6325 Год назад
ग्रेट, सातपुते साहेब,, जयहिंद.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Год назад
आमदार सातपुते एकदम बरोबर बोलले ते आंबेडकरांमुळे आमदार आहे.... ह्या mva ला बरोबर लागळे.... 👌👌👌
@panditwankhede193
@panditwankhede193 Год назад
यांना आरक्षणापुरते बाबा साहेब आठवतात यांच्या घरात बाबा साहेबांचा फोटो आहे का लावलेला
@milindbansode3829
@milindbansode3829 Год назад
वडीलांच्या परंपरेचा अभिमान तसाच पुढे चालवा .लाचारी हा तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे. कांही प्रॉब्लेम नाही . आनंद आहे.
@arjunpawar7583
@arjunpawar7583 Год назад
कोणत्याही कामात लाचारी नसते....
@DhundMat
@DhundMat Год назад
@@arjunpawar7583 aho pan dada choranchya, laalghote, chaate yanchya pidhila kasa asel abhimaan. Kasht karnaarya pidhya kaayam abhimaan h baalagtil. Patle naahi, faatli ki sodun na ladhta palnaaryanna tya Abhimanacha arth tari kalat asel?
@feroztadavi72
@feroztadavi72 Год назад
😀😀😀
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 Год назад
कृपया आपला बाप तो आपला बाप ! चपला शिवीत असेल तरी !दुसर्‍याच्या बापाला आपला बाप म्हणु नका ! तो चोर्‍या करुन मोठा झालेला असेन तरी !
@milindbansode3829
@milindbansode3829 Год назад
@@bhausahebjavele8863 अगदी बरोबर . मग त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले त्यातून आपण काय मिळवता . थोडा आत्मसन्मान पण मिळवा ना . तुम्हीच मान्य करता की वडीलांनी जोडे शिवले म्हणजे ते हीनकर्म असून मुलांसाठी केले . त्यांना वाटेल का मुलांनी त्याबद्दल निर्लज्ज पणे अभिमान आहे असे सांगत सुटावे ? तुम्ही अस म्हणा की मला वाईट वाटत आमच्या साठी वडीलांनी दुसऱ्यांचे जोडे हातात घेतले . वडीलांनाही वाटेल मुलांना त्याची जान आहे .वडीलांच्या जीवणाच सार्थक होईल .
@Jayshivrayg
@Jayshivrayg Год назад
आदराणीय सातपुते साहेब एकदम बरोबर बोलले ज्या मा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राष्ट्रवादी वाले मत मागतात त्यांचेच नातू (मा. प्रकाश आंबेडकर तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत )
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Год назад
सातपुते साहेबांचा परफेक्ट खुलासा.... दादांना पण जास्त काही वाईट वाटले नाही....
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Год назад
सातपुते की बारा पुते माहीत नाही, पण घटनाकार , डाॅ . आंबेडकरांचे उपकार अशा पद्धतीने फेडतो आहे, याची किव वाटते , आरक्षणाने निवडूणन आलास, कशाकरीता सनातनी गप्पा मारतो आहेस? याच करिता तुला, गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिला , त्यावर तू लघुशंका केलीस ,कुठे फेडलीस हे पाप? निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन दाखव , हा महामानवाचा अपमान,जनता जनार्दन कधींही तुला तुझी जागा दाखवतील, हिम्मत कशी झाली तुझी? शरद पवार या सभागृहात नाहीत, त्यांच्या नावाचा शंख वाजवण्याची तुला गरज काय पडली, जेष्ठ नेत्यांचा हा अपमान जनता कधीच विसरू शकत नाही. , निवडणूक येत जात असते,
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Год назад
बाळासाहेबांनी सनातनी हिंदू धर्माचा त्याग का केला ,तुला आरक्षण घेताना लाज नाही वाटली? मी दलित हिंदु आहे, सनातनी आहे, हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते , आव्हाडांनी हिणवले नसून गुलामगिरी ची जाणीव करुन दिली , त्याबद्दल आभार मानले पाहिजेत, अशा प्रकारे दलितांना वापरून घेतले जाते,हे ताजे उदाहरण आहे.
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Год назад
दिपक चांगली शाळा घेतली
@MM-ue4ol
@MM-ue4ol Год назад
संघाने फसव्या हिन्दुत्व चा अफू चाटवलाय याला...हाच नाही असले अनेक छात्या काढून अभिमानाने हिन्दु हिन्दु करत फिरताहेत..
@amarthorat4885
@amarthorat4885 Год назад
Dalitani vegala desh maga...nako ha sanatani desh houdya dalitisan..
@shubhamdhivar29
@shubhamdhivar29 Год назад
​@@amarthorat4885 bhau tumhi vegla desh magha...
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Год назад
आधी नाव नीट लिहायला शिक बाळासाहेब हिंदू धर्मासाठी लढले आनि त्याग भिमाने केला. पन आम्ही छत्रपतींच्या विचारावर चालतो ज्यांनी दलित लोकांना सुद्धा सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केल संत तुकाराम महाराज यांना गुरू केल त्यांनी जातीभेद नाही केला. पन भिमाने जातीभेद करून लोकांना भडकावल आनि vegal केल
@Akashlondhevlog
@Akashlondhevlog Год назад
हे काय नवीन हिंदू दलीत... आरक्षण घेऊन मोठे पद राखून लाचारी जिंदाबाद 🤣 स्वतःचा ईतिहास विसरलेले लोक काय ईतिहास घडवणार Thanks you babasaheb 💙💙
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Год назад
राम सातपुते यांचं त्रिवार अभिनंदन...🎉🎉🎉
@vijaytayade1787
@vijaytayade1787 Год назад
तुम्ही हिंदू की दलित तुम्ही लाचार व स्वअभिमान गहाण ठेवनारा आमदार
@Prem-011
@Prem-011 Год назад
Chambhar
@bhimraolondhe7143
@bhimraolondhe7143 Год назад
राम सातपुते तु तुझ्या जन्म दातयाचि तरी लाज ठेवायला हवी होति
@Mahesh_4242
@Mahesh_4242 Год назад
​@@bhimraolondhe7143 हिंदु धर्माचा अभिमान आहे
@user-qz8dj7nr1t
@user-qz8dj7nr1t Год назад
हिंदु दलित त्यांच बरोबर आहे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य सोडुन हिंदु मधील सर्व शुद्र खुप मोठ्याप्रमाणावर हिंदु मध्ये आहेत
@maheshs6238
@maheshs6238 Год назад
हा बाबासाहेबांचा अवमान आहे
@namdeosabale2051
@namdeosabale2051 Год назад
कारण नसताना, हा आमदार काय बोलतो आहे.
@sanjaykadam2278
@sanjaykadam2278 Год назад
का खर बोला म्हणुन
@technotejas
@technotejas Год назад
तेच जे जित्तुद्दिन खान आव्हाड आमच्या धर्मात जाती जाती ला तोडायला पाहतोय त्याला उत्तर दिलं आहे. औरंग्या ची नाजायज पोर आहे ते आव्हाड
@maheshdeshmukh1793
@maheshdeshmukh1793 Год назад
Ram Satpute super
@spatil7920
@spatil7920 Год назад
हा नार्वेकर पूर्ण सत्ता पक्षाच्या बाजूने बोलतो.जे अध्यक्ष आजपर्यंत झाले होते त्या सर्वंच्या कारकिर्दीला कलंक ठरू नये म्हणजे झालं. 🔥🔥😭😭
@vishalvaidya5669
@vishalvaidya5669 Год назад
दादा साधू संत, राजे महाराजे, समाजसुधारक ह्यांचा पण आदर तुमचे आमदार खासदार ठेवतील अशी आशा व्यक्त करतो.
@ajitpatil9424
@ajitpatil9424 Год назад
Annajipntachi gand dhu
@vishalvaidya5669
@vishalvaidya5669 Год назад
@@ajitpatil9424dhanyawad mitra
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 Год назад
एक गोष्ट खरी आहे, आरक्षण डाॅ. बाबासाहेबांनी अथक संघर्ष करुन ते मिळवून दिलं, शरद पवारांनी नाही दिलं. दलितांची सामाजिक न्यायसाठीची चेष्टा, मात्र केली...
@SZ6419
@SZ6419 Год назад
जय भीम भाऊ, वा वा! कुणाच्या धर्माची किती चेष्टा कराल.... खरं सांगतो, तुमच्या मातेला आणि मातृभूमीला लाज वाटत असेल का! की कसे कुपुत जन्माला घातले आणि पोसले की जे आज मोठे होऊन जिथे जन्म झाला त्याच धर्माला विरोध करत आहेत,
@rahuljadhav8840
@rahuljadhav8840 Год назад
अगोदर बोलायला शिक रामा
@ancientindia133
@ancientindia133 Год назад
बापाने चपला शिवल्या याचा आमदार साहेबाला अभिमान आहे आपण पण तेच काम करा म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा अभिमान वाटेल (चपला शिवाव्यात)
@amardevalekar3715
@amardevalekar3715 Год назад
Ho tula pan pathavto banun chapala
@prashanttogare6508
@prashanttogare6508 Год назад
Tu pan kar
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Год назад
Are janatene ky karav mg
@sachinsawant1271
@sachinsawant1271 Год назад
त्याच चपला तुझा तोंडावर पहायला पाहिजे पवार च्या लाचार बावळटा
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha Год назад
चपला शिवल्या म्हणून तो आमदार आहे आणि त्याचा त्यांना अभिमान आहे कारण त्यांनी चपला शीवल्या म्हणून तुम्हाला काटे रुतले नाहीत .. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी सुधा चांभार लोकांना मान दिला आहे त्यामुळे आपली कुवत बघून कॉमेंट करा
@jyotishkakade215
@jyotishkakade215 Год назад
सातपुते बरोबर आहे
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 Год назад
जात कोणती पुसु नका धर्म कोणता पुसु नका सर्वांनी लोकशाही वर चालुन सज्ञान रहावे
@vishalshingade568
@vishalshingade568 Год назад
सातपुते आमदार साहेब 🇮🇳🌏🌟हिंदू दलित 🌏💫🇮🇳💯👌👌👌
@_Anand_16
@_Anand_16 Год назад
।।हो आम्हाला पण हिंदू दालित असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला आरक्षण दिले ते आमचा बापा नी dr.बाबासाहेबा नी।। जय भीम🇪🇺 जय श्री राम 🚩
@Amolmr22
@Amolmr22 Год назад
Udat ja???
@samuelmalcolm7874
@samuelmalcolm7874 Год назад
शाब्बास रे मर्दा, जय श्री राम जय भीम
@prvin1505
@prvin1505 Год назад
🙏😍😍😍
@Dhumketu164
@Dhumketu164 Год назад
ठिक आहे पण आता आव्हाडांनी सूद्धा सातपूतेंची माफी मागायला पाहिजे अन्यथा त्याचेवर अॅक्टाॅसिटी अॅक्ट लावायला पाहिजे.
@MrBond916
@MrBond916 Год назад
डोक्यावर पडला आहे का?
@ashokmane975
@ashokmane975 Год назад
आव्हाड साहेबांना हाच मुद्दा कळाला नाही कोणाबद्दल बोलले आहेत
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 Год назад
वरीष्ठ नेता आणि आदरणीय आसे तुम्हिच म्हणता, जनतेने मान्य केले पाहिजे ना !
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Год назад
Jantala kon vicharto Yuti ahe sanguine vote ghetle Nantar gaddari karun voters na fasavle gele. Asa asla tar rajinama divan election ladhayla pagije hota. Pan kon vicharnar . It is daylight robbery
@krishna-ig9ri
@krishna-ig9ri Год назад
सभागृहामध्ये आजी माजी वरिष्ठ नेत्यांचा कोणीही अपमान करू नये मग ते नेते कोणत्याही पक्षाचे असोत
@ujwalpatil6163
@ujwalpatil6163 Год назад
Pn ka....
@suryakantpawar6679
@suryakantpawar6679 Год назад
बरोबर
@kumarpatil6991
@kumarpatil6991 Год назад
He tumch mat ahe bjp rss cha ulat karekram ahe aaji maji mayat zalele ahet tyana hi te sodat nahit yache ky karayach Sr
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 Год назад
राष्ट्रवादी पक्ष हा जाती जाती मधे मतभेद निर्माण करत राजकारण करतात हे वेळोवेळी समोर आले आहेत . परंतू आता तर विधीमंडळात जनतेचे प्रश्न अडचणी कशा दुर करता येतील यासाठी मत वा चर्चा हे सोडून त्याठिकाणी सुद्धा तेच
@mhaya1
@mhaya1 Год назад
.hyani bamana na tyanchi jat aathaun dili....raj thakare ekadam right bolale hote..
@user-th4yu5nn5t
@user-th4yu5nn5t Год назад
शरद वाकड्या काही देव नाही...आमदार बरोबर बोलला...जित्या ला लय माज आला..सनातन धर्म त्याच्या उरावर बसतो..
@srpatil6189
@srpatil6189 Год назад
खरचं खुप चूक झाली आहे, मतदारांची,,,,, काय लोकं पाठविले आहे, सभागृहात, तमाम जनतेच्या मागण्या काय आहे,ते बघावे अधिवेशन ही भांडणाची जागा नाही,,,, ईथे सर्वच सन्माननीय सदस्य, थोडे भान ठेवून वागलेत तर बरे होईल हिच अपेक्षा 🙏🙏🙏
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Год назад
शाब्बास सातपुते 👌
@nivruttipatil2184
@nivruttipatil2184 Год назад
विषय नाही बरोबर बोलले साहेब कुनाला काही देऊ शकले नाही ते वयाने मोठे आहेत आरक्षन ही बाबासाहेबांची देण आहे
@adikthawal2799
@adikthawal2799 Год назад
राम सातपुते आपण जरा जास्त बोलताय तुम्ही ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाच्या लोकांनी आरक्षण संपवण्याचा डाव चालवला आहे
@sureshghule9051
@sureshghule9051 Год назад
साहेब आमदार राम सातपुते तुम्ही जरी दलित असला तरी चांभार असला तरी अगोदर चांगलं मराठी बोलायला शिका तुझ्या बापाने चपला शिवल्या जरी असल्या तुला त्याने बोलायला शिकवलं नाही एकमेकाबद्दल आदर करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे तू दलित दलित म्हणून किती खात राहणार जातीची ढाल करून वयस्कर लोकांना बोलत राहणार तुला लाज वाटत आहे का तू आमदार आहेस कसं बोलावं बोलताना आपला प्रभाव पडेल असं वागण्यास शिका
@vasantpawar587
@vasantpawar587 Год назад
महाराष्ट्र तील चर्मकार स्वातला व्यापारी समजतात.
@india3572
@india3572 Год назад
​​@@sureshghule9051 Landa Avhad Kay boltoy hindu dharma la, adhi tyala bol
@senavadal.
@senavadal. Год назад
सातपुते पिऊन बोलत असावा.
@sanjayshinde1398
@sanjayshinde1398 Год назад
आमदार आहे निट बोला
@maratha0261
@maratha0261 Год назад
@@sanjayshinde1398 mag kay
@rsgharge338
@rsgharge338 Месяц назад
राम सातपुते साहेब.... काही दिवसापूर्वीच जनतेने मतदानातून आपणांस उत्तर दिलेले आहे.
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f Год назад
व्वा... रामराव अगदी राईट... आम्ही आपणासोबतच.... 👍👍👌👌💐💐🎂🎂
@mansipatankar6455
@mansipatankar6455 Год назад
काय चालले आहे? शरद पवारसाहेबांचा एकेरी उल्ले खही चालत नाही पण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याबद्दल काहीही बोलले तरी चालते का?
@adityakakade3890
@adityakakade3890 Год назад
Feku chutya aahe mindya gaddar aahe tarbujaya Gujrati chatu lachar aanaji panth aahe mogambo tadipar aahe sanabhakat 40 Paisa per comment khush raho
@laxmansonwane1609
@laxmansonwane1609 Год назад
यात कुठेही अपमान दिसत नाही..
@anilbachate6615
@anilbachate6615 Год назад
शरद पवार लय मोठा नेता झाला का
@SP-kk7hv
@SP-kk7hv Год назад
Anil bochate🤣😂
@nikhilpatil710
@nikhilpatil710 Месяц назад
वा वा हाच तो विकास तुम्ही जाती जाती तेड निर्माण करून यांचे राजकारण बरोबर चालु आहे यांना जनतेशी काही देणे घेणे नाही यांच्या सुख सुविधा देवतेच्या पैसा वरती बरोबर चालु आहे
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o Месяц назад
आम्ही जगाला पोसले पण आम्ही ति आमची जबाबदारी मानतो जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी एक भारतीय कोटी भारतीय
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 Год назад
, जितेंद्र आव्हाड खरे बोलले.
@shivakarche8573
@shivakarche8573 Год назад
मी त्याच मतदासंघातील आहे राखीव आहे म्हणून तिथे निवडून येतात open होऊ द्या मग कळेल ...BJP फक्त हिंदू म्हणून डिवचायच काम करत आहे. *...भाजपचे काही ठराविक मुद्दे...* *१) हिंदुत्व ते फक्त निवडणूक आल्यावर.* *२) राम मंदिर.* *३)पिछले सरकारने ७० साल मे क्या किया.* *४) हनुमान चालीसा.* *५)कलम 370 रद्द.* *६) पाकिस्तान.* *७)आरक्षण.* *8)काहीही करून सत्ता आली पाहिजे.* *९) भ्रष्टाचार फक्त विरोधी पक्ष* दुसरे मुद्दे पुढे करा.मग लढा.
@krishna-ig9ri
@krishna-ig9ri Год назад
घाल तुझ्या आईच्या पु...🤣🤣🤣
@rajeshsanap8165
@rajeshsanap8165 Год назад
एक नंबर राम सातपुते
@vinayakdesai3399
@vinayakdesai3399 Год назад
धाडस मस्त
@mubarkinamadar3403
@mubarkinamadar3403 Год назад
माफी नको या उर्मट आमदारावर हक्कभंगाची नोटीस दाखल करा . विरोधी पक्षातील लोक जर काही बोलले तर तुरूंगात घालण्याची भाषा करतात महाराष्ट्र कुण्या एकट्याच्या बापाचा नाही.
@shreyaswani458
@shreyaswani458 Год назад
Urmat jari bolle asale tri brobàrch bollet
@Jayshivrayg
@Jayshivrayg Год назад
ते आमचे आम्ही बघून घेऊ तु मध्ये कशाला पाडतोस 😈
@sunilk4913
@sunilk4913 Год назад
शरद पवार कमी उर्मट बोलतो का?
@baburaopujari7074
@baburaopujari7074 Год назад
तुझा तो जितुद्दीन आव्हाड कायम बोंबलत असतो ते चालते व्हय रे तुला तो काय ढगातून पडला आहे काय
@Baapofmemes
@Baapofmemes Год назад
Avhad sanatani dharma baddal bolla tevha ka gapp hotas?? Mumbra madhe rahun Islam baddal bolto ka avhad maag pathimba deshil ka tyala????
@ramasontakke1195
@ramasontakke1195 Год назад
मा.सातपुते साहेब, भारतीय संविधान हा अभ्यासाचा vishay आहे. आपली काहीच चूक नाही. डॉ. आव्हाड साहेब हे "Andhon ke शहर मे चष्मे बेच रहे है " Unko chillane deejiye. Aap अपने vicharon pe datye rahiye. आपल्या मतदारांना त्रिवार सलाम.
@eknathgadkar1495
@eknathgadkar1495 Год назад
खर आहे कारण दलित हे हिंदू मध्ये च आहे बाकी कुठंच नाही
@ajagtap976
@ajagtap976 Год назад
राम सातपुते बरोबर बोलत आहेत, बाबासाहेब आंबेडकर महान आहेत, शरद ने नाही दिले आरक्षण
@User1234-Pnc
@User1234-Pnc Год назад
राजकारण बाजूला ठेवा वरिष्ठ व्यक्तींचा आदर करा महाराष्ट्राची संस्कृती विसरू नका.....!
@nileshborkar2894
@nileshborkar2894 Год назад
He gyan pradhanmantri la shivya denaryanna pn jaun dya jra
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 Год назад
Haach manus kiti lokana hinavla ani swatsvar Ala ki Athavale hote maanachi
@dnyandevgadekar9622
@dnyandevgadekar9622 Месяц назад
शरद पवार कोण आहेत येत्या आमदारकीला कळेल राम सातपुते ला
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Год назад
सातपुतेसाहेब , अभिनंदन आम्हाला तुमचा अभिमान आहे. अजित, त्या खोडील जितेंद्रला माफी मागायला न सांगता, तुम्ही सातपुतेसाहेब यांना माफी मागायला लावलीत? ते सभागृहात खर तेच बोलले. यामध्ये बीजेपी किंवा राष्ट्रवादी असा संदर्भ नाही, हे तुम्हाला समजत नाही? सातपुतेसाहेब, तुम्ही माफी मागून सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या. पण जितेंद्र ने केलेला अपमान विसरणार नाही, महाराष्ट्रला विसरू देणार नाही.
@bhatudeore5473
@bhatudeore5473 Год назад
Right Ram sab
@user-vq6ff6hf3j
@user-vq6ff6hf3j Год назад
सातपुते साहेब मन जिंकलत 💯👑🚩
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 Год назад
शाब्बास रे वाघा.... महाराष्ट्रात एकच वाघ बघितला.... धरणभऱ्या समोर वाघ बोलला..... ग्रेट 🚩🚩💪💪💪💪💪💪
@hanmantchavan772
@hanmantchavan772 Год назад
barobar aahe avhad
@dilippatil5705
@dilippatil5705 Год назад
Tu patil ahes kare
@dilippatil5705
@dilippatil5705 Год назад
Laj vatu de
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 Год назад
Tuja wagh Kai set uptya
@sandipbhondve709
@sandipbhondve709 Год назад
Tula kiti lokanni kadlay bhadya
@SanjayKamble-lz2id
@SanjayKamble-lz2id 14 дней назад
सातपुते ज्या समाजातील आहेत त्यांतील काही अपवाद वगळता इतर लोक स्वतःला सवर्ण समजतात.
@chandrakantarote9579
@chandrakantarote9579 Год назад
कुणाची जात काय आहे. ह्या पेक्षा जनतेच्या कल्याणकारी योजना राबविण्यात धन्यता माना.
@rajendrapowar65
@rajendrapowar65 Год назад
सातपुते कोणाच्या बाजुला ऊभे राहून बोलता.म्हणुन दलीत जनता पीसते आहे.
@SinghmP24
@SinghmP24 Год назад
त्याला समृध्दी म्हामार्गत कॉन्ट्रॅक्ट मिळाले तो खुश ...अजून काय पाहिजे...5 स्टार मध्ये लग्न केले ..
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Год назад
कारण नसताना, आजोबांच्या वयाचे शरद पवार यांचे नाव घेऊन टीका करणे योग्य नाही,ते या सभागृहाचे सदस्य सुद्धा नाहीत.
@cz30uhh
@cz30uhh Год назад
ह्या भामट्या राम्या न दलितां साठी शेट्ट केलंय होय आणि मी हिंदू दलित आहे लंड माझा
@SinghmP24
@SinghmP24 Год назад
@@cz30uhh झोपडीतला आमदार म्हणून चमकोगिरी केली फक्त...याने
@AKASHSHARMA-wu2jr
@AKASHSHARMA-wu2jr Год назад
@@deepaksarawade1062 tya aajoba madhe aajpn yevdhi takat aahe ki to konachipn sarkaar padnaar maharashtrat 🤣🤣🤣🤣
@pradipbhosale4157
@pradipbhosale4157 Год назад
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने जागृत व्हावे आपण आज पर्यंत कोणाला आरक्षित जागेवर उभे करत होतो
@subhashsaid217
@subhashsaid217 Год назад
राष्ट्रवादीवाले असेच वागतात
@user-gg4fo1eb6r
@user-gg4fo1eb6r Месяц назад
जितेंद्र आवाड याला आणि पक्षाला जागा दाखवा .नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल.
@Maulisarees
@Maulisarees Год назад
लोकप्रतीधींनी भान ठेवून बोलावे तुम्ही एकमेकाला काहीही बोला पण महापुरुषांना यात ओढू नये. राहिली गोष्ट संविधानाची तर यातही राजकारण करू नये. जो तो आपापल्या सोयी नुसार राजकीय फायदा घेत असतो.
@shivajigarje6885
@shivajigarje6885 Год назад
अगदीं बरोबर
@pralhadpatil3287
@pralhadpatil3287 Год назад
बरोबर बोलला
@pundaliksurse6888
@pundaliksurse6888 Месяц назад
अधिवेशन हे राज्यातील गंभीर समस्या सोडविण्यासाठी असते हे विसरून वैयक्तिक वाद घालने कोणत्या नियमात बसते. नेत्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. सामाजिक प्रश्न सोडवा.
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 Год назад
आव्हाड सनातन हिंदू धर्मावर का घसरला माहीत आहे का? कारण त्याला माहित आहे हिंदू आपले काहीही वाकडे करू शकत नाहीत !! कारण सनातनी लोकांची एकीच नाही आत्ताच नाही तर ईतिहास ही तेच सांगतो
@anandbudhekar4161
@anandbudhekar4161 Год назад
रामदादा यांनी एक नंबर उत्तर दिले जातीयवादी लोकांना
@dhirajpatil6600
@dhirajpatil6600 Год назад
नरेद्र मोदी , अमित शाहा यांना मोगॅम्बो तसेच कायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नको नको त्या शब्दान बोललेल चालतय का यांना... सगळ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हि सर्वसामान्य जनतेची मागणी आहे
@balwantmore6341
@balwantmore6341 Год назад
Gaddara chi chatta
@vidyayogesh9568
@vidyayogesh9568 Год назад
Te gadar eknath aahet
@vilaschavan8938
@vilaschavan8938 Год назад
गद्दार खोकेवाला फेकनाथ
@nageshghuge6774
@nageshghuge6774 Год назад
एकदम सही है
@sunilshinde9393
@sunilshinde9393 Год назад
बेकायदेशीर मुख्यमंत्री.
@kailaskhosare5689
@kailaskhosare5689 Год назад
जात पात पक्ष कोणता का असेना आपली महाराष्ट्राची स्वांस्कृती आहे मोठ्यानं आदराने बोलतो तुमचे नेते म्हणतात आम्ही यांचे बोठ धरून राजकारण शिकलो
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Год назад
जयंत पाटील जेव्हा बोलले तेव्हा लगेच निर्णय कसा दिलात.
@sachinjadhav612
@sachinjadhav612 Год назад
राम सातपुते नक्की हिंदू की दलित ते ठरवा,
@nareshwadmare5349
@nareshwadmare5349 Год назад
हिंदू आणि दलित एकच रे मित्रा
@vijaychavan3848
@vijaychavan3848 Год назад
बरोबर आहे आंबेडकर यांच श्रेय राष्ट्रवादी का घेते।।।।
@aniketlande7899
@aniketlande7899 Год назад
आव्हाड साहेब योग्य बोलले बाबासाहेबांनी दलित समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं पण आज दलित समाजाला कोणी वाली राहिला नाही आठवले साहेब म्हणतात फक्त मला सत्ता द्या प्रकाश आंबेडकर साहेब वंचितांना निवडणुकीत उभे करून संपवत आहेत व प्रत्यक्षपणे भाजपालाच सहकार्य करत आहेत ज्यांच्या त्रासातून ज्यांच्या अन्यायातून दलित समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलं त्यांनाच हे दोन नेते सहकार्य करीत आहेत भाजपाच्या साह्याने सर्व चर्मकार समाज राजकीय आरक्षणाचा फायदा घेत आहे व दलित समाज राजकारणातून हद्दपार होत आहे व नोकऱ्यांमधूनही दलित समाज हद्दपार होत आहे हा धोका ओळखून दलित व मातंग समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत व आपली माणसे उभे करून निवडून आणली पाहिजेत राजकीय दलित व्यक्तींनी करावा ही नम्र विनंती
@vipinbhomle5653
@vipinbhomle5653 29 дней назад
छान धुतला..... खूप खूप फेस नीघाला...आता वाळायला टाका 😂
@Mahesh_4242
@Mahesh_4242 Год назад
सातपुते👌🏻
@ashokmane975
@ashokmane975 Год назад
मोठ्या वेकतीणी ने बोला ते चालते छोट्या आमदारांनी चलत नाही
@shitaldhumal-deshmukh3656
@shitaldhumal-deshmukh3656 Год назад
रेकाॅर्ड तपासून पाहतो.... म्हणजे तुमचे लक्ष नाही किंवा मुद्दाम व देत नाहीत....विधानसभा अध्यक्ष...
@madhavashtekar9261
@madhavashtekar9261 Год назад
पूर्वकाळातील या आघाडीतील व स्वत:शरदपवारांनी दुसऱ्याच्या तोंडून अनेकांचे अपमानजनक स्थिती निर्माणकरून कितीतरी एकेरी उल्लेख करविले आहेत त्याची मागील काळातील सर्व सोर्सेसचा धांडोळा घेतल्यास खूपप उदाहरणे सापडतील.
@anjalikeskar8732
@anjalikeskar8732 Год назад
आव्हाड जास्तच आगाऊपणा करत
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Год назад
अध्यक्ष पक्षपातीपणा करतात हे स्पष्ट पणे प्रसारमाध्यमे पहात असताना लक्षात येते. त्यांनी पुर्णपणे निप:क्षपातीपणे राहिले पाहिजे. त्या खुर्ची चा सन्मान ठेवा ही अपेक्षा.
@mahadevkale9416
@mahadevkale9416 Год назад
ही आपली मुळ महाराष्ट्रीय लोकांची चुक आहे आशा लोकांना आमदार बनवुन पाठवतात.
@patiloffical
@patiloffical Год назад
2024 नंतर सातपुते कायम सवरूपी माजी आमदार राहणार 💯
@akhileshjaiswar4747
@akhileshjaiswar4747 Год назад
मला गर्व आहे कि मि चंबार आहे
@fakirarane2211
@fakirarane2211 Год назад
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, राज्यपाल,मुंख्यमंत्री,खासदार,आमदार यांना शिवीगाळ करून अपमान करण्याचे लायसन फक्त mva च्या लोकांनाच आहे ऐकेरी ऊल्लेख केला म्हणुन एवढा अपमान वाटतो या चोरांना
@maheshkadre2157
@maheshkadre2157 Год назад
कान बंद करून ऐकतात का अध्यक्ष?
@Ingragamingofficial
@Ingragamingofficial Год назад
😂😂😂😂
@utubedeven
@utubedeven Год назад
😂😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x Год назад
🔔
@abhishekjadhav4980
@abhishekjadhav4980 Год назад
ज्या महाराष्ट्राची विधानसभा देशाला दिशा देणारी होती आज तिथेच एकमेकांचे बाप काढले जात आहे युगे युगे धर्मपादः क्रमेणानेन हीयते| गुणपादश्च भूतानामेवं लोकः प्रलीयते||२५|| युगानुसार प्रत्येक पुढल्या युगात धर्माचा एक चतुर्थांश ऱ्हास होतो. कलियुगात धर्म आणि सद्वृत्त (good conduct) यांचा किती भाग उरला असेल आणि त्याप्रमाणे इतर व्यक्तींकडून सौहार्दपूर्ण व्यवहारांची अपेक्षा करावी हे कोडेच आहे.
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 Год назад
हा कांगावा, आक्रस्ताळेपणा कशासाठी . हे कौटुंबिक तंटा निवारण केंद्र आहे का...?
@Shravani243
@Shravani243 Год назад
राम सातपुते साहेब खूप छान
@prakashvirkar4349
@prakashvirkar4349 Год назад
भ्रष्टवादी पक्षातील किती लोक मान ठेवतात? शरदुद्दीन ही व्यक्ती मान देण्यासारखी आहे?
@satyashodhak123
@satyashodhak123 Год назад
😁😁 जर फेकूद्दीन ला मान द्यावा लागत असेल ... तर कोणालाही मान देनं गरजेचं आहे. 🤣
@nihalshaikh8339
@nihalshaikh8339 28 дней назад
तुम्ही आदरणीय विजयसिह मोहिते पाटील यांच्यामुळे आमदार आहात.
@kiranahire8750
@kiranahire8750 29 дней назад
“अध्यक्ष महोदय” हा शब्द वापरण्यावर बंदी आणली पाहिजे.. प्रत्येक मंत्री ,आमदार, बोलताना अध्यक्षमहोदय, अध्यक्षमहोदय हा शब्द परतपरत बोलूनच वेळ वाया घालवतो..
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 Год назад
जित्यानी पण त्याच्या जातिवर बोलु नये
@vaibhavdod8894
@vaibhavdod8894 Год назад
या जित्या ला सनातन धर्मा चा इतका द्वेष .....
@baburaopujari7074
@baburaopujari7074 Год назад
जयचंदा ची पिलावळ आहे जित्तुद्दीन
@rajendra-il7vd
@rajendra-il7vd Месяц назад
देवांद्र फडणवीस जी कृपया करून जितांद्र आव्हाड वर मागील केसेस वर action का होत नाही आहे. 😡😡
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Месяц назад
शरदचंद्र पवारांनी सुजवली ,त्रास होतोय सुजल्यावर कळले खुप आग होत आहे. डॉक्टर हेडगेवार ऋग्णालयात न्या त्याला.
@AB-kb2kz
@AB-kb2kz Год назад
Satpute great 👍
Далее
❌Ему повезло больше всех #story
00:41