Тёмный
No video :(

शहीद Anshuman Singh यांच्या पत्नी Smriti Singh यांच्यावर सासू-सास-यांचे आरोप,NOK Rule नक्की काय आहे? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 453 тыс.
50% 1

#BolBhidu #AnshumanSinghKirtiChakra #SmritiSingh
राष्ट्रपती भवनात संरक्षण दलात शौर्य गाजवणा-या जवान आणि शहीदांचा सन्मान करण्यात येत होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांच्या नातेवाईकांना मरणोप्रांत किर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शहीद जवान कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांच्या पत्नी आणि आई हा पुरस्कार स्विकारण्यासाठी समोर आल्या. अगदी तरुण वयात आपला पती गमावलेल्या अंशुमन यांच्या पत्नीकडं बघताना तिथं उपस्थित असलेला प्रत्येक जण हळहळला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय अंशुमन यांच्या आई-वडिलांचा.
या व्हिडिओमध्ये त्यांचे आई-वडील आपल्या सुनेवर गंभीर आरोप करत असून लष्कराच्या जवानांना मिळणा-या एनओके नियमात बदल करण्याची मागणी सरकारकडं करत आहेत. ज्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात सहानुभूती आहे, अंशुमन यांच्या पत्नीवर त्यांच्या सासू-सास-यांकडून कोणते आरोप होतायंत आणि का, त्यावर अंशुमन यांच्या पत्नीचं म्हणणं काय आहे, शहीद अंशुमन सिंग यांच्या आईवडिलांनी बदल करण्याची मागणी केलेला एनओके नियम आहे काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 881   
@Aakash8739
@Aakash8739 Месяц назад
तिला नवीन नवरा मिळेलही पण त्या आई वडिलांना त्यांचा मुलगा परत मिळणार नाही त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. 😢👍👍
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
Paisa Bhetla Tr Mulga Bhetlya Sarkhe Honar ka Pasisene Dukh Bharun Jaanar Ka Swarthi Aai Vadil 😮😮😮
@11adeshburungale35
@11adeshburungale35 Месяц назад
Shayad apko puri jankar nahi.. Unko aur ek beta aur beti bhi hain..aur sab risha nata tod dena tha to paise author chakra dekar jana tha,. Jahri so baat hain smruti dusri shaadi karengi to udhar bhi prperti milengi
@Ganeshw0
@Ganeshw0 Месяц назад
Baykola paisa bhetala tar navra bhetato ka kahi murkh karta … aai vadilani paise magitale tar tyat vait kay …. Mulaga tyancha gelay tuz kay gelay
@AdityaChavan-xk8br
@AdityaChavan-xk8br Месяц назад
​@@kusumiyer8119 Tu murkh aahes ka ?
@gayatri_jadhav
@gayatri_jadhav Месяц назад
Right 👍
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Месяц назад
शहीद झालेल्या जवानांच्या आईवडिलांचा सुद्धा विचार करणे महत्वाचे आहे...🙏🏻
@siddharth9635
@siddharth9635 Месяц назад
@@rudranshdixit6063 अर्धे वाटून दिले पाहिजे सोप्प आहे
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
जवानाने nominee बायको ला केलं आहे मग सरकार काय करणार
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 28 дней назад
@@sushant1492 हो... बरोबर आहे मित्रा...पण थोडा कायद्यात बदल करणं गरजेचं आहे... त्या आईवडीलांसाठी... कारण एवढा वाघासारखा मुलगा गेल्यावर त्यांचं आयुष्य हे किती असणारं ? त्यांना खरं तर त्या पैशांची व सन्मानचिन्ह या पेक्षा जास्त आधाराची गरज असते... पण शेवटी विरपत्नीचे पुढचे आयुष्य सुद्धा असते...थोडा प्रॅक्टिकल विचार करून दोघानाही वाटून दिलं पाहिजे... हे कायद्यात थोडा बदल केेला तरच शक्य आहे...🙏🏻
@swapnillohakareswapnilloha360
@swapnillohakareswapnilloha360 23 дня назад
​@@sushant1492nominee मध्ये दोन नावं लिहिण्याच कायदा आला पाहीजेल
@Aakash8739
@Aakash8739 Месяц назад
पुढील अश्या घटनांना आळा घालण्यासाठी नक्कीच NOK मध्ये बदल झाला पाहिजे. अश्या विर जवानांच्या माता पित्यांचा पण यात विचार केला गेला पाहिजे. 👍👍
@deepaklalge5661
@deepaklalge5661 Месяц назад
👌👍✌
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@Aakash8739 अहो जवानाला अधिकार असतो nominee निवडायचा त्याने बायको ला निवडलं
@shamsawale6079
@shamsawale6079 Месяц назад
पती गेला तर दुसरा मिळतो, पण मुलगा गेला तर, पुन्हा येतं नाही,
@siddharth9635
@siddharth9635 Месяц назад
@@shamsawale6079 IVF तंत्रज्ञान आहे मित्रा
@udstechtherapy723
@udstechtherapy723 Месяц назад
मुलगा पण दुसरा मिळतो
@ajey4441
@ajey4441 Месяц назад
Tumchya baykola me adhar deto mara tumhi
@PranavKothavale-ie2hs
@PranavKothavale-ie2hs 29 дней назад
😂😂😂 💯
@maskevaishu9069
@maskevaishu9069 29 дней назад
Great 👍 answer 😅​@@ajey4441
@Aakash8739
@Aakash8739 Месяц назад
तिने ते कीर्ती चक्र शहीद अंशुमन च्या आई वडिलांना देऊन टाकल पाहिजे त्यांचा खरा हक्क आहे त्यावर💯💯👍👍
@manjushaalsatwar3244
@manjushaalsatwar3244 Месяц назад
पैसे आणि किर्ती चक्र आई वडिलांना च मीळायला पाहिजे. किती मेहनत घेतली असेल त्या आई वडिलांनी मुलगा जॉब ला लागण्यासाठी. आणि लग्न झालं कि लगेच सगळं बायकोच? बिचारे आई वडील. त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@bharatikbhamre
@bharatikbhamre Месяц назад
@@manjushaalsatwar3244 ✅
@vaijayantipatil7367
@vaijayantipatil7367 Месяц назад
Barobar aahe
@motivational-x5x
@motivational-x5x Месяц назад
eakdum barabor
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
पत्नी व आई वडील दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे.
@swatikulkarni1468
@swatikulkarni1468 Месяц назад
Aai vadil doghach cha aahe
@yelykand786
@yelykand786 Месяц назад
आताचे स्त्रिया खूप लालची झालेले आहेत... गोष्ट झोंबेल पन सत्य आहे
@Homelander-d3g
@Homelander-d3g Месяц назад
*मग कॅप्टन अंशुमन सिंह आईवडील का नाही आलें कीर्ती चक्र घ्यायला.*
@nehavichare347
@nehavichare347 Месяц назад
त्यांच्या आईने आणि बायकोने एकत्र स्वीकारलं किर्तीचक्र.
@rishiraul
@rishiraul Месяц назад
​@@Homelander-d3gandhala ahes ka Aai aali hoti tyanchi
@priyankashikhare1309
@priyankashikhare1309 Месяц назад
Saglya striya nahit..... Pls note this
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Месяц назад
Money matters 💰
@Anonymous12221
@Anonymous12221 Месяц назад
पहिल सन्मान आई वडिलाना भेटायला हवा
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
Prashn Kirti Chakra ch Naahe Aai Vadlna Paisa Havay Direct Maagayla Laaj Watate Mhanun Chakr Bikr Boltat Aata Soon Ghari Pahije Karan Sunela Pension Milnar Fund Milala To Pn Pahije He Kay 1940 cha Moovi Aaheka 24Mulgi Ti Tichya Aaivadla kadech Rahne Yogy V Safe Aahe Heech Gost Swatachya Muli Barobar Ghadli Asti tr Hyani Evdha Hanama Kela Asta ka 😮
@Ganeshw0
@Ganeshw0 Месяц назад
Aai vadilana paise magitale tar kay chukala tyancha ya vayasathi paise tar lagtat ajarpan asata
@Anonymous12221
@Anonymous12221 Месяц назад
​​@@kusumiyer8119आई वडिल मुलाला लहान्याचा मोठा करताना मूलाला काही कमी पडू नये म्हणून स्वताचा स्वप्नांचा त्याग करतात आणि लग्न करुण सुनेला 2-3 वर्ष पन झाले नसतील मग त्या मुलाचा पेंशन वर त्या मुलीचा हक्क कस सांगता येइल. येत्या 1-2 वर्षात मुलगी दुसर लग्न करुण दुसर्या सोबत सुखाने नांदेल पहिल्याची आठवन पन येनार नाही पन आई वडिलाना परत त्यांचा मुलगा भेटेल का ?
@vishalkoli7423
@vishalkoli7423 Месяц назад
😂​@@kusumiyer8119
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Месяц назад
​@@kusumiyer8119 मुलगा आई वडीलांची म्हातारपणातील काठी असतो. या वयात त्या आई वडिलांनी कोठे कामाला जायचं. सर्व राहू दे पण थोडा तरी वाटा त्या आई वडिलांना नक्कीच मिळायला हवा होता त्या मुलाला फौजी बनवण्यात त्याच्या आई वडीलांनी कष्ट घेतलेच असणार.
@tejaspatil5912
@tejaspatil5912 Месяц назад
अशी प्रकरणं पहिली की मण सुन्न होत , जिथे वाद असेल तिथे ५० - ५० टक्के किवा प्रमाणित टक्केवारी ठरवून पत्नी,आई,वडील,आणि मुले असा माणक लावला पाहिजे
@surajwavre8291
@surajwavre8291 Месяц назад
अजून किती ठिकाणी "सरकारी कायदे" बनवायची वेळ येणार आहे देव जाणे😢 या सगळ्या गोष्टी प्रेम, विवेक बुद्धी ने व्हायला हव्यात. आपण समाज म्हणून कुठे जात आहोत?
@user-tb8sc6ng5h
@user-tb8sc6ng5h Месяц назад
@@surajwavre8291 aapan samaj navhtoch kadhi...manushya sarvat ranti prani ahe varun budhhiwan ahe...jagat rajeshahi astana sudhha kayde, kadak shiksha hotya mhanunach toh samaj ya navakhali nit rahila nahitar manushya itka hinsr prani dusra nahi...mansachya khayala pyayala ani kamvayala sudhha kayde pahijet...mhanje potachya var khanar nahi aani garjechya var kamavnar nahi...
@surajwavre8291
@surajwavre8291 Месяц назад
@@user-tb8sc6ng5hगप रे ❤️ड्या, इतकं खराब मराठी इंग्रजीतून लिहितो
@user-nz6zq1ko5b
@user-nz6zq1ko5b Месяц назад
माझ्या मित्राचे पण असेच झाले लग्नाला 9 महिने झाले आणि मित्र शहीद जाहला मित्राच्या बायकोला 60 लाख आणि पेन्शन दोन्ही घेऊन ती माहेरी निघून गेली
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Месяц назад
Aai Baba ani Patni tughanna pan milayala hawa Maa - Baap ne Aapla mulaga desh seve saathi tayyar kela tyala sanskar dile aaj mhatarpani koni naahi tyanche Baaki Naatu pan naahi karan lagna la fakt 5 mahine zale hote
@rushikeshholkar2105
@rushikeshholkar2105 Месяц назад
Tyachya aai bapach kay
@UFO-jm1fw
@UFO-jm1fw Месяц назад
आपली बहीण असती तरी पण असाच बोलला असता का
@SachinSait-pn2iw
@SachinSait-pn2iw Месяц назад
त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे सून निघून गेल्यावर सगळ्या सुविधा तिला भेटल्यावर त्या म्हातारी आई-वडिलांनी काय करावं ते तर मुलाचे विश्वासावरच असतात मुलगाच निघून गेल्यावर परत ते काय करणार म्हातार वयात त्यामुळे सुनला आणि मुलाचे आई-वडिलांनी काय सुविधा असेल त्या अर्ध्या अर्ध्या भेटल्या पाहिजेत त्या आई-वडिलांच्या माघारी परत त्या सुनेला भेटले तरी चालेल
@17RAHULYT
@17RAHULYT Месяц назад
तू गप रे.. तुला कोण विचारते आहे ​@@UFO-jm1fw
@sprrowff8093
@sprrowff8093 Месяц назад
जन्म त्यांना आईने दिला होता 💯 पण पुरस्कार पत्नीला
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@sprrowff8093 अहो मुलानेच बायको ला nominee केलं आहे सरकार काय करणार
@krishnakarbhari992
@krishnakarbhari992 Месяц назад
योग्य प्रतिक्रिया आहे आई वडील यांची. त्यांच्या पत्नीला जर सगळ सोडून नवीन आयुष्य सुरु करायच असेल तर साहेबांच्या वस्तू आणि पदक सासरी सोडून यायला हवे होते.
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@krishnakarbhari992 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@krishnakarbhari992
@krishnakarbhari992 28 дней назад
@@sushant1492 भाऊ बरोबर आहे, परंतु तो इतक्यात जाईल असे त्याला कदाचित वाटले नसावे.😥 शक्यतो लग्न झालेला व्यक्ति आपली पत्नी किंवा अपत्य यांना च नॉमिनी बनवतो.
@abcxyz57099
@abcxyz57099 Месяц назад
लग्न होवून फक्त 5 महिने झाले ही नंतर दुसर लग्न पण करेल .... आई वडील ज्यांनी सांभाळ केला मोठ केलं त्याचं काय??
@maratha-hl7zo
@maratha-hl7zo Месяц назад
जवानांचे sperm जतन केले पाहिजे ऐन वेळी मुलगा नसताना शहीद झाले तर कामे येण्यासाठी 🤔🤔🤔IVF ने मुलगा होऊ शकतो !! काय म्हणता .. वंश तर संपणार नाही किमान...
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@abcxyz57099 मुलाने विचार करायला हवा त्याचा
@mayurbichukale4034
@mayurbichukale4034 Месяц назад
मिलिटरीच नाही तर सर्व शासकीय नोकरदारांचे 25% पगार आई वडिलांचा अकाउंट वर जमा झाले पाहिजेत असा एखादा नवीन कायदा काढला पाहिजे कारण बरेच शासकीय कर्मचारी आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करतात
@swapnalibhosale934
@swapnalibhosale934 Месяц назад
महिला नोकरी करत असेल तर तिच्या आई वडील यांना पण द्या पैसे
@king_111.
@king_111. Месяц назад
Fakt sarkarich nay tr private nokrich pn kela pahije karan tech jast aiavadlancha hal kartat shahrat disun yete
@narendra3671
@narendra3671 Месяц назад
आई वडिलांचे पालन पोषण करण्याचा कायदा आहे आई वडील मुल मुलींवरील प्रेमापोटी केस करत नाही द म किमान १००००/-द्यावे लागतील
@user-km2wb4tp2s
@user-km2wb4tp2s Месяц назад
बरोबर
@mayurbichukale4034
@mayurbichukale4034 Месяц назад
​@@swapnalibhosale934 अगदी बरोबर
@homosphonesbriefhistoryofh7019
@homosphonesbriefhistoryofh7019 Месяц назад
माझ्या डोळ्या देखत असे तीन प्रकरणे झाली. मी ज्या सरकारी विभागात काम करतो त्यातले माझे तीन सहकारी तरुण वयात वारले.त्या नंतर त्यांच्या पत्नींनी पुर्ण पैसा व अनुकंपा नोकरी दोन्ही घेतल पंरतु जन्मदात्यांना काहीच मिळाले नाही आता प्रकरण कोर्टात आहे
@bittertruth5632
@bittertruth5632 Месяц назад
स्त्रीया ह्या पुरुषाच्या अनुपातात जास्त स्वार्थी, लालची, दगाबाज असतात. स्त्रियांना समाजसुधारणेच्या नावावर आणखी डोक्यावर चढवा, उगाच नाही पूर्वीच्या लोकांनी स्त्रियांना चूल आणि मूल सांभाळण्यासाठी ठेवले होते.
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Месяц назад
मी ज्या विभागात काम करतो तेथे पण अशा घटना घडल्या होत्या परंतु आता सासू सासरे यांना सांभाळणार अशी हमी दिल्यानंतरच पत्नीला नोकरी दिली जाते. शिवाय नोकरी मिळाल्या नंतर तक्रार आली तरी सुधा कारवाई केली जाते.
@jayneel3137
@jayneel3137 Месяц назад
sir kontya vibhagat aahat aapan ?
@jayneel3137
@jayneel3137 Месяц назад
@@sujitsawant5553 tyanna naukri konti dili jate je tyancha mulachi hoti tiz baykola dili jate ki dushra options detat ?
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Месяц назад
@@jayneel3137 qualification नुसार नोकरी देतात.
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Месяц назад
शांतपणाचं नाटक करून स्वार्थ साधून घेतात महान महान पतिव्रता
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@vishalkalekar1520 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 28 дней назад
@@sushant1492 मादी मिळाली की आई बाप विसरून जातात
@ambadassurje1263
@ambadassurje1263 22 дня назад
Bhau wife by default nominee aste... Mahiti ghya agodar
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 21 день назад
@@ambadassurje1263 हेच चुकीचं आहे ना, तिला नवीन नवरा मिळेल आई बापाला मुलगा कुठला परिस्तिथी नुसार कायद्यात बदल पाहिजे ना?
@madhuripatilpatil9556
@madhuripatilpatil9556 Месяц назад
ज्या माऊलीने आपल्या हृदयावर दगड ठेवून त्याला या कार्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले... त्या माऊलीला काहीही मिळू नये ही खरंच एक दुःखद बाब आहे... पत्नीचा अधिकार निश्चितच आहे.. पण आई-वडील प्रथम...
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@madhuripatilpatil9556 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@rajendrapatil9838
@rajendrapatil9838 Месяц назад
वारे नियम आई बापाने लहानचा मोठे केले त्यांचा काहीच अधिकार नाही आणी ५ महिन्यात सगळा अधिकार दिला
@sainathgawate1041
@sainathgawate1041 Месяц назад
तिला दुसरा नवरा भेटेल पण आई-वडिलांचं काय... त्यांना न्याय मिळाला पाहिजे
@udstechtherapy723
@udstechtherapy723 Месяц назад
दुसरा मुलगा पण भेटेल
@yog7640
@yog7640 Месяц назад
​@@udstechtherapy723 वेश्याव्यवसाय करतो का
@effectivegamming3850
@effectivegamming3850 Месяц назад
​@@udstechtherapy723yes
@madhavisalokhe8343
@madhavisalokhe8343 Месяц назад
लग्न झालं आहे का,जॉब करताय का..वारस कोण आहे कागदोपत्री😂😂😂 शासकीय नियम आहे.
@balrajsawant9328
@balrajsawant9328 Месяц назад
खरतर स्मृतीने किमान 4/6महिने तरी तिच्या सासू सासरे यांच्या बरोबर राहायला हवं होतं....आपल्या जवान मुलाच्या मृत्यूने ते अत्यंत दुःखी झालेले आहेत. किमान या दुःखातून बाहेर येईपर्यंत तरी त्यांना तिच्या आधाराची या क्षणी अत्यंत गरज होती....येत्या काळात ते स्वतःहून म्हटले असते की आमचा मुलगा गेला हे आमचं नशीब....तू दुसरे लग्न कर...संसार कर...एखादा योग्य मुलगा शोधून आम्ही तुझे लग्न लाऊन देऊ....आम्हाला तुझा सुखी संसार पाहायचा आहे....पण म्हणतात ना की जे दुःखात सोबत राहतात तेच खरे आपले....!🙏
@Conquerer2024
@Conquerer2024 Месяц назад
💯💯💯💯💯
@Armybrat_96k
@Armybrat_96k Месяц назад
Right bro
@amolthakare4423
@amolthakare4423 Месяц назад
Ticha koni tari baheracha bf nakkich asel... Manuch tar Sasari nahi thambali
@Conquerer2024
@Conquerer2024 Месяц назад
@@amolthakare4423 We don't know that, we shouldn't say that.
@SandeshMetakari
@SandeshMetakari Месяц назад
Bhava as bolaych nast kitihi Kay zal tar tya ahetch virangana ​@@amolthakare4423
@prnmane3817
@prnmane3817 Месяц назад
आई वडिलांचा सुद्धा अधिकार आहे १००%
@effectivegamming3850
@effectivegamming3850 Месяц назад
backwas
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@prnmane3817 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@Analysis565
@Analysis565 Месяц назад
आज काल भारतातील कायदा हे जन्म ठेप पेक्षा जास्त भयानक झालाय ना न्याय, ना कसली भरपाई, प्रत्येक गोष्टी वर कलमे, पैसा थोडा थोडा आणि जास्त वेळ जाणार माणुस लग्न झाला की त्याचा मरण पक्क.... लग्न न केलेला ब😢रं 😢
@rahulwable6924
@rahulwable6924 Месяц назад
काही म्हणा ही बातमी लय गाजली राव 😮
@Anayra202
@Anayra202 Месяц назад
शहीद मुलाचं सर्व आईवडिलांना सुपूर्त करा आणि पुढे देखील अशीच सोय करा... बरोबर मुली शिस्तीत राहतील... समजा दुसरं लग्न करायचं असेल तरी देखील खुशाल करा... पण आईवडिलांचे असे हाल होता कामा नये... पैसा पण हवा मान पण हवा चक्र पण हवं... पण आईवडील नको काय कलियुग आहे....
@Unbounded06
@Unbounded06 Месяц назад
Bayko peksha aai ani wadil deserve able aahet
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@Unbounded06 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@swapnilswami1081
@swapnilswami1081 Месяц назад
Tuzya aavajatali sangnyachi padhat aani shabdachi spasht ta khup chan vat te kiti vel aykat Raha vat te❤❤❤
@ravindramane9067
@ravindramane9067 Месяц назад
Yes, there is an urgent need to change NOK rule.
@anilsidanakr51
@anilsidanakr51 Месяц назад
कोणी काहीनी म्हणु दे मुली फक्त पैश्या वरच मरतात
@James-f5i
@James-f5i Месяц назад
अगदी खर
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Месяц назад
सगळीच अशी नसतात
@James-f5i
@James-f5i Месяц назад
लग्नासाठी सुद्धा मुलाचे दिसणे स्वभावा पेक्षा, पैसा,पगार, प्रॉपर्टी, जमीन, नोकरी या गोष्टीची अपेक्षा असते.
@MAHARASHTRA_DIET
@MAHARASHTRA_DIET Месяц назад
Mala ashyahi muli mahit aahet jya divasratra nokari karun navryala paise detat, Ani to dusrya mulivar udhalto, tari tya mulala sodat nahit, karan dusar koni baghnar nahi tya mulala paise nastana mhanun
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Месяц назад
​@@MAHARASHTRA_DIET10 percent pan naahi ashya Equality asayala hawi kayadyat Patni chya property maddhe Navarya la kahi milat nasate baaki pati chya property war Court Jabardasti wasooli karate
@Mayuri_2007
@Mayuri_2007 Месяц назад
जर स्मृती अंशुमन च्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकत नाही त्यांच्यासोबत राहू शकत नाही तर तिला NOK घेण्याचा अधिकार नाही वीर चक्रावर पहिला अधिकार आई-वडिलांचा असला पाहिजे
@dipakpatil3378
@dipakpatil3378 Месяц назад
6.53: NOK म्हणजे नेक्स्ट ऑफ किन, कृपया सुधारणा करा
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Месяц назад
हो अर्धे पैसे ही त्याना मिळायला हवे. हया साठी कायदा करायला हवा.
@sameerpadole7699
@sameerpadole7699 Месяц назад
द्रौपदी मुर्मू जेव्हा पुरस्कार द्यायला आल्या होत्या तेव्हा काय चेहरा केला होता drama queen नी... खुप "चतरी" निघाली ती सुन
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@sameerpadole7699 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@dineshyadav-ps2ur
@dineshyadav-ps2ur Месяц назад
ही बाई नक्की दूसर लग्न कतील. भावनो कोणत्याही प्रेहसी विश्वास टेवू नका
@yogitarakhonde6470
@yogitarakhonde6470 29 дней назад
Mg kay ti evdh moth aayush ekti kshi rahnar Vy tri kay aahe tich Tumhi lgn n krta raha Etranvr coment krnare
@happydudefriend
@happydudefriend 28 дней назад
RIP ANSHUMAN SINGH. BEST OF LUCK AND ALL THE BEST TO HIS WIFE. IT'S TOTALLY HER DECISION TO STAY WITH WHOM.
@Wedding_Marathi
@Wedding_Marathi Месяц назад
Captain Anshuman Singh ne swtha nok wife la dil hote ani tyanchya aai vadilana pn 65lakh rupees milale ahet as nhi ki ti sgle paise ekti gheun geli ani tyana ajun 2 bhau ahet so aai vadilana tevdha Sahara hota as pn khi nhi 8 years te relationship mdhe hote ani lagn zal hot just newly married. Shahid zale ki 5 days nantr Anshuman chya aai vadilani daughter in law la option dil ki ti tyanchya chotya mulasobt lagn kru shakte yrrrr he jag aaj kal chya mulina samjat nhi bilkul pn ani label lavun d’état. Navra expire zalya nantr sasrche Kiti kalji ghetat he mla mhit ahe me pahil ahe majhya aaila chotya chotya goshti sathi radtana….widow la khup tras det he jag tya kalat fkt aai vadil ch tiche astat Baki koni nasat…..1 year houn gel ahe ya goshtila ani aai vadil atta sangat ahet ki 13 vya la nhi thambli nhi atta te sgle arop krt ahet ani ti mulgi ajun pn shant ahe so as nka kru purn baju tumhala mhit naste tumhi imagine kra ki tumchya mulivrti jar hi vel ali tr tumhi theval ka tila sasri???
@gangahurne6258
@gangahurne6258 25 дней назад
Right selfish hech aani mumilach nav thevtat
@jyotinikalje9527
@jyotinikalje9527 10 дней назад
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode Месяц назад
मला पाहिलाच अंदाज आला होता तेंव्हा पुरस्कार देण्यात येत होता तेंव्हा सासू चा हात थोडा पुढे होता पण या बाई ने लगेच आपला हात सासूच्या ही थोडे पुढे आनि चालाकी दाखव अधिक तिने हात लावला होता तेंव्हा च समजले होते ही शाहिद पत्नी म्हणुन कलंक आहे 😢😢😢
@yasmin.mulani04
@yasmin.mulani04 29 дней назад
ती विधवा झाली आहे तिच्यावर आरोप लावण्यात आणि तिला दोष देण्यात काय अर्थ नाही. तिला जिथं बरं वाटेल तिकडे तिला राहू देत ...
@NamdevDernase-gb5fp
@NamdevDernase-gb5fp Месяц назад
असे उदाहरण कोरोना च्या काळात भरपूर आहेत
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k Месяц назад
ज्या सैनिकांना वीर मरण येते त्या सैनिकांचे लग्न ला निदान 2-3 वर्ष तरी झालेले पाहिजे.. त्यानंतर च तिचा हक्क तिला द्यावा... कारण आई वडिलांचा हक्क हा पहिलाच असायला पाहिजे मुलांवर..
@hrishikeshmahure1483
@hrishikeshmahure1483 Месяц назад
NOK मध्ये बदल हवा, आई - वडील यांना एक वाटा व बायकोला एक वाटा.. असं हव
@mangeshvyavhare9693
@mangeshvyavhare9693 Месяц назад
ज्यांनी आपल्या मुलगा भारत मातेच्या स्वाधीन केला त्यांना भारत सरकारने विसरून चालणार नाही त्यांच्या आई-वडिलांचा विचार करावा हि नम्र विनंती
@sushant1492
@sushant1492 28 дней назад
@@mangeshvyavhare9693 मुलाने विचार करायला हवा ना nok मधे स्वतः nominee बायको ला केलं त्यांनी
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Месяц назад
बायकोचं चुकलचं पण असं ऐकटीने पैसे कशाला घेऊन जायचे आई वडिलांना पण अर्धे पैसे द्यायला पाहिजे होते आणि किर्तीचक्र तीने सासू सासऱ्यांशी संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन धीर देऊन घ्यायचं ती सगळं घेऊन गायब झाली म्हणजे काय समजायचं
@adityakoli9549
@adityakoli9549 Месяц назад
Khara vishay samjun ghe bhau. Tila Tyacha lahan bhavasobat lagn kar mhanun mage lagle hote. Aani agodarch tyanni 68 lakh rupaye ghetle ahet. Tarisuddha tine amchyasobatch rahava asa mhant hote.
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r Месяц назад
@@yogitajadhavar7019 भावा हि वेळ आहे का ह्या गोष्टी चर्चा करायची ?....
@Vidya_01
@Vidya_01 Месяц назад
​​@@adityakoli9549 ase ahe ka ??? Horrible , UP vale ki soch Te PADAK pan rahil , paisa milel aani job pan Dira barobar marrige karun
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t Месяц назад
​@@adityakoli9549tumcha agdi barobar aahe
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t Месяц назад
Tumche agdi barobar aahe ​@@adityakoli9549
@tejaskharade8189
@tejaskharade8189 Месяц назад
दोन्ही बाजू बरोबर कारण प्रत्येकजण आपली आर्थिक बाजू कणखर करायचे बघणार आई वडील स्वतःचे आणि बायको स्वतःची त्या पेक्षा आलेल्या पैसा सम प्रमाणात वाटणे
@sandhyamunfan2230
@sandhyamunfan2230 Месяц назад
कीर्ती चक्र आई वडीलांनाच भेटले पाहिजे. त्यानी जन्म दिला, मोठे केले. आणि ५ महिन्यात त्याना परकं केले जाते. हे त्याच्या साठी किती वेदनादायक असेल. नियमावली बदलली पाहिजे.
@dhanrajbaviskar5188
@dhanrajbaviskar5188 Месяц назад
कायद्यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे संपूर्ण परिवाराला न्याय मिळाला पाहिजे जय श्रीराम
@amoldutonde8877
@amoldutonde8877 Месяц назад
गेला तो जमाना सती सावित्रीचा
@anamikasunshine779
@anamikasunshine779 Месяц назад
Tyancha khar dukha he ahe ki sunene sagle sambadh todun takle mulga gelyawar. Shaheed anshuman yanchi wife well educated ahe . Tila job hi milel changla . Pan aai vadilani tyanchya ayushyachi mehnat , paisa mulasathi lavla hota. Tyana pan financial help milne garjeche ahe. Half amount tari milayla havi aai vadilana
@ShareMarket_100
@ShareMarket_100 29 дней назад
मुलींना नवऱ्याच्या फक्त पैशाशी देणे घेणे असते. त्याना हक्क पाहिजे असतो जबाबदारी नको असते 💯👍
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ Месяц назад
ह्या आर्मी वाल्यांच्या बायका अशाच आहेत, नवरा जो पर्यंत सुट्टी वर आहे तो पर्यंतच सासरी राहतात, नवरा नसला की माहेरात पडुन असतात,आई आणि भावजयी,भाऊ यांच्यांत भांडण लावायला. आणि विषेश त्यांचे आर्मी वाले नवरे काहिच बोलत नाही,ते ताटाखालचे मांजर आसते बायकोच्या.😊
@dropadapatil7605
@dropadapatil7605 Месяц назад
सध्या सरकार आर्मी ऑफिसर किंव्हा शिपाई शहीद झाला तर पैसे पत्नीला 80% आणि आई वडिलांना 20% रक्कम देते ...मला वाटते ते 50/50 पाहिजे..बाकी विर जवान तुझे सलाम🙌
@vivekgomase1526
@vivekgomase1526 Месяц назад
जर मुलगी सासू सासऱ्यांसोबत राहत नसेल तर सर्व आई वडिलांना भेटायला पाहिज
@user-if9ne4sn4p
@user-if9ne4sn4p Месяц назад
पत्रकार बंधु तुमचे खूप खूप धन्यवाद हा मुद्दा उपस्थित केला आहे महाराष्ट्रामध्ये खूप वाईट परिस्थिती प्रत्येक वीर जवानाच्या आई-वडिलांसोबत असेच होते आहे
@dattatraysangle1779
@dattatraysangle1779 Месяц назад
5 महिन्यात पती तिचा झाला. 25 वर्षे परवरीश करणार्या आईवडिलांच काय?? 😢😢😢 आपल्या मुलाच दु:ख आई वडिलांपेक्षा कोण समजु शकतं
@vinayachandanshive5658
@vinayachandanshive5658 Месяц назад
पैशासाठी तीने लग्न केले होते. तिचे प्रेम पैशावर होते हे सत्य आहे
@bhagyashrisanap9565
@bhagyashrisanap9565 Месяц назад
काय दुसरं लग्न दुसरं लग्न लावलय अहो पुरुष बायको मी वारली तर दहावा सुद्धा होऊ देत नाही की लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी करतात. काही माणसांना नातवंडे आले सुना आल्यात नाथ जावई आले तरी लग्न करता त्यांचं काय
@cricketlover-wp9qj
@cricketlover-wp9qj 28 дней назад
मुलं बाळा असत तर अनेक विषय होता पण हा सन्मान त्यांच्या आई-वडिलांना मिळाला पाहिजे
@vijayswami3242
@vijayswami3242 Месяц назад
NOK बद्दल छान माहिती मिळाली
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 Месяц назад
जुने गंजलेले कायदे सरकारने त्वरित बदलावे आणि या जन्मदात्यांना न्याय द्यावा ही विनंती
@prashantbendkoli5132
@prashantbendkoli5132 Месяц назад
सत्य बोलतो राग येईल पण :- जवान जर असेल तर लक्षात ठेवा आई बापा साठी घरात नोकर ठेवा, हौस असेल तर बुधवार पेठेत जा .. पण लग्न काही करू नका
@ShareMarket_100
@ShareMarket_100 29 дней назад
मी हाच विचार करतोय दादा
@shubhampajai1985
@shubhampajai1985 Месяц назад
Bayko aadhi parents astat. Tyancha parents chi condition kay asel acha vichar karava..
@shubham_raut_24
@shubham_raut_24 Месяц назад
There are two aspects: legal and moral. First, the legal: When an officer is commissioned, he executes a will. Since he is usually unmarried at the time, he nominates his parents. Once married, he can change the will to allocate 100% to his wife, or 70-30, or 50-50 to the wife and parents, subject to approval. The army disburses funds and pensions accordingly. If Anshuman's wife is receiving the benefits, it's because he designated her in his will. Second, the moral: Should she share benefits with his parents, who raised him? It's debatable. If they didn't get anything, I think she should, considering she is well-educated and had a good job. However, her not sharing should not make his parents so resentful that they go to the media using terms like "paise leke bhag gayi." This mocks their son's sacrifice, the love of his life and their own family. Convey your point officially and with dignity. Media outbursts solve nothing. Moreover, the parents are not poor or without support. His father is a pensioner from the Indian Army. Yogi Adityanath announced 50 lakhs in aid, divided between the wife and parents. The UP govt will provide a job to a family member. The 1 crore Army Group insurance money was also split equally between the parents and the wife. So, this whole controversy is unnecessary and should have been avoided by his parents.
@msk3847
@msk3847 Месяц назад
For your kind info, after marriage Army doesn't allow you to keep parents as NOK
@swa628
@swa628 Месяц назад
Same भावा आमच्या चुलत भाऊ पण शहीद झाला त्याच्या बायकोला 60 लाख मिळाले पैसे भेटल्यावर बायको गेली मग तिच्या घरी परत आणि तिने आता दुसरे लग्न केले सरकार ने या गोष्टीचा विचार करायला हवा
@maratha-hl7zo
@maratha-hl7zo Месяц назад
जवानांचे sperm जतन केले पाहिजे ऐन वेळी मुलगा नसताना शहीद झाले तर कामे येण्यासाठी 🤔🤔🤔IVF ने मुलगा होऊ शकतो ,,, किमान वंश तरी वाचेल.... काय म्हणता
@Donaldasdf
@Donaldasdf Месяц назад
​@@maratha-hl7zoकाय करायचं असले उद्योग करून...... 😀😀😀
@Donaldasdf
@Donaldasdf Месяц назад
वडील कुठून आणायचे......
@maratha-hl7zo
@maratha-hl7zo Месяц назад
@@Donaldasdf are nastil pn mulga tar tyanchach asel ki,genes same rahtil
@Donaldasdf
@Donaldasdf Месяц назад
@@maratha-hl7zo वंश चालणं वगैरे अडाणी लोक करतात ते सर्व...... बाप मेल्यावर मुलं जन्माला घालण्यात काय शहाणपणा आहे....... म्हातारी माणसे मागे उरलेली असतात........
@mangeshgurav9004
@mangeshgurav9004 Месяц назад
अश्या प्रकरणाची चर्चा सोशल मीडिया मध्ये करने योग्य नाही
@ketansudake
@ketansudake Месяц назад
Aai vadilansathi kahitari Niyam hawa....
@proudtobeanindian.358
@proudtobeanindian.358 Месяц назад
1 स्त्री खोटं बोलू शकते pn 1 आई कधीच खोटं बोलणार नाही
@vattamma20
@vattamma20 Месяц назад
दुःख दोघानाही आहे. कॉलेज पासून ते दोघं प्रेमात होते. किती लहान आहे ती. दुःख व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. शाहिद झाला आहे तो देशासाठी.❤ जेव्हा सर्सव गमावलं आहे तिथे पुरस्कार अणि पैसा यावरून का वाद करतात.😢 कायद्या प्रमाणे त्याच्या बायकोला देण्यात आल्यामुळे त्यावर ती हक्क दाखवते आहे. तिने काय करावं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. जेव्हा या आई वडिलांनी आपला मुलगा देशाला वाहिला होता तिथे एका पुरस्कारात का ते अडकून पडले आहेत. 🙏 खूप वाईट वाटत जेव्हा अशा घटना घडतात.
@DNStatuswala
@DNStatuswala Месяц назад
अरे बाबा पण आता त्यांचे कोणी नाही त्यांना सांभाळणं वैगेरे कोण करेल
@lonlyswapnil
@lonlyswapnil Месяц назад
vishay fakt evdhach aahe aai vadilani pudhe kasa chalvaycha ... ti kamavti aahe changlya job la.... varun pention pan tilaach milnar... aani 80 percent pan tilaach .... tine jara samjutdar pana dakhvun tyanchya sathi pan kahi karava evdhach apeksha ....
@vattamma20
@vattamma20 Месяц назад
@@lonlyswapnil सहमत आहे. पण असाही एक विचार मनात येतो की त्याचे वडील स्वतः जवान होते.🙏 जर त्यांना काही झालं असतं तर त्यांच्या बायकोने काय केलं असतं? सरकारच्या नियमा प्रमाणेच गोष्टी घडल्या आहेत. परत पर्सनल लेव्हल वर त्यांचे एकमेकाशी काय संबंध आहेत त्यावरही खूप सार अवलंबून आहे. आजकाल २४ वर्षात मुल कॉलेजमध्ये शिकत असतात. तिने नक्कीच समजून घ्यायला हवं पण ती स्वतः च खूप मोठ्या धक्यातून जात आहे. अशी वेळ येऊ नये कोणावर.🙏💓🥲 शहिद झाला म्हणणे अणि जगणे या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत.🙏 #पैसे, पुरस्कार
@SHREYAS19FEB
@SHREYAS19FEB Месяц назад
Khar ahe.. kahi mahinyachi swarthi mulagi bayako mhanun aaleli bhamati, 20-30 varsha mehanatine moth kelelya aai bapala trasat dhaklun palun geli. Ashya swarthi mulinch khar rup kalu dya. Money Extortion babe
@no_money_to_fuel_my_ferrari
@no_money_to_fuel_my_ferrari Месяц назад
जय महाराष्ट्र 🚩
@jaypatil8330
@jaypatil8330 28 дней назад
Nok मध्ये नक्कीच बदल झाला पाहिजे
@sandeshbharati1173
@sandeshbharati1173 Месяц назад
सर्व प्रथम आई वडील 🙏
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise Месяц назад
नक्कीच तथ्य असेल
@shankarkate2824
@shankarkate2824 29 дней назад
Nok मध्ये पुर्ण विचार करून या गोष्टी केल्या पाहिजे.असे विषय खूप आहेत
@itsarmyloverakshay9308
@itsarmyloverakshay9308 Месяц назад
ती लग्न करून सर्व विसरेल पण शहीद जवानाचे वडील मरेपर्यंत विसरत नाहीत 😢याचा विचार करायला हवा सरकारने
@DA-mb6dv
@DA-mb6dv Месяц назад
एक मुलगी विधवा झाली आहे.. आणि सासू सासरे आरोप करत आहेत.. त्याचे वडील हे रिटायर्ड अधिकारी आहेत पेन्शन येत असेल तरीही कसला आजून पैशाचा हव्यास...
@usha3660
@usha3660 Месяц назад
अर्धवट माहिती सांगू नको भाऊ , तिचे सासूसासरे तिला धाकट्या दिराशी लग्नाचा सल्ला देत आहेत .जी ८ वर्षे अंशुमनची वाट बघते तिच प्रेम तकलादू नक्की नाही ..... तिच्या मनस्थितीचा कोणी विचार केला आहे का?
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
Mulga Gela Aata Paisa pn Gela Aai Vadil Vastad Aahet
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu Месяц назад
😂😂tu de purn mahiti
@abhaykamble9091
@abhaykamble9091 Месяц назад
She gets all sympathy, money and credits even after marriage is not longer than a year what about mother and father who raised him from his birth they deserve more
@techly9814
@techly9814 Месяц назад
हे मस्त आहे सरकारी नोकरी म्हणून,..... नवरा करायचा शहीद झाल्यानंतर पैसा घेऊन मजा 😂
@vasantpatil1463
@vasantpatil1463 Месяц назад
आई वडील व पत्नी यांना ५० टक्के रक्कम व पेन्शन दिली पाहिजे. जर पत्नीने दुसरे लग्न केले तर तिची पेन्शन बंद करून आई वडील यांना दिली पाहिजे. जर आपत्य असेल आणि पत्नीने लग्न केले तर आई वडील आणि आपत्याला ५०-५० टक्के पेन्शन दिली पाहिजे... पैशाने मुलगा परत येणार नाही पण आई वडील यांना कठीण काळात पैशाने आधार मिळेल, त्यांच जगणं कमी वेदनादायी होईल...
@krishna_550
@krishna_550 Месяц назад
Kay चिमण्या कसा आहे
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Месяц назад
😂😂😂😂
@mayurkale2227
@mayurkale2227 Месяц назад
चिन्मय चिकना 😂😂
@rajendramore9575
@rajendramore9575 Месяц назад
आरे भावा शान आहे तो बोलभिडू च नका असं करू😂😂
@avinashautade2646
@avinashautade2646 Месяц назад
😂
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 Месяц назад
😂😂😂😂
@sagarbade4651
@sagarbade4651 Месяц назад
सर 19जुलैला कसा फोन आला, अजून 19 जुलै बाकी आहे,व्हिडीओ बनवायची घाई झाली
@DNStatuswala
@DNStatuswala Месяц назад
गांजा मारून न्यूज देतात ते पण 😅
@aforashish7
@aforashish7 Месяц назад
भारतात पुरुष आयोग का नाही, व ते स्थापन का हाउ दिले जात नाही? १९९५ पासून पुरुष आयोगाची मागणी होत आहे व स्मृति इराणी पुरुष आयोग बनू देत नाही. बनवा व्हिडिओ.
@ShareMarket_100
@ShareMarket_100 29 дней назад
हा मुद्दा पुरुषांनी उचलून धरायला हवा💯👍
@shivamkurhekar
@shivamkurhekar Месяц назад
सिंपल आहे पोरी प्रॅक्टिकल झाल्या आहे आणि पोर तरी त्यांच्यावर फिदा आहेत 😢😢
@ipik-U
@ipik-U Месяц назад
A message to the father of brave matryt you himself are retired military service men you should be proud enough that you kid was brave !! Money can be earned but not the respect
@MantriRohit
@MantriRohit Месяц назад
भाऊ विधान भवनात वडेटीवर साहेब काय मंटले त्या वर व्हिडिओ बनवा ना
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r Месяц назад
वैयक्तिक गोष्टीवर चार चौघात चर्चा करावी का?.... ते ही एका शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवाराची..... शहीद झाल्यावर नाही... पदक मिळाल्यावर नाही पण थोडा कौटुंबिक वाद झाल्याची चर्चा करता तुम्ही... फक्त TRP साठी...... थू तुमच्या पत्रकारिता वर....
@funnyman4413
@funnyman4413 Месяц назад
This debate is to change the rules of alumony ,
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r Месяц назад
@@funnyman4413 You know only what media show....Don't judge any person by openion of another person......first thing.. goverment give money in bank account of nominee who ever that nominee decided by Dead person ....and She declared she don't give single penny to parents ?.... Parents already asked for money to wife ? ....and this is correct time for all this question and answer ? ...
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r Месяц назад
@@funnyman4413 If possible just see in mirror and give yourself slap for using gold digger word for wife of that soldier
@purnimakambli2012
@purnimakambli2012 Месяц назад
​@@funnyman4413 are you sure as his parent already received 15 lacs from UP govt and 50% amount of insurence.
@funnyman4413
@funnyman4413 Месяц назад
jo shaheed jawan hai uske mata pita ko atleast baat to karna chahiye she blocked the contact
@jyotinikalje9527
@jyotinikalje9527 10 дней назад
लहान वयात प्रेम विवाह करणाऱ्या मुलींसाठी उत्तम धडा...
@dipalinawale1905
@dipalinawale1905 Месяц назад
Husband is everything for women....... No other pain compare with this😢
@Conquerer2024
@Conquerer2024 Месяц назад
Not his money?
@Armybrat_96k
@Armybrat_96k Месяц назад
Family is everything for her husband....she should take care for his family
@dipalinawale1905
@dipalinawale1905 Месяц назад
@@Armybrat_96k his father has a army officer.... I thought that's enough for them..
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu Месяц назад
​@@dipalinawale1905tee engineer aahe,te evdhich changali aahe tr Ghar ka sodun geli 😂
@adityapawar4242
@adityapawar4242 Месяц назад
Smriti singh be like: अपना काम बनता भाड़ में जाए माता पिता 😂
@sovisam
@sovisam Месяц назад
पत्नीपेक्षा जास्ती अधिकार आई वडिलांचा आहे..पत्नी आता दुसरे लग्न करण्यास स्वतंत्र आहे पण आईवडील आता दुसर्‍या मुलाचा विचार सुद्धा करू शकत नाही
@mohsinpatel5408
@mohsinpatel5408 Месяц назад
Ur have strong telling skills
@sachinshinde3679
@sachinshinde3679 Месяц назад
पैसा लई वाईट भाऊ, NOK म्हणजे NEXT OF KIN , Service document la ज्यांची नावे लागली त्यांना सुविधा मिळणार यात काही शंका नाही,
@akshaypatil3568
@akshaypatil3568 Месяц назад
असेच सर्व फौजीच्या आई वडीलाचे होते, खूप कष्ट करून मुलांना भरती करतात आणि 2 वर्ष लग्न झालाल्या सुनेला सर्व काही मिळते हे नियम बदलायलाच हवेत
@vilasbhoyar3638
@vilasbhoyar3638 Месяц назад
मला वाटलच हा मुद्दा चिन्मय च मांडेल
@user-rm7kg3gm4d
@user-rm7kg3gm4d 29 дней назад
चिन्मय भाई तु बोल भिडुचा खरा हिरो आहेस....एक नंबर भावा
@governmentjob9991
@governmentjob9991 Месяц назад
,मी माझा लगना अगोदर सगळी प्रॉपर्टू आई वडिलांनचा नावाणी करणार नंतर अस प्रॉब्लम नको .
@mswr3351
@mswr3351 Месяц назад
Divorce zalya var bayko la property bhetat nahi… potgi magitli tar dyavi lagte!!!! Sagli mula ugich property property karat baslet…
@governmentjob9991
@governmentjob9991 Месяц назад
@@mswr3351 karan kahi murkh muli ayushyat bhetata manun future cha vichar karava lagto
@user-dh6lp8ui7k
@user-dh6lp8ui7k Месяц назад
Aai wadil ani wife yana saman watap karun dyayala pahije. Maturity sampli dukhh navara geleacha kiwa , mulaga gela yache dukhha ki paise bhetnar yanacha anand. Anushuman jiwant asata tar ....
@purnimakambli2012
@purnimakambli2012 Месяц назад
aai vadilana 15 lac UP govt ne dilet ani insurance che 50% amount pn milali aahe he konach dakhvat nahiye.
@Conquerer2024
@Conquerer2024 Месяц назад
15lakh and 35lakh madhe comparison ahe ka?
@gholapparag
@gholapparag Месяц назад
फक्त आई वडील बरोबर असे म्हणून चालणार नाही तिची ( सून) बाजू पण ऐकावी लागेल
@PranayDalvi107
@PranayDalvi107 Месяц назад
प्रत्यक मुलगी ही फक्त पैश्या वरच प्रेम करते मुलींसाठी पैशापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही
@ShareMarket_100
@ShareMarket_100 29 дней назад
💯
@monalighodekar3437
@monalighodekar3437 Месяц назад
Barobar aahe❤ parents ch
Далее
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19
«Ой Бой» откуда выражение?
00:45