Тёмный

शाईफेक प्रकरणी रवी राणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून नवनीत राणा आक्रमक 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 126 тыс.
50% 1

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
CREDIT - #Political| Pradnya/Producer |joseph/Editor- #TV9D
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 202   
@poojapatil120
@poojapatil120 2 года назад
ताई बोलताना आत्मविश्वास स्पष्टपणे कमी जाणवतो आहे... 🤣😂 नवऱ्यावर गुन्हा दाखल होताच ताई घाबरलेल्याच आहे जरा 🤣😂
@sunilbidwe7868
@sunilbidwe7868 2 года назад
महाराष्ट्र द्रोही. बाई. हिला. अमरावती वाले निवडुन. देतातच. कसे
@janadanlakade2034
@janadanlakade2034 2 года назад
तु मोठया बाता मारते तुझया जे काय केले ते योग्य वाटते का। जर शिवसेनेने काय केले असते तर किती बोंबलली असती हि बाई।
@dbsir4339
@dbsir4339 2 года назад
राणा दांम्पत्यावर कठोर कार्यवाही होणे आवश्यक. यांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं।
@roshangangurde5704
@roshangangurde5704 2 года назад
Ekdam barobr ah madam
@abhishekpatil5663
@abhishekpatil5663 2 года назад
khar aahe💯💯
@user-vc3zo3bm5h
@user-vc3zo3bm5h 2 года назад
हो तुह्या आईला आणी बहिणीला पण कुणी नासवलं ते पण सांग की.....🤬
@pramoddandale5089
@pramoddandale5089 2 года назад
100%
@v6586
@v6586 2 года назад
अहो बाई दुसरं कांय वाढलं नाही त्याचा भ्रस्टारचार वाढलाय. तुम्ही बाई जनतेच्या सेवेला महत्व दया भाजप च्या नादाने महाराष्ट्राला बदनाम करूं नका
@sambhajidane4559
@sambhajidane4559 2 года назад
काहीही करा पण तुम्हाला खरं वाटतंय का तुमच्या मतदार संघाचे लोक सुकी आहेत का तर तुम्ही ऐवडा कालवा किंवा संघर्ष करायची गरजच नाही
@rajeshdahake239
@rajeshdahake239 2 года назад
तुझा नवरा आहे म्हणून तू बाजू घेत आहे काय
@vijaykumbhar7944
@vijaykumbhar7944 2 года назад
हिला मराठी भाषा बोलता येत नाही हिच कशाला विचारता
@SK-qn3wj
@SK-qn3wj 2 года назад
सरकार जे करते ते योग्यच
@rajeshdahake239
@rajeshdahake239 2 года назад
हाकला हिला महाराष्ट्रातून तुला.पण लाज वाटली पाहिजे तू खासदार आहे की ऐक अजून काही..म्हणजे तुला माहित आहे कोण सहभागी आहेत तुला.काय.माहित ऐक.सेक चागलं.खासदार होऊन गेले ह्या.अमरावती मध्ये
@ameyagawande9283
@ameyagawande9283 2 года назад
नाटक कंपनी वाले खासदार झाले
@vijaykumbhar7944
@vijaykumbhar7944 2 года назад
सत्तेचा दुरूयोग कोन करतंय मोदी शहा ना विचार
@sunilbankar9418
@sunilbankar9418 2 года назад
ह्या बाईला विकासाचा देणंघेणं काहीच नाही फक्त स्टंटबाजी हवी आहे
@damodharthombre3350
@damodharthombre3350 2 года назад
बाई तुझ्या वर शाई फेकली असती तर काय वाटले असते महाराष्ट्र वर विश्वास नाही तर कशाला राहती महाराष्ट्र त
@__u_r_crush_
@__u_r_crush_ 2 года назад
modi yogi amir shah he bhai 😎 jai sri ram
@amolshinde3911
@amolshinde3911 2 года назад
नवनीत राणाजी तुम्ही कशाला गेलेत रवी राणाच्या दम असता तर त्यानच यायच कि बाई माणसाला पुढ करतो आता बसला लपुन
@BEAST-ox4uc
@BEAST-ox4uc 2 года назад
तुझा नवऱ्यविषय बोल . शाई आकाशातून पडली का
@pravinkhirodkar5402
@pravinkhirodkar5402 2 года назад
पुढच्या निवडणुकीत पवार साहेब नक्कीच जागा दाखवतील...
@shivadahikar9666
@shivadahikar9666 2 года назад
Shett .... Compition ch nhi amravati mdhe Rana la ....🔥. Rana ch yenr nntr pn
@jeevan3741
@jeevan3741 2 года назад
ह्या दोघां राणा दांपत्याचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 2 года назад
कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.कायदा सर्वांना सारखा आहे.
@user-sl5vl2or1y
@user-sl5vl2or1y 2 года назад
परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव😡😡 जय महाराष्ट्र🚩
@RajendraSingh-wc9rm
@RajendraSingh-wc9rm 2 года назад
bmc Mey malum ho jaya ga
@user-bn2us3hp5q
@user-bn2us3hp5q 2 года назад
हिच कर्तव्य हिला माहित नाही .. महाराष्ट्राची बदनामी हीचा एवढी कोणी केली नसेल .. लोकांचे किती प्रश्न मांडले
@rohansavnt1083
@rohansavnt1083 2 года назад
हिला खासदारकीला निवडुन देणारे किती बापाने आहेत ते आमरावतीवाल्यांनी ठरवावेत
@chetanbhere6303
@chetanbhere6303 2 года назад
बाई तुम्ही आणि तुमचा नवरा हे विसरून कि पुढे केव्हा निवडुन याल कारण ऐवढी नौटंकी कोणत्याच आमदार खासदाराने केली नाही अणि छञपती शिवाजी महाराजांनी विषयी राजकारण करणे बरोबर नाही मँडम
@vikasware5905
@vikasware5905 2 года назад
फिल्मी बाईं आहे नाटकी कुठली ,नवरा बयको 2 हीं फिल्मी
@nanduijgude7377
@nanduijgude7377 2 года назад
सरकारी कर्मचाऱ्यावर शाही फेक करणे किती योग्य आहे
@surajmulani2536
@surajmulani2536 2 года назад
Bindok bai ahe hi....
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 2 года назад
तुम्ही फक्त तुमचं काम करा मॅडम
@kapilkale7736
@kapilkale7736 2 года назад
ह्या मॅडम कधीतरी महाराष्ट्र बद्दल संसदेत चांगल्या बोलल्या का हो...
@amithole2088
@amithole2088 2 года назад
राणा दाम्पत्यांना अटक करा....
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 2 года назад
परप्रांतीयाना जागा दाखवा
@dnyaneshwarpatil3249
@dnyaneshwarpatil3249 2 года назад
कठोर शिक्षा झाली पाहिजे
@amolshinde3911
@amolshinde3911 2 года назад
आता केंद्र सरकार कारवाई करत कुठली पण प्रकरण खोदुन तेव्हा तुम्ही कुठ असता नवनीत राणा तेव्हा का बोलत नाही
@bhushan9266
@bhushan9266 2 года назад
छान 💐
@radhakisanshinde7341
@radhakisanshinde7341 2 года назад
महाराष्ट्र विरोधी
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 2 года назад
ह्या घाबरल्या आहेत नवरा अडकला मनून...आता नौटंकी नाही करत..आणि काही झाले की केंद्रात तक्रार करनार....
@bestthings9318
@bestthings9318 2 года назад
अधिकारी तुमच्या घरचे नोकर नाहीत. विचार करून वागावे लोक प्रतिनिधींनी.
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. 2 года назад
खासदार म्हणून कर्तव्य आहे अधिकाऱ्यावर शाई फेकायला लावायच
@vilaschavan5285
@vilaschavan5285 2 года назад
व्वा वा काय बोलताय राव ़
@sanchittigote6237
@sanchittigote6237 2 года назад
रवि राणा वर कारवाई झाली पाहिजे
@sharadpanchal6839
@sharadpanchal6839 2 года назад
बाई सत्तेचा दुरुपयोग दिल्लीत होते आहे त्याबद्दल कधी बोलणार
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 года назад
शाई फेकीचे या बाई समर्थन करू पाहतात की काय ? रवी राणा यांचेवर कायदेशीर कारवाई होऊ नये तर बाई तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटा, ते सगळं ठीक करतील.
@mobinekhanpathan2751
@mobinekhanpathan2751 2 года назад
तु माजली रे राना
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 2 года назад
याअगोदर आमदार . खासदार असे वागले होते हेही आम्ही यापूर्वी ऐकले नव्हते
@hemrajladhha746
@hemrajladhha746 2 года назад
२०१४ पासुन तर काही जास्तच सत्तेचा दूरूपयोग होत आहे .हे विसरता कामा नये .
@dilipraopatil7120
@dilipraopatil7120 2 года назад
आगाऊपणा, केला की काय कारवाई होते याचा अनुभव आल्यावर यांची चांगलीच फाटणार
@yograj3729
@yograj3729 2 года назад
वर्दीवर आवाज चढून बोलणारी बाई वर्दीचा मानअपमानाच्या गोष्टी करत आहे, तुम्ही आधी वर्दी चा मान करायला शिका
@vishalthasale742
@vishalthasale742 2 года назад
मराठी सरळ बोलता सुद्धा येत नाही.
@sunilwalke4368
@sunilwalke4368 2 года назад
खरोखर चांगले काम करणाऱ्यांना अडचणीत आणले जात हे सत्य आहे कुठेतरी गोरगरिबांसाठी संसदेत प्रश्न मांडणे समाजात सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जाऊन त्यांची कामे करणे हे चांगलं वाटत नाही का चांगल्याला चांगलं म्हणण्याची क्षमता असावी मी कोणत्याही पक्षाचा नाही
@prasannashambharkar7766
@prasannashambharkar7766 2 года назад
Matter kahich aso.. Tumhi khup chan dista🤩
@user-vc3zo3bm5h
@user-vc3zo3bm5h 2 года назад
वा वा जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jaimaharashtra3795
@jaimaharashtra3795 2 года назад
Kay he नवरा प्रेम, कधी जनते बदल ही अस प्रेम धाकव
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 2 года назад
बरोबर आहे ताई
@nanakolse8442
@nanakolse8442 2 года назад
खोट बोल पण रेटुन बोल नाम बडे लक्षण खोटे आहे यांचे
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 года назад
राणाबाई ईडी सीबीआयवालेनी इतका गैरवापर महाराष्ट्रसंगे कधी केला नाही तेचेवर थोड भाषण करा बाई
@publicinterest8551
@publicinterest8551 2 года назад
बच्चू कडू निघाला महाकडू !गरिबांसाठी लढता लढता स्वतःच श्रीमंत झाला भिडू !!! नक्की बघा आजचा विषय माझ्या ह्या चॅनेलवर 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👍👌
@vikrantjadhav1758
@vikrantjadhav1758 2 года назад
हमारी बिल्ली हमकोच म्याव असे तुम्ही तुम्हाला निवडून आणणाऱ्या पक्षासोबत केलं आहे
@chandurathod3000
@chandurathod3000 2 года назад
गरीब कुटुंबाला न्याय मिळत नाही असा महा विकास आघाडी सरकार
@sunnymisal5723
@sunnymisal5723 2 года назад
Very good navnit rana ji
@vilasjadhav638
@vilasjadhav638 2 года назад
नटरंगी नार मस्त करते कॉमेडी
@panditamrute5333
@panditamrute5333 2 года назад
सत्यासाठी फाशी घेणारा पहिला खासदार जयश्री राम
@newsupdate7350
@newsupdate7350 2 года назад
अधीकार्यवार असा हल्ला करणे चुकीचं आहे.
@pramoddandale5089
@pramoddandale5089 2 года назад
बाईला नीट बोलता येत नाही ह्या निवडून कशी येते. फक्त पवार साहेब यांचा आशिर्वाद.
@shivhariphupate7074
@shivhariphupate7074 2 года назад
तुला जेल मधीच टाकणार जरासं थांब...
@swatibahikar1143
@swatibahikar1143 2 года назад
सत्ता गेली तरी चालेल पण सोडू नका जय शिव सेना
@umeshyadgire1695
@umeshyadgire1695 2 года назад
ज्या कामांसाटी लोकांनी यानां नीवडुन आनल ते काम राहिले यांचे पर्सनल कोरटाचे आणी पोलीस स्टेशंनचेच काम लोकांना दाखवत आहे सर्व सामान्यांना काय घेन देन आहे तुमच्या पर्संनल कामाच
@__u_r_crush_
@__u_r_crush_ 2 года назад
Only tai 😎
@rahatkokani7321
@rahatkokani7321 2 года назад
Good
@satishboralkar9745
@satishboralkar9745 2 года назад
खोटे जात प्रमाणपत्र बाबतीत आपल्या विरोधात निर्णय आला कि नाही , आला तर मान्य आहे की नाही। हे असंविधानिक काम आहे की नाही। राजीनामा देणार की नाही।
@myschool777
@myschool777 2 года назад
BJP stands by RANA FAMILY
@rabhajimagar6078
@rabhajimagar6078 2 года назад
अशी सर्व माहिती मिडियाला कशासाठी हवी असते.
@abhiabhi1057
@abhiabhi1057 2 года назад
आवाज बसला जरा बाई मोठ्या मोठ्या वार्ता ऐकून 😂😅😅😅😭
@bansikhedkar7358
@bansikhedkar7358 2 года назад
हिच्या डोक्यावर शाही टाकल्यामुळे काय होईल ते बघू
@chandurathod3000
@chandurathod3000 2 года назад
चोराला सोडून संन्याशाला फाशी मिळत आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये
@radhakisanshinde7341
@radhakisanshinde7341 2 года назад
हिला मधी टाका
@rahulsudeshkharat974
@rahulsudeshkharat974 2 года назад
हीच तोंड काळ करा तसच
@vishnuwadgure5773
@vishnuwadgure5773 2 года назад
बाई तुम्ही बोलताना घाबरलेल्या दिसतायेत बाई आगे आगे देखो होता है
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 года назад
सत्तेपुढे शहाणपण झुकत नाही
@sambhajijagtap517
@sambhajijagtap517 2 года назад
सरकारी कर्मचारी तुझा नोकर नाही ..नाटक बंद करा..
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 2 года назад
याना छत्रपतींचा ईतीहास शिकवा मावळे का कावळे
@yogeshkhutwad5458
@yogeshkhutwad5458 2 года назад
हाड हाड हाड
@mahmoudshaikh2636
@mahmoudshaikh2636 2 года назад
Shai fhektana vicar kela nahis 302 ca lawala pahije
@maulimore4
@maulimore4 2 года назад
Kay sundar disate bai
@vishnuwamane6186
@vishnuwamane6186 2 года назад
भाजपची चमचेगीरी करुन तिकीट मिळाले तर पहावे असे वाटते
@amsawant2020
@amsawant2020 2 года назад
कशाला अश्या लोकांना निवडून देता
@ashokyeole2279
@ashokyeole2279 2 года назад
विकासाच राजकारण करा एकमेकाला बुडवण्याच नको मस्तक व मेंदू साफ करुन साफ व सफेद राजकारण करा नाहीतर घरी मरा मोकाट पणा फार झाला लोक तुम्हाला त्या मंदिरात हे खुटाने कराया पाठवत नाही
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 года назад
मुख्यमंत्र्याना बदनाम करु नका ,अमरावती जर पेटली तर तुम्ही जबाबदार राहाल
@mehandiart8708
@mehandiart8708 2 года назад
शाही फेक 307 वाह
@10awaghmaresoham20
@10awaghmaresoham20 2 года назад
राणा दाम्पत्य धोरणहीन राजकारण करीत आहे. आता परत आमदार, खासदार होणे नाही.
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 2 года назад
बोगस आहै हि बाई.
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 2 года назад
कुणावर शाही फेकणे योग्य आहे का
@sachinhande9387
@sachinhande9387 2 года назад
बिन पगारी फूल अधिकारी राणा दामपत्य.
@arvindsautkar3736
@arvindsautkar3736 2 года назад
हा पहले सोच ले पहिले क्या बोलना है ओ 😡😡
@prakashpatil3630
@prakashpatil3630 2 года назад
खर तर अमरावती महानगर पालिका कामगार यांनी जो पर्यंत रवी राना यांना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आदोलन करण गरजेच होत आशा लोकांना ची मसती सर्व कामगार यांनी जिरवली पाहिजे आयुक्तां सारखा अधिकारी त्यांना चा घरचा खाजगी झाडु मारणारा समजतात काय तो कोणी पण असो आशा हाराम खोराना जेल मध्ये टाकलेच पाहिजे
@rafiquebagwan6838
@rafiquebagwan6838 2 года назад
बस कर बाई नौटंकी
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 2 года назад
Vinashkali viprit budhi
@dilippatil1892
@dilippatil1892 2 года назад
तू बाई नाची कृपया पिक्चर मधे नाचनारी बाई ऐवडा माज करू नम्रतापूर्वक करू विनंती
@sambhajidane4559
@sambhajidane4559 2 года назад
सुखी असतील तर
@shivsunil1938
@shivsunil1938 Год назад
😊
@ekraenterprises5430
@ekraenterprises5430 2 года назад
Radu nako 😂😂😂😂😂😂😂
@santoshubhare5945
@santoshubhare5945 2 года назад
हिला दुसरा काम नाही
@rahatkokani7321
@rahatkokani7321 2 года назад
खोटं किती बोलावे
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 735 тыс.
Hyderabadi COMEDY | KADER Khan | Hasna Mat
21:17
Просмотров 1,5 млн
Что думаете?
00:54
Просмотров 735 тыс.