हीच ती कोकणची कला संस्कृती गायन ऐंकून कान तृप्त झाले लय भारी सचिन काय गायला भावा जबरदस्त डबलबारी म्हणतात ती हीच दुसऱ्या बुवाने जरी पायरी सोडली तरी तू मात्र संस्कृती सोडू नको लोक खुप मिस करतील तुला जयहिंद
याला म्हणतात शक्ती तुरा,समाजाला शास्त्र कळत नाही ,बुवांनी ते समाजाला समजवुन सांगितलं पाहिजे,त्याचा अर्थ कळला पाहिजे,आणि हे फक्त सचिन बुवांकडून कळत,प्रत्येक शब्द अर्थ सुस्पष्ट गाणी असतात.