Тёмный

#शिक्षणआयुक्त 

#शिक्षणआयुक्त सुरज मांढरे साहेब यांनी शिक्षक भरती फेज 1 यशस्वीरीत्या पारदर्शकपणे पुर्ण केल्या बद्दल आभारी आहोत 💯✅🙏 आता फेज २ व रयत शिक्षक नियुक्ती प्रक्रिया लवकर सुरू करावी ही विनंती 🙏#pavitraportal #pavitraportalshikshakbharatiupdate #शिक्षक_भरती #pavitraportal

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 138   
@gopinathnagargoje9884
@gopinathnagargoje9884 6 дней назад
मा.आयुक्त साहेबांचे भरती प्रक्रिया पारदर्शक राबवल्या बद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन. त्याचबरोबर साहेबांनी सेकंड फेज लवकरात लवकर चालू करून जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला देऊन सहकार्य करावे. आपण आपली व अभियोग्यताधारकांची दिवाळी अतिशय आनंदात जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎉🎉🎉
@prabhakarshinde2483
@prabhakarshinde2483 5 дней назад
मा. आयुक्त साहेबांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी एक अभियोग्यता धारक या नात्याने खूप खूप आभार मानतो. त्यांनी हे जे भरती केले आहे ते इतिहासात नोंद करण्यासारखी आहे. अतिशय पारदर्शक व सर्व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोणावरही अन्याय न होऊ देता हे भरती पार पाडली आहे. 🙏🏻💐
@sudamthorat8956
@sudamthorat8956 5 дней назад
आदरणीय आयुक्त साहेब आपण ही शिक्षक भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडली आपले मनःपूर्वक आभार आता लवकरात लवकर उर्वरित भरती पूर्ण व्हावी ही मनःपूर्वक आभार साहेब
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 4 дня назад
हो सर, आणि आता राहिलेला दुसरा टप्पा पण तेवढ्याच पारदर्शक, पध्दतीने पूर करावा ही सगळ्याच अभियोग्यता धारकांकडून खूप खूप विनंती सर , 🙏🙏🙏🙏🙏
@kimishascorner186
@kimishascorner186 4 дня назад
ही भरती 100%पारदर्शी पद्धतीने झालेली आहे..आपले व आपल्या संपुर्ण टिम चे खुप खुप आभार..आज तुमच्या प्रामाणिकपणामुळे आम्ही नोकरीवर रुजू होऊ शकलो..
@yashcoachingclassespanshew6532
@yashcoachingclassespanshew6532 6 дней назад
मा.आयुक्त साहेब आपण first phase अगदी पारदर्शकपणे राबवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार ,पण साहेब second phase लवकरच चालू करून उर्वरित अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा ,आम्हा गोरं गरीबांचा,आमच्या माय बापांचा आपल्याला खूप खूप आशीर्वाद लागेल.साहेब एवढं भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण करा ही नम्र विनंती 🙏🙏
@tukaramakade7680
@tukaramakade7680 4 дня назад
मा. आयुक्त साहेबांचे व टीमचे भरती प्रक्रिया पारदर्शक राबवल्या बद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन. जर असे अधिकारी सगळ्याच क्षेत्रांमध्ये जर लाभले तर अजून किती छान होईल. खूप खूप धन्यवाद मांढरे साहेब. केसरकर साहेबांचे पण मनापासून आभार. मुख्य पदावर जर वरिष्ठ अधिकारी प्रामाणिक असेल तर सर्व यंत्रणा किती छान काम करू शकते, त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मांढरे साहेब !!! ❤❤ हॅट्स ऑफ यू❤❤❤❤🎉🎉😊😊😊
@shyamsundarshelke7906
@shyamsundarshelke7906 4 дня назад
आदरणीय मांडरे साहेब,आपले खुप खुप धन्यवाद व आभार व शिंदे साहेब आपले पण खूप खूप धन्यवाद
@Jadhavsir1990
@Jadhavsir1990 4 дня назад
एक पारदर्शक अधिकारी तसेच सहकारी यांनी अतिशय पारदर्शक पणे एवढी मोठी भरती केली..त्याबद्दल आपले व शिंदे सरकारचे अभिनंदन
@pravinbhamare3239
@pravinbhamare3239 6 дней назад
खूप पारदर्शक भरती प्रक्रिया केली सर, अभिनंदन, फक्त 2nd phase लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. कारण आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली तर खूपच चांगले.
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 5 дней назад
tait 2 ची phase2 पूर्ण केल्यानंतरच tait 3 घ्यावी.जे एजबार होत आहेत त्यांना न्याय मिळावा.
@Lomeshmjambhulkar
@Lomeshmjambhulkar 6 дней назад
जोपर्यंत रयत शिफारस पात्र उमेदवारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही भरती योग्य म्हणता येणार नाही.
@sunils2625
@sunils2625 4 дня назад
100% authentic information
@NarendraSagar-id8jc
@NarendraSagar-id8jc 4 дня назад
सर्व विभगांमध्ये आपल्यासारखे अधिकारी हवे आहेत .आपले ,आपल्या टीमचे अभिनंदन सर.
@pravinjondhale6100
@pravinjondhale6100 6 дней назад
रयत मध्ये निवड झालेल्या 801 अभियोग्यात धारकांना नियुक्ती द्या. गेल्या सात महिने झालं नियुक्ती नाही. तेव्हाच मनता येईल भरती पूर्ण झाली. 801 अभियोग्यता धारकांना नियुक्ती द्या. # समायोजन, समायोजन.समायोजन, समायोजन.समायोजन, समायोजन.समायोजन, समायोजन.समायोजन, समायोजन.
@dattatrayambi3804
@dattatrayambi3804 4 дня назад
सेकंड फेज कधी होणार आहे. आणि शिक्षक भरती लवकर करावी...
@madhviwagh2711
@madhviwagh2711 6 дней назад
क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही वरदान माँगूँगा नहीं चाहे हृदय को ताप दो चाहे मुझे अभिशाप दो कुछ भी करो कर्तव्य पथ से किंतु भागूँगा नहीं वरदान माँगूँगा नहीं ---शिवमंगल सिंह सुमन... जी हक्काची नोकरी 801 अभियोग्यता धारकांनी परीक्षेतून मिळवली आहे आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे....ती नोकरी द्यावी ही नम्र विनंती...🙏💐
@sunils2625
@sunils2625 4 дня назад
Agadi barobar Congratulations sir 🎉🎉
@umeshmadane4008
@umeshmadane4008 5 дней назад
अतिशय पारदर्शक भरती केली सर त्याबद्दल आपले व आपल्या सर्वांचे मनापासून आभार....🙏🙏🙏
@vasantaghuge
@vasantaghuge 4 дня назад
मा. आयुक्त साहेब आपण भरती पारदर्शक पणे केली आहे त्याबद्दल आपले अभिनंदन . पण साहेब आपण वेळेवर सुप्रीम कोर्टाचे निकाल असा आहे हे स्पष करून सांगत आहात TAIT घेतली तेव्हा स्पष्ट करणे गरजेचे होते. असो आणि आपल्याला जर TET/ CTET मध्ये काही व्यक्तींनी आरक्षणाची सवलत ज्यांनी घेतली त्यांना विचार जर फक्त आरक्षित जागेसाठी करायचा होता तर त्यांना preferences फक्त हे आरक्षित प्रवर्गातून यायला हवे होते. त्याला ओपन चे preference यायला नको होते.
@babutambare9513
@babutambare9513 4 дня назад
खूप खूप धन्यवाद सर. ... तुमचे काम चांगले आहे ...
@sopanborale8181
@sopanborale8181 6 дней назад
आयुक्त साहेब चे मनापासुनी आभार
@vishalkadam6479
@vishalkadam6479 4 дня назад
Great job sir Thank you & your team Please look towards Rayat & second phase
@ghateacademy9476
@ghateacademy9476 5 дней назад
मा. आयुक्त साहेबांनी खुप पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती केली,त्याबद्दल आपले खूप खूप आभार साहेब. ❤❤🎉🎉
@shivajikothavale
@shivajikothavale 6 дней назад
आतिशय पारदर्शक भरती केली आहे खूप खूप धन्यवाद आयुत्क सर याना
@sambhajichavan3109
@sambhajichavan3109 3 дня назад
धन्यवाद टीम 🙏
@prashantpaikrao8445
@prashantpaikrao8445 4 дня назад
मा. आयुक्त साहेब दूसरा टप्पा लवकर घ्या अणि जस्ती जागा दया किमान गर्जू अभियोग्यता धारक नोकरी ला लगतील
@husensheikh2033
@husensheikh2033 4 дня назад
@dushantbansod6098
@dushantbansod6098 4 дня назад
2017 ची भरती अगोदर पूर्ण करा सर आम्ही जास्त गुण असणारे घरी बसून आहोत . आणि आता कमी गुण असणारे जॉईन झालेत. कोर्ट केस म्हणून सहा वर्ष झालेत सरकारचा भरती करण्याचा प्रयत्न दिसत नाही. असे वाटायला लागले वय निघून गेल्यावर भरती होईल.
@MedicoDoctor107
@MedicoDoctor107 4 дня назад
Really Great job sir... खूप धन्यवाद
@Lomeshmjambhulkar
@Lomeshmjambhulkar 6 дней назад
रयत शिफारस पात्र उमेदवारांना आपण वेठीस धरले आहेत साहेब, त्यांचेवर अन्याय झालं त्याचं काय.
@vishwaschothe6685
@vishwaschothe6685 2 дня назад
आपल काम छान आहे परंतु दुसऱ्या टप्पा लवकरात लवकर पूर्ण करा आणि वेगाने व्हावा ही पण विनंती
@pandurangdalavi
@pandurangdalavi 5 дней назад
Great work साहेब 🌹🌹🌹
@pratapagale2533
@pratapagale2533 5 дней назад
2017 साठी Phase 2पुर्ण करा साहेब. 8वर्ष होत आहेत.न्याय दया.पोटापाण्याचा प्रश्न आहे.
@Lomeshmjambhulkar
@Lomeshmjambhulkar 6 дней назад
Success fully भरती आपण म्हणता, उच्च गुणवत्ता धारक उमेदवार घरी आहेत हे आपल्याला माहित आहे काय साहेब. रयत शिफारस पात्र उमेदवार 801 उमेदवार, त्यांना मार्क किती आहेत हे सुद्धा लक्ष्यात घ्यावे.
@kssonansk
@kssonansk 4 дня назад
रयत सारखी परिस्थीत पुन्हा होऊ नये याची भविष्यात काळजी घ्या
@vijaychavhan1113
@vijaychavhan1113 2 дня назад
सर एकाच वर्षी 20हजार पद भरुस्तर दर वर्षी कमीत कमी5000शिक्षक भरती करावी, म्हणजेच ded धारकांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा राहील. आणि गुणवंत शिक्षकच तयार होतील
@bombalebalu2664
@bombalebalu2664 3 дня назад
रयत मध्ये भरती झालेल्या मुलांना न्याय द्या म्हणजे excellanet प्रक्रिया होईल
@ramkisanwayal1505
@ramkisanwayal1505 6 дней назад
भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना न्याय देण्याचे काम आपण आणि आपल्या टीमने केले असून त्याबद्दल मी माझ्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक आभार मानतो
@kri9097
@kri9097 4 дня назад
55% 60% मुळे आमच्यावर अन्याय झाला
@punam63241
@punam63241 5 дней назад
आपण रयतच्या बाबतीत अर्धवट माहिती घेतली होती का...,801 विद्यार्थ्यांना न्याय द्या त्यांना किती त्रास द्यायचा.... त्यांच्याबरोबरचे 8 महिने झाले जॉईन झालेले..
@Indianrobinhood-p2t
@Indianrobinhood-p2t 4 дня назад
सर, 3rd Tait बद्दल मार्गदर्शन करावे pls.
@dipkesarthakacademy.7331
@dipkesarthakacademy.7331 6 дней назад
2017 च्या भरतीची काय? व 2022 च्या सेकंड round कधी होणार sir
@diliplandkar1302
@diliplandkar1302 2 дня назад
दुसरी फेरी कधी आहे साहेब आपण लक्ष द्या
@sachinkadam7438
@sachinkadam7438 5 дней назад
2017 भर्ती पुर्ण करा आधी... आमचे वय संपत चालले
@vikaskamble7477
@vikaskamble7477 5 дней назад
2017 ची भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार??? ती लवकरात लवकर पूर्ण करावी हीच विनंती आहे....
@mgpusad4545
@mgpusad4545 4 дня назад
हो साहे नक्किच पारदर्शक केली पण ntc वरचा अन्याय दुर नाही केला😢
@amrapalimore4527
@amrapalimore4527 5 дней назад
मा. आयुक्त साहेब रयतवाल्यांना निवड होऊनही त्यांना नियुक्ती मिळाली नाही. नियुक्ती द्या.
@vilasjagdhane-r9d
@vilasjagdhane-r9d 5 дней назад
2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार
@prashantdeshmukh5701
@prashantdeshmukh5701 4 дня назад
Delhi model lagu Kara Marathi shala sudharnyasathi 2010 pasun bharti karat aahat aapan upkar nahi karat jantewar 2 warshe lagtat computer aani mobile cha jamanyat kuthe newun thewlai aahe Maharashtra majha paper khup awaghad kadhta 1000 rs fees gheta 2 warshe bharti prakriya rabwita kai wait awastha aahe 2000 Marathi zp nagarpalika band karat aahat Maharashtra madhe tya ulat English medium khup jorat chalu aahe 17 gr kadhle yewdhi wait wel aali shikshan khate madhe yewadha sambhram gondhal.
@DIGITALINFO-f8w
@DIGITALINFO-f8w 6 дней назад
सर..... आपण खुप पारदर्शकपणे भरती केलेली आहे.... आपले खूप खूप अभिनंदन सर..... 🙏🏻🙏🏻 आणि हो... हे केवळ आपल्यामुळे व आपल्या टीममुळे शक्य झालेले आहे सर...आपले खूप खूप आभार....
@surajwadai2012
@surajwadai2012 5 дней назад
Tait3 kevha hoil sir
@mangeshpardhi9237
@mangeshpardhi9237 2 дня назад
शिक्षण सेवक बंद करून बाकी विभागात जस लगलीबरोबर पूर्ण वेतनसहित सगले allowances मिलतत. Tech niyam शिक्षक काना पण लागू करावे. विचार करावे...
@kri9097
@kri9097 4 дня назад
2nd fage लवकरात लवकर आचार संहितेपूर्वी घेण्यात यावा. व जास्तीत जास्त जागा भरण्यासाठी विचार व्हावा
@PrinceRadiumArt-yj8vj
@PrinceRadiumArt-yj8vj 3 дня назад
3rd Tait kab hai sir
@KiranKate-h6q
@KiranKate-h6q 6 дней назад
कायम ऋणी 🙏🙏
@harishnagapure2182
@harishnagapure2182 6 дней назад
खुप खुप अभिनंदन सर 🎉
@aashaashaash
@aashaashaash 4 дня назад
ज्यांच्याकडे उमेदवार आलेच नाहीत ते नाराज आहेत. निवड केलेल्या उमेदवारांनी शाळेत हजर होण्यास नकार दिला. त्यामुळे 12 वर्षानी होणारी भरती निराशा देऊन गेली.
@VIJAYSALUNKHEENGCLASS
@VIJAYSALUNKHEENGCLASS 3 дня назад
अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करावे
@yogitadhavale8406
@yogitadhavale8406 День назад
2 nd फेज् व्हायला अडचण काय आहे.ते सांगा काय केल ते सर्वांना माहित आहे ...तेच ते सांगू नका.
@pravin33223
@pravin33223 4 дня назад
1te5 मध्ये मेडीयम कुठून आले सर त्या ठिकाणी इंग्लिश मेडीयम चे कमी मार्क्स वाले निवड झाली मराठी शाळेवर
@achyutmane2532
@achyutmane2532 5 дней назад
12 12 वर्षे झालं काम केलेल्या संस्थेत शिक्षकांचा विचार करा त्यांनाही ज्ञानदानाचे काम केले आहे
@swapnilchougaleofficial4849
@swapnilchougaleofficial4849 6 дней назад
धन्यवाद साहेब... 🙏🙏
@pravin33223
@pravin33223 4 дня назад
सर तुमचं बरोबर आहेत पण तुम्ही नोटिफिकेशन देऊन किव्हा बुलेटिन मध्ये तसें सांगायला होते न हे का बर सांगितले नाही व तसेही प्रेफरन्स देताना हे त्यांच्या education नुसार होते न मग जनरल वर्गाचे प्रेफरन्स देऊन दिशाभूल का केली .
@DailyEducation24
@DailyEducation24 4 дня назад
2रा टप्पा ही कमीत कमी वेळेत पुर्ण करावी 🙏
@SACHINRATHOD-gq9jw
@SACHINRATHOD-gq9jw 2 дня назад
तुमच्या सारखे अधिकारी प्रत्येक विभागात असायला हवे
@manojgebad8098
@manojgebad8098 4 дня назад
एक टप्पा पार करुण काही नाही झाल साहेब दूसरा टप्पा जस्तित जास्त जागा येतिल आनी भारती लवकर कशी होईल ते बगा आधी
@patilpramod3175
@patilpramod3175 6 дней назад
Khup chhan Saheb 🙏🙏 Gor-garinanchya mulana Pardarshak pane naukarya laglya tumchya team mule🎉
@reshmakamble9220
@reshmakamble9220 5 дней назад
तिसरी टेट कधी होणार आहे
@jotibapatil7810
@jotibapatil7810 4 дня назад
Age बार होत असलेल्या उमेदवारासाठी विशेष आरक्षण जाहीर करा ...जेणे करून त्यांना लवकरात लवकर नोकरी करायची संधी मिळावी...नाहीतर बऱ्याच वेळा मागचे मागेच राहिलेत नी सध्याचे d.ed b. ed झालेले उमेदवार नोकरी मिळवत आहेत..😮
@shivajidevkatte7717
@shivajidevkatte7717 3 дня назад
सन 2017 ची शिक्षक भरती अपूर्ण राहिलेली आहे मागासवर्गीय आणि माजी सैनिकांच्या जागा रिक्त आहे सर आम्ही 2017 पासून वाट पाहतोय ती भरती पूर्ण करा सर
@AnilChavhan-dy2wm
@AnilChavhan-dy2wm 6 дней назад
Great work sir
@nandkishorgadade2098
@nandkishorgadade2098 5 дней назад
सर मी मुलाखतीला गेलो असता मुलाखत झाल्यानंतर जवळचे मोबाईल जमा करून एका रूम मध्ये प्रत्येकाला पैशाबद्दल मागणी करीत होते जो पैसे देईल त्यांचे सिलेक्शन होईल असे सांगितले
@maheboobtadavi9876
@maheboobtadavi9876 5 дней назад
Sir 3tait kab hongi
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 6 дней назад
Saheb 55%60%niyam lavun tumhi aamchyavr anyay zala tyache kay
@rajeshjadhao6259
@rajeshjadhao6259 4 дня назад
2017 chi bharthi purn Kara sir
@shariquemohd1620
@shariquemohd1620 5 дней назад
Let me explain the article of 350A Indian constitution along with RTE,NEP for teaching in mother tongue
@gopalrathod5467
@gopalrathod5467 5 дней назад
Shalarth Id che problem solve karayala pahije sir
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 6 дней назад
TET 55%-60% cha चुकीचा निर्णय आहे त्यामुळे cast मधील जास्त गुण असणारे उमेदवार open मधून लागला नाही त्यामुळे उघड उघड मागासवर्गीयांना अन्याय झाला आहे आमची हक्कची नोकरी मिळून दया please आम्ही एमपीएससी पासून शिपाई पर्यंत दिला आहे open score वाल्याला open मध्येच निवड दिली आहे ना cast 😢
@SandipKachkalwar
@SandipKachkalwar День назад
2017 cha Kay jal sir
@Anantasangle
@Anantasangle 5 дней назад
सर 5 जुलै च्या पत्रकानुसार संगीत कला क्रीडा कार्य निदेशक जिल्हा परिषदशाळेतील 2012 पासून काम केलेल्याना संच मान्यते नुसार अथवा केंद्रावर 1 प्रमाणे पुर्ण वेळ शिक्षक द्यावा ही नम्र विनंती
@m.k.7404
@m.k.7404 5 дней назад
थँक्स
@sagarfatke7080
@sagarfatke7080 6 дней назад
सर अशी स्वच्छ भर्ती इतिहासात कधीच झाली नाही
@rajivnk0com
@rajivnk0com 3 дня назад
सर आपण पारदर्शक भरती केलीत यात वादच नाही त्याबद्दल मी आयुष्यभर आभारी राहील. पण मी रयत ला लागलो आणि आजून जॉइनिंग नाही सर. अजुन वाट बघायची तयारी आहे पण नेमका किती कालावधि लागेल थोडा संभ्रम दूर करावा ही विनंती
@pra.sanjayyadavenglishteac9410
Sanshodhan ग्रुपला जॉईन नाहीत की
@pra.sanjayyadavenglishteac9410
समायोजन
@VJ_ArtisticPalette07
@VJ_ArtisticPalette07 5 дней назад
साहेब आपण कला शिक्षकास संदर्भात कोणता विचार केला आहे .
@mayashinde2703
@mayashinde2703 4 дня назад
Tait 3 kdi hoil sir
@sopanborale8181
@sopanborale8181 6 дней назад
🙏
@shariquemohd1620
@shariquemohd1620 5 дней назад
Other medium candidates selected in Urdu medium school which rule did yu follow?
@mandage8078
@mandage8078 6 дней назад
55% 60% ch saheb...
@dheerajlomate5555
@dheerajlomate5555 5 дней назад
Phase 2 मध्ये समांतर आरक्षण अपडेट करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात यावा
@VishnuPatil-jq5bt
@VishnuPatil-jq5bt 5 дней назад
सेकंड फेज चालू करा
@chandramanidethe3141
@chandramanidethe3141 4 дня назад
रिक्त पदे अजून ही असून सुद्धा का भरत नाही?
@shariquemohd1620
@shariquemohd1620 5 дней назад
Non Urdu medium candidates how would he use bilangual multilingual process
@shivrajmulange7305
@shivrajmulange7305 5 дней назад
Sir 2017 ch ky zal pn .. 2017 ajun baki ahe ..
@kumarsiddhuaiwale
@kumarsiddhuaiwale 5 дней назад
English Medium 20% च्या पलीकडे जावून मुले लागतील असे बोललात पण त्या मुलांवर अन्यायच झाला....
@GautamKhandare-q3i
@GautamKhandare-q3i 3 дня назад
मागासवर्गीयांना TET / CTET ला 60% असतील तरच त्यांना खुल्या प्रवर्गात निवड केली हा चुकीचा निर्णय लावून भरती केली त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय झाला कारण मागासवर्गीयांना TET / CTET मधे 55 % वर पास असते
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 6 дней назад
Ata next kadhi news bulletin yeil
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 6 дней назад
2017che lok varle kahi mang tumhi kadhi bharti karnar aho lok meli na tumhi kiti vat pahayla lavta
@sachinshingade4194
@sachinshingade4194 5 дней назад
55% व 60% मुळे त आम्हाला घरी बसवलं तुम्ही सर...
@amruatmore5950
@amruatmore5950 5 дней назад
Sir je 865 village badal Kay niyam ahet je ki lagn Maharashtra ahe 12 te 13 varsh jali tyana EWS lagu hoil ka pl reply 🙏
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17