Тёмный

शिवकाळातील सरदार पांढरे यांचा वाडा (गांजिभोयरे) Sardar pandhare wada ganjiBhoire  

Sagar Madane Creation
Подписаться 422 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

#vlog #killa
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#sagar_madane_creation
#marathi #shivajimaharaj
#sambhajimaharaj #sardar
#Sardar_Pandharr_Wada
#GanjiBhoire
#nagar #vlogger
#सरदार #पांढरे_सरदार
#गांजिभोयरे
#bhuikot #भुईकोट_किल्ला
#वाडा #राजवाडा
#शिवकालीन
#इतिहास #सागर_मदने
#viral #viralvideo
#viralshort #ttending

Опубликовано:

 

16 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@pravindudhe9568
सागर भाऊ हे जे पड़झड दिसते ते पाहून आपल्या काळजात खूप आग लागते,माफी भाऊ,पण आपल्या राजांच्या गडकिल्ल्यांची ही अवस्था पाहून खूप दूख्ख वाटते
@Shoaib_Patel_Vlogs
दादा जुन्नर तालुक्यात नगर कल्याण हायवेवर बेल्हे नावाच एक गाव आहे. तिथे एक जुना राजवाडा आहे . तो नवाबाचा राजवाडा आहे. त्याला इथे गडी म्हणतात. तो शिवकालीन आहे. कृपया आपण इथे भेट द्यावी . Google map वर सर्च करुन पहावे . मी १० किमी लांब राहतो इथुन. आल्यावर मला फोन करा. वेळ भेटला तर मी पण येइन.
@rajaramkolekar1202
पांढरे सरदार यांचे बद्दल ही माहिती द्यायला पाहिजे होती
@dipakkarpe9872
भावा येणार आहे हे माहीत असते तर मी ही आलो असतो येथून फक्त 12 किलोमिटर गाव आहे माझ गांजी भोयरे येथून
@laxmanlokare8438
पांढरे घराण्याचा सर्व इतिहास सनावळीसह समजला असता तर ज्ञानात आणखी भर पडली असती .
@govindborkar9191
पांढरे यांचा गांजिभोईरे च्या वाडयाची चांगली माहिती दिली सागर मदनेजी त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
@kiranphad4985
खूपच छान माहिती देता तुम्ही माझ्या आईला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
@kiranphad4985
तुमच्यामुळे माझ्या आईला किल्ले पाहायला आवडते, तुम्ही खूप छान माहिती देता.
@vikaskharadekharade9439
धन्यवाद भाऊ श्रीमंत सरदार खराडे पाटील तडवळे गावची फलटण गढी यांची पण माहिती द्यावी
@nandajadhav7797
खूप छान माहिती मिळेल धन्यवाद🎉
@aadipandhare15
आता मी पांढरे ,पांढरे सरदार तेव्हा खूप महान.
@user-fd2yi2rq8t
Sagar madane aapke video bohot ache hote hai . Aapke wajah se hume शिवकालीन गड देखणे मिले बोहत धन्यवाद . ऐसे काम करते रहो aur apna khayal rakho...
@snehalkadam9808
जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩
@savitavekhande7515
जय शिवराय दादा तुम्हाला व सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
@truptidubey6710
वाडाची खुपच छान दिलीत. शिवजयंतीच्या हार्दिक सुभेछा जय शिवराय जय महाराष्ट्र
@asmitamore8922
खूप छान माहिती.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, 🙏🏻🚩 दादा तुला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..🙏🏻🚩
@ashokjadhav4342
🚩🙏सागर दादा तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏
@waterman1187
🚩🙏🚩👌👌👌
@vaibhavdombale6831
Apratim Vlog 💯👌👌🥰😍 khup sundar shabdat sampurna vadyachya itihasache varnan 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
@factthings8326
गावकऱ्यांनी हा वारसा जपायला हवा... स्वच्छता अभियान राबवावे
Далее
Maybe a little TOO much gel 😂
00:12
Просмотров 14 млн