Тёмный
No video :(

२५० वर्षांपूर्वीचा "नाना फडणवीस वाडा" / Nana Fadanvis wada Menavali / Marathi Vlog 

Sagar Madane Creation
Подписаться 425 тыс.
Просмотров 473 тыс.
50% 1

सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून ३km अंतरावर
"मेणवली" गावात कृष्णा नदीच्या काठावर
नाना फडणवीस यांचा २५० वर्षांपूर्वीचा वाडा आहे.
---------------------------------------------------------
#नाना_फडणवीस_वाडा
#Nana_Fadanvis_wada
#Marathi_Vlog
#History
#नाना_फडणीस_वाडा_मेणवली
#Maharashtra
#Vlog
#Sagar_Madane_Vlog
#Sagar_Madane_Creation

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 327   
@SBMofficial1
@SBMofficial1 Год назад
25o वर्षांपासून अजूनही फडणवीस यांचा वाडा खूप भक्कम पाया तटबंदी वाडा खूप खूप छान आहे सागर असे ऐतिहासिक वास्तू बघून खूप आनंद होत आहे आणि ते तुम्ही आम्हाला दाखवून दिले सागर तुजे खूप खूप धन्यवाद। 👍🏼👌🏼❤️🚩
@ashoknikam1279
@ashoknikam1279 2 года назад
माननिय श्री मदने साहेब . फारच तुम्ही छान सांगता . आज तुमच्या मुळेच मला नाना . साहेब . फडणवीस यांचा वाडा पहायला मिळाला व माहीत ही झाला . धन्यवाद . मदने साहेब . तुम्ही . समालोचन सुद्धा छान करता व दाखवता सुध्धा छान . अभीनंदन हे तुम्ही काम करता आहात .
@puku31089
@puku31089 2 года назад
5 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा एवढं सुधारणा झाली नव्हती. ही अशीच सुधारणा जर सर्व इतिहास घडला त्या जागी झाली तर खरंच इतिहास पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल
@rameshpatil9811
@rameshpatil9811 2 года назад
P
@shyamkantdesai7121
@shyamkantdesai7121 2 года назад
खूप खूप छान माहिती आम्ही galay वर्षी गेलो होतो परंतु वाडा आतून भागातला नाही कारण लॉक down होता खूप इछा होती ती पूर्ण झाली, घाट चित्री करण व माहिती खूप छान असे वाटले की आपण वाई ला च आहे, आम्ही 4 दिवस दामले वाडा मुक्काम होता खूप खूप धन्यवाद so nice
@heavenly1895
@heavenly1895 2 года назад
तिकीट चालू केलंय त्यांच्या वांवशजांनी 25 रुपये पर व्यक्ती .👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 года назад
सागर, विडिओ खुप खुप आवडला. नाना फडणविस यांचा वाडा आज 250 वर्षांनंतरही भक्कम स्थितीत त्या ऐतिहासीक काळातील वैभवाची साक्ष देत ऊभा आहे. वाड्याच्या आंतील व बाहेरील दृष्ये पाहण्यासारखी आहेत. आतील भागातील लाकडावरील कलाकुसर अप्रतिम आहे. विडिओ खुप खुप आवडला. धन्यवाद. 🙏🏻 💓 👌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
😊😊🙏😊😊
@babanraut6190
@babanraut6190 2 года назад
Best
@ashokkadam1322
@ashokkadam1322 2 года назад
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋
@prabhakargore361
@prabhakargore361 2 года назад
खुप सुंदर व्हिडिओ नाना फडणवीस यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मातोश्री जीऊबाई यांचे वास्तव्य होते. त्यांन मेणवली गावाचे वतन होते. त्यांनी खूप उत्तम प्रकारे कारभार केला होता हे मेणवली दप्तरातील कागदपत्रा वरून दिसून येते. आपला व्हिडीओ म्हणजे एक दस्तऐवज आहे. धन्यवाद!
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 года назад
खूप सुंदर,, दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये जे झाड तुम्ही दाखवले ते गोरख चिंच आहे हे झाड खूप दुर्मिळ होत चालले आहे याची झाडे खूप मोठी असतात खूप वर्षा आदी लोक या झाडा मध्ये घर करून राहत, या झाडा चे औषधी गुणधर्म पण खूप आहेत झाडे लावा झाडे जगवा 🌳☺️🙏🏻
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊
@akshaydeore6756
@akshaydeore6756 2 года назад
मराठेशाहीला सुमारे तीस वर्ष सांभाळणाऱ्या सरदारांपैकी नाना फडणविस एक ... त्यांचा वाडा खुप सुंदर रित्या दाखवलास दादा ... तुझी व्हिडीओ बनवतांना असलेली प्रसन्नता आणि उत्साह बघुन एकदम छान वाटते ... खुपच मस्त आहे व्हिडीओ दादा ... एकदम गोड 👍🏻❤️ ... जय शिवराय 🚩🚩
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 4 месяца назад
छान वाटले महान पराक्रमी नाना फडणवीस यांचा वाडा पाहून
@varhaditales
@varhaditales 2 года назад
मी खास विदर्भातल्या वर्ध्याहून थेट येथे गेलो होतो फक्त हा घाट बघण्यासाठी. तुम्हीही या माझ्या गावी माझ्या संत्र्याच्या बागेत, वाघांच्या घरात, विदर्भात...
@vijayamainkar2807
@vijayamainkar2807 2 года назад
नाना फडणवीस वाडा ,त्याची भव्यता ,दगडी बांधकाम लाकडी कोरीवकाम अप्रतिम. आपण माहीती अतिशय उत्तम रीतीने सांगीतलीत पेशवेकालीन इतिहास डोळ्यासमोर जिवंत उभा राहीला.जरूर भेट देईन. खूप समाधान वाटलं. असेच ऐतिहासिक video सादर करा.🙏🙏
@truptidubey6710
@truptidubey6710 2 года назад
नाना फडणवीस याच वाडा आणि मंदिर खुपच छान आहेत.
@SwatiSAN2024
@SwatiSAN2024 3 месяца назад
खरंच स्वप्न नगरी आहे अश्या पवित्र ठिकाणी जन्मलेली लोक नशीब घेऊन येतात देवा चरणी प्रार्थना की सरकार च लक्ष आपल्या महाराजांच्या गडावर जाऊदे नाहीतर पूर्णपणे ढासळून जातील ज्यांच्या मुळे आज आपण जिवंत जगतोय पण शिवरायांचे गड सुरक्षित ठेवायला सरकार कडे fund nai येवा मुबंई आपलीच असा असं बोलून मुंबई ची तर वाट लावलीच आता पूर्ण महाराष्ट्रची वाट लावू नका येवा महाराष्ट्र आपलंच असा बोलून राजनीती ला फूडबॉल गेम बनवून ठेवलंय जो तो एकमेकांना तुडवाईच्या मागे लागलेत एकत्र येऊन काम करा आणि महाराष्ट्र ला pollution पासून मुक्त करा
@ashokdandawate9682
@ashokdandawate9682 2 года назад
Very Excellent ! In 1965 to 1970 I used to with My Grandmother via Menavali from Vai in Bullk cart to our Devi Shri Navalae and khavalae , I have seen this wada when I was 10 to 12 years old ! Near by Shri Narsiha temple is there ! Very Nice !
@chaitanyapotdar3547
@chaitanyapotdar3547 2 года назад
वाडा खूप छान रित्या दाखवलात. मी ४-५ वर्षांपूर्वी हा वाडा पाहिला होता. आत मध्ये मस्तानीचे एक अस्सल painting सुद्धा होते. कृष्णेचा घाट निव्वळ अप्रतिम आहे.
@chhayasane1362
@chhayasane1362 2 года назад
फारच सुंदर वाडा,बघितलाच पाहिजे असा !!
@12345698358
@12345698358 2 года назад
फारच छान वाडा आहे 👌👍अप्रतिम सुनंदा मठकरी पुणे पिसोळी
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r Месяц назад
दादा तुमचे सादरीकरण खूप आवडते👍
@prakashteke4200
@prakashteke4200 2 года назад
खूपच सुंदर माहिती मिळाली
@sushmaphanse2745
@sushmaphanse2745 2 года назад
खूप सुंदर वाडा आहे
@vijaysonar2820
@vijaysonar2820 2 года назад
श्री सागर आपण आम्हास प्रसिद्ध ठिकाणे व त्याचे ऐतिहासिक महतत्वाच्या व्यक्तीची सूत्रबद्ध माहिती पुरविली . आनंद वाटला. इतक्या वेळा महाबळेश्वर व पाचगणी येथे जावून आलो पण जवळ पास काय मोठे व प्रसिद्ध आहे हे माहीत नव्हते. महाबळेश्वर येथील उपलब्ध पुस्तकात किंव्हा प्रसिद्ध ठिकाणे ठळक पण लिखित स्वरूपात असली माहिती स्थानिक प्रशासन व अधिकारी यांनी उपलब्ध करावी. श्री फडणविसांचे एक सुप्रसिद्ध तैल चित्र कलकत्ता येथील ब्रिटिश museum मध्ये चार वर्षापूर्वी पाहण्यात आले.ते चित्र एकमेव आहे. काय तो नियतीचा खेळ. सगळा शनिवार वाडा ( पुणे ) उध्वस्त झाला. केवळ समोर एक भिंत. सगळ्या प्रमुख मराठी सरदारांच्या इंदोर,बडोदा,ग्वालियर येथे आल्यावर मोठे राजवाडे दिसतात.मात्र पेशवाई अशी बुडाली व एक मोठा मराठी दौलतीचा अनमोल ठेवा नाहीसा झाला. ही मराठी मनाची भळभळती जखम हताश करते. मात्र पेशवाईतील फडणवीस यांचा वाडा शनिवार वाडा कसा असेल याची झुणुक दाखवित गेला. आपण मोठे काम करून सर्वांना आनंद देत असता याचे भारी कौतुक आहे. Adv Vijay Sonar माळवे.mumb
@sharmilakshirsagar2167
@sharmilakshirsagar2167 Год назад
फारच छान वाडा आहे 👌👍👍
@malinibhangale5802
@malinibhangale5802 2 года назад
खूप छान पद्धतीने नाना फडणवीस यांच्या वाड्याची माहिती दिली आपण..तुमचे खूप आभार..खूप वेळा वाईला गेले पण ह्या वड्या विषयी आणि कृष्णा नदीच्या हया घटा विषयी माहिती नव्हते
@Vijay-G.
@Vijay-G. 8 месяцев назад
सुंदर उपक्रम... !!! अशाच नविन नविन माहिती साठी आणी निष्पक्ष मांडणी साठी धन्यवाद 💐🚩👌👌👌
@shaikhshaista348
@shaikhshaista348 2 года назад
Aapane bahut acchi maloomat Di Hai thank u ISI Tarah aur dusri Jagah bhi bataiye👍👍👍👍🦻🦻🦻🦻👏👏👏👏🙏🙏🙏🧑‍🎨🧑‍🎨🧑‍🎨🧑‍🎨
@swanandgore1946
@swanandgore1946 2 года назад
मस्त video भावा. मी मागच्याच वर्षी पाहिलं वाई धोम आणि मेणवली. खूप सुंदर आहे.
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 6 месяцев назад
2022ला भेट दिली.नाना फडणविसांचा वाडा....एक उत्तम वास्तू आहे...
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 2 года назад
Khup sundar ani bhavya divya asa ha vada ahe 💯👌👌 Apratim mahiti 🤘🤘 nadikathcha parisar ani tethil hemadpanti mandiranche sundar darshan 🙏🙏🙏 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray 👏👏👏🚩🚩🚩 Hat Har Mahadev 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@aruninamdar1779
@aruninamdar1779 4 месяца назад
नाना फडणवीस खूप हुशार, चलाख, नवकोट नारायण अशी व्यक्ती होती. ते असते तर ब्रिटिशांना त्यांनी नक्कीच माती चारली असती सागर भाई. खूप छान व्हिडिओ. जुन्या काळी या वाड्यात खूप अप्रतिम paintings होती.
@anagha9853
@anagha9853 2 года назад
भाऊ तू खूपच छान माहिती दिलीत, कांहीं ठिकाणीं आम्हाला इच्छा असतानाही मआम्ही जाऊ शकत नाही त्या ठिकाणची तू सारी माहिती अगदी सविस्तर दिलीस , आणि तेथील ऐतिहासिक दृष्य पाहून खूपच आनंद आणि समाधान वाटू लागले हे दाखवल्या बद्दल, तुझे व तुमच्या सर्व टीम चे खूप खूप आभार 🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩
@pratibhabhawar4253
@pratibhabhawar4253 2 года назад
खुप छान गाव आहे मेणवली माझं माहेर आहे आम्ही दरवर्षी सुट्यामध्ये एक महिना गावालाच असतो खुप एन्जॉय करतो मी खुप मिस करते माझ्या मेणवली गावाला पण मी आता जवळपास 18 वर्ष झाले मी माझ्या गावाला जात नाही कारण माझ लवमॅरेज झाल आहे म्हणून मी जात नाही पण तिथला नाना फडणीसाचा वाडा अप्रतिम आहे आणि त्याच्या बाजूला नदी, शंकराच मंदिर, घंटा खुप छान आहे I love मेणवली 😔
@shankarumbarkar6994
@shankarumbarkar6994 Год назад
व्हीडीओ खुप छान आहे दादा इतिहासाला उजाळा देणारा आहे
@rohansalunkhe8325
@rohansalunkhe8325 2 года назад
खूप छान आहे 👍👌
@panditkalake4354
@panditkalake4354 2 года назад
अतिशय सुंदर कलाकृति सर
@maheshmadye5360
@maheshmadye5360 2 года назад
तुमचा व्हिडिओ आम्हाला खुप आवडला. खूप धन्यवाद. ‌🙏🙏
@hrlahane4053
@hrlahane4053 2 года назад
Asmita aani swabhiman जपणारा वाडा,पेशवाई ची शान आहे
@chandrakantmarathe1406
@chandrakantmarathe1406 2 года назад
खूपच छान आहे वाडा.तुमच्या व्हिडिओ मुले पेशवाई चे दर्शन झाले.
@anandraoshinde2460
@anandraoshinde2460 2 года назад
अतिशय सुंदर आणि छान मस्त आहे
@rajendrachaudhari9499
@rajendrachaudhari9499 4 месяца назад
खूप छान
@subhashmarne5566
@subhashmarne5566 3 месяца назад
Nice 👍
@urmilaingale1718
@urmilaingale1718 5 месяцев назад
अतिशय सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूप आनंद वाटला.मी साताऱ्यात रहाते पण प्रत्यक्षात मेणवली वाडा पाहिला नव्हता.खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 2 года назад
Sagar Madne you are appriciated of your job
@ashokwadhavkar7758
@ashokwadhavkar7758 2 года назад
मी साधारण १९५८ साली हा वाडा पाहिला होता तेव्हा तो पडक्या अवस्थेत होता आता छान सुधारणा आहे .
@subhashdubal5302
@subhashdubal5302 2 года назад
Pharach chhan/Sunder/Apratim
@chetanpatil4211
@chetanpatil4211 2 года назад
Dada Khup Chan Again Tula Khup Khup Dhanaywad. For long ago story for Nana Fadavanis Histry since 250 years
@santoshdeshmukh1048
@santoshdeshmukh1048 Год назад
Your work is so great ,ghari basun itihasat firunaalyach khup samadhan milat
@sonalsonvane2714
@sonalsonvane2714 6 месяцев назад
🙏khup chaan vatal ani timla khup divasa ne bagthal khup bara vatal ❤❤
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 2 года назад
सागर भाऊ फारच छान माहीती दिली। धनयवाद।
@anjukeni3907
@anjukeni3907 2 года назад
Khup sunder🙏well maintained
@nandlalpatil4662
@nandlalpatil4662 2 года назад
खुपच सुन्दर सागर दादा आणि धन्यवाद
@abasahebpayghan2684
@abasahebpayghan2684 2 года назад
फार छान
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 2 года назад
फारचं छान माहिती मिळाली.सागर मदने आपले अभिनंदन.प्रत्यक्ष जरी वाईला जाऊ शकलो नाही तरी आपल्या अप्रतिम फोटोग्राफी मुळे तेथे उपस्थित असल्याचा आनंद मिळाला.🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩
@user-jq1oj9xh3n
@user-jq1oj9xh3n 8 месяцев назад
Ati sundar 🎉
@sachinyele808
@sachinyele808 Год назад
खुपचं छान ,सुंदर व्हिडिओ
@dattapol9149
@dattapol9149 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे
@ashishgujar9019
@ashishgujar9019 2 года назад
प्रतिभा गुजर खूप छान मस्त
@latapethe8047
@latapethe8047 2 года назад
Khup chan mahiti dili ahe thanks🌹🌹🌹🙏🙏🙏
@sujatapatil2898
@sujatapatil2898 2 года назад
Nanancha wada khupacha mast ani bhavya ahe .juna bandhakam khup baghavasa vatatay.mala tar historical place khup avadatat
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 года назад
Salutes to the workers and artists who poured their sweats for building such a nice carving, artistic and durable construction of the Phadnavis mansion. 🚩🚩🙏
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 года назад
Thanks Sagar Dada
@dattabagal3402
@dattabagal3402 2 года назад
सुंदर
@dagduingle1601
@dagduingle1601 2 года назад
Wow ............. Superb looks very useful Nana fadanvise Wada, I'm liked all historical places with very proudup all parson ............ Thanku aloute sir.
@ravindrajadhav3456
@ravindrajadhav3456 2 года назад
khup chan vdo aahe good
@suvaranamilindjoshi5724
@suvaranamilindjoshi5724 2 года назад
खूप सुंदर माहिती
@ambadasnikam1071
@ambadasnikam1071 2 года назад
वाडा खूप छान आहे पण त्याच बरोबर नाना फडणीस यांच्या बदल माहिती सांगितली असती तर खूप छान वाटले असते. कारण ज्यांनी खूप मराठे शाही चा वारसा पुढे चालवत नेला आठकेपर मराठ्यांचा झेंडा फडकला,या सर्वांना माझा मानाचा त्रिवार मुजरा,🙏🙏🌹🌹
@chittaranjansable1066
@chittaranjansable1066 2 года назад
Khup chan aahe wada.
@user-wg5dn5qp5p
@user-wg5dn5qp5p 2 года назад
अप्रतिम माहिती
@nitinswami9001
@nitinswami9001 2 года назад
सागर, खुप छान वीडियो आहे.सुंदर ,अप्रतिम वाड्याची शांतपणे माहिती देत शूटिंग केलेय,खुप छान.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद
@tanvigaikwad8781
@tanvigaikwad8781 2 года назад
Very nice and beautiful❤❤💖💓💕👍😍
@nehadhanawade9140
@nehadhanawade9140 2 года назад
खुप छान माहिती दिली
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 2 года назад
व्हिडिओ खूप छान, माहितीपूर्ण असा आहे. अशा प्रकारचे videos वारंवार दाखवत चला जेणेकरून नव्या येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल.
@krantikatke4184
@krantikatke4184 2 года назад
Ek no. Karasthani hota ha Aag lavya
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 года назад
Wada atishay sundar aahe.
@shamraokarandikar1885
@shamraokarandikar1885 2 года назад
Chhan.mahiti.dilyabaddal.dhanyavad
@user-se3bq1hi8v
@user-se3bq1hi8v Год назад
स्वराज्य स्थापन झाल्या पासून ते पेशवाई अस्त होई पर्यंत प्रत्येक घटने मधे माझ्या सातारा चे अग्रणी स्थान राहिले आहे.....
@vipulkumarindia6428
@vipulkumarindia6428 2 года назад
छान माहिती छान व्हिडियो बनवलाय मित्रा तू..,जय शिवराय...
@dilipkelkar9406
@dilipkelkar9406 2 года назад
Khup chhan mahiti
@maanmansi7119
@maanmansi7119 2 года назад
खुप छान माहिती दिली मी पाहिलंय हा वाडा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद
@dilipsangekar2525
@dilipsangekar2525 2 года назад
Good job keep it up
@amerwaghmare3794
@amerwaghmare3794 2 года назад
Aaj cha video khup divsani aala bro pan mast aahe keep going make beautiful video we support u and I love you so much ❤️🌹🌹🌹😘😘🥰😍🥰😍💯♥️💌💗💓💞💓💖❤️
@amerwaghmare3794
@amerwaghmare3794 2 года назад
Sagar mala tuza mobile number den
@mahanandamadakatti4869
@mahanandamadakatti4869 2 года назад
Khup sundar
@shekharkeni8170
@shekharkeni8170 2 года назад
Khup sunder
@nareshshelar9816
@nareshshelar9816 2 года назад
खुप सुंदर माहिती दिली सागर भाऊ जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून धन्यवाद.... जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
@vanitanarse2058
@vanitanarse2058 2 года назад
Khupch chan video 👌👍
@Jayhind80174
@Jayhind80174 2 года назад
आवडलाच ❤️🙏💐
@swapnaliarote6052
@swapnaliarote6052 2 года назад
Waaaaaa khup chan
@archanamunde7058
@archanamunde7058 Год назад
Sagar madne video chchan ni 👌👌❣❣
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
Thank You 😍🙏
@s.m.c.s3237
@s.m.c.s3237 2 года назад
कोल्हापुरातील चिखली गावी येथे सुद्धा त्यांचा वाडा आहे ,रचना देखील सेम अशीच आहे
@pritithombare8519
@pritithombare8519 2 года назад
Chan video..👍😍
@govindtakalkar9893
@govindtakalkar9893 5 месяцев назад
Sagar your efforts are most appreciated. Get going. Well done. Many thanks for such historical things and wish you all the very best.
@pankajbhojane6487
@pankajbhojane6487 2 года назад
Khup chan
@shitalmane7674
@shitalmane7674 2 года назад
वाडा ,परिसर, तिथली पुर्वी ची झाडे पाहण्यासारखी आहेत . सादरीकरण छान केले. फलटण, शिखर शिंगणापूर, पुसेगाव, औंध येथील व्हिडिओ बनवले तर आवडतील.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
😊👍👍👍
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 8 месяцев назад
छान चित्रीकरण केले
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 Год назад
छान आहे
@amollokhande7224
@amollokhande7224 2 года назад
खूप सुंदर
@nik.3421
@nik.3421 2 года назад
Very beautiful and informative. Please mention the people who contitributed to restore it.
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 5 месяцев назад
छान😊👍
@babanraut6190
@babanraut6190 2 года назад
Best दादा
@pratikpmogham
@pratikpmogham 2 года назад
Mast❤️
@pandurangkurtikar2848
@pandurangkurtikar2848 2 года назад
Nice effort
@nirmaladeshmukh7144
@nirmaladeshmukh7144 2 года назад
Khupchan video
@khandupatil8751
@khandupatil8751 2 года назад
Great Nana
@prajaktakoparde4720
@prajaktakoparde4720 2 года назад
Namskar 🙏 aamchya shahramadhe swagat aahe tumch..
Далее