Тёмный

शिवरंजनी रागातील चाल | नामदेव महाराज आघाव , सोपान महाराज चव्हाण , भरत पठाडे shivranjanii raggas 

SWARGUNJAN WARKARI
Подписаться 149 тыс.
Просмотров 623 тыс.
50% 1

नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अॅडियो पहावयास मिळतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@KateGuruji
@KateGuruji 4 месяца назад
. राग आणि चाल दोन्ही छान आहेतच परंतु भरत महाराज पटाडे यांच्या पखावजवादनाला तोडच नाही. पुढच्या पिढीत मला तरी कुणी असा बहाद्दर वाटला नाही किंवा मग अजून भेटला तरी नाही. धन्य धन्य धन्य. पुत्र व्हावा ऐसा गुंडा!👌👌👌
@dayanandsutar2193
@dayanandsutar2193 6 месяцев назад
अप्रतिम खूपच छान हा आवाज कधी संपूच नये असे वाटते
@EkanathYevale
@EkanathYevale 14 дней назад
अप्रतिम सुंदर
@kakabhujade4297
@kakabhujade4297 Год назад
Vvaa ! Sundar, supaar....pakhavaj vadan ,Ramkrusahari Pathade maharaj...........l
@narayanpalve454
@narayanpalve454 2 года назад
नामदेव महाराज लयगोड गायण
@bhausahebsanap1769
@bhausahebsanap1769 10 месяцев назад
माझी अत्यंत आवडती चाल शिवरंजनी
@harisutar9122
@harisutar9122 2 года назад
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे
@rameshwargite4064
@rameshwargite4064 2 года назад
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@tateraoshinde8532
@tateraoshinde8532 Год назад
एक्दम अप्रतीम आवाजात चाल मणली दोघांचा बी आवाज एवढा सुंदर आहे, महाराज तुम्हास जय हरी,
@anilsonawane2250
@anilsonawane2250 Месяц назад
खूपच छान गायन🙏👍
@kailasmaharajwalke2489
@kailasmaharajwalke2489 2 года назад
नामदेव महाराज आघाव छान गायन
@revnnathkale2561
@revnnathkale2561 4 месяца назад
मन अगदी हरपुन गेले ऐकुन, खुप छान गायन
@ishwargirampatil3648
@ishwargirampatil3648 2 года назад
खूप छान नामदेव महाराज जी 🚩आणि उत्तम वादन भरत महाराज 🚩
@SureshKharat-t9l
@SureshKharat-t9l Год назад
खूप सुंदर नामदेव महाराज
@komalkhairnar2548
@komalkhairnar2548 2 года назад
अप्रतिम गायन व वादन भरतजी महाराज पठाडे
@renukabharti9819
@renukabharti9819 2 года назад
94
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 2 года назад
मन तृप्त झाले माऊली. ....रामकृष्णहरी. .
@bhagwankhot8451
@bhagwankhot8451 2 года назад
खूपच छान नामदेव महाराज राम कृष्ण हरी
@buddhisagarsawant4708
@buddhisagarsawant4708 6 месяцев назад
सुंदर गायन आवाज बी सुंदर
@sundarkashte4974
@sundarkashte4974 2 года назад
अप्रतिम गायन व वादन
@ShubhamHend
@ShubhamHend 7 месяцев назад
Ram krushna hari mauli
@योगेश्वरशेतकरीसंघ
खुपच सुंदर गायन
@namdevkhade9312
@namdevkhade9312 2 года назад
🙏 छान अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी 🙏
@rushipatilindianarmy2133
@rushipatilindianarmy2133 2 года назад
Ram krushna hari mauli khup chan avaj aahe tumcha
@babanpavar9002
@babanpavar9002 2 года назад
Y
@prameshwardahatonde3491
@prameshwardahatonde3491 Год назад
एक नंबर महाराज
@suryawanshiavinash5404
@suryawanshiavinash5404 2 года назад
खूप सुंदर देवा 🙏🙏
@sahadev.2974
@sahadev.2974 3 месяца назад
❤❤
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 года назад
सुंदर गायकि आणि त्याला मृदंग रत्न भरतजी महाराज पठाडे यांची ज़बरदस्त साथ सुवर्ण योगच म्हणावा लागेल मंत्रमुग्ध केल भरतजी 🙏
@VilasPawal
@VilasPawal 6 месяцев назад
खुप खुप छान माऊली
@MotilalHarne
@MotilalHarne 6 месяцев назад
Apratim Jay hari माऊली
@hemanttamhane9812
@hemanttamhane9812 2 года назад
अतिशय सूंदर गायन आणि वादन सूद्धा.खूप छान.
@pandurangkharat1321
@pandurangkharat1321 8 месяцев назад
गोड आवाज महाराज गोंड पखवाज वादक
@dr.masnajinukulwar111
@dr.masnajinukulwar111 5 месяцев назад
अप्रतिम खूपच छान.....
@ravindrabhilare2226
@ravindrabhilare2226 6 месяцев назад
खुप छान आहे
@laxmanpande4624
@laxmanpande4624 2 года назад
वामावुलीशिवरंजनिरागसुंदरगाईला धन्यवाद माउली
@sandeshsavaratkar5727
@sandeshsavaratkar5727 2 года назад
उत्तम आवाज आणी खूप सुंदर वादन माऊली 👌👌👌🚩🚩🚩🚩
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 2 года назад
वा क्या बात है सुपर्ब
@Panduranghari1639
@Panduranghari1639 5 месяцев назад
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 2 года назад
सुंदर गायन वादन
@santoshkadamsinger4821
@santoshkadamsinger4821 2 года назад
पठाडे महाराज खरंच तुमचा नाद खुळा....
@sadanandshinde2351
@sadanandshinde2351 2 года назад
वा............... अतिशय सुंदर गोड गायण आणि गोडं पखवाज वादण आण्णा जय हो 💐🙏🙏🙏🙏🙏🙏❤
@ramdaskshirsagar203
@ramdaskshirsagar203 2 года назад
उत्तम आवाज आणि वादन भरत महाराज खूप खूप अभनंदन ,
@vishalgurme3554
@vishalgurme3554 2 года назад
अप्रतिम🎼🎼 🙏🎶
@priyankashinde4540
@priyankashinde4540 Год назад
Sunder gayan
@sureshdalvi5689
@sureshdalvi5689 2 года назад
खूप सुंदर माऊली नादब्रह्म
@rutujagaikwad4099
@rutujagaikwad4099 Год назад
अप्रतिम वादक,👌👌
@balnathnamdas6859
@balnathnamdas6859 2 года назад
मस्त मावली
@deepakgavankar5010
@deepakgavankar5010 Год назад
अप्रतिम
@vitthalbarva9912
@vitthalbarva9912 2 года назад
खूप छान सुरेल गायन. अभंगानुरूप राग शिवरंजनी.मृदुंग साथही छानच. पण मृदुंगाचा आवाज कमी असता तर आणखीन छान झाले असते. प्रा ह.भ.प बापू महाराज दातार कोठुरेकर नाशिक
@harisutar9122
@harisutar9122 2 года назад
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले
@y20g_gamer98
@y20g_gamer98 2 года назад
जय हरी महाराज किती छान छान गायन आणि वादन अ प्रतिम
@maulimauli2955
@maulimauli2955 2 года назад
माऊली माऊली महाराज..
@vilashundare8613
@vilashundare8613 Год назад
खुप छान
@nanajigedam5144
@nanajigedam5144 2 года назад
Kya baat he bharat bhau javaab nahi
@sagarpatil1863
@sagarpatil1863 2 года назад
अप्रतिम वादक 👌🏻🙏🏻🙏🏻
@vasantd7382
@vasantd7382 2 года назад
Apratim
@vikastavarepatil
@vikastavarepatil Год назад
अप्रतिम वादन भरत अण्णा 🙏🙏🙏
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 2 года назад
चाल खुप छान
@केशवघोंगडे
भारत महाराज पठाडे का धन्यवाद महाराज का नंबर मिलेगा
@shankarnipurte4677
@shankarnipurte4677 2 года назад
Khup chhan gayan
@नादब्रह्म-ज9ढ
👌
@shridharrokade1247
@shridharrokade1247 2 года назад
खूप छान 👍👍🙏🙏
@argademaharaj3024
@argademaharaj3024 2 года назад
आतीऊतम
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 2 года назад
वा फारच छान
@MauliMbajad
@MauliMbajad 2 года назад
छान
@arvindwagh7502
@arvindwagh7502 2 года назад
Nice
@arvindwagh7502
@arvindwagh7502 2 года назад
Kdkkkkk
@ज्ञानेशरमूडे
👌🙏🙏
@machusolunke9271
@machusolunke9271 2 года назад
🙏🙏🙏👌🙏🙏
@dattatrayadlinge6642
@dattatrayadlinge6642 Год назад
छत
@narayansuranar3360
@narayansuranar3360 2 года назад
0
@anilhulawale1459
@anilhulawale1459 2 года назад
गायन खूप छान ,,,,पण मृदूंग अफलातुन भरत बुवा आपणास उदंड आयुष्य लाभो व अखंडीत पणे आपले मधुर बोल वारकरी संप्रदायाच्या मनामनात घुमू द्या .🚩🚩🙏🏻🙏🏻
@rpalve4104
@rpalve4104 2 года назад
मला हे समजत नाही कि इतका चांगला आवाज व साथ असताना या रागात इतर मिश्र स्वर का लावतात.फक्त शुध्द शिवरंजनी हाच राग गा की? कशाला इतका ओव्हरटेक!
@SWARGUNJANwarkari
@SWARGUNJANwarkari 2 года назад
गायणाचे दोन प्रकार आसतात बंधीस्त गायकी आणि मुक्त गायकी .... यात पहील्या प्रकारात केवळ रागातील स्वरच लावले जातात तर दुसऱ्या प्रकारात गाण्याचा गोडवा वाढण्यासाठी ईतर काही स्वर लावले जातात ...... आपण या साठी बंधीस्त गायन ऐकले पाहीजे ... जसकी छोटा ख्याल, बडा ख्याल , रागाची बंधीस हे प्रकार आपण ऐकावे
@ujwalakapse8630
@ujwalakapse8630 2 года назад
@@SWARGUNJANwarkari shashikantmulay ../..🙏🙏🙏🙏🙏
@BabaMore-ns6mr
@BabaMore-ns6mr 4 месяца назад
😅ठढनपवफॅडचजृटफलथथ षडढभभ 6:14
@rameshwargite4064
@rameshwargite4064 2 года назад
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@baburaolomte7174
@baburaolomte7174 2 года назад
अप्रतिम गायन वादन
@goverdhangite149
@goverdhangite149 2 года назад
अप्रतिम
@नादब्रह्म-ज9ढ
खूप छान
@नादब्रह्म-ज9ढ
👌
@nagmanimattamwad9378
@nagmanimattamwad9378 2 года назад
Nice
@rameshwargite4064
@rameshwargite4064 2 года назад
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@adeva7430
@adeva7430 2 года назад
अप्रतिम
@tareshkinkar8681
@tareshkinkar8681 2 года назад
अप्रतिम
Далее
Kakad Aarti Bhajan
59:02
Просмотров 3,3 млн