छत्रपती शिवाजी राजे हेच हिंदुस्थानचे खरे दैवत आहे शिवाजी राजांनी हिंदु धर्माचे रक्षण कर्ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण जे सुंदर इतिहास सांगता तो इतिहास ऐकून एक मनात जबरदस्त इच्छा शक्ति व ऊर्जा निर्माण होते। छत्रपती शिवाजी महाराज कि जय । तसेच बेडेकर सर आपले आम्ही आभार मानतो आपण खरी इतिहासा माहिती देता या बाबतीत आंम्ही आपले आभार मानतो। हिंदु स्थान झिंदाबाद।जय महाराष्ट्र।
नमस्कार 🙏🏻 निनाद जींचे वरील प्रमाणे बरेच व्याख्यान youtube वर आहेत . पण ते सोडून निनाद जींचे अन्य फार व्हिडिओज सापडत नाहीत . तरी त्यांचे interview , किंवा अन्य दुर्मिळ व्हिडिओ असतील तर uplode करा ही नम्र विनंती 🙏🏻♥️