Тёмный

शुभराय महाराज | ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa |  

KirtanVishwa
Подписаться 152 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@KirtanVishwa
@KirtanVishwa 11 месяцев назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@vinayagambhir1961
@vinayagambhir1961 11 месяцев назад
शुभराय महाराज
@SureshNikam-ys2er
@SureshNikam-ys2er 11 месяцев назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@user-qm5oo1il6i
@user-qm5oo1il6i 6 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 8 месяцев назад
अप्रतिम कीर्तन
@sanjivanikolekar6945
@sanjivanikolekar6945 11 месяцев назад
🙏 जय श्रीराम, शुभराय महाराज 🙏
@sanjivanikolekar6945
@sanjivanikolekar6945 11 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏 शुभराय महाराज 🙏
@arunkulkarni6870
@arunkulkarni6870 9 месяцев назад
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन!!राम कृष्ण हरी!!
@user-qm5oo1il6i
@user-qm5oo1il6i 6 месяцев назад
ऐकलेकिर्तन खूप छान झालेतुम्ही फार छान कीर्तन करता
@vinayagambhir1961
@vinayagambhir1961 11 месяцев назад
खरोखरच खूप छान आहे.शुभराय महाराज यांचे चरित्र ऐकून खूप खूप धन्य झाले.
@anjalibhalerao6712
@anjalibhalerao6712 10 месяцев назад
नेहमीप्रमाणे च अप्रतिम 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@pushkaedixit
@pushkaedixit 11 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@VasantiPanchakshari-ff3lv
@VasantiPanchakshari-ff3lv 11 месяцев назад
फारच सुंदर कीर्तन. धन्यवाद बुवा
@nandinidesai6329
@nandinidesai6329 11 месяцев назад
अप्रतिमच . ती . बुवाना सप्रेम नमस्कार . 🙏🙏
@bharatijoshi4367
@bharatijoshi4367 10 месяцев назад
महराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नविन संत परिचयासाठी धन्यवाद. 1:17:34
@hemantkhedkar7048
@hemantkhedkar7048 11 месяцев назад
खुप छान कीर्तन.
@satappapadalkar-xw6ky
@satappapadalkar-xw6ky 10 месяцев назад
श्रीराम 🙏🙏🙏
@user-mb3bi9to4n
@user-mb3bi9to4n 11 месяцев назад
नमस्कार आफळे महाराज छान आहे
@tarachandak6623
@tarachandak6623 11 месяцев назад
Very nicey tell about Shree Shubhray maharajji.. kirtan apratim
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 11 месяцев назад
अप्रतिम कीर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
@ramajoshi9113
@ramajoshi9113 11 месяцев назад
Atishay sundar kirtan🙏🙏👌👌🌷🌷
@Wishkal927
@Wishkal927 11 месяцев назад
राम कृष्ण हरी 🚩🙏 खूप छान झाले कीर्तन. नवीन माहिती मिळाली. धन्यवाद. खूप शुभेच्छा ⚘️🌷
@kishorjoshi9363
@kishorjoshi9363 11 месяцев назад
छान माहिती छान सांगितली
@nishapunde5592
@nishapunde5592 11 месяцев назад
Pahilyandach sree Shubhray maharajanche kirtanaiekAle ani Aafalebuvanchi oghavati vanikhup chan samadhan vatale Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 11 месяцев назад
ह.भ प. डॉ. आफळे बुवांना साष्टांग नमस्कार किर्तन खूप छान झाले नवीन आख्यान सुंदर होते.श्री शंभू राय महाराज कि जय 🙏🙏
@sheelachitre6370
@sheelachitre6370 8 месяцев назад
❤अत्यंत सुंदर कीर्तन! आदरणीय माननीय श्री आफळे बूवांच्या णुखातून कीर्तन ऐकून धन्य ढालो श्री शुभराय महाराजांची या अगोदर माहीती नव्हती😊
@manojpotdar9355
@manojpotdar9355 11 месяцев назад
🙏🙏🙏
@vinayagambhir1961
@vinayagambhir1961 11 месяцев назад
खूप छान वाटले.
@shrishaildeshmane1344
@shrishaildeshmane1344 11 месяцев назад
🙏
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 11 месяцев назад
Very Very nice 👌 👍 👏
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 11 месяцев назад
बुवा, आपणास सर्व प्रथम मनापासून नमस्कार. पहिल्यांदाच आपल्या मुखातून शुभराय महाराजांचे चरित्र ऐकायला मिळाले. शुभराय महाराजांचे पुण्यस्मृतीस साष्टांग प्रणाम. 👌👌🌹👋👋🌹
@sudhirtilak1741
@sudhirtilak1741 11 месяцев назад
कित॔न फारच छान आहे . नवीन कथा समजली. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर
@sunandapol1305
@sunandapol1305 11 месяцев назад
नवीन कथा ऐकली।खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
@nalinirasal8036
@nalinirasal8036 11 месяцев назад
जय श्रीराम. नवनवीनआख्याने,, कळतात.
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 11 месяцев назад
असा साधू संग घडो...... खुप सुंदर पद, त्यावर सुंदर असे निरूपण. बुआ आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असते. खूप छान. संत श्री शुभराय महाराज यांचे चरित्र पहिल्यांदाच ऐकले. खूप अगाध असे चरित्र आहे. कीर्तनविश्व मुळे नवनविन चरित्र ऐकायला मिळत आहेत. संपूर्ण टीमचे मनापासून आभार. वादन साथ अप्रतिम, श्री गिरीशजी सातोनकर, श्री देव यांचे वादन अप्रतिम. जय जय रघुवीर समर्थ
@gajanankulkarni1023
@gajanankulkarni1023 10 месяцев назад
Aaj uk t basun solapur sant Shri shubharay Maharaj kirtan yeikale dhanyavadji Shri abhale ji
@suvarnabhat1604
@suvarnabhat1604 11 месяцев назад
🙏व्वा ! धन्यवाद बुवा ! श्री शुभराय महाराजांचं चरित्र ऐकून धन्य वाटले. त्यामुळे असा साधुसंग म्हणजे कसा तर असा 🤗 अशा विभूतींची चरित्रे आम्हाला किर्तन विश्व वर ऐकायला मिळतात आणि ऐकावयास मिळत राहोत 🙏
@supersadhuG9
@supersadhuG9 11 месяцев назад
श्रीकृष्ण यांच्या चरित्र पाहिजे❤
@NitinKulkarni-t7f
@NitinKulkarni-t7f 5 месяцев назад
शुभराय महाराजबद्दल प्रथमच माहिती मिळाली. परंतु अतिशय ट्रोटक आहे.
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 11 месяцев назад
बहुतेक प्रथमच श्री शुभराय महाराज यांच्या चरित्रावर कीर्तन विश्व मध्ये कीर्तन सादर झाले असेल अतिशय उत्तम कीर्तन आहे.
@savitamulay6495
@savitamulay6495 11 месяцев назад
वाह...बुवांना साष्टांग नमस्कार..खूप खूप धन्यवाद..नेहमीप्रमाणेच उत्तम कीर्तन..!!स्वामी ओम्
@jayashreesaswade4728
@jayashreesaswade4728 11 месяцев назад
नमस्कार आफळे बुवा शुभराय महाराजांचे कीर्तन अप्रतिम आपणास कोटी कोटी प्रणाम
@anjalipainter3917
@anjalipainter3917 11 месяцев назад
ह.भ.प.आफळे महाराज. साष्टांग दंडवत।.अप्रतिम किर्तन.
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 11 месяцев назад
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 11 месяцев назад
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ खूप छान कीर्तन . आफळे बुवांना प्रणाम .
@mayakale9599
@mayakale9599 11 месяцев назад
श्रीराम समर्थ 🙏 शुभराय महाराजांचा चरित्र कथा भाग पहिल्यांदा ऐकला किर्तन अप्रतिम शुभराय महाराजांच्या चरणी नतमस्तक जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 11 месяцев назад
आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻आपण सिरीज म्हणालात तर श्री. शंकर महाराजांवर ती काढाल तर खुप छान वाटेल आणि आपल्या मुखातून ऐकताना वेगळाच आनंद मिळेल ह्याची खात्रीच आहे. नक्कीच ह्या गोष्टीवर आपण विचार करावा ही विनंती.
@dilipkulthe8090
@dilipkulthe8090 11 месяцев назад
अप्रतिम असे किर्तन जय हरी
@rajendramulay7676
@rajendramulay7676 11 месяцев назад
खुप छान कीर्तन. अनपेक्षितपणे श्री शुभराय महाराज मठात जाण्याचा योग आला. खरंच अनुपम!
@gangadharsarwadnya8041
@gangadharsarwadnya8041 11 месяцев назад
खुप छान मनापासुन आभिनंदन महाराज
@naikwadiatharva5450
@naikwadiatharva5450 11 месяцев назад
नवरात्र उत्सवा निमित्त 9दिवस नवदुर्गा किंवा शक्तीपीठ कथा सिरीज करावी
@vasantivelankar2345
@vasantivelankar2345 11 месяцев назад
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏
@anuyaaphale996
@anuyaaphale996 11 месяцев назад
Khup vegle kirtan As usual अती सुंदर
@pushpadeshpande3167
@pushpadeshpande3167 11 месяцев назад
सर्व प्रथम श्री.आफळे महाराज यांच्या चरणी सांष्टाग नमस्कार,शुभराय महाराजांबद्दल मी पहिल्यांदाच किर्तन ऐकले आणि त्यांच्या भक्तीमय चरीत्र किर्तन विश्व मध्ये ऐकायला मिळाले यासाठी किर्तन विश्वाला खूप खूप धन्यवाद! असेच नविन नविन भक्त चरीत्र यापुढेही ऐकायला मिळावीत हीच मनोकामना.पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि किर्तन विश्वास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@manjudravid5998
@manjudravid5998 11 месяцев назад
नमस्कार बुआ वा खुपचं सुंदर आख्यान ऐकायला मिळालं, संचालन पासुन भैरवी पर्यंत दर्जे दार कीर्तन आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
@vasudeoteli1193
@vasudeoteli1193 8 месяцев назад
कृपया सोहिरोबानाथ अंबीये यांच्या जीवनावर किर्तन सादर करावे.मी आपल्या कीर्तनाचा चाहता नियमित असून इतरांना ते पूढे पाठवतो.आपली किर्तने अभ्यासपूर्ण आणि फार श्रवणीय असतात ती पुन्हा ऐकली तरी ती अविट गोड असतात.आपणास धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.
@premalapimplikar5236
@premalapimplikar5236 11 месяцев назад
ह भ प आफळे गु रूजी नमस्कार खूप छान कीर्तन नवीन कथा ऐकावयास मिळाली धन्यवाद नमस्कार
@pallavik7133
@pallavik7133 11 месяцев назад
श्री रामदास स्वामी समर्थ स्थापित मारुती मंदिरे यावरील किर्तन लाभ मिळावा हि विनंती, आपल्या या किर्तन विश्व ला लाख लाख शुभेच्छा 👍🙏🙏
@shubhadaketkar
@shubhadaketkar 11 месяцев назад
खूप सुंदर कीर्तन, आफळे बुवाना नमस्कार व किर्तनविश्र्व चे आभार, दुबईत बसून कीर्तन ऐकण्यास मिळते हे पण भाग्य आहे
@manojdhere8111
@manojdhere8111 11 месяцев назад
शुभराय महाराज नमस्कार
@hemantv.kulkarni6857
@hemantv.kulkarni6857 11 месяцев назад
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.
@kalpanarasal2715
@kalpanarasal2715 11 месяцев назад
माझ्या मते पुरुषार्थ म्हणजे पराक्रम! तो अनेक क्षेत्रांत स्त्रियांनीही केलाय.
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 11 месяцев назад
खूप छान किर्तन
@saurabhsarfare9982
@saurabhsarfare9982 11 месяцев назад
खूप छान कीर्तन व आख्यान होत जय जय रघुवीर समर्थ 🚩
@pradnyaambardekar558
@pradnyaambardekar558 11 месяцев назад
Pradnya Ambardekar. I Mudgal puranavar aikayala aavdel
@ranjananaresh6758
@ranjananaresh6758 11 месяцев назад
Sir I like your kirtan on navratri
@ganeshindulkar255
@ganeshindulkar255 11 месяцев назад
वा खूपच सुंदर
@anandagashe7065
@anandagashe7065 11 месяцев назад
Paypeti khup divasani pahili
@vandanajoashi4296
@vandanajoashi4296 11 месяцев назад
Maharaj🙏 aapan kelela BhagwatSpta ieknyachi echa aahe🙏🙏
@nabadamore
@nabadamore 11 месяцев назад
इंदुरिकर कीर्तन लावा की इथे
@ranjananaresh6758
@ranjananaresh6758 11 месяцев назад
Shree ram Jai ram jai Jai ram
@satishbokil9968
@satishbokil9968 11 месяцев назад
नमस्कार बुवा, कृपया नारदमुनि ह्यांच्यावर एखादे कीर्तन होउ शकेल काय ? नारदीय कीर्तन आपण म्हणतोय पण नारदां च्या काही गोष्टी समजल्या तर उत्तम. नमस्कार
@kotalwardattu1284
@kotalwardattu1284 11 месяцев назад
बुआ नमस्कार आदरणीय परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले दादाजी वर एखाद आख्यान करुशकाल तर अमचावर कूप उपकार होतील धन्यवाद बुआ 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@vaijayantikavathekar3718
@vaijayantikavathekar3718 11 месяцев назад
🙏🙏
@pradnyaambardekar558
@pradnyaambardekar558 11 месяцев назад
4
@sanjivanikolekar6945
@sanjivanikolekar6945 11 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏
@sunandapol1305
@sunandapol1305 11 месяцев назад
नवीन कथा ऐकली।खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
@gajanankulkarni1023
@gajanankulkarni1023 10 месяцев назад
Aaj uk t basun solapur sant Shri shubharay Maharaj kirtan yeikale dhanyavadji Shri abhale ji
@sachinkannadkar1316
@sachinkannadkar1316 11 месяцев назад
🙏
@prakashsarode5685
@prakashsarode5685 11 месяцев назад
जय जय शंकर
@manojdhere8111
@manojdhere8111 11 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ
Далее
КТО БОИТСЯ КЛЕЩЕЙ?? #shorts
00:18
Просмотров 2,1 млн
ЗАБЛУДИЛИСЬ В ТРАВЕ #shorts
00:25
Просмотров 370 тыс.