Тёмный

सोमनाथ चरित्र | कथा १२ ज्योतिर्लिंगांची - भाग १ । ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे । Marathi Kirtan 

KirtanVishwa
Подписаться 154 тыс.
Просмотров 64 тыс.
50% 1

कथा १२ ज्योतिर्लिंगांची
भाग १ - सोमनाथ चरित्र - १२ कीर्तनांच्या मालिकेतील पहिले कीर्तन
ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे | Marathi Kirtan
या श्रावण मासा निमित्त आपण ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुरेख वाणीतून ऐकणार आहोत कथा १२ ज्योतिर्लिंगांची, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या पौराणिक कथेबरोबर त्याचा सामजिक, सांस्कृतिक संदेश आणि प्रत्येक क्षेत्राचे स्थान माहात्म्य याबद्दल निरुपण केले जाणार आहे.
12 Jyotirlinga Story
Om Nama Shivay
Har Har Mahadev
Charudattabuva Aphale
Kirtan List - Somnath, Mallikarjun, Mahankaleshwar, Omkareshwar, Vaijanath, Bhimashankar, Rameshwaram, Nageshwar, Kashi Vishwanath, Trimbakeshwar, Kedarnath, Ghrushneshwar.
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa #jyotirling #shiva

Видеоклипы

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 237   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@balajishinde1246
@balajishinde1246 Год назад
खरं म्हटलं तर आफळे बुवा, बाळकृष्ण दादा यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण सारखे देऊन मान सन्मान मिळावा. अतिशय उत्तम कार्य करत आहेत.
@aparnaapte35
@aparnaapte35 2 месяца назад
सोमनाथ कथा खुप सुंदर 🌹🙏🙏🙏
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 2 месяца назад
🙏🙏ओम नमो शिवाय
@Leelavati396
@Leelavati396 2 месяца назад
ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏🌹
@rajaniupasani4128
@rajaniupasani4128 Год назад
श्रावण महिना हे सर्व किर्तन ऐकुन सत्कारणी लागणार आहे खुप छान वाटले श्रवणीय किर्तन जय जय रामकृष्ण हरी नमस्कार माऊली 🙏🏻 1:17:22
@chandrakantkhire4246
@chandrakantkhire4246 2 месяца назад
श्री.आफळेबुवा अप्रतीम दशावतार व सोमनाथ यांंचेकिर्तन ऐकले खूपसमाधान वाटते.मनोभावे साष्टांग नमस्कार.
@snehagarad9968
@snehagarad9968 10 дней назад
अप्रतिम तबला वादक, मृदुंग आणि पेटी... संगीत ऐकत राहावे वाटते... बुवा आपले भजन मन प्रसन्न करते. सारखं ऐकावेसे वाटते.
@bharatimhatre6463
@bharatimhatre6463 Год назад
ॐ नमः शिवाय 🙏🙏
@aparnaapte35
@aparnaapte35 2 месяца назад
आज श्रावणातील पहिला दिवस त्यात सोमवार या दिवसापासून आपले कीर्तन ऐकायची इच्छा झाली. आता रोज एक कीर्तन ऐकायाची इच्छा आहे.भगवान शंकरांची कृपा असेल तर खंड पडणार नाही. शतशः प्रणाम 🌹🙏🙏🙏
@manjudravid5998
@manjudravid5998 Год назад
नमस्कार बुआ वा खुपचं सुंदर गायन,चाली खुपचं गोड, पी एच डी कीर्तन कारांचे कीर्तन ऐकतांना खुप भाग्य वान आहोत दर्ज दार कीर्तन जोर दार तबला मृदंग, संवादीनी,ची साथ संचालन छान जय हो धन्यवाद सर
@mallinath.mangrule657
@mallinath.mangrule657 Год назад
आफळे गुरूवर्य आपणास साष्टांग दंडवत प्रणाम हर हर महादेव श्रीराम जय राम जय जय राम
@shrikantwathare2350
@shrikantwathare2350 Год назад
ओम नमः शिवाय, श्रावण महिन्यात आदरणीय श्री चारुदत्त आफळे ह्यांची बारा ज्योतिर्लिंग कीर्तन मालिका ऐकावयास मिळणार आहे. खरोखरच सुंदर योग जुळून आला आहे. महादेवाच्या चरणी साष्टांग दंडवत, तसेच आदरणीय श्री आफळे बुवांना नमस्कार 🙏
@vishwaramsawant8181
@vishwaramsawant8181 Год назад
मन हो राम रंगी रंगले विश्व रंगी रंगले! अप्रतिम श्रवणानंद, आफळेबुवांचे गायन व सुंदर वादन साथ! त्रिवार वंदन हे सोम व नाथांचे किर्तन सादर कर्त्या भक्तवृंदाला ❗️🙏🙏🙏🌷🕉
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya. Jai ho 🙏
@VinitaPapde
@VinitaPapde Год назад
मनापासून प्रणाम आज शिवपुराणातील बारा ज्योतिर्लिंग कथा ऐकवत आहात आभाराचे शब्द नाहीत बस आपल्यालाच मनापासून नमस्कार
@swatikalambarkar7376
@swatikalambarkar7376 Месяц назад
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
He Shiv Shankar namami Shankar Shiv Shankar Shambho he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho jai ho 🙏
@vrushalisawardekar4082
@vrushalisawardekar4082 5 месяцев назад
ह भ प डॉ चारुदत्त आफळे हे कीर्तनाच्या वेळी प्रथम अभंग म्हणतात ते सर्व अभंग एकत्र करून ठेवले तर ते सर्व अभंग ऐकायला छान वाटेल त्यांचे अभंग ऐकताना मन शांत होते तरी कृपया असं करावे ही विनंती जय जय राम कृष्ण हरी
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Shri Ganeshai namaha🙏. Om namo. Bhagawate Vasudevai. Om namo Bhagawate Martand Bhairvay Om Ram Krishna Shri.jai ho 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Shripad Rajam Sharanam prapadye. Shriram dootam sharanam pra padya Jai ho 🙏
@anjalipujare1026
@anjalipujare1026 Год назад
ओम नमः शिवाय❤❤हर हर महादेव❤❤
@Gamelife-d3i
@Gamelife-d3i Год назад
खरच मला पण खूप आनंद होतो.आफळे गुरुजीचे किर्तन ऐकायला मिळते.त्याबदल मी त्याचे मनापासून आभार मानते . आणि मग असेस.नवनविन किर्तन ऐकायला मिळावे.हि मी त्यांना विनंती करते .
@janabaihinge4173
@janabaihinge4173 Год назад
ओम नमो शिवाय
@premalapimplikar5236
@premalapimplikar5236 Год назад
श्रीगुरुदेव नमस्कार माहीती कळली सोमनाथ नमस्कार धन्यवाद
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 Год назад
Apratim!बुवा आपल्या सारख्या काही पुण्यवान मंडळीं च्या प्रयत्नांमुळेच जगातील positivity maintainहोते. बुवा आपले शतशः धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@netraoak7010
@netraoak7010 Год назад
खूप माहिती पूर्ण.
@sudhadeshpande6978
@sudhadeshpande6978 Год назад
@mandakhare7879
@mandakhare7879 Год назад
🎉🎉ओम नमः शिवाय गुरूवर्य आफले बुवा यांच्या अमृततुल्य वाणीतून बारा ज्योतिर्लिंग महिती आम्हास ऐकावयास मिळणार आहे भाग्यवान आहोत आम्ही !आपल्याला शतशः दंडवत !
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Om namo shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze san shtaangi.jai ho 🙏
@manjushagadekar4583
@manjushagadekar4583 2 месяца назад
खूपच छान, स्तुत्य उपक्रम, श्रवणीय किर्तन ऐकायला मिळाले मन प्रसन्न झाले खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.यथाशक्ती आर्थिक खारीचा वाटा उचलण्याचा नक्की प्रयत्न करेन, जय जय राम कृष्ण हरी.
@mohangurav9243
@mohangurav9243 2 месяца назад
Hari. Om. Hari. Hari. Mahadev
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara. Jai ho 🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Ya devi sarva bhuteshu matrurupen san sthita Namaste tasya ,namas tas Ya namo namaha🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Namaskar Dr. Aphale buva.Your dedication to kirtan Vishwa is incomparable. Jai ho. 🎉
@NivruttiShirke-pr8xs
@NivruttiShirke-pr8xs Год назад
फारच छान. ओम नमःशिवाय गुरुवर्य आफळे महाराजांना साष्टांग दंडवत
@patilmukul53
@patilmukul53 Год назад
ॐ नमः शिवाय
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Aphale buva, Namaskar for your delightful kirtan.Jai ho 🙏
@meenawankhede2441
@meenawankhede2441 Год назад
आपणास साष्टांग नमस्कार.... मनापासून धन्यवाद.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Shripad Rajam sharanam pra padya Jai ho 🙏
@nupurjoshi9450
@nupurjoshi9450 Год назад
ॐ नमः शिवाय 🙏
@shobhit91
@shobhit91 2 месяца назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
@sureshkulkarni7450
@sureshkulkarni7450 Год назад
आजचे कीर्तन खुपच छान होते बुवा नमस्कार
@anitabhale5900
@anitabhale5900 Год назад
फारच छान. आपले कीर्तन आम्ही इन्दोर ला श्रावणात एक महीना भर ऐकले आहे.गणेश मंडळात. बहुतेक 2002 साली. अजुनही तोच गोडवा आपल्या सांगण्यात आहे.
@vasudhaayachit3176
@vasudhaayachit3176 Год назад
ओम् नमः शिवाय, 🙏🙏🙏🙏
@suvarnapurandare7667
@suvarnapurandare7667 7 месяцев назад
Aanandachi sukhachi parvani aahe he kirtan vishva mhanje❤❤❤🎉🎉
@snehalshashikantbildikar6374
श्री सोमनाथाची कथा खूप छान आहे आणि खूप छान सांगितले
@ashokgosavi9086
@ashokgosavi9086 28 дней назад
जय जय राम कृष्ण हरी
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Год назад
Oam नमः शिवाय!
@sunandachavan250
@sunandachavan250 Год назад
तो हा विठ्ठल बरवा.... अप्रतिम
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Год назад
ओम नमो शिवाय
@snehasurve8280
@snehasurve8280 Год назад
Om namo shivay
@ravipendse8837
@ravipendse8837 Год назад
कल्पना मांडणी विषय सुंदर. ज्यांनी हे कीर्तन प्रायोजित केले त्यांच्यापैकी कोणाला तरी बुवांना मध्यंतरी हार घालण्याची संधी मिळावी.
@dattatraylimaye2410
@dattatraylimaye2410 Год назад
श्रीराम जयराम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
@SureshNikam-ys2er
@SureshNikam-ys2er Год назад
🔱🙏ॐ नमः शिवाय 🙏🔱 🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@nandkumarranade203
@nandkumarranade203 Год назад
छान गायले
@vanmalamahore6666
@vanmalamahore6666 3 месяца назад
राम कृष्ण हरी
@yoginipingale
@yoginipingale Год назад
नमः शिवाय
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 Год назад
खरंच भगवंताच गुणगान ऐकण्यातच मानवी आयुष्याच सार्थक आहे.आसच ऐकण्याच भाग्य लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.किर्तनविश्वच्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@vrushalihalbe3204
@vrushalihalbe3204 Год назад
खुप छान ॐनमःशिवाय
@mayakale9599
@mayakale9599 Год назад
नमः शिवाय 🙏 निरुपणाचे पद अतिशय सुंदर, गायन वादन अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@snehalsawant6079
@snehalsawant6079 Год назад
Om Namo Shivay
@shrikrishnawagh2449
@shrikrishnawagh2449 2 месяца назад
अतिशय सुंदर कीर्तन आहे🎉
@anjalibhalerao6712
@anjalibhalerao6712 Год назад
।।ॐ नम: शिवाय।। 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@sudhakarakkawar5950
@sudhakarakkawar5950 Год назад
किर्तन अतिशय सुंदर वाटले
@yogitagokhale2827
@yogitagokhale2827 Год назад
नमस्कार.. जय श्रीराम.. जय श्री कृष्ण
@medhajoshi4373
@medhajoshi4373 Год назад
फारच सुंदर, naawinyapoorn, रसाळ bhakti रसाने ओतप्रोत भरलेले असे झाले
@PrakashKulkarni-hp6hk
@PrakashKulkarni-hp6hk Год назад
खूपच सुंदर किर्तन आहे
@madhurinavare3620
@madhurinavare3620 Год назад
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिली कथा आज ऐकली. खूप आवडले कीर्तन! आपली कीर्तने ही आमच्या साठी पर्वणी असते. आपणास कृतज्ञतापूर्वक वंदन!!
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 Год назад
संवादिनी अतिशय उत्कृष्ट
@nileshgharat4308
@nileshgharat4308 Год назад
Om Namah Shivay
@bhujbalomi
@bhujbalomi Год назад
बारा ज्योतिर्लिंग कथा कुठेच दिसली नाही.. बाकी गायन उत्तम
@nishapunde5592
@nishapunde5592 Год назад
Khupch chan upkram chalu kelat dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche Aafale buvanchya kirtanavishai Kay bolave Khupch chan nirupan oghavti vani manassamadhan vatale🎉🎉
@deepakkadam8759
@deepakkadam8759 4 месяца назад
अतिशय सुंदर कथा संच
@Vaishalibhoge
@Vaishalibhoge 27 дней назад
जय सद्गुरु माऊली
@bhagyashreekulkarni7769
@bhagyashreekulkarni7769 Год назад
Om namah shivay
@vrushalisawardekar4082
@vrushalisawardekar4082 Год назад
गुरुवर्य आफळे बुवा यांच्या रसाळ वाणी मन शांत झाले
@ranjananaresh6758
@ranjananaresh6758 Год назад
Om namaha shivya
@pankajagore8595
@pankajagore8595 Год назад
नमस्कार सर अप्रतिम कीर्तन श्रवण पर्वणी.
@sunandachavan250
@sunandachavan250 Год назад
पुरुषार्थ... स्पष्टीकरण उत्तम दिले.
@anaghachingre574
@anaghachingre574 Год назад
कीर्तनांच्या माध्यमातून सनातन धर्म उत्थान व समाजप्रबोधनाचे महान कार्य आपल्या हातून घडत असल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !परमेश्वरचरणी प्रार्थना आहे की आपल्या या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळावा तसेच आपल्या सर्व कार्यक्रमांना भरपूर प्रायोजक तर मिळावेतच पण पैसा व इतर साधनांचीही या उपक्रमांना कधी उणीव भासू नये ! शुभम् अस्तु !🙏🙏🙏
@vaishnavijoshi5758
@vaishnavijoshi5758 Год назад
Khup ch sunder ❤ Somnath katha urvarit bgh astiil tr plz upload kara
@seemakatdare9293
@seemakatdare9293 Год назад
श्रीआपळे बुवा अप्रतिम किर्तन.श्रावण महिन्याची खूप उत्तम खूप खूप आभारी भत्तइमय सुरुवात धन्यवाद
@maddygamerz2219
@maddygamerz2219 Год назад
Om namah shivaya khup sunder
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 Год назад
ओम नमः शिवाय 🙏🙏विद्या वाचस्पती पुरस्काविजेते श्री आफळे बुवांचे खूप खूप अभिनंदन.श्रावण मासा निमित्या ने 12 ज्योतिर्लिंग चे दर्शन होणार आहे.खूप खूप धन्यवाद,🙏🙏
@raghavendrakarvir244
@raghavendrakarvir244 Год назад
खूप सुंदर किर्तन.
@rohinijande
@rohinijande Год назад
नमस्कार बुआ.खुप छान कीर्तन.
@balasahebchavan4144
@balasahebchavan4144 Год назад
ॐनम:शिवाय साष्टांग दंडवत.
@satappapadalkar-xw6ky
@satappapadalkar-xw6ky Год назад
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
@sunandachavan250
@sunandachavan250 Год назад
पार्वती पते हर हर महादेव
@dipashrikirpekar3987
@dipashrikirpekar3987 Год назад
अप्रतिम अतिशय सुंदर निरूपण
@anilmunj5466
@anilmunj5466 Год назад
Om nama shivaya Khup khup chhan 🙏🙏
@ujjwalakapate8466
@ujjwalakapate8466 2 месяца назад
Khup Khup Chan Kirtan 🎉
@archanapai2304
@archanapai2304 Год назад
सुंदर व श्रवणीय कीर्तन ऐकून श्रावण महिन्या ची सुरुवात छान झाली धन्यवाद
@rashmigurjar4555
@rashmigurjar4555 Год назад
नमस्कार .खूप छान . प्रवचन बोधपर व श्रवणीय झालय .
@vaishalishendye6653
@vaishalishendye6653 Год назад
किर्तन फारच आवडले.
@vinayakranade46
@vinayakranade46 Год назад
Pandurang Shastrinche Jyotirling darshan chhan aahe
@sumangalkulkarni3315
@sumangalkulkarni3315 Год назад
ओम नमः शिवाय अप्रतिम कीर्तन
@Csv-oi3md
@Csv-oi3md Год назад
डॉ आफळे गुरूजी छान कीर्तन झाले साथ संगत उत्तम.
@shital189
@shital189 10 месяцев назад
Khupach chhan Kieran zale....
@sharadamrutkar3145
@sharadamrutkar3145 Год назад
खुपच छान माहिती मिळाली कीर्तन सांगण्याची कला पण छान होती आम्ही आवर्जुन प्रत्येकाला शेअर करूच
@drchaitanyagulvady834
@drchaitanyagulvady834 Год назад
नमः पार्वती हर हर महादेव!!
Далее
POLI - Котик (Official music video)
2:04
Просмотров 1,7 млн
ЛСП - Бриллианты
2:52
Просмотров 229 тыс.
G'aybulla Tursunov - Yor (Premyera Klip)
6:17
Просмотров 1,9 млн
Так хочется жить (Live 2015)
4:04
Просмотров 55 тыс.
Mirjalol Nematov & Dilnoz - Ko’zoynak
3:22
Просмотров 5 млн
Davvi x ADAM, 2Pac - Zhurek All Eyes On Me (Mash Up)
6:22