आज बहुतेक शेतकरी बांधवांकडे शेततळे आहेत. शेततळ्यामुळे वर्षभर पाणी साठवून ठेवणे शक्य झाले आहे. शेती बागायत झाली आहे. मात्र, शेततळ्यात मासेपालन करून दर महिन्याला आर्थिक कमाई करता येऊ शकते. यासंदर्भात मत्स्य पालन विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेझ (औरंगाबाद) यांनी मार्गदर्शन केले. व्हिडिओ जरूर बघावा व शेअर करावा.
चॅनेलचा व्हाटस् अॅप नंबर - 7507414411
#शेततलाव
#ShivarNews24
#शेततळे
#समीरपरवेझ
#मत्स्यपालन
#मत्स्यपालनव्यवसाय
#मासेमारी
#कृषीविषयकबातम्या
#मासेपालन
#तलाव
#गोडपाण्यातीलमासेपालन
#sameer_parvez
#FisheriesBusiness
#MinistryofAgriculture
#Farmers
#Fisheries
#MarathiNews
#AgriculturalNews
#Fisheries
#PondFishing
#FreshwaterFisheries
6 окт 2024