बोलताना मला बोलायचं होतं की उद्यापण जे आहे ते गुरुपौर्णिमेला येते आणि त्याच दिवशी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन किंवा स्वामी चरित्र पारायणाचे उद्यापन करावे बोलण्यामध्ये फक्त पारायण आलं म्हणून कमेंट मध्ये सांगत आहे चुकीसाठी क्षमा असावी 🙏
श्री स्वामी समर्थ📿🙏 ताई आज छान दिसतेस व हातात हिरवा चुडा व डोक्यात गजरा छान दिसते आणि रेखीव म्हनजे तूझे मोठे डोळे मला खुप आवडतात तुझे आणि कपाळावर लाल कुकू अगदी लक्ष्मी दिसतेस मी तुला बघत राहते सोना ❤❤❤तुझे बोलने आणि काम तुझ्या प्रमाणे गोड व ठसठशीत असतात😊😊बाकी विडीओ व रेसिपी छान व काही मुद्दे कळाले thanku so much असे छान छान सांगत जा❤❤तोंडाला पाणी आले😅love you tujya time nusar sher kar recipi १no😊😊😊
कपूर यंत्र.. स्टॅन्ड कुठे मिळेल.. आणि हो... तोंडीची भाजी waiting for रेसिपी 😊... मी केली नाही कधी.. आणि हो त्याचे फायदे काय आहेत तेही सांगा.... 👍👍बाकी mast
तोदलींची भाजी धुवून उभे लांब कापून भाजून घेयच न तेल टाकता हो नाही तर ते चिवट पण जात नाही त्यामध्ये मटकी डाळ भिजवून टाका बेसीक मसाले आणि लास्ट शेंगदाणे कूट झाले नो लसण नो पयाज नो टमाटर सिंपल भाजी पण खूप टेस्टी होते
श्री स्वामी समर्थ महाराज.....दहिवडा मस्तंच.... सोनाली हिरवी चटणी करतांना त्यात मूठभर फुटाण्याची डाळ, किंवा आलू शेव घालावी चटणी एकसंघ होते. एकदा करून बघ... बाकी. व्हिडीओ छान
Tai दही वडा recipi mst आणि ताई ताई उडदाची डाळ मुळातच हलकी असते त्यामुळे त्याच्या मध्ये खाण्याचा सोडा घालायची गरज नसते ताई मी करशील तेव्हा टाकू नको आणि ताई तू चिंचेची चटणी केली ना ती खूप छान केली तू नक्की करून बघेन अरु kitto बघून खूप छान वाटलं आरू शेरू ची मजा पाहून खूप छान वाटलं ताई खूप हसायला येत होतं की शेव कसा पडेल का आर्यन च्या मागे😊😊
श्री स्वामी समर्थ सोनाली. आजची देवपूजा खूप सुदंर. तुझी तुळस पण खूप सुंदर आहे. कालचा विडिओ मी आज पहिला तुझं फ्रीज मोठा आहे त्यामुळे सर्व साहित्य सुटसुटीत ठेवता आलं. सुंदर पद्धतीने फ्रीज organiz केलंय. दही वडे छान झालेत. सोना काल अचानक पंढरपूरला जाण झाल खूप गर्दी होती पण दर्शन चागलं झालं. त्यामुळे कालचा विडिओ आज पहिला. बाकी तुझे विडिओ चागलेच असतात.श्री स्वामी समर्थ 🙏💐♥️
मस्तच आजचाही व्हिडिओ.दहिवडे एकदम भारी केलेस .माझा विक पाॕईंट दहिवडा आहे.तोंडाला पाणी आले.छान बनवलेस ❤ आजही आमच्या शाळा बंद आहेत ,, त्यामुळे शांतपणे तुझा ब्लाॕग पहावयास मिळाला.आरुबरोबर शेरुची मस्ती मस्तच .❤❤चिंच गुळ चटणी सुंदर .फार छान .स्वामी सदैव तुझ्या पाठिशी राहो हिच सदिच्छा !!!
Ag taida dahi vada bhagun todala pani sutl 😋mala sagl karta yet me saglyana karun dete pan mala asa aayt khayla nahi milat ❤ khup chan zala hota dahivada
Ag tai dahi wada Kiti bhari kelas g mastch bghunch tondala pani sutle g😋😋🤗👌✌ ani tai tu mhnteys Te brobr aahe mulana study Kde lksh Asu det nhi vedio mdhe disli tri khi harkt Nhi abhyas imp aahe Ho n Baki vlog mast hota 😘😍🥰