Тёмный

शेवग्याच्या पानांची भाजी चुकीच्या पद्धतीने बनवताय ??🤔 😲 | शेवग्याची पालेभाजी 

Kavita Patil recipes
Подписаться 27 тыс.
Просмотров 123 тыс.
50% 1

#शेवग्याच्यापानांचीभाजी
#जन्माष्टमीस्पेशलभाजी
#शेवग्याच्यापानांचीभाजीबनवण्याचीयोग्यपद्धत
#बहुगुणीशेवगा
#मालवणीफूड
symptoms of heart attack, 5 signs of heart attack, heart attack warning signs, heart attack, दिल का दौरा, heart attack symptoms in men, Heart attack symptoms, sign of heart attack in hindi, heart treatment in hindi, heart attack ka ilaj, heart attack hindi, heart attack in hindi, heart attack ke lakshan in hindi, हार्ट अटैक के लक्षण, heart disease, hindi health tips, speakingtree, heart attack symptoms, Marathi news, ह्रदयविकार, झटका, आरोग्य, Best food for heart
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेवग्याच्या पानांची गोष्टी भाजी बनवण्याची योग्य पद्धत कोणते आहे हे पाहणार आहोत मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे.
High BP असणारे, शुगर असणारे, वाताचा त्रास असणारे या सर्वांसाठी ही भाजी अतिशय उपयोगी आहे .यामध्ये विटामिन ए ,बी ,सी मुबलक प्रमाणात आहे .त्याच बरोबर लोह आणि कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात आहे.
नक्की अशाप्रकारे भाजी करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ,शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मत कळवा.
चैनल वर नवीनच असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन
ची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन मिळत राहील.
लिंक खाली दिली आहे.
/ @kavitapatilrecipes
शेवग्याच्या शेंगाची भाजी 👇
• शेवगा मसाला फ्राय!अनेक...
#healthylifestyle
#fastfood
#diet
#शेवग्याच्यापानांचीभाजी
#malvanifood
#homemade
#shevgabhajirecipe
#स्वागततोडकरउपाय
#शेवग्याचेफायदे
#रक्तवाढण्यासाठीघरगुतीउपाय
#रक्तवाढवणेउपाय
#lowbpvarupay
#bramhachaitanyadigital
#swagattodkarghargutiupay
#मुतखड्यावरउपाय
#वाढलेलाबीपीकमीकरण्यासाठीउपाय
#शेवग्याच्याझाडाचेफायदे
#डॉक्टरस्वागततोडकर
#millet #milletyear #healthymillets #informative #video #healthy #HeartAttack #Warning #Speakingtree #heartdisease #hearthealth #stroke #diabetes #health #cardiology #cardiacarrest #healthylifestyle #covid #cancer #healthy #bloodpressure #kpop #doctor #cholesterol

Опубликовано:

 

7 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 144   
@rujutashirvaikar7358
@rujutashirvaikar7358 Год назад
अगदी बरोबर सांगीतलंत. पाण्यात उकडून पाणी टाकल्यावर सर्व जीवनसत्वे फेकली जातात. तुमची रेसीपी सांगण्याची पद्धत छान वाटते. धन्यवाद.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Год назад
Thanks
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 4 месяца назад
टायटल वर एवढे घाबरवता कशाला नीट सांगा काय फायदे कारण टायटल वाचुन कोणी विडीयो बघणार नाही
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 4 месяца назад
Ok Thanks for watching
@thegodfather2271
@thegodfather2271 5 месяцев назад
😊🙏 नरेंद्र मोदी सुध्दा ही भाजी स्वतः बनून खातात 😋 मी त्यांचा एक व्हिडियो बघितला
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
Thanks
@ujwalajadhav1518
@ujwalajadhav1518 Год назад
टायटल काय आपण दाखवताय काय
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Год назад
असे टायटल टाकल्यामुळे अनेकजण व्हिडिओ क्लिक करतात आणि यामध्ये चुकीचे असे काहीच नाही कारण या टायटलचे स्पष्टीकरण मी व्हिडिओ मधे सांगितले आहे.हि भाजी चुकीच्या पद्धतीने करु नये एवढीच अपेक्षा आणि हे सर्वांना कळावे यासाठी मी असे टायटल टाकले Thanks for watching
@poojasuryavanshi7277
@poojasuryavanshi7277 10 месяцев назад
बरोबर😂
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
Thanks
@craftybirdgamerz54
@craftybirdgamerz54 9 месяцев назад
。昂那啊二ह... ,.,二
@thegodfather2271
@thegodfather2271 5 месяцев назад
​@@KavitaPatilrecipes😊 नरेंद्र मोदी सुध्दा ही भाजी स्वतः बनून खातात मी त्यांचा एक व्हिडियो बघितला
@seemavaidya622
@seemavaidya622 14 дней назад
खुप छान रेसिपी
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 14 дней назад
Thanks
@magarmadam9291
@magarmadam9291 2 года назад
ताई भाजी छान आहे पण व्हिडीओचं टायटल वाचून भाजी खायची भीती वाटतेय .😳😳😳😳
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
😄
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
खरंच खूप पौष्टिक अशी भाजी आहे जरूर खावी
@Priyankatadavi2108
@Priyankatadavi2108 Год назад
Hona
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Год назад
Tyashivay video click nahi karat na
@udaypatil4834
@udaypatil4834 2 года назад
खूपच हेल्दी रेसिपी आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@deepaliporedi1975
@deepaliporedi1975 11 месяцев назад
छान माहिती दिलीत ँ
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 11 месяцев назад
Thanks
@rajabhaulavarale4398
@rajabhaulavarale4398 10 месяцев назад
सावधान म्हणजे काय
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
असे टायटल टाकल्यामुळे लोक व्हिडिओ क्लिक करतात त्यामुळे महत्त्वाची माहिती जी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती पोहोचते
@user-vc1pp5il1i
@user-vc1pp5il1i 4 месяца назад
TV अगदी सुंदर खुपच छाण❤❤❤❤❤
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 4 месяца назад
Thanks
@user-tf9ih5ke4s
@user-tf9ih5ke4s Месяц назад
धनयवाद माहीती सागितलेबदल
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
Thanks
@ashokfowkande621
@ashokfowkande621 4 месяца назад
Well fantastic
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 4 месяца назад
Thanks
@swamisamarthbhaktichannal2515
@swamisamarthbhaktichannal2515 25 дней назад
Khup Chan aahe 🙏
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 25 дней назад
Thanks
@pramilakhujat4564
@pramilakhujat4564 11 месяцев назад
खुप छान आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 11 месяцев назад
Thanks
@vaishalipandit169
@vaishalipandit169 Месяц назад
Bhajichi recipe 1 no.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
Thanks
@ujwalajadhav1171
@ujwalajadhav1171 2 года назад
khup chan
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@sohamingawale2866
@sohamingawale2866 2 года назад
मस्तच
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@shvetapatil493
@shvetapatil493 2 года назад
Mastch👌👌👍
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@savitagurav650
@savitagurav650 2 года назад
अगदी सोपी आहे छानच 👌👌🤤
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@sandeepkamble2662
@sandeepkamble2662 Год назад
😊chan
@shubhamPatil0666
@shubhamPatil0666 2 года назад
Mast 👌👌
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 11 месяцев назад
Very nice👍
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 11 месяцев назад
Thanks
@SopanThorave
@SopanThorave Месяц назад
Chain mahiti tilawat dhanyvad
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
Thanks
@kishoripatil8169
@kishoripatil8169 2 года назад
Mast 👌👌👌
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@BezubaanJivoKiJindgi
@BezubaanJivoKiJindgi 2 года назад
Very nice
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@tanajimorye359
@tanajimorye359 4 месяца назад
खरच काय सांगतात
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 4 месяца назад
Thanks
@priyankapatil3215
@priyankapatil3215 2 года назад
Yummy😋😋😍😍
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 10 месяцев назад
भाजी का खायची नाही सांगीतलं नाही
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
भाजी खायची नाही असे नाही तर चुकीच्या पद्धतीने करायची नाही हे सर्व व्हिडिओ मधे मी सविस्तर सांगितले Thanks for watching 🙏
@Shouryaaaa07
@Shouryaaaa07 2 месяца назад
सावधान सावधान म्हणण्याची अजीबात गरज नव्हती . be positive
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 месяца назад
Ok Tq
@shridharkhaire6478
@shridharkhaire6478 10 месяцев назад
टायटल दिशाभूल कारणारे आहे.तुमची पद्धत बरोबर असेलही, पण चुकीची पद्धत पण सांगा.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
व्हिडिओ पूर्ण पहा चुकीची पद्धत सुद्धा सांगितली आहे Thanks for watching 🙏
@sharadam3348
@sharadam3348 21 день назад
हो पण टायटल या पद्धतीने टाकू नका ना
@sharadam3348
@sharadam3348 21 день назад
टायटल चुकीच्या पद्धतीने टाकले आहे व्हिडिओ पाहण्या साठी दिशाभूल करणारे आहे
@sarikameher9837
@sarikameher9837 10 месяцев назад
Hyat sawdhani kay ahe
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
त्यामुळे लोकं व्हिडिओ क्लिक करतात
@ayushkumbhar8898
@ayushkumbhar8898 2 года назад
👍👍👍
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 года назад
Thanks
@sunandakamble6393
@sunandakamble6393 5 месяцев назад
Shevgyanchya zadachi fule yachi dekhil far sundar lagate jya ran bhajya farch chavder kagatat tandulaja chi bhaji dekhil far upayakta aahe baykanchya ajarava patharichi bhaji sarata aaaghadyachi bhaji baykanchya rogavar farach upayakta aahe
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
Khupach chan mahiti
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
Thanks for watching
@haribolfoods3145
@haribolfoods3145 10 месяцев назад
काय टायटल काय भाजी
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
Thanks for watching
@narendrachaudhari6298
@narendrachaudhari6298 Месяц назад
थोडी उकळायची का
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
नाही उकळली तरी सुद्धा छान शिजते आणि चवीला पण छान लागते
@A.R.B.01
@A.R.B.01 9 месяцев назад
👍👍🙏🏻🙏🏻
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
Thanks
@Sangeeta2631
@Sangeeta2631 5 месяцев назад
😢aaho tai,hi bhaji adhik aam,bat aahe. aani tamatar pan tak,taay.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
अजिबात आंबट लागत नाही एकदा करून तरी पहा खूप टेस्टी लागते
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 5 месяцев назад
टायटल काय देताय माहिती काय सांगताय ? सबस्कायबर खेचण्या साठी काय काय करणार ? या चँनलवर कसा विश्वास ठेवायचा ?
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
असं टायटल ठेवल्यामुळे तुम्ही क्लिक करता. जास्तीत जास्त लोकांनी क्लिक करून या भाजीचे महत्त्व जाणून घ्यावं या उद्देशाने असे टायटल ठेवले आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
Thanks for watching 🙏 see another more video's ,very useful and simple
@vijaypatil7805
@vijaypatil7805 5 месяцев назад
🎉Mahinyatun Kiri vela khavi
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 5 месяцев назад
आषाढ महिन्यात कोवळी पालवी फुटते त्यावेळेस खावी, किती वेळा खावी असं काही प्रमाण नाही
@ritujapatil2235
@ritujapatil2235 10 месяцев назад
हे टायटल योग्य नाही. जनरली भाजी एकाच पद्धतीने केली जाते. तुमच्या टायटलचा अर्थ सावधान म्हणजे सावध राहा, म्हणून लोक vedio open Karatat. पण त्यांची फसगत होते. Tumchi trik solid आहे.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
Tq
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
For watching
@amrutaborde6797
@amrutaborde6797 9 месяцев назад
Tital badla Tai arthacha anarth hotoy..evdhi gunkari bhagi pan tumchya tital muly sagla Nash hotoy
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण या भाजीचे महत्त्व कळावं, योग्य पद्धतीने ही भाजी बनवावी आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणूनच मुद्दामहून असे टायटल ठेवले आहे व्हिडिओमध्ये चुकीचे असे मी काहीही सांगितलेले नाही असे टायटल असल्यामुळे तर लोक व्हिडिओ पहातात आणि त्यांनी तो पहावा एवढाच हेतू आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
Thanks for watching 🙏
@sushamatiwatne5741
@sushamatiwatne5741 12 дней назад
Title wrong
@user-lp7bk6wc2l
@user-lp7bk6wc2l 2 месяца назад
तिखट टाकण्याचे नाही का ?
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 месяца назад
हिरवी मिरची वापरली आहे
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 21 день назад
आम्ही पापड खार आणि मीठ टाकून हि भाजी शिजवून खातो
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 21 день назад
Ok
@kamalsuresh6156
@kamalsuresh6156 10 месяцев назад
Vedio che name चुकीचे आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 10 месяцев назад
Thanks for watching
@vijaykharat3138
@vijaykharat3138 Месяц назад
Sawdan. Amalà. Samjle. Nahi
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
व्हिडिओमध्ये त्याचे स्पष्टीकरण दिले आहे
@paragchaudhari632
@paragchaudhari632 8 месяцев назад
ताई, तुम्ही असे "सावधान" टायटल का दिले हे समजले नाही,
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 8 месяцев назад
Video click karava ani ya bhajiche mahtv kalave ya hetune
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 8 месяцев назад
Thanks for watching
@DilipChavan-pr8xe
@DilipChavan-pr8xe Месяц назад
सावधान... हा शब्द पाहिला की प्रत्येक जण पटकन काय भानगड आहे हे पाहतो ...आपला विडिओ पहावा हेच लाॅजिक आहे.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
👏
@hanmantmirajkar6374
@hanmantmirajkar6374 11 месяцев назад
चुकीची पद्धत कोणती
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 11 месяцев назад
व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिले आहे Thanks for watching 🙏
@user-iv1lu6uc8p
@user-iv1lu6uc8p 9 месяцев назад
Aamhi bina fodani barik chirun bhaji banavato😅😅
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
Okay
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
Thanks for watching
@DilipChavan-pr8xe
@DilipChavan-pr8xe Месяц назад
पानें धूऊन कच्ची खाल्ली तरी चालते. त्यामुळे कोणताही वाईट परिणाम होत नाही. तोंड आले तर लवकर बरे होते.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
Tq for watching
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
नवीन माहिती मिळाली. धन्यवाद🙏
@yanendragawande718
@yanendragawande718 2 месяца назад
सावधान लिहून घाबरवू नका ! योग्य पद्धत ( Recipe ) असा शब्द प्रयोग करा !
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 2 месяца назад
Thanks for watching 🙏
@haridaskendre7115
@haridaskendre7115 9 месяцев назад
me na shijwata te pane vatun khto
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
खूपच छान!!
@user-iv1lu6uc8p
@user-iv1lu6uc8p 9 месяцев назад
Aamhi barik chirun Bina fodani bhaji banvato😅😅
@subhashfegade923
@subhashfegade923 10 месяцев назад
Savdhan while giving the title.
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 9 месяцев назад
Weavers can click this video
@sharadam3348
@sharadam3348 21 день назад
कसली छान माहिती चुकीच्या पद्धतीने शीर्षक देत आहेत .जेणेकरून व्हिडिओ पहावा म्हणून पण हे चुकीचं आहे असे शीर्षक देवू नका
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 21 день назад
तुम्हीच सुचवा काय टायटल असावे बर!
@sharadam3348
@sharadam3348 21 день назад
असे टायटल टाकून दिशाभूल करू नका लोक भाजी खायची बंद करतील असे टायटल टाकने म्हणजे तुमचा हेतू असा होतो की व्हिडिओ सर्वानी बघावा पण हे चुकीचं आहे . दिशाभूल च आहे ही असे करू नका
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 21 день назад
आता जे टायटल आहे त्यात काय चुकीचे आहे?
@meeratajne8590
@meeratajne8590 12 дней назад
चुकीची कोणती पद्धत.ती समजली नाही
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 12 дней назад
व्हिडिओ मध्ये पूर्ण स्पष्टीकरण दिले आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 12 дней назад
Thanks for watching 🙏
@swarup280
@swarup280 Месяц назад
टायटल चुकीचे का दिले आहे
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes Месяц назад
जेणेकरून लोकांनी हा व्हिडिओ क्लिक करावा व या भाजीचे महत्त्व जाणून घ्यावे या उद्देशाने
@balajimasar1641
@balajimasar1641 11 месяцев назад
Very nice
@KavitaPatilrecipes
@KavitaPatilrecipes 11 месяцев назад
Thanks
Далее
Нашли Краша Младшей Сестры !
23:46