Тёмный

शेवग्याच्या पानांची भाजी | शेगलाची भाजी | गोकुळाष्टमी स्पेशल | Shegalachi Bhaji | कृष्णाई गझने 

Krushnai Gazane
Подписаться 356 тыс.
Просмотров 232 тыс.
50% 1

दोन पद्धतीने टाकळ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी:
• दोन पद्धतीने टाकळ्याची...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
मटर पनीर:
• मटर पनीर | रक्षाबंधन स...
पुलावभात आणि दही कोशिंबीर:
• महाराष्ट्रीयन पद्धतीचा...
ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी:
• ओल्या नारळाच्या करंज्य...
चमचमीत कुर्मा पूरी:
• चमचमीत कुर्मा पूरी | K...
पूरी भाजी :
• पूरी भाजी | बटाट्याची ...
चमचमीत छोले पूरी :
• कोणतेही वाटण न टाकता च...
मसालेभात :
• मसालेभात | Masale Bhat...
शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून पुलावभात :
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
कांदाभजी :
• गरमागरम कुरकुरीत कांदा...
गोल भजी :
• गोल भजी | गोल कांदा भज...
कांदापोहे रेसिपी : • झटपट कांदेपोहे आणि गवत...
उपमा रेसिपी:
• झटपट रवा उपमा | सूजी उ...
तांदळाचे घावणे :
• तांदळाचे घावणे | Authe...

Опубликовано:

 

28 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 325   
@snehakhot4933
@snehakhot4933 2 года назад
अगदी वेळेवर ही भाजी दाखवलीत.अष्टमीला ही भाजी आणि आंबोळी,काळ्या वाटाण्याचा सांभारा असा नैवेद्य दाखवतात. नंतर गणपतीत गौरी ला तांदळाची भाकरी आणि शेगलाची भाजी असा नैवेद्य दाखवतात.आज आमची बाबे खूप खुश आहे.मस्तच
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 года назад
बोलण्याची पद्धत किती छान !अशीच खरणार आम्ही .डाळ बीळ काही घालणार नाही. साक्षात अन्नपूर्णा सांगतीये, ऐकणारच आम्ही. ताई, तुमचे पदार्थ गरीब सुद्धा बरोबर तुमच्या सारखी करु शकेल.कारण तुम्ही सामानाचा बढेजाव नाही सांगत. खूप छान.
@varma9602
@varma9602 2 года назад
हो अगदी मोजक्या साहित्य असत. ..आपली आई आजी जसे समजावून सांगत तस वाटत ...खुप छान. ..
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
धन्यवाद
@indianvoiceofkrushnakirti
@indianvoiceofkrushnakirti 2 года назад
अगदी खरं आहे खुप छान सांगतात 👌👌
@aartisawant4866
@aartisawant4866 2 года назад
खरं बोललात,साधे पणा.सांगायची पध्दत खूप छान,शांत व मोजकं तेवढंच बोलणं.बकबक नाही की बडेजाव नाही. 👍❣❣
@beenapalande9343
@beenapalande9343 2 года назад
Hu Hu by 😂y🎉
@hemapatil2313
@hemapatil2313 2 года назад
तुमच्या रेसिपी आणि तुम्ही पण मला खूप आवडतात , शांतपणे समजून सांगतात.अजिबात आगाऊपणा करत नाही, म्हणूनच मला खूप आवडतात.तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तुम्हाला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 2 года назад
Khar ahe
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
धन्यवाद
@VJShivanClass
@VJShivanClass 2 года назад
@@jayshreejagtap5235 Hi friend 🙏
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 года назад
Bhaji khupach chhan swadisht zali aahe. Krushnai tuzi aai aaj chya saree madhe khup sunder, agadi prajktachya phula sarkhi diste aahe. Natural gori aahe, without makeup. Saglya bahini madhe tuzi aai khup gori aani sunder aahe. Swabhav pan shant aani sayami aahe. God bless you all 🙏🙏. Keep it up 👍👍🌹🌹.
@poonampatil9149
@poonampatil9149 2 года назад
Thanks ha mla hich comments karaychi hoti karan tai khupach chan sundar tr aahetach pn kaslach mi pana nahi. Aani krushanai abhi tr tyanchya sarkhich aahet. Mast. Thanks.
@narendradhule7713
@narendradhule7713 2 года назад
कोणतीही रेसिपी समजून सांगण्याची आपली पद्धत अतिशय छान व सहज समजेल अशी. 👌
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 года назад
वा खुप छान सविस्तर आणि मोजकेच शब्द वापरून साधीसरळ कमी साहित्यात पौष्टिक रूचकर कमी वेळात अशी ही भाजी करून दाखवली खुप आवडल नीटनेटका साफसुथर आणि सोप्या पध्दतीने आपण रेसिपी दाखवली खुप आवडल नंबर वन लय भारी
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
धन्यवाद
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 года назад
शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, अॅन्टीऑक्सिडंट आणि अमिनो अॅसिड असतात... म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ह्या भाजीचा खास जन्माष्टमीच्या दिवशीच्या नैवेद्यात समावेश केला आहे.
@sangitagaonkar8830
@sangitagaonkar8830 2 года назад
छान लागते शेगलाची भाजी आम्ही गोकुळ अष्टमिला करतो
@meenaphanse8330
@meenaphanse8330 2 года назад
खुपच छान.भरपुर जीवनसत्त्वे असलेली भाजी.अतिशय साध्या ,सोप्या ,आणि कमी साहित्यात छान करुन दाखविलीत.आवडली.काळजी घ्या .
@aartisawant4866
@aartisawant4866 2 года назад
खूप छान, कोकणातील लोकांना ही भाजी गोकुळाष्टमीला पाहीजेच.मला खूप आवडते. 😋😋
@ratishchogale4789
@ratishchogale4789 2 года назад
7TV
@ratishchogale4789
@ratishchogale4789 2 года назад
V
@ratishchogale4789
@ratishchogale4789 2 года назад
Sm will y
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 года назад
खूप छान औषधी पौष्टीक शेवग्याची पानांची भाजी तुम्ही दाखवलीत. साधे सौम्य सोज्वळ सुंदर व्यक्तीमत्व तुम्हाला लाभले आहे ताई, त्या साधेपणामुळेच तुम्ही आणि तुमची दोन्ही मुलं आम्हाला फार आवडता. इतक्या कमी काळात साठ हजार सबस्क्रायबर्स झाल्याबद्दल कृष्णाई तुझे अभिनंदन!!!!!! असेच तुझे एक लाखदेखील टार्गेट लवकरात लवकर पूर्ण होऊन पुढची वाटचाल जलद गतीने होवो पण इतर काही जणांसारखे हे यश डोक्यात जाउन देऊ नकोस. तू शहाणी शांत स्वभावाची मुलगी आहेस तुझी आई तुला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करेलच यश तुझेच आहे कृष्णाई. ज्योती गुप्ते
@poonampatil9149
@poonampatil9149 2 года назад
Akdam khar aahe tumch. Ks kay lok ashi vagu shaktat. Pn tai krushnai aani abhi saral sadhi manse. Tehi chan khatya pitya gharatale aahet pn down to earth. Mhanun sarvanch aavadate zalet.
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 года назад
Poonam Patil कृष्णाई अभि आणि त्यांची आईखूपच सुसंस्कृत माणसं आहेत रेसिपी समजावून सांगतात टिप्स देतात पण त्यात कुठेही आम्हाला सगळी अक्कल आहे, सगळ्या जगाला शहाणपणा शिकवणारे. फक्त आम्हीच असा आव नसतो. त्यांची पण आर्थिक परिस्थिती उत्तम आहे पण त्याचा कधीही ते उल्लेख करत नाहीत किंवा आम्ही कसे दिवस काढले त्याचे रडगाणे गात नाहीत. सुरूवातीला त्याना पण कठीण काळ आलाच असेल पण कोणालाही दोष न देता स्वत:च्या हिंमतीवर त्यांनी आजची परिस्थिती उभी केली आहे पण त्याचे त्यांनी भांडवल केले नाही. रेसिपी व्यतिरिक्त फालतू बडबड ते तीघे करत नाही.त्यामळे ही फॅमिली सर्वांना आवडते. ज्योती गुप्ते
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
@@prakashgupte7548 धन्यवाद असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 года назад
@@poonampatil9149 धन्यवाद
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 11 дней назад
ओके छान केली
@sgupte2681
@sgupte2681 2 года назад
छानच भाजी दाखवली, मलाही हि भाजी फारच आवडते.
@prasadjayade6006
@prasadjayade6006 2 года назад
कमी साहित्यात खूपच सुंदर करून दाखवली भाजी
@bhaskarshinde8255
@bhaskarshinde8255 2 года назад
खुप च छान औषधी भाजी आहे ही खायला खूप मस्त लागते नवीन वेगळी पद्धत आम्ही हरबरा दाळ घालून बनवतो मस्त बनवली आईने कृष्णाई👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pansare9941
@pansare9941 2 года назад
खुप छान अशी च शेवगा पाणा ची रेसिपी आहे आई रेसिपी ची जी माहिती देत असतात तेव्हा माईक आवाज कमी ऐकू येते
@manalikadam7550
@manalikadam7550 2 года назад
मलापण ही भाजी खुपच आवडते.ताई पण कांदा घालून पण खुपच छान होते .आणि भरपूर ओल खोबरे अप्रतिम 👌
@varma9602
@varma9602 2 года назад
खुप छान समजावून सांगता तुम्ही.....अगदीच प्रत्यक्ष पाहत आहे अस वाटत. ....खूप छान
@jrk3689
@jrk3689 2 года назад
खुपच छान, उत्कृष्ट समजावून सांगता तुम्ही.
@priyankasawant2024
@priyankasawant2024 2 года назад
Khoop chhan shavga bhaji 👍
@latikakambli7436
@latikakambli7436 2 года назад
Bhajichi receipe khupach mast
@bhakti15515
@bhakti15515 2 года назад
खुप छान पद्धतीने तुम्ही माहिती देता अगदी भाजी साफ करण्यापासून माहिती दिली
@aarti106
@aarti106 2 года назад
पौष्टीक भाजी 👌🏼👌🏼
@explorersujoy
@explorersujoy 11 месяцев назад
आवडली करण्याची पद्धत. मी आणली आहे उद्या अशीच करून पाहीन धन्यवाद
@heeragangurde7606
@heeragangurde7606 2 года назад
खूपच छान झाली आहे भाजी
@sheetalkawali1052
@sheetalkawali1052 5 месяцев назад
खुप छान detail मधे सांगितले आहे. मी आजच लगेच करून पाहिली. खुपच सुंदर भाजी बनली. खुप धन्यवाद.
@vandananileshhajare4849
@vandananileshhajare4849 11 месяцев назад
मावशी किती प्रेमाने भाजी शिकवलित, भाजी पेक्षा तुमचं बोलणच ऐकावस वाटत होतं. माझी भाजी नक्की चांगली होणार. Thank you 😊
@arunadalvi9884
@arunadalvi9884 2 года назад
Khupach chaan apratim recipe
@mrs.shardamankar6456
@mrs.shardamankar6456 2 года назад
Khup chan krushnai👍aai khupach chan boltat👍👍👌palebhaji tandalachya bhakti barobar chanach lagte 👍💞paushtik bhaji
@pramodkudtarkar711
@pramodkudtarkar711 2 года назад
Wa ekdam sunder. Aai kiti chaan kelit tumhi bhaji Thank u
@ulkagaonkar5266
@ulkagaonkar5266 2 года назад
तुमची काम करण्याची पध्दत फारच शिस्तबध्द आहे
@gracyuke3474
@gracyuke3474 2 года назад
Khup chhan dakhavli bhaji
@sangitagaonkar8830
@sangitagaonkar8830 2 года назад
छान झाली भाजी आम्ही पण अशीच करतो
@prajaktakadam4467
@prajaktakadam4467 2 года назад
खुपचं सुंदर अप्रतिम रेसिपी
@sunandadeore1732
@sunandadeore1732 2 года назад
खूप छान भाजी ताई आम्ही पण करतो अशी भाजी शेवग्याच्या फुलांची ची पण भाजी खूप छान लागते. आम्ही नेहमी करतो मस्त लागते. बाजरी च्या भाकरी बरोबर अप्रतिम लागते
@lsdsongs8478
@lsdsongs8478 2 года назад
Khup sundar recipe 👍
@shailajakadam5140
@shailajakadam5140 2 года назад
आमच्याकडे अष्टमीला आंबोळ्या काळ्या वाटाण्याच सांबार शेगलाची भाजी अळुवडी हेच उपास सोडताना असतच. तुम्ही दाखवलीत ती शेगलाची भाजी आणी तिचा रंग अप्रतिम.
@anitaanant92
@anitaanant92 2 года назад
मी कधीच केली नाही शेगळाची भाजी पण आता नक्की करून बघेन तुम्ही रेसीपी छान समजावून सांगता
@shantidalvi564
@shantidalvi564 2 года назад
Chan banvali seglachi bhaji
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 года назад
खरचं खूप मस्त... दिसते पण छान हिरवा रंग तसाच...👌👌👌
@deepikapednekar5376
@deepikapednekar5376 2 года назад
खूप छान भाजी मला खूप आवडते
@ashabunde3674
@ashabunde3674 2 года назад
Ati sunder must sadi ani sopi
@priyanknagangan3056
@priyanknagangan3056 11 месяцев назад
Wa wa bharich
@amitdongare4126
@amitdongare4126 2 года назад
खुप छान रेसिपी
@pavankumarmahamulkar950
@pavankumarmahamulkar950 2 года назад
Khup khup Chhhan Receipe Krushnai !!!!
@shailaunde1791
@shailaunde1791 2 года назад
शेगळा च्या पानांची भाजी मला फार आवडते तुम्ही अगदी छान प्रकारे समजावले भाजी कशी बनवायची ते आमच्या कडे फक्त ओली मिरची घालून करतात कृष्णा अष्टमीला खुप छान धन्यवाद
@smitawadekar8188
@smitawadekar8188 2 года назад
Utkrushta bhaji 👌👌👌
@saeedanakade2425
@saeedanakade2425 2 года назад
Khup chan recipe
@ushasamant2522
@ushasamant2522 2 года назад
मस्त भाजी बनविली,आम्ही अशीच बनवितो,आई खूप छान सांगतात,
@monikahmankar6983
@monikahmankar6983 2 года назад
Khupach chaan recipe ani thank you tumhi shevgyacha palaa kasa nivdaaycha te pun daakhavle. Thank You very much 🙏
@nishigandhatulaskar1851
@nishigandhatulaskar1851 2 года назад
Mst aamchya kde udya asanar shegalachi bhaji गोकुळाष्टमी
@kavitapatil3602
@kavitapatil3602 2 года назад
खूप छान माहिती सांगितली ताई. तुम्ही दोघी ही अन्नपूर्णा आहात 👌👌बाबी सेम तुमच्या सारखे आहे 👌👌😊Gbu.
@bhoi.ashokk
@bhoi.ashokk 2 года назад
खरच ताई ही भाजी मी पहिल्यांदा पाहिली. आणि आज गोकुळाष्टमीला सकाळी सकाळी पाहिली. एकदम छान रेसिपी. आज नक्की करून बघणार. धन्यवाद ताई. तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार.
@kalpanabagul355
@kalpanabagul355 2 года назад
Khup chan zali bhaji.me nakki try karel.
@madhavimohite7742
@madhavimohite7742 2 года назад
Wahh mst ashich karnar 😊😊 😋😋😋❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍
@anitasawant9570
@anitasawant9570 2 года назад
खूप छान बनवली भाजी धन्यवाद
@vanitarane9807
@vanitarane9807 2 года назад
खूप छान आहे विडिओ। मस्त
@viddyullatabapat5600
@viddyullatabapat5600 Год назад
Bhaji Khup Masta Hoti❤
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 года назад
Mast bhajji banavli kaki babe thanks
@sawantsawant3061
@sawantsawant3061 2 года назад
भाजी छान दिसते आहे.
@manishadusane3398
@manishadusane3398 2 года назад
Thanks,mast bhaji diste 👌👌
@sayalisurve3104
@sayalisurve3104 2 года назад
खूप छान आहे 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@payaltawde1012
@payaltawde1012 2 года назад
Khoop Chan 👌👌👌👌
@smitanaik7112
@smitanaik7112 2 года назад
माझ्या आवडीची भाजी मस्तच
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 года назад
खूप छान आम्ही पण अशीच करतो
@aartimayekar8903
@aartimayekar8903 2 года назад
खूप छान भाजी
@vanitagurav2605
@vanitagurav2605 2 года назад
Khup mast 👌👌 bhaaji👍👍
@anilsagvekar209
@anilsagvekar209 2 года назад
मस्त दरवर्षी जन्माष्टमी उपासाला आम्ही करतो छान लागते
@peacefulmeditation8634
@peacefulmeditation8634 2 года назад
Khupch chan recipe .mihi karen asha prakare.
@angeladsouza3113
@angeladsouza3113 2 года назад
Simple and easy. Thank you...
@NandiniAwale-hc6vs
@NandiniAwale-hc6vs 2 месяца назад
Sagle pdarth Chan astat ❤
@minalkushte5348
@minalkushte5348 2 года назад
Aai ani Krushnai Thank you.👌
@geetag8932
@geetag8932 11 месяцев назад
Khup chan mast aahe aavdli
@neetamuranjan7421
@neetamuranjan7421 Год назад
Koop Chan zali aahe 👌👌
@prajaktakoli554
@prajaktakoli554 2 года назад
१. नंबर भाजी 👌👌👌
@RupaliKesarkar
@RupaliKesarkar 2 года назад
Khup mast😋😋
@raj-cb1xz
@raj-cb1xz 2 года назад
Sunder recipe 👍👍
@sangeetatodkari9128
@sangeetatodkari9128 2 года назад
Khup chan 👌👌👌... Thanks.
@jyotimankame8940
@jyotimankame8940 2 года назад
ताई छान दाखवली भाजी 👍❤️
@kailashdabhade9527
@kailashdabhade9527 2 года назад
Tumachi racpe ani tvamcha vichar fan chan oppside shamugl kheer
@user-ip6le8ze5q
@user-ip6le8ze5q 2 года назад
@रसिका घोसाळे........अशीच मी पण करते भाजी ...भाकरी आणि हीच भाजी खायची खूप छान लागते
@smitatalekar8006
@smitatalekar8006 2 года назад
Nice recipe. Maushi kiti chan sagtat kiti chan vatat tumche vidio baghaila khup aavdtat. Mast. 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹❤
@prajaktaparab6626
@prajaktaparab6626 2 года назад
Mazhi aavdati bhaji😉😅
@snehalatalad8585
@snehalatalad8585 2 года назад
Mast bhaji
@ashwinisalunkhe4786
@ashwinisalunkhe4786 2 года назад
खुप छान समजून सांगता
@smitawadekar8188
@smitawadekar8188 2 года назад
Khup chhan 👌👌👌
@hemantraut3539
@hemantraut3539 2 года назад
मला ही भाजी खुप आवडते.मस्त👌👌😋😋
@aatmvishwasbysameedha9123
@aatmvishwasbysameedha9123 2 года назад
Khupch chhan 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@madandharmadhikari1787
@madandharmadhikari1787 2 года назад
Khup chan
@ujwalavithalkokatnur62
@ujwalavithalkokatnur62 2 года назад
I like it I never know this bhaji i try it..
@neelampednekar7639
@neelampednekar7639 2 года назад
Khup chhan
@shobhaagawane9446
@shobhaagawane9446 2 года назад
Khoop chhan
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 года назад
अप्रतिम भाजी मला खूप आवडते 👌👌
@smitakadam2690
@smitakadam2690 2 года назад
Khup sunder
@jayshreerijhjn2025
@jayshreerijhjn2025 2 года назад
मस्त.
@priyam9717
@priyam9717 2 года назад
Khup mst
@sandhyanawale9714
@sandhyanawale9714 2 года назад
Khup Chan 👌 👌
@himanshupitale1881
@himanshupitale1881 11 месяцев назад
खुपछान ताई भाजी दाखवली
@anujadalvi6498
@anujadalvi6498 2 года назад
Khupach chaan
@vidyapawar191
@vidyapawar191 2 года назад
Wowww!!!Thanks Krushnaee and her mom🙏🙏🙏 Mee aajach hee paane gheun aali udya bhaaji karaiyala....ani tumhi aaj dakhavli video madhey🙏🙏😅😅 Thanks a lot🙏🌹
Далее
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн
Moringa Health Vebenfits
15:40
Просмотров 343 тыс.