Тёмный

शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी प्रकार २। न खाणारे देखील आवडीने खातील । Shevgyachya Palyachi Bhaji 

Prajaktas Kitchen
Подписаться 84 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

मृग नक्षत्र सुरु झाले कि शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी करून खाली जाते. हि भाजी पाला /पाने उकडून घेऊन केली आहे. Shevgyachya Palyachi Bhaji
शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी प्रकार 1 (न उकडता केलेली भाजी )
• शेवग्याच्या पाल्याची/प...
शेवग्याचा पाला / पाने 1 मोठा बाउल
तूर डाळ 4 टीस्पून
कांदे 2
हिरव्या मिरची 1
हिंग १/२ टीस्पून
जिरे 1 टीस्पून
मोहरी 1 टीस्पून
हळद १/२ टीस्पून
लाल तिखट 2 चमचा
शेंदण्याचा कूट 2 टीस्पून
लसूण पाकळ्या 20-15
तेल 1 चमचा
मीठ
Drumstick leaves 1 bowl
Toor Dal 4 tsp
Onion 2
Green Chilis 1
Asafoetida 1/2 tsp
Cumin 1 tsp
Mustard 1 tsp
Turmeric 1/2 tsp
Red Chili Powder 2 tsp
Raw Peanuts (Crushed)2 tsp
Garlic cloves 20-15
Oil 1 spoon
Salt
#शेवगाभाजी
#पावसाचीसुरुवात
#मृगनक्षत्र
#शेवग्याच्यापाल्याचीभाजी
#Drumstickleavesrecipe
#prajaktaskitchen
#Shevgyachyapalyachirecipe
#marathifestival
#marathirecipe

Опубликовано:

 

3 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@jyotikulkarni7332
पहिल्यावेळी शिकवलेली भाजी मस्त झाली
@tigergamer4450
@tigergamer4450 Год назад
Hii 👍🏻 मी बनवले भाजी खूप छान झाली
@vinayakbanne7764
@vinayakbanne7764 3 года назад
अगदी छान
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 года назад
ताई तूम्ही खूप छान समजाउन सांगता.खुप छान भाजी लागते ही.भाजी चाळणी वाफेवर उकडुन घेतली तर दोन्ही उद्देश साध्य होतील .अस मला वाटत तुमच काय मत आहे ताई.
@deepakjedhe5908
@deepakjedhe5908 2 года назад
Nice must 😚
Далее
Moringa Health Vebenfits
15:40
Просмотров 343 тыс.