किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा खूपच सुंदर अभंग गायलेत. चाल तर फारच उत्कृष्ट लावली आहे.अभिनंदन आपणा सर्वांचे.तसेच आबा आपणास वाढदिवसाच्या आमच्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा खूप छान अभंग गायला फार उत्कृष्ट चाल लावली खूप खूप अभिनंदन तसेच आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂🎂🥀🥀🥀🥀💐💐💐👌👌👌🌷🌷🌷👌💐💐