Тёмный

श्रावणाचा पहीला दीवस!! आज पासुन स्वामींच्या पारायणाला सुरवात केली.. संपुर्ण महीना सेवा करुया.. 

Pooja's Lifestyle
Подписаться 570 тыс.
Просмотров 126 тыс.
50% 1

#swamiseva #shreeswamisamarth #swamianubhav #swamicharitraparyan
Buying link:
Oddy Ecobake Brown Baking & Cooking Paper (Unbleached & Chlorine Free): amzn.to/3thnp5h
Oddy Ecobake Cooking Paper Tray: amzn.to/3HQoZz7
Oddy Ecobake Non Stick Liners - Perforated: amzn.to/3f7FZVb
Oddy Cooking paper circles: amzn.to/3f9TRhD
email I'd bhadangepooja99@gmail.com

Опубликовано:

 

28 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 918   
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 года назад
अरोहीला अनेक आशिर्वाद...तुमची सेवा फलद्रुप होओ हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 💐
@haribachavan8021
@haribachavan8021 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏
@swatichavan5897
@swatichavan5897 2 года назад
स्वामी समर्थ ताई, video च्या शेवटचं वाक्य खरंच खूप छान होतं, (अगदी माझ्या मनातल) विटाळ, सुतक या सगळयांच्या पलीकडे आपलं आणि स्वामी आईच नात आहे, आपल्या मनातलं स्वामी आई बरोबर ओळखते आणि न मागताच आपल्याला ते देते,हा माझा अनुभव आहे
@vijaymohite1237
@vijaymohite1237 2 года назад
ताई तुम्हचे व्हिडीवो खूप खूप छान असतात . माहिती . सेवा नियम सर्व काही खूप छान सोप्या पद्धतीने सांगता .... कोणती सेवा कधी कशी करावी . हे सर्व खूप छान सांगता आम्हाला तुमच्यामुळे खूप काही सेवा कशी करावी हे माहित झाले आणि तुमच्यामुळे आमच्याकडून सेवा करून होते खूप थँक्यू ताई अस च आम्हाला मार्गदर्शन करा व्हिडीवो ची वाट बघत असते आम्ही🙏🙏🙏🙏🙏 तुजावर स्वामीचा आशिर्वाद नेहमी राहो🙏 श्री स्वामी समर्थ
@hrishikeshborse6223
@hrishikeshborse6223 2 года назад
खरचं आहे ताई महाराजांचं आणि आपलं नात या सगळ्यांचा पलिकडे आहे🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@punammhase4108
@punammhase4108 2 года назад
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
@madhurichougale7170
@madhurichougale7170 2 года назад
🌸🌸🙏🏼🙏🏼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌸🌸🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼
@pruthavirajjadhavofficial1901
@pruthavirajjadhavofficial1901 2 года назад
खूप छान माहिती सांगितली ताई म्हणून मी तुमच्या व्हिडिओची रोज आतुरतेने वाट पाहत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rekhadasarwar8402
@rekhadasarwar8402 2 года назад
Thanks tai khup Sunder seva ahet tumchya and mala jya Prashanach ans hav hot te melale🙏🙏🌺🌺Shree Swami Samarth 🙏 🙏🌺🌺
@manishagade2242
@manishagade2242 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺
@sunitagalakate5510
@sunitagalakate5510 2 года назад
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rohinisart..6560
@rohinisart..6560 2 года назад
Shree swami samarth 🙏🌺 thank you so much tai tumhi maza khup motha prashn sodavala thank you so much... Swami tumachya sar changlya icchha purn karatil ,hich swami na prathana 🙏🙏
@omsuryawanshi2348
@omsuryawanshi2348 2 года назад
खूप छान माहिती सांगितली ताई 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 Shree swami samarth 🌹 🌹 jai jai swami samarth 🌹 🌹 🌻🌻🌷🌷🌼🌼❤️
@any_spy8807
@any_spy8807 2 года назад
" ज्या ज्या स्थळी मन जाय माझे ! त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ! मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी ! तेथे तुझे सद्गुरु ! चरण दोन्ही ! " !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
@kalpanabhande9387
@kalpanabhande9387 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@bhushanjo5575
@bhushanjo5575 2 года назад
ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll 🙏🙏🙏💐💐💐 पूजा ताई मी तुझे व्हिडिओ नेहमी बघते , मला त्यामुळे खूप मार्गदर्शन मिळते. व ते खूप छान असते, मी पण ll श्री स्वामी समर्थ ll सारमृत ग्रंथ वाचते. तू जे काही मार्गदर्शन करते ते छान असते, त्यातून तुझी प्रतेका बद्दल ची तळमळ कळते. धन्यवाद ताई व नमस्कार . 🙏🙏
@pswarashingade8527
@pswarashingade8527 2 года назад
Tai khup Chan mahiti sangitali swami sevechi .. tumcha video bgun khup Chan watat.. shree swami samrtha 🙏🌺
@vidyavarale1455
@vidyavarale1455 2 года назад
🙏🏼🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते.तुम्ही सांगता तसे मी करण्याचा प्रयत्न करते.मी नोकरी करते सकाळी 4 वाजता ऊठून मला जमतील तेवढी सेवा करते.सकाळी 8 वाजता मी घरातून बाहेर पडते ते 7 वाजता घरी जाते.प्रवासात माझे 2 तास जातात.मला खुप स्वामी सेवा करायचे इच्छा आहे.मी घरात मोठी सुन आहे.माझ्या नंतर ननंद बाई 3व 1 दीर यांचे लग्न झाले.सर्वाच्या लग्नासाठी पैसा खर्च केला.मी खुप कर्जात आहे.आता घरात माझ्याशी कोणी बोलत नाही कारण मी सासरा कडे पैसे मागते त्यानी मला वचन दिले होते तुझे मुले मोठी झाल्यावर पैसे देईल आता देत नाही आणि बोलत पण नाही.मी स्वामी सेवा केलेली कोणालाही आवडत नाही.माझी कर्ज मुक्ती साठी सेवा सागा.व माझ्या मुलाला 12वी ला चांगले मार्क पडण्यासाठी सेवा सांगा..मी रोज 1स्वामी ची माळ जपते.तारक मंत्र म्हणते.श्री सुक्तचे श्रवण करते.अजून काय सेवा करु.आजपासुन स्वामी चरित्र सारामृत चे 11 पारायणाला सुरुवात केली आहे.गुरुवार पासुन श्री गुरूचारीत्रा चे परायण करनार आहे.अजुन काय सेवा करु.मला मार्गदर्शन करा.🙏🏼🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🌹
@pratiksharahane8862
@pratiksharahane8862 2 года назад
ताई केंद्रान्त जाऊन प्रश्न मांडा पूजा ताई चा विडिओ आहे कर्जमुक्ती साठी सेवा बघा श्री स्वामी समर्थ
@bindiyasalunkhe9151
@bindiyasalunkhe9151 2 года назад
Vidya Tai Swami Bless u ❤️
@swapnalibhalerao4511
@swapnalibhalerao4511 2 года назад
Swami sarv nit kartil tai swaminvr vishwas theva ani seva kra......swami samarth
@meenakshishinde9846
@meenakshishinde9846 2 года назад
Je kahi kartay te manapasun Kara tai..... Tumcha sagal kahi Chan hoil...
@meghashirke7050
@meghashirke7050 2 года назад
Shree swami samarth 🙇‍♂️🙏
@yogitadhabhade505
@yogitadhabhade505 2 года назад
Tai Khup Chan mhahiti sanghitli thanks Khup manapasun bolta Tumchya sarkhach Maz n swamich nat wav
@jayrampande2345
@jayrampande2345 2 года назад
Tae mipan tumche vedio pahun swami seva suru keli ahe. Thank you very much tae tumachya mule khup prerana milte Shree Swami Samarth.
@truptithorat379
@truptithorat379 2 года назад
Shri swami samarth🙇‍♀️🙏🌹
@nalinimohol9107
@nalinimohol9107 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🌸🙏
@sureshreddy8417
@sureshreddy8417 2 года назад
Tai tuje video khup chan astat swami sevet awad nirman kart tumi khup chan sagat thank you so much......
@sunitachavan1069
@sunitachavan1069 2 года назад
🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩 ताई तू खुप खुप महत्वाचे सांगितले आणि तु जे काही व्हिडिओ च्या शेवटी सांगितले ते खरच आहे पण तू सगळे प्रश्नांची सर्व उत्तर दिल्या मुळे आता तूला दूसरा कोणताच प्रश्न विचारायच कामच नाही कारण सर्व उत्तर मिळाले. आणि मी आमच्या येथे केंद्रात रुद्र अभिषेक पूर्ण श्रावण महिना भर होणार आहे तर मी तेथे अभिषेक करायला सुरुवात केली आहे मी रोज जाणार आहे🌺 श्री स्वामी समर्थ🌺🚩🚩🙏🙏
@tejashrirajmane3271
@tejashrirajmane3271 2 года назад
Shree Swami Samarth🌺🙏
@babitasanap8161
@babitasanap8161 2 года назад
SHRI SWAMI SAMARTH 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@snehalpatil48
@snehalpatil48 2 года назад
Shree swami Samarth 💐💐🙏🙏mazi mul pn swami na roj namskar karun jatat school la....Ani agrbtti cha Angara laun jatat...
@kasturakachi1354
@kasturakachi1354 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ पहाते तुमचे व्हीडिओ बघुन मला ही सेवा करायची आहे पण असं वाटतं आपल्या कडुन काहीतरी चुकलं तर यांची भीती वाटते
@chandansupekar3839
@chandansupekar3839 2 года назад
Shree Swami Samarth tai 🙏
@bhagyashrikhochare777
@bhagyashrikhochare777 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸
@sakshisworld2420
@sakshisworld2420 2 года назад
Tai khup important mahiti dili aaj tumhi…Thank u…Shree Swami Samarth
@sanjayshete5950
@sanjayshete5950 2 года назад
ताई आज महादेवाच्या मंदिरात रुद्राध्याय पठाण झाले खूप छान वाटलं श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@myartworld07070
@myartworld07070 2 года назад
💐श्री स्वामी समर्थ💐 ताई 108 पारायण करायचा अगोदर केंद्रात नारळ नेऊन ठेवायला लागणार का फक्त संकल्प करायचा
@kanchanchanche2835
@kanchanchanche2835 2 года назад
🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏
@omghule7940
@omghule7940 2 года назад
तुझ्या मनातली इच्छा स्वामी नक्की पुर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@indunalavade1199
@indunalavade1199 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई नमस्ते खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ
@Ds-ig6ct
@Ds-ig6ct 2 года назад
पूजा ताई तुला स्वामी चरित्र वाचायला इतका कमी वेळ कसा लागतो मला वाचायला 3 तास लागतात
@sonalitayade8674
@sonalitayade8674 2 года назад
1 tasach lagto ,,,speed wadhawa
@sulbhadarade8588
@sulbhadarade8588 2 года назад
Tumcha grhnt dusra asnar tai Swami cha Kendra Mady milto to ghea
@Ds-ig6ct
@Ds-ig6ct 2 года назад
@@sulbhadarade8588 बर ताई 🙏🙏
@shitalgangurde9500
@shitalgangurde9500 9 месяцев назад
Mla pn 1 tas lagto vachayla
@Shadow_anime_master
@Shadow_anime_master 5 месяцев назад
मला पण 3 तास लागतात
@diksha625
@diksha625 2 года назад
Tai mi aaj pasun gurucharitra Parayanala Survat keli Tai mi nruhasinh sarsvti mandir aahe na Karanja ( lad) he maz maher aahe gurucharitra mdhe Dilay na Karanja lad bddal
@priyankagadade5317
@priyankagadade5317 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sakshideshmukh.2623
@sakshideshmukh.2623 2 года назад
अगं ताई मी राजस्थानमध्ये राहते येथे केंद्र नाही गं... श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹❤️
@divyagurukhel1975
@divyagurukhel1975 2 года назад
उद्या पासून पारायनाला सुरवात केली तर चालेल का ताई please सांगा
@nehapalkar6347
@nehapalkar6347 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌷🌷
@tggamingff1640
@tggamingff1640 2 года назад
Khup chan mahiti dili श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@shobhasomwanshi3743
@shobhasomwanshi3743 2 года назад
खूपच।छान।पूजा ।केलीताई।धन्यवाद क्षी स्वामी समर्थ
@nanduhembade8468
@nanduhembade8468 2 года назад
स्वामी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत बाळा
@swapnalibhalerao4511
@swapnalibhalerao4511 2 года назад
Mi pn kendrat abhishek karnar ahe.......mla te bhagya milale 5 tarkhela shukravari......swami chi krupa mla sandhi milali......karan purn mahinyat ek diwas ekch jodi abhishek krnar ahe amchya kendrat ani mla 5 tarik milali.....swaminche ashirwad......shree swami samarth
@21pulkitkanvinde9c8
@21pulkitkanvinde9c8 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🏻🌹 तुम्हाला आरोहिला नमस्कार 🙏🏻🍫🍫 कित्ती गोड मुलगी आहे आरोही ♥️आहे सुध्दा नेहमी स्वामिरायांना नमस्कार करूनच आमच्या कामांना सुरुवात करतो,🙏🏻👍ताई तुम्हाला पण चहा मध्ये साय घालून घ्यायची सवय आहे का?👌👌😋
@jayapund5213
@jayapund5213 2 года назад
Tai mi pn kal 51veles gurucharitr avtrnika Pathan keli... shree swami samarth....💐
@kirtiughade9491
@kirtiughade9491 Год назад
ताई मी तुमचे व्हिडिओ बघते...स्वामी नित्य सेवा घेतली आहे...सकाळी पाचला उठून करते नंतर ...मला शॉप वर जायचं असत😊...सगळ आवरून. जाते...अजिबात कंटाळा येत नाही...उलट उत्साह येतो...खूप प्रसन्न वाटत घरात...स्वामी समर्थ महाराज साक्षात घरी आहेत अस वाटत🙏🙏😊😊तुमचे आभार ताई...
@anytimehasa4927
@anytimehasa4927 2 года назад
Tai tu kup Chan seva karte shri swami samarht, tai mazya vadilana pyarilisis zalela aahe, tyana kahic bolta yet nahi, ujwa hat aani pay neet kam karat nahi me konti seva karu tai Mala sang n plz
@nandashinge6963
@nandashinge6963 2 года назад
SHREE SWAMI SAMARTH 🌸 🌺 Aarohila khup khup aashirvad 🙌🙌🤗
@swatibiradar21
@swatibiradar21 2 года назад
Shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏🙏 Avdhut chintan sri gurudev datta.. 🙏🙏🌸🌸
@aaravbachal5013
@aaravbachal5013 Год назад
Khup changali mahiti dili 😊
@darshanasalunkhe8024
@darshanasalunkhe8024 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही देवारयात जे कवड्या ठेवल्या आहेत त्या बद्दल माहिती सांगा प्लीज श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹
@Devyaniyborse86
@Devyaniyborse86 2 года назад
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺
@kaverikuldharan3225
@kaverikuldharan3225 7 месяцев назад
Tai mla pn seva dya na mla pn swatache ghar honyasathi. Mi ata sandya 21 swami chartra path karat ahe ya 7/12/2023 pasun+gurucharta che pn parayn chalu ahe maz bal chot aslyamule mla kendrat jata yet nahi plz ankhi kay karu ani mi pahate 3.15 la uthate ani tewa swami seva karte. Karn mazi choti sakali kahich karun det nahi. Shree swami samarth
@rachanahinge1743
@rachanahinge1743 2 года назад
Tai mi pan sawminche parayan chalo kele ahet te mi makhe gharatil sagli kame jhalyavar sadharn 11.45 la kiwha 12 vajta baste tr te chalel ka Karn mala toch vel bhetto
@savitaworlikar9645
@savitaworlikar9645 2 года назад
*🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻
@user-wv5ko4rm6l
@user-wv5ko4rm6l 12 дней назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई माझे 108 सारामृत पारायण संकल्पयुकत चालु आहे. माझे आतापर्यंत 60 पारायण झाले आहे या एवढ्या दिवसात मला खुप चांगले अनुभव आले .आणि मी ज्या कामासाठीच स्वामी कडे प्रार्थना केली होती तीही लवकरात लवकर स्वामी पुर्ण करतील अशी मी अपेक्षा करते.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@kalpanaasankar8316
@kalpanaasankar8316 2 года назад
Thanks tai mazya manatal tumhi olkhun Uttar hi dil.....mala koop divasapasun 108 parayan karayche hote....thanks🙏
@pruthaswami8358
@pruthaswami8358 2 года назад
108 divasacha sevet masik palich kas karych
@chandnikhade1710
@chandnikhade1710 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐🏵️🌺🌹🙏🙏
@ganeshgunjal712
@ganeshgunjal712 2 года назад
🙏Shree Swami samarth 🙏 tai mi 6 _7 mahinyn pasun jap mal kart navte tar mi navin japmala aanu ki pahili japmala vaprul tar chalel ka plies reply
@rupalidatey8754
@rupalidatey8754 2 года назад
Shri Swami Samarth tai 🌹🌹 mla swami chya aashirwad achi khup grj aahe g tai
@truptisadare139
@truptisadare139 2 года назад
ताई मी रोज गुरूचरित्र चा चौदावा अध्याय वाचते,तारक मंत्र, काळभैरव अष्टक,घोरकषटोदोरण स्त्रोत रोज वाचते.
@jyotim5463
@jyotim5463 2 года назад
Thanks Tai mahiti dilyadabal 🙏🙏shri swami samarath 🙏🙏
@vidyashinde8760
@vidyashinde8760 2 года назад
हो पूजा मीपण आजपासून १०८ श्री स्वामी समर्थ सारमृत चे पाठ करणार आहे
@snehalkumbhar1289
@snehalkumbhar1289 2 года назад
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🕉️🌍
@garimagolhar8191
@garimagolhar8191 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🙏 tai paranyan krtana ky ky niyam krave lagte tycha video kra.. please
@vinitasaindane
@vinitasaindane 2 года назад
Tai mala pan 108 patayan krayche hote. But mdhech jar Sutak aale tar.. Mg pahilyapasun start krave lagel ka mag...
@shriharikirti8240
@shriharikirti8240 2 года назад
Tai aj shravan महिन्यातला 1 ला दिवस मी आज तुम्ही सांगितलं तसा रुदराभिषेक केला,खूप अलचानी आल्या पण झालं,2 तास लागले मला, खूप बरं वाटलं,माझे मुलांना बरं वाटलं पाहिजे,मग मला पण खूप बरं vate, जय गजानन ताई,,
@punambhadane255
@punambhadane255 Год назад
Tai maza mulga 3 वर्षाचा आहे आणि रोज स्कूल la jatana to स्वामींचा नमस्कार करून .स्वामी आजोबा तुम्ही पण माझ्या सोबत school la चला म्हणुन सांगतो
@mr.rahulwakade1982
@mr.rahulwakade1982 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@priyankadeshmukh4837
@priyankadeshmukh4837 2 года назад
Mst tai video , tumhi jas seva sangta tas karnycha praytn karte
@N_i422
@N_i422 11 месяцев назад
Tai mi 108 paraynacha sanklap kela aahe maze 25 parayn purn zalet aani sutak padly chulat -chulat sasre aahet te .. mg 13 divsach sutak samplyavr part sanklp karayla lagel ki pudhe countinue kel tr chalel .. pliz reply dya lavkr ..
@rohitkr1174
@rohitkr1174 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 Tai 11 guruvar krtana bramchrya Palavi ka
@rohitkr1174
@rohitkr1174 2 года назад
Plz reply
@kanchansanap6599
@kanchansanap6599 2 года назад
Mi pn udya pasun parayan krte..shree swami samarth
@varshapowar4002
@varshapowar4002 2 года назад
Khup chan Aaru bala... 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@madhuriahire4982
@madhuriahire4982 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
@priyankaJagtap-ub8fx
@priyankaJagtap-ub8fx 12 дней назад
hi tai mla as vicharay ch hot ki 108 divsache parayan krtana pooja mandani seprate pata vr karavi ka ?roj kiti adhyay vachan karave 108 divsache parayana sathi ....shree Swami samarth
@sujitdatey3295
@sujitdatey3295 2 года назад
Tumhala pan sharwan mhahinaychay subhecha🙏🏿
@sandeshtodankar8340
@sandeshtodankar8340 Год назад
🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
@khushbubarewar2064
@khushbubarewar2064 2 года назад
Tai navgrha sotr he rudr la sampust lavun karta yeil ka
@priyankajoshi8555
@priyankajoshi8555 2 года назад
Tai tumhi khup chan ahat n tumche prtyek video mdhe kahi tari shikayla bheta
@sarikadeshmukh6695
@sarikadeshmukh6695 2 года назад
मी महानुंभाव पंथी आहे श्री स्वमी समर्थ दत्त अवतार आहेत म्हनुन मला त्यांची सेवा करायला आवडते मी माझ्या मुलांन साठी cat neet ची तयारी करत आहेत त्या साठी सेवा घेन्या साठी केद्रात गेली होती पन त्यानीं मला इतर देवी देवतांची सेवा दिली पन आम्हाला इतर सेवा घेता येत नाहीत फक्त स्वामी ची सेवा मला पाहीजे माझी मदत करा क्रपया माझ म्हणन वीचारात घ्या 🙏🙏🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸
@bhartimhaismale1402
@bhartimhaismale1402 2 года назад
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव देव दत्त 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@neetaskitchen1744
@neetaskitchen1744 2 года назад
Roj kontya colour che asn takave te sanga 🙏plz vara nusar colour sanga
@swapnaanekar1263
@swapnaanekar1263 2 года назад
Shree swami samarth tai tumi kup chan samjun sagtha
@archanaphalke6728
@archanaphalke6728 11 месяцев назад
Tai sakali kiti vajta suru kartat ani dupari kiti vajta vachata ani sandhakali sanga plz 🙏🙏❤❤
@nalinikharat4844
@nalinikharat4844 2 года назад
ताई सोमवार पासून ही सेवा सुरू केली तर चालेल का पिलज रिप्लाय द्या ना जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@ashwinimogare3113
@ashwinimogare3113 2 года назад
Tai swami charitra saramrut parayan chi sangta jar amavasyachya divshi ali tar kay karatache pls sanga.
@sangitamore5117
@sangitamore5117 2 года назад
Shree swami samarth Maharaj ki jay ho 💐💐💐
@jagrutipatil4182
@jagrutipatil4182 Год назад
Shree Swami Samartha, Tai mala please sanga, Gurucharitra che 108 parayane aani Swami che 11 Guruwar ekatra kele tar chaltil ka
@snehajagtap4473
@snehajagtap4473 2 года назад
Mala hi 11 gurvar kariche ahet . Pls mala sangal ka me konte konte books gheu. Karan bajarat 11 guruvarche pustak nahi milat. Guru charitre he pan pustak lagte ka?
@truptinagare3121
@truptinagare3121 2 года назад
Mi kal 51 vela Avatarnika vachayache seva keli, khup usheer zalyamule shankh aani sakhar mandirat thevayala nahi jata aale, te aaj thevala tar chalel ka? Shree swami samarth
@suvarnabhilare3570
@suvarnabhilare3570 2 года назад
ताई मी आजपासून नित्य स्वामी दर्शन वाचते एक माळी श्री स्वामी समर्थ सारामृत एक अद्याय करते
@supriyakulkarni5763
@supriyakulkarni5763 2 года назад
Swami che vastra navin ghya na...ani black che naka ghalu...chan ashe pink yellow colour madhe ghya na
@amrapalilokhande9386
@amrapalilokhande9386 2 года назад
Mi ya purvi kadhich vachlel nahiy he parayan tar mi Aaj pasun suru karu shkteka ani jar karaych asen tr sanklp karun vachu ki asach
@MARATHAGAMER15
@MARATHAGAMER15 2 года назад
Tai फूल var चीलट बसले की मग लगेच कडेयचे का आणि कोटे टेवायचे फूल आणि plz reply 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vidyapawar5911
@vidyapawar5911 2 года назад
Shree swami samarth 🙏🙏 Tai 108 swami samarth saramrutache parayan kartana 108 divas diva akhand thevayacha asato ka plz sanga
@shobhatayade7037
@shobhatayade7037 2 года назад
🌺🌹 shri swami samarth ll 🌹🌺🙏🙏tula pan shravan mahinyachya khup shubhechha.
Далее