Amhi veglle rahilo hoto खूप tenshan hot mul don lahan hoti vegll rahilo ani job gela.ghrche khup tras dyache asch you tube vr bgt hote tuja video bgitla kraych thrvl swamiche gurruvar kele 3 guruvari nvin job milla Tai tujamull mi swami sevet ale swami sevebdl mla khaich mahit nvt pn jse tai tuje video bgitle tevhapasun suravt keli . khrch tai tu yvd samjaun sangte agdi mothi bahin sangte tshi prtek seva sangtes khup khup dhanvad tai🙏🙏
तू बोलतेस तर borr नाही करत ग असे वाटते तू बोलत रहावी आणि आम्ही ऐकत रहावे तुझ्या मुळे मी स्वामी सेवेत आले माझेही खूप छान चालले आहे खूप आनंदात आहे तुझ्या मनातीलसगळ्या इच्छा पूर्ण होवोत मनापासून स्वामी कडे मागणे love you all family members ❤❤
अप्रतिम सुगंध म्हणजे सोनचाफा...माझ्या शेजारच्या मैत्रिणी कडे खूप मोठे सोनचाफा प्लांट आहे....छान फुले लागतात...मलाही मिळाले एकदा दोनदा फुल...खूप प्रसन्न वाटते देवघर सोनचाफा फुल स्वामींना वाहील्यावर 😊😊
श्री स्वामी समर्थ काय बोलू तुझ्याबद्दल शब्दच नाहीत फक्त सर्वांना सुखी ठेव आणि स्वामी तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो एवढीच ब्रम्हांडाच्या चरणी प्रार्थना करते 🌼🌹🌼🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤ माझ्या दिवसाची सुरुवात स्वामी च्या दर्शनाने होते मलासुद्धा कोणीही एवढं वाचत बसली सेवा केली म्हणून विचारत नाही पण मी माझी कर्तव्ये पार पाडून देव देव करते कालच तारक मंत्र आणि नामस्मरण चालू केले आहे अजून एक आमच्या कडे पालकांचं गरगरट म्हणतात श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ ताई सर्व काही सुरळीत चालले आहे तुमचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या बरोबर आहे 👌 अशी ची तुमची प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना ताई मी पण पारायण चालू करणार आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺
Tai tuza mule mala pn seve baddal mahit zala ani mi 2 varsha pasun tuza ek hi video miss nhi krt khup mast sangte tai tu kharach mi swami sevet fkt tuza mule aali nhi tr konala vicharych hach prashn hota tuz man khup motha aahe samjavun agdi haqqane sangte mazi sweet Pooja ta❤i❤❤❤
ताई तुम्ही घरची शोटी मोठी कामे मना,की कोणतीही गोष्ट मना तुम्ही आम्हाला शेयर करता तर मला खूब श्यान वाटे कारण मी खूब खूब घरच्या परिस्थितीमुळे डिप्रेशन असते तर मला खूप श्यांन वाटे तुमचा व्हिडिओ बगून,आणि खूप च्यान मार्ग दर्शन करता महिलांना,घरच्या गृहिणींना त्याच्या साती तुमचे आभार मानते🎉🙏🙏🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏पण मला तुमच्या सोबत बोला च आहे ताई तर तुमचा n mla मिळेल का
श्री स्वामी समर्थ ताई खरं सांगू का तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील सगळे प्रसंग सेमच आहेत अस वाटतं आणि मी तुमच्यामुळेच या स्वामी सेवेला लागली आहे स्वामींनी मला खूप भरभरून आणि आता माझाही मुलगा 10 महिन्या आहे तुम्ही बोलत असताना असं वाटते की माझ्या बद्दलच कोणीतरी बोलत आहे
ताई मी खूप स्वामींची सेवा करते आता माझे पारायण चालू आहे मला माझे स्वतःचे घर लवकरात लवकर व्हावे असे वाटते घर बांधताना मला कोणतीही अडचण येऊ नये अशी स्वामींच्या कडे प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙇🏻♀️ ताई तारक मंत्र किती वेळा बोलायचं मी नवीन आहे सेवेत तर माल एवढ काही माहित नाही आणि तुजी विडिओ बगुन मी 11 गुरवार केले पण त्याच फळ मला महाराजांनी दिली आमच्या घरात वास्तुशांती झाली नव्हती पण जसे गुरवार चालू केले तसें घरात 2 कार्य झाले थँक्स ताई तुजी वीडियो बघितली ना महाराजांच्या सेवेला लागली मला महाराजच्या अजून सेवा करायच्या आहेत तर तू प्लीज मला सांगशील का सगळं कस करायचं काय करायचं स्वामींनी आमच्या घरात शुभ कार्य घडवून आणलेत 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙇🏻♀️
Khup chan seva sangte tai tu mi jevha pasun swami seva karat ahe tevha pasun khup kahi changal zal maz 50% prashn tar 2/3 diwsat ch sutale maze ani mg mala vishwas basala swami ahet mala asa hot na rikamya welet kahina kahi karu watt seva ani mi karte thanks pooja tai shree swami samarth 🙏✨
Sri Swami samrth tai mi pn survat Keli सेवेला ताई पण मला सगळे नातेवाईक झिडकारून टाकतात त्या साठी मी तर्क मंत्र चालू केला आहे मी रोज म्हणते तारक मंत्र मला सगळ्यांनी मला समजावून घेवा आणि मी काय वाईट करत नाही काही नाही पण माझ्या बद्दल खूप लोक मला एकट पडतात मला खूप त्रास होतो त्याचा मी खूप रडते मी सांगितलं मागच्या कमेंट मध्ये मी इकडे माझं कुटुंब घेवून एकटी पडलेली आहे नवरा पोर मळ्यात आहे शेजारी पाजारी कुणी च नाही
Pooja tujhyamule me swami sevet aale... gelya shanivar ravivar akkalkot yethe swaminch darshan ghetal.. khup prasann vatal... tu sangshil ti sagli seva majhyakadun hotech as nahi pan akhand namsmarn chalu asat.. job mule nhi shakya hote eka divsat ek parayan mag 3-3 adhyay vachate 😊श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 💐🙏 ताई तुझे video बघितले कि खूप postive feel होत . लहान मुलगा आहे त्यामुळे सेवा करायला जमत नाही पण माऊली रोज सारामृताचे 3 अध्याय वाचून घेतात . स्वामीनी हे पारायण माझ्या कडून करून घेवू दे हि ईच्छा 🙏
Tai tu kharch samartha na sampurn aayush samarpit kele aahe mhnun swami sadaiv tuzya pathishi aahet... tai kharch khup adhyatmik aahe tu.lakho lokana changla marg dakhvit aaahe..khup khup dhanyvad...Tai mi pan swami n chi seva karto aahe ..pan ajun hi ups down aahet.. aarthik babtit thoda unlucky aahe...swatache ghar vhave ase khup vat te pan Aarthik paristhiti ti mule ajun tari sakar hot nahi...
Shri swami samarth tai me tujhe video baghtiyee majhya sobat suddha asach ghadat hota ghara madhi khup adchani hotya pan aata me swami seva karunch khup aanandi aahe
Etk sgl chan sangtes tai tr video selfie video mdhe bnv pn tyachya settings mdhe mirror mode bnd kr na mhnje dev ghar mdhil om Jo ahe to ulta nahi disnar.
Tai roj 1 adhyay vachla tar chalel ka 21 divas roj 1 adhya office la lavkar jav lsgte train pakadavi lagte tar 1adhya vachla tar chlel ka tai pls sagna
Khoop chan Pooja tu Khoop chan boltye mi pan swami sevekari ahe tu Khoop mana pasun bolat astyeani mi tuzy saglye video pahat asty ani mala tye avdtat swami ata thoda mota zala ahe sukhi raha Pooja ani mi pune la rahety shree swami samartha jay jay swami samarth ❤❤❤❤
ताई आज तुम्ही कलर्स स्वामींच्या उजव्या हाताला ठेवला यापूर्वी मी बघत होते की तुम्ही स्वामींच्या डाव्या हाताला कलश ठेवत होता... श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai ...majh pn chot bal ahe mi guruvar karte pn ekc adhay wachte.....21 diwasanchi Swami seva mi Karu shakte ka.... ani tarakmantr kele tr chalel ka fakth .
ताई मी पण स्वामी चरित्र सारामृत पारायण २१ मार्च पासून सुरुवात केली व पुर्ण १० एप्रिल रोजी स्वामी प्रगटदिन दिवशी सांगता करणार आहे. रोज २१ अध्याय वाचन सेवा पूर्ण करत आहे. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏 मी तु सांगितले ते उपाय करते.
Tai yek prashn hota Me 21 divas paraynala survat keli aahe..plz mala sanga parayn klavadhi mdhe 21 divs rojachi dev puja karavi ka?mhnje devana anghol ghalun puja karavi ki nahi...?