वा 👌👌👌काय सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय पितामह आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद आबा. वा पेटी मास्टर. एकनाथ सर बंधूराज. वा.तबलावादक नादच खुळा जोडीचा. खरच खूप खूप अभिनंदन तीघांच पण. आज राम नवमीच्या आपणास. विठठल काळे.नाना.पुणे.यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा आबा.