श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी मंदिर, अमरावती, विदर्भ, महाराष्ट्र. श्री अंबादेवी ही विदर्भाची कुलस्वामिनी. हे मंदिर अति प्राचीन असून इतिहासात त्या मंदिरचा उल्लेख अगदी महाभारताच्या काळापासून मिळतो. शिवरायांच्या काळात सुद्दा ह्या मंदिराचा उल्लेख आहे. श्री एकवीरा देवी ही श्री अंबादेवीचाच अवतार. श्री अंबादेवीच्या मंदिरा मुळे ह्या शहराचे नाव अमरावती असे आहे. अमरावती शहरमध्ये आणि आजूबाजूला खुपसे प्रेक्षणीय स्थळे आहेत.
Shri Ambadevi & Shri Ekveera devi Mandir, Amravati, Vidarbha, Maharashtra. Shri Ambadevi is kulswamini of Vidarbha. This temple is very old, and we can see the reference even in Mahabharata. This temple reference can be seen in Shri Shivaji Maharaj period. Shri Ekveera devi is incarnation of Shri Ambadevi. Amravati city has got its name due to Shri Ambadevi temple. There are plenty of tourist spots, places in and around or nearby to Amravati city.
4 окт 2024