Тёмный

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १ जुलै. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 1 July 

Amrit SantVani
Подписаться 20 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

🌸 गुरु कशाला हवा ? 🌸
व्यवहारातसुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरू करील. मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्‍गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.
संताच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे ? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परिक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्यावरून आपण संताची परिक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे, त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरू‍आज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्‍गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत; ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे ? सद्‍गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले, ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा, त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे; तेच करावे आणि आनंदाने रहावे.
१८३. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १ जुलै. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 1 July

Опубликовано:

 

29 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 89   
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@laxmantukarambhalerao9529
@laxmantukarambhalerao9529 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम
@user-fp3vw3wu1f
@user-fp3vw3wu1f 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रम्हचैतन्य गोंदावले कर महाराज की जय 🚩🙏
@arunsawant736
@arunsawant736 3 года назад
🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏जयहरी माऊली 🕉️👣🎀👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्री राम जय राम जय जय राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 3 года назад
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏 🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@anitawagle1785
@anitawagle1785 3 года назад
🙏माउली माउली 🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@meenagosavi2536
@meenagosavi2536 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@vilasbhole6310
@vilasbhole6310 3 года назад
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 3 года назад
🙏🙏🙏 " श्रीराम जय राम जय जय राम "
@anantkudu2214
@anantkudu2214 3 года назад
🙏🙏🌷🌷 श्रीराम जयराम जय जय राम
@ajaypatil1649
@ajaypatil1649 3 года назад
जय श्रीराम 🌺🌺🌺🙏🙏🙏
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 3 года назад
Thanks
@ajitkulkarni4031
@ajitkulkarni4031 3 года назад
🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@dhanashreekundap2576
@dhanashreekundap2576 3 года назад
Shree ram jay ram jay jay ram
@balkrishnasatarkar9377
@balkrishnasatarkar9377 3 года назад
राम कृष्ण हरी शुभ सकाळ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 3 года назад
।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@sujataambole1655
@sujataambole1655 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@sharaddatar8786
@sharaddatar8786 2 года назад
श्री ब्रह्मचैतन्याय नमोनमः।
@surekhakharote4551
@surekhakharote4551 3 года назад
श्रीराम जय राम जयजय राम ।।
@surekhamane3027
@surekhamane3027 3 года назад
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 3 года назад
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@vamanravrane8906
@vamanravrane8906 3 года назад
🚩🌷गंगणपतयेनमः 🌷श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्रीरामजयरामजयजयराम श्री रामजयरामजयजयराम. श्री संत ब्रम्हचैतन्य गोंदवले कर महाराज की जय. कोटी कोटी प्रणाम . श्री गुरुर ब्रम्हः विष्णू गुरुर देवो महेश्र्वरः गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@guruparivar
@guruparivar 3 года назад
🌼☀️🌼☀️🌼☀️🌼☀️🌼☀️🌼 🌼☀️श्री राम जय राम जय जय राम☀️🌼 🌼☀️🌼☀️🌹🙏🌹☀️🌼☀️🌼
@purnimapant5379
@purnimapant5379 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जानकी जीवन स्मरण जय जय राम सतगुरु श्री महाराज मां साहिब को प्रणाम🙏🙏🏹🏹🏹🏹🌿🌿🌿🌱💐🐚🌺🏵️☀️🍁💥💐
@kantilaljagtap6223
@kantilaljagtap6223 2 года назад
श्री ब्रहा चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@rameshsawadekar3414
@rameshsawadekar3414 3 года назад
Shri ram
@sampadamugalkhod2443
@sampadamugalkhod2443 3 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
@user-pz1ph2uz1b
@user-pz1ph2uz1b 3 года назад
🌹🌹🌹🌹🌹माझे गुरु 🌹🌹🌹🌹🌹सद्गुरु 🌹🌹🌹🌹🌹श्री सदगुरु सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न 🌹🌹🌹🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम🌹🌹🌹🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏🙏दया करा 🙏🙏कृपा करा 🙏🙏क्षमा करा🙏🙏
@neha-pd2le
@neha-pd2le 3 года назад
|| श्री राम समर्थ || 🌺🌺🙏🏼🙏🏼
@anantkudu2214
@anantkudu2214 25 дней назад
🙏🌹🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@sharmiskhhthaphatak6227
@sharmiskhhthaphatak6227 3 года назад
सुखाच्या क्षणात l दुःखाच्या घणात l उभा पाठीशी l अदृश्य हात ll गुरु एक त्राता l गुरु एक जगी त्राता l..... जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹🌹
@amitgadkari6376
@amitgadkari6376 3 года назад
JAY SHREE RAM JI.
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सश्चितानंद सद्गगुरु ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 3 года назад
🙏🏼🙏🏼🌹🌹
@bhalchandraranade1267
@bhalchandraranade1267 3 года назад
श्रीराम समर्थ !श्रीराम जय राम जय जय राम! 🙏🙏
@surekhasalvekar4935
@surekhasalvekar4935 3 года назад
नमस्कार जय श्रीराम
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
जय राम श्री राम जय जय राम
@ashapunkar8300
@ashapunkar8300 2 года назад
Hariom Hariom Hariom Hariom Hariom Hariom
@prakashbagal834
@prakashbagal834 25 дней назад
जय जय रघुवीर समर्थ
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम...
@dhananjaybarge4023
@dhananjaybarge4023 3 года назад
🙏🙏🙏
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जयराम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय जय राम जय जय राम.श्री राम जय जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जयराम जय जय राम.
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🏻🙏🏻👏👏
@ninadjoshi5344
@ninadjoshi5344 3 года назад
Shreeram jay ram jay jay ram
@guruparivar
@guruparivar 2 года назад
💥☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️💥 🩸🩸श्री राम जय राम जय जय राम 🩸🩸 💥☀️☀️☀️🩸🙏🩸☀️☀️☀️💥
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 Год назад
🙏🏻 श्री राम समर्थ 🙏🏻🙏🏻 शुभ शनिवार🙏🏻
@nilusapre8157
@nilusapre8157 3 года назад
Il श्री राम समर्थ ll जानकी जीवन स्मरण जय जय राम ll
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 3 года назад
🌼🙏🙏
@vilasdeshpande9891
@vilasdeshpande9891 3 года назад
॥ श्रीराम समर्थ ॥ नाम स्मरे निरंतर । ते जाणावे पुण्यशरीर I माहां दोषांचे गिरिवर I रामनामें नासती II ॥ जानकी जीवन स्मरण जय जय राम ॥ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 3 года назад
श्रीराम समर्थ 🙏 🙏
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 3 года назад
!! जय सद्गुरु !! श्री राम समर्थ !! श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !!
@smitashenoy3621
@smitashenoy3621 3 года назад
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🙏🙏
@SmitaJoshi-rd9qi
@SmitaJoshi-rd9qi 25 дней назад
श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम
@gajanan123able
@gajanan123able 3 года назад
!! जानकी जीवन स्मरण जय जय राम!! सद्गुरू श्री ब्रह्नचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय!! श्रीराम जयराम जय जय राम !!🙏🙏🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 года назад
जय श्रीराम!👌💐👌
@hanumantnavale7970
@hanumantnavale7970 3 года назад
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।
@sunilmahajan3040
@sunilmahajan3040 Год назад
Shri ram 🙏🌹🙏
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 3 года назад
🙏🙏
@bharteepatil4843
@bharteepatil4843 3 года назад
Shree Ram samarth🙏
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 25 дней назад
🙏🏻🙏🏻🌹🌹
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@anantkudu2214
@anantkudu2214 2 года назад
🙏🏼🌹🙏🏼🌹
@vijayshengule6237
@vijayshengule6237 3 года назад
🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍓🍓🍓🍓🍓🍓 जय श्रीकृष्ण🍓🍓🍓🍓🍓🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈🍈
@netramathkar3868
@netramathkar3868 2 года назад
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@ganeshurade9793
@ganeshurade9793 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@vanitapotdar6056
@vanitapotdar6056 3 года назад
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹
@manishchandak5019
@manishchandak5019 3 года назад
🕉 श्री राम जय राम जय जय राम
@alakawagire2851
@alakawagire2851 3 года назад
🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 24 дня назад
श्री राम जय राम जय जय राम...
@anantkudu2214
@anantkudu2214 Год назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 Год назад
श्री राम जय राम जय जय राम...
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम...
Далее
Prof. K V Belsare explaining Shree Maharaj's thoughts-1
10:13