Тёмный

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ९ जुलै. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 9 July 

Amrit SantVani
Подписаться 20 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

🌸 नाम घेण्याचा निश्चय करावा. 🌸
जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्‍नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्‍न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता, त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, आणि अनीती-अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर, हे सर्व हिंग-जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही.
जो बरा होणार नाही अशा रोग्याला जो बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते 'मी शरण आलो आहे' असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलिकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.
१९१. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल.
दुःखाची जाणीव नसल्यावर, दुःख असले म्हणून बिघडले कुठे ?
🌹।। श्री राम जय राम जय जय राम ।।🌹
श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ९ जुलै. Shri Gondavalekar Maharaj Pravachan - 9 July

Опубликовано:

 

7 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@ajitkulkarni4031
@ajitkulkarni4031 3 года назад
🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹 ।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹 ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।। 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@bhalchandraranade1267
@bhalchandraranade1267 3 года назад
श्रीराम जय राम जय जय राम! श्री राम जय राम जय जय राम! 🙏🙏
@rajanibhagwat1933
@rajanibhagwat1933 3 года назад
🙏🙏 श्री राम समर्थ 🙏🙏 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 🙏🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@arunsawant736
@arunsawant736 3 года назад
🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏जयहरी माऊली 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩श्री राम जय राम जय जय राम 🕉️👣🎀🚩🚩🚩🚩🚩🚩
@RajeshRSurve
@RajeshRSurve 3 года назад
जय श्रीराम 🙏🌹 जय श्री गोंदवलेकरमहाराज 🙏🌹
@nilimaurhekar5497
@nilimaurhekar5497 3 года назад
सीता कान्त स्मरण जय जय राम 🙏🏻🙏🏻🌷🌷🌹🌹
@sharaddatar8786
@sharaddatar8786 2 года назад
श्री ब्रह्मचैतन्याय नमोनमः
@meenakulkarni9041
@meenakulkarni9041 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 3 года назад
।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@surekhakharote4551
@surekhakharote4551 3 года назад
श्रीराम जयराम जयजय राम ।।
@ajaypatil1649
@ajaypatil1649 3 года назад
जय श्रीराम 🌺🌺🌺🙏🙏🙏
@neha-pd2le
@neha-pd2le 3 года назад
|| श्री राम समर्थ || 🌺🌺🙏🏼🙏🏼
@rameshekal6901
@rameshekal6901 3 года назад
!! श्री राम जय राम जय जय राम !!
@rajashribandekar8552
@rajashribandekar8552 3 года назад
🌺 Shree Ram 🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 года назад
जय श्रीराम!👌💐👌
@anitawagle1785
@anitawagle1785 3 года назад
🙏माउली माउली 🙏
@deepalimhaskar1743
@deepalimhaskar1743 3 года назад
Pranam sadguru.
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम .
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
जय राम श्री राम जय जय राम
@swatigumaste2160
@swatigumaste2160 3 года назад
राम कृष्ण हरी🙏
@shriramjayramjayjayram5488
@shriramjayramjayjayram5488 3 года назад
🌷🌿|| श्रीराम || 🌿🌷 🌹🌸🌷🌿🙏🌿🌷🌸🌹
@vijayshengule6237
@vijayshengule6237 3 года назад
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🍒🍒🍒🍒🍒🍒 जय श्रीकृष्ण 🍒🍒🍒🍒🍒🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
@shobhatembekar5731
@shobhatembekar5731 3 года назад
Sir Ram jay Ram jay jay Ram
@anantkudu2214
@anantkudu2214 3 года назад
🙏🙏🌷🌷 श्रीराम जयराम जय जय राम
@balkrishnasatarkar9377
@balkrishnasatarkar9377 3 года назад
राम कृष्ण हरी शुभ सकाळ नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@digambarjagtap1155
@digambarjagtap1155 3 года назад
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@shashikantnimbalkar5330
@shashikantnimbalkar5330 16 дней назад
Janki jivan smaran jay jay ram ❤❤❤
@shrikantgokhale1685
@shrikantgokhale1685 3 года назад
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@sujataambole1655
@sujataambole1655 3 года назад
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम |
@guruparivar
@guruparivar 3 года назад
🍀☀️🍀☀️🍀☀️🍀☀️🍀☀️🍀 🍀☀️श्री राम जय राम जय जय राम☀️🍀 🍀☀️🍀☀️☘️🙏☘️☀️🍀☀️🍀
@amitgadkari6376
@amitgadkari6376 3 года назад
JAY SHREE RAM JI.
@nilusapre8157
@nilusapre8157 3 года назад
Il श्री राम समर्थ ll जानकी जीवन स्मरण जय जय राम ll
@sheetalprabhukeluskar8943
@sheetalprabhukeluskar8943 3 года назад
🙏🙏🙏 " श्रीराम जय राम जय जय राम "
@hinduraonikam1354
@hinduraonikam1354 Год назад
🙏🌹 श्रीराम जयराम जय जय राम 🌹🙏
@anantkudu2214
@anantkudu2214 Год назад
🙏🏼🌹🙏🏼🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@rpbhosale8178
@rpbhosale8178 2 года назад
🙏|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 16 дней назад
🙏🏻श्री राम समर्थ 🙏🏻 🙏🏻शुभ मंगळवार 🙏🏻
@lalitvelkar4512
@lalitvelkar4512 Год назад
🙏 श्री राम समर्थ 🙏 🙏 शुभ रविवार 🙏
@sampadamugalkhod2443
@sampadamugalkhod2443 3 года назад
।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
@gajanan123able
@gajanan123able 3 года назад
!! जानकी जीवन स्मरण जय जय राम!! सद्गुरू श्री ब्रह्नचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय!! श्रीराम जयराम जय जय राम !!🙏🙏🙏
@meenagosavi2536
@meenagosavi2536 3 года назад
श्री राम जय जय राम जय जय राम
@PUSTAKPARICHAY
@PUSTAKPARICHAY 3 года назад
श्रीराम 🙏
@vishwanathpatil6266
@vishwanathpatil6266 3 года назад
।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🌹🙏
@nutansonnis664
@nutansonnis664 3 года назад
।।श्रीराम समर्थ जयजय राम।।
@sapanaraskar3560
@sapanaraskar3560 3 года назад
!! जय सद्गुरु !! श्री राम समर्थ !! श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्री राम जय राम जय जय राम !!
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सश्चितानंद सद्गगुरु ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
@smitashenoy3621
@smitashenoy3621 3 года назад
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🙏🙏
@hulgojigajakosh6824
@hulgojigajakosh6824 2 года назад
Shree Ram Shree Ram Shree Ram Shree Ram Shree Ram Shree Ram Shree Ram
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Shree Ram Samarth🙏
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 3 года назад
🙏🏼🙏🏼🌹🌹
@SmitaJoshi-rd9qi
@SmitaJoshi-rd9qi 17 дней назад
श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम श्रीराम जयराम जयजयराम
@vivekanandareddy7118
@vivekanandareddy7118 16 дней назад
🙏🏻🙏🏻🌹🌹JAY DEVA
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्रीराम जय जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.श्री राम जय राम जय जय राम.
@pandurangatole7801
@pandurangatole7801 3 года назад
🌹🌹🌴🌴🌹🌹🌲🌲🌹🌹🌴🌴🌹🌹🌴🌴🌹🌹🌲🌲🌹🌹🌴 श्रीराम जय राम जय जय राम ‌🌹🌹🌴🌴🌹🌹🌴🌴🌹🌹🌲🌲🌹🌹🌴🌴
@rameshsawadekar3414
@rameshsawadekar3414 3 года назад
Shri ram
@anantkudu2214
@anantkudu2214 2 года назад
🙏🏼🌹🙏🏼🌹
@ashapunkar8300
@ashapunkar8300 3 года назад
🙏🏼🙏🏼 Hariom Hariom Hariom 🙏🏼🙏🏼🙏🏼
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmantukarambhalerao9529
@laxmantukarambhalerao9529 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 3 года назад
श्रीराम जयराम जय जय राम...
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम.
@nikhilgaikwad9561
@nikhilgaikwad9561 3 года назад
Thanks
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@anantkudu2214
@anantkudu2214 17 дней назад
🙏🌹🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम
@ganeshurade9793
@ganeshurade9793 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@vishalnagargoje1421
@vishalnagargoje1421 3 года назад
जानकी जीवन स्मरण जय जय राम कृष्ण हरी
@guruparivar
@guruparivar 2 года назад
🛟🛟🛟🛟⚜️🛟⚜️🛟🛟🛟🛟 🍀🍀श्री राम जय राम जय जय राम 🍀🍀 🛟🛟🛟🛟🍀🙏🍀🛟🛟🛟🛟
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 Год назад
श्री राम जय राम जय जय राम...
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम...
@rutujar.prabhu3314
@rutujar.prabhu3314 17 дней назад
श्री राम जय राम जय जय राम...
Далее