दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसोबाची वाडी कृष्ण नदीकाठी औदुंबर वृक्ष आहे मी त्याठिकाणी सेवा करण्यासाठी जात असतो बारा वाजता श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रसाद म्हणून ग्रहण करून शिरवळ मार्ग सांगली नाशिक येथे आपले घरीच येत आहे 🎉
दादा मी गुरुचरित्राचे पारायण केले आहे पारायण करूनही मला तुमच्या शब्दांमध्ये अध्याय ऐकून खूप आनंद झाला आणि मी ते अध्याय एकच चित्त देऊन आई किल्ले. 🙏🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🌺