क्रुपया या प्रत्येक एपिसोड मधील सुंदर विवेचन ग्रंथ रुपाने प्रकाशित करावे. त्यामुळे ते आमच्याकडे लिखीत स्वरुपात राहील. ज्यांच्या आवाजात हे सर्व रेकॉर्ड झाले आहे, त्यांना माझा भक्तीपूर्वक नमस्कार. आवाजात जादु आहे.
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🚩🚩🚩
थोरले बंधु वयाच्या ११ व्या वर्षापासून श्रीगुरुचरित्र वाचन सेवा श्रीगुरुकृपेकरुन करतात. त्यातल्या कथांचा, श्री गुरुंच्या चरित्राची ओढ लागली. ती आस श्रीगुरु कृपेने आपल्या मार्फत पूर्ण होतय याचा अतिशय आनंद होतोय. सविनय धन्यवाद 😔🙏🏻