Тёмный

श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर गाव आणि परिसर | Shri Bhairi Bhavani Mandir, Shrungarpur | Konkan 

Kokankar Avinash
Подписаться 145 тыс.
Просмотров 56 тыс.
50% 1

श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर : संगमेश्वर पासून १८ किलोमीटर अंतरावर असणारे हे देवस्थान. प्रचितगड किल्ल्यावर श्री भैरी भवानी मंदिर आहे तिथे प्रत्येकजण जाऊ शकत नाही म्हणून गावाच्या पायथ्याशी सुद्धा स्थापना केली आहे. मूलतः शृंगारपूर गावच एक ऐतिहासिक गाव. संभाजी महाराजांचे हे माहेर.अश्या या ठिकाणी आजची आपली पायपीट चालली आहे
#BhairiBhavaniMandir #BhairiBhavaniTemple #BhairiBhavani
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
KokankarAvinash Official Amazon Store: Get all my equipment list
www.amazon.in/...
My Vlogging Accessories / Gears / Setup:
Sony Camera : amzn.to/2PuAEf8
Action Camera : amzn.to/2PyvIG8
Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
Gorila Tripod : amzn.to/332qcPH
SanDisk 64GB Class 10 microSDXC Memory Card : amzn.to/2N0IrQe
___
Like Our Facebook Page:
/ kokankaravinash
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ kokankaravinash
Subscribe us on RU-vid :
/ @kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiRU-vidr

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 257   
@prajaktadesai9590
@prajaktadesai9590 3 года назад
Thanks bro tujyamule Maharani yesubaincha gava bagata ala❤️❤️❤️❤️ jay Shivaji Jay Bhavani 🚩🚩🚩🚩 Jay shanburaje 🚩🚩🚩🚩
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
धन्यवाद ❣️ जय शिवराय
@सितारामजाधव-ग6श
भैरी भवानी मंदिर आणि परीसरात खूप छान निसर्ग सौंदर्य आहे पण बाकी तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण आमच्यासाठी पायी चालत एव्हढ्या दुरवर गेलात आम्हाला ही दर्शन घडविले धन्य आम्ही आम्हाला तुमच्या सारखे मित्र मिळाले
@rup.2309
@rup.2309 2 года назад
🙏|| 🕉श्री भैरीभवानि देवी प्रसन्न || दर्शन करून दिल्याबद्दल खुप खूप धन्यवाद.🙏🌹🌹🌹🌹👌👌👌
@rameshsurve377
@rameshsurve377 6 месяцев назад
अतिशय सुंदर मंदिर निसर्ग रम्य गाव आणि संभाजी महाराजांची सासुरवाडी दाखल्यावल्या बद्दल भाऊ तुला देवीचा फार मोठा आशीर्वाद मिळेल
@mansisurve2484
@mansisurve2484 2 года назад
मी आणि माझं कुटुंब आम्ही प्रत्येक वर्षी जावून दर्शन घेतो ..ओम चैतन्य भैरी देवाय नमः ओम चैतन्य भवानी माताये नमः ओम चैतन्य भैरी भवाने नमः 🙏🙏
@vaishalisupe9650
@vaishalisupe9650 4 года назад
खूप सुंदर प्रवास.... भवानी माता मंदिर मस्त.... खारी ताईची सापाशी झुंज मस्त रेकॉर्ड केलीत.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@shivajigaikwad2694
@shivajigaikwad2694 4 года назад
श्रृंगारपूर ➡येसूबाईंचे माहेर आणि छत्रपती शंभू राजांची सासूरवाडी. जय शंभू राजे🚩🕉
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 года назад
Apratim. Khoop. Sundar....konkan.
@anilgholap1318
@anilgholap1318 4 года назад
मित्रा छान माहिती देतोस. आपण कोकणी आहोत.आपण आपल्या कोकणाची माहिती देतो ती पूर्णपणे मालवणी किंवा मराठीतून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपली कोकणी संस्कृती व गोड भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवाची आहे.
@kokanimanus3265
@kokanimanus3265 3 года назад
अरे भावा ती संगमेश्र्वरी बोली आहे
@vikassurve1717
@vikassurve1717 14 дней назад
मंदिर दर्शन घेतले आहे. 👉👌👍🙏
@nileshdevale4679
@nileshdevale4679 4 года назад
खूप छान भावा आज तुझ्यामुळे आमच्या देवीचे दर्शन झाले धन्यवाद भावा
@akshaymhaske3491
@akshaymhaske3491 10 месяцев назад
खुप सुंदर भावा 👌🏻👌🏻 माझ गाव आहे..तू व्हिडिओ बनवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 👍🏼
@KokankarAvinash
@KokankarAvinash 10 месяцев назад
Thank you
@vikassurve1717
@vikassurve1717 11 месяцев назад
खूपच छान आहे एकदा तरी कोकणात जाऊया कसे ? आहे आपल पहा तरी ! 🌺🙏🌺💓🍎👈
@नाथवसंतसाळवी
साप आणि खारु ताई च विडिओ तर अप्रतिम नैसर्गिक थरार पाहायला मिळाला डिस्कव्हर चॅनेल आपन पाहतो पण आज प्रत्यक्षात कोकणात हा थरार पाहायला मिळाला
@bhagyashreejadhav1534
@bhagyashreejadhav1534 4 года назад
अविनाश, मी ह्याच गावातील आहे फौजदाराची पुतणी मला खूप अभिमान वाटतो तुझा की आम्हाला यु टुबवर शोशल मिडीया वर माझे गाव आले खूप खूप धन्यवाद माझ्या भावा👌,👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ताई ❣️ खूप छान गाव आहे आणि आपला कोकण
@mohitsurve4933
@mohitsurve4933 4 года назад
Mujhe marathi jyda likhna or padna aati nahi hai jyda lekin samjh me poori लेता हू। thank you bhai aap ne hame kuldevi ke darshan karye sach me aap ko bahoot bahoot dhanybad
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
कुळ दैवत श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌹 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹
@sbpawar2243
@sbpawar2243 3 года назад
मी लातूरचा असून माझे दहावीपर्यंत शिक्षण कोळंबे गावात गुरुकुल वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केले आहे पण शृंगारपूर या गावा बद्दल कधी मी ऐकले नव्हते. आज विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी वाचत असताना शृंगारपूर या गावाचा सारखा उल्लेख होत होता म्हणून सहज गुगल वर सर्च केले असता हे गाव म्हणजे कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील आहे हे कळाले तेव्हा खूप वाईट वाटले कारण आपण पण इतके वर्ष कोकणात राहून सुद्धा या गावाबद्दल माहित नव्हते याची खंत वाटत होते तसेच छत्रपती संभाजीराजे यांचे सासर म्हणजेच येसूबाई यांचे माहेर असल्याचे कळाले. धन्यवाद दादा आज तुमचा व्हिडिओ बघताना परत मला कोकणात गेल्यासारखे वाटले आणि या ऐतिहासिक ठिकाणाची खूप चांगली माहिती दिली.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
धन्यवाद ❣️
@ravindrabane130
@ravindrabane130 4 года назад
भैरिभवणीचे darshan zale खूपच समाधान झाले आणि इतर मारुती मंदिर v gaondrvimandir पाहण्याचे भाग्य मिळाले chyan
@pabulumdesk2889
@pabulumdesk2889 4 года назад
Mast ahe video 👌🙌👍💪💪🙌👌🔥🔥
@pritammahadev310
@pritammahadev310 4 года назад
खूप मस्त आहे मंदिर आणि परिसर, त्यात भर म्हणून तू जे वर्णन ज्या उत्तम रीतीने करतोस त्यामुळे अधिकच छान वाटते.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@pravin1122
@pravin1122 4 года назад
खूपच सुंदर चित्रीकरण करतोस.एतिहासीक स्धळाच दर्शन घडले.
@prakashbaikar1402
@prakashbaikar1402 4 года назад
खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत आहे, खूपच बर वाटल सर्व पाहून, सर्व देव दर्शन घडून आणलत, अगदी मनापासून सलाम करतो तुम्हाला, खूप खूप आभार मानतो धन्यवाद
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@31sarikapawar84
@31sarikapawar84 4 года назад
खूप छान वाटले , दादा तुमची मी खूप आभार मानते 🙏तुमच्या ह्या माहिती मुले आज मला खूप प्रसन्न वाटल. श्री bhayrri भवानी माते की जय🙏💐
@sunilraut3731
@sunilraut3731 3 года назад
मंदिर खूप छान आहे जय भैरी भवानी
@govindadattu4168
@govindadattu4168 4 года назад
खूपच छान माहिती दिली आहे हा विडीओ खूप छान वाटला
@umamulik1219
@umamulik1219 3 года назад
Avinash tuzya mule Bhairi Bhavani mateche mandir gharat basun bagyala milale. Mandir sundar ahe. Thanks.
@ranjitmohite7465
@ranjitmohite7465 4 года назад
खूपच छान कोकण दर्शन. खारुताईने सापाशी केलेले दोन हात तुम्ही छान टिपलेत. खरच इतकी छोटी खारुताई सुद्धा सापा बरोबर भांडून आपल्या घराच रक्षण करते.👍👍👍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@annysurve9905
@annysurve9905 4 года назад
खूप छान भावा तुझ्या व्हिडिओ मूळे आम्हाला आमच्या कुलदेवतेच्या मंदिरच दर्शन झाल !! श्री भैरी भवानी प्रसन्न !!
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@kunalsurve1997
@kunalsurve1997 4 года назад
Hi Dada श्री भैरीभवानी aamhch kuldaivatach mandir aahe . Darshan jhal 🙏🙏🙏
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@kokaniprathameshsurve8720
@kokaniprathameshsurve8720 4 года назад
हो दादा आमचं पण कुलदैवत आहे
@sunilsurve4155
@sunilsurve4155 3 года назад
भावा आज तुझ्यामुळे आमच्या देवीचे दर्शन झाले धन्यवाद
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 4 года назад
खूप छान आहे व्हिडिओ. तुझी कॉमेन्ट्री पण मस्त आहे.कोकण छान च आहे आणि माणसे पण
@madhuradesai3707
@madhuradesai3707 4 года назад
थँक्स, ब्रो. आज माझ्या कुलदेवतेच दर्शन तुझ्या मुळे झालं.. कारण मला अजून तिथे जात नाही आलं. गेल्यावर्षी तिथे स्थापनेचा मोठा प्रोग्रॅम झाला पण नाही जाता आल. माझा दादा होता तिथे.रादर तो लास्ट मंथ मध्ये पण होता तिथे.( शैलेश सुर्वे) तो मंदिर कमिटी मेंबर आहे) .. पण मनापासून थँक्स भावा.. आज तुझ्या मूळे दर्शन झाले
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@darshanachampanekar4137
@darshanachampanekar4137 4 года назад
Khupch Chan aahe Sarv khup nashibwan aahes tu Evdhya sunder gavi janm ghetla
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 4 года назад
khup changli mahiti milali. dhnywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@sameerjamdar8707
@sameerjamdar8707 4 года назад
खूप छान video मित्रा... सापाचे दृश्य पाहून खूप मस्त वाटले. आपला निसर्ग आहेच सुंदर
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@foodieking8018
@foodieking8018 4 года назад
Avinash Bhava mi pan shrungar pur cha aahe pan Maja gav nivli aahe mi surve aahe me suddha prachit gad chi tracking krnar aahe jevha Sudha tracking kren Tula Maja sobat yayla lagnar tracking la
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 4 года назад
Mastach aahe video chhan ...👌👍
@bharatbhuvad3397
@bharatbhuvad3397 2 года назад
Shat is distans between Daholi to Singapur pls Inform why we say Bhairi Bhavani .
@mayurighadshi991
@mayurighadshi991 4 года назад
सुंदर आहे दोन्ही मंदिर 👌👌🥰 आणि गाव पण छान आहे
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@shivray_ase_shaktidata...
@shivray_ase_shaktidata... 8 месяцев назад
जय शिवराय.. जय शंभूराजे... येसूबाईंच्या वाड्याचे काही अवशेष आहेत का..असल्यास कृपया सांगावे
@miteshsawant8888
@miteshsawant8888 3 года назад
खूप छान माहिती दिलीत आम्ही लांजा पाली रत्नागिरी चे आहोत
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 4 года назад
Khup Chan video mandir pan khup Chan ahe janglatun chalt jaun darshn getlat khup Chan 👍 gav khup sunder ahe
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@shekharshinde7196
@shekharshinde7196 4 года назад
खुप छान! मला व्यक्तिशः तिथे येऊन तो परिसर पाहायला आवडेल. मी देवरुखला बर्‍याच वेळा येतो.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ नक्किच या. संगमेश्वर पासून 18Km आहे.
@snehamore2992
@snehamore2992 4 года назад
श्रृंगार पुरला कसे यायचे त्याची माहिती द्या आणि कुठे राहावयाचे घरगुती जेवण कुठे मिळेल कुटुंबाला घेऊन यायचं देवीच्या दर्शनाला धन्यवाद कोकणकर अविनाश
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
संगमेश्वर डेपो मधून Direct बस आहेत श्रृंगारपुर गावात यायला. 18Km Distance आहे. तिथे वामनराव म्हस्के यांना भेटा. जेवणाची सोय होईल
@mangesh4188
@mangesh4188 3 года назад
आमची श्री भैरीभवानी कुलदैवत आहे मला एक विचारायचं होतं मंदिर दररोज उघडे असते का? असल्यास टाईम कळवावा म्हणजे ओटी भरण्यासाठी विचारत आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे मंदिराचा पुजारी समोरच राहतो परंतु ते दररोज असतात का तिथे गेल्यावर कोणाला कॉन्टॅक्ट करावे त्यांचा मोबाईल नंबर द्यावा माझा मोबाईल नंबर 9224213503
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
हो रोज open असते
@natureshort808
@natureshort808 3 года назад
मित्रा आपले खूप खूप आभार...तुमच्या ह्या व्हिडिओ मूळे खूप सारे समजल... 🙏🙏
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
धन्यवाद
@vilasbait5651
@vilasbait5651 Год назад
भैरी भवानी मंदिर बघण्यासाठी कुटून आणि कसे जायचे ते कृपया सांगणे तसेंच ते कुठल्या जिल्ह्यात आणि तालुक्यांत आहे ते कृपया सांगितले तर आम्हाला देवीच्या आशीर्वादासाठी जाता येईल
@savitapalkar4462
@savitapalkar4462 4 года назад
मंदिर पण खूपच सुंदर आहे धन्यवाद
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@DeepakYadav-xm7tl
@DeepakYadav-xm7tl 4 года назад
जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र👍👍
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
जय शंभुराजे, जय शिवराय 🚩
@vikassurve1717
@vikassurve1717 14 дней назад
खरा इतिहास तसा आहे पण शोधून काढले पाहिजे. संभाजी महाराज घोडा घेऊन फिरत असे म्हणत होते. 👉👌👍👍🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 года назад
Khup Chaan Dhanyavaad🙏
@sushantsalunke9775
@sushantsalunke9775 2 года назад
bhava devlat kaul ghetat ka ....mala kahi gosthi sathi kaul ghyayche hote kahi madat hoil ka
@vivekpawar7073
@vivekpawar7073 2 месяца назад
Baajibawa rasantacha Dhani
@santoshchavan7674
@santoshchavan7674 4 года назад
शिर्के घराण्याचे वंशज कोणी नाही का तिकडे असेल तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनव
@arpitaghawali886
@arpitaghawali886 4 года назад
शिर्के चे वंशज भवानी गड चा पायथ्याशी आहेत राजवाडी गावात
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 3 года назад
Nice Darsan nice vedio
@prachibelwalkar516
@prachibelwalkar516 3 года назад
कणकवली जवळ ओटव आहे ते भैरी भवानी मंदिर ती कोणाची कुलदेवता आहे?
@BADBOY0693
@BADBOY0693 2 года назад
दादा मस्त अशे व्हिएडो काड
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 4 года назад
खूप सुंदर मस्तच
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@kedarnathsurve5359
@kedarnathsurve5359 4 года назад
खूप च छान 👌
@नाथवसंतसाळवी
खूपच छान मंदिर आणि जंगलातून केलेला प्रवास मस्त कारण आमच पण असच तुमच्या सारख डोंगरावर गाव आहे आणि आम्ही सुद्धा दीड ते दोन तास चालत आमच्या गावी प्रवास करतो कधी गेला तर आमच्या गावच पण विडिओ बनवून पाठव
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ हो नक्किच. कोणते गाव आपले
@नाथवसंतसाळवी
@@KokankarAvinash खेड मध्ये दिवाण खवटी
@nikitagaikwad366
@nikitagaikwad366 4 года назад
khupach chan
@SURVE30
@SURVE30 2 года назад
Mandir khup masta aahe me pan jaun aaloy ❤️🚩
@DipakChaughule
@DipakChaughule 4 года назад
खुप छान...
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@vaishalisupe9650
@vaishalisupe9650 4 года назад
खूप मस्त. म्हणजे पाखरांचा आवाज येत होता ना कानावर खूप छान. आणि ती मन्यार होती वाटे. कसे समोर राहिलात. मी तर घाबरली असती
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ खर पाहिले तर कोणताही प्राणी किंवा साप स्वतःहून attack नाही करत. तो uncomfortable झाला तरच. आपण निसर्गात गेली की शांतपणे निसर्गाचा आनंद घ्यायचा. मग वन्यजीव त्यांच्या दुनियेत खुश आणि आपण आपल्या
@aparnashinde3444
@aparnashinde3444 2 года назад
Rahayla jaga ahe ka
@vaibhavshinde3387
@vaibhavshinde3387 4 года назад
Amchi kuldevta ahe shree bhairibhavani devi pan mandir kuthe ahe he mahit navate mahiti dilyabaddal khup khup dhanyavad
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ हो नक्किच भेट द्या
@nandupatil209
@nandupatil209 2 года назад
जय कुलस्वामिनी माते की जय
@amitprabhu2090
@amitprabhu2090 4 года назад
खूप छान दर्शन दिलंस शृंगारपूरचे...मी नक्की या गावाला भेट देईन आणि निवळीला पण येईन☺️..🙏👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
हो नक्किच
@ashoksurve8547
@ashoksurve8547 4 года назад
Verry.nice.video.i.am.proud.of.you
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@balkurushnjadhav3406
@balkurushnjadhav3406 4 года назад
खूप छान मित्रा
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@dishasawant8565
@dishasawant8565 4 года назад
आमची कुलस्वामिनी आहे पण आम्ही कधीच गेलो नाही पण आत्ता गावी गेल्यावर नक्की जाऊ धन्यवाद 🙏
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 года назад
अव्या खुप सुंदर
@harshadapitake3556
@harshadapitake3556 2 года назад
मुळस्थान कोठे आहे देवीचे कोकणात???
@anantnemane6714
@anantnemane6714 4 года назад
खुप सुंदर विडिओ भावा
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@minalmohite7800
@minalmohite7800 2 года назад
खुप छान दादा आमचीही कुलस्वामिनी आहे आम्ही जाऊन आलोय
@manohardalvi4671
@manohardalvi4671 2 года назад
Very nice
@gaurikhatal5292
@gaurikhatal5292 4 года назад
Khup chhan ahet mandir
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@yogitabagave1551
@yogitabagave1551 3 года назад
Nice information
@samikshapatekar1303
@samikshapatekar1303 4 года назад
Thanku very much avinash mazi eisha purna kelis tu aani tuza vlog aaj 10tarkhela aala aani aaj jatra aste bhavani matechi so manapasun thanku
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@savitapalkar4462
@savitapalkar4462 4 года назад
खूप छान आहे सर्व परिसर 👌👌👌👌
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@allinonem.d.6781
@allinonem.d.6781 4 года назад
Maharani yesu baiche ghar kuthe ahe
@rohangurav2764
@rohangurav2764 4 года назад
Chan mandir ahe
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@chandrashakershinde1155
@chandrashakershinde1155 4 года назад
Nivliche santosh kuwlekar, bharat ghadshi majhe mitr ahet video mast ahe
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️ हो. आणि भरत घडशी म्हणजे आमचा सर्वांचा लाडका आप्पा.
@deepaprabhavalkar9656
@deepaprabhavalkar9656 4 года назад
मस्तच रे
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@thenoshow
@thenoshow 12 дней назад
भाऊ ऐक मला मंदिर मधले पंडित ह्यांचा नंबर पाहिजे होता ?
@videshjadhav3832
@videshjadhav3832 4 года назад
छान आहे मंदीर मि आलो जाऊन
@supriyayelamkar6475
@supriyayelamkar6475 3 года назад
Devi cha var kalel ka
@supriyayelamkar6475
@supriyayelamkar6475 3 года назад
Plz
@S_74111
@S_74111 2 года назад
Tuesday
@sachinxplore2207
@sachinxplore2207 3 года назад
माझं गाव ...!! :) आमच घर हे शाळेकडे जाताना रस्त्यातच लागतं
@revathiskitchenandvlog8185
@revathiskitchenandvlog8185 4 года назад
Khup chhan
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@MadhuriKhanvilkar-q9l
@MadhuriKhanvilkar-q9l 2 месяца назад
🙏🏼🙏🏼
@anandpalkar5357
@anandpalkar5357 4 года назад
छान माहिती दिलीत संगमेश्वर पासुन किती वेळ लागतो
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
अर्धा तास, 18km
@omkarkarekar
@omkarkarekar 3 года назад
छान विडिओ. शिर्क्यांचा वाडा कींवा त्याची जागा एकदा दाखवा
@vikassurve1717
@vikassurve1717 14 дней назад
गडावर कसे जाता येईल सोप्या पद्धतीने सांगा 👉👌👍🙏
@KokankarAvinash
@KokankarAvinash 14 дней назад
Shrungarpur गावा मधे जाऊन वाटाड्या घ्या सरळ 3 तासांचे अंतर कापून गडावर पोचाल
@vikassurve1717
@vikassurve1717 14 дней назад
@@KokankarAvinash मला लकवा मारला आहे तरी मी तसा चालतो. पण चढणे कठीण आहे. लहानपणी मी गडावर जाऊन आलो पण आता ६५ वयात चढणे मला जमेल का ? दुसरा पर्याय मार्ग कराड - सातारा - सांगली मार्ग आहे का ? सोपा पर्यायाई आहे का ?👉👌👍🙏
@ravindrapatil5016
@ravindrapatil5016 4 года назад
Shambhu Raje 2 Warsha jya wadyat rahile te aata kashya sthitit aahe te baghaya maza aali asti. Try Kara pls.
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
हो नक्किच. इथे खूप कमी अवशेष राहिलेत पण नक्की ट्राय करेन
@ravindrapatil5016
@ravindrapatil5016 4 года назад
@@KokankarAvinash thank's
@sagarkamble9245
@sagarkamble9245 4 года назад
Ratnagiri madhe Aai Bhairi Bhavani cha mandir kuthe ahe
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
श्रुंगारपुर, संगमेश्वर
@sagarkamble9245
@sagarkamble9245 4 года назад
Pan te ratnagiri madhe yeta ka
@samadhanchavan3097
@samadhanchavan3097 4 года назад
मस्त आहे भावा तुझ गाव
@KokankarAvinash
@KokankarAvinash 4 года назад
धन्यवाद ❣️
@prachibelwalkar516
@prachibelwalkar516 3 года назад
मूळ मंदिर कुठे आहे ? भैरी भवानी चे मंदिर
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
Prachitgad
@aparnashinde3444
@aparnashinde3444 2 года назад
Ani jevnachi soy ahe ka
@KokankarAvinash
@KokankarAvinash 2 года назад
हो वामन म्हस्के याना भेटा. राहणे खाणे सोय होईल
@prafulla14396
@prafulla14396 3 года назад
मित्रा शृंगारपूरात महाराणी येसुबाईंचा त्यावेळचा वाडा अथवा त्यांचे स्मारक वगैरे काही आहे का।
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 года назад
अगदी थोडे अवशेष आहेत बाकी काहीच नाही
@vijaysangare3762
@vijaysangare3762 Год назад
👍माथेरान सनगरे
Далее
would you eat this? #shorts
00:13
Просмотров 4,7 млн
Поплатился за подлые удары!
01:00