भाग-1 | Part-1 7 वा वर्धापन दिन,पालखी सोहळा श्री देव रवळनाथ मंदिर, फणसगाव,देवगड,सिंधुदुर्ग,कोकण 7th Anniversary, Palkhi Ceremony Shree Dev Ravalnath Mandir,Phanasgaon,Devgad,Sindhudurg,Konkan
धन्यवाद ! साळुंखे साहेब नमस्कार, कोरोनामुळे या वर्षी वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित राहू शकलो नाही म्हणून एक खंत होती पण ती उणीव तूम्ही भरून काढली. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद...! देवाचं डोळे भरून दर्शन झालं तसेच संपूर्ण परिसर व विद्युत रोषणाई सुद्धा खूप आकर्षक वाटली. भगवान शंकराची पिंड व मुखकमल त्यामधून वाहणारी गंगा माता हे प्रमुख आकर्षण असणार. द्वारपाल पण पहारा देत आहेत. सुंदर...! बोला श्री देव रवळनाथ महाराज की जय ।।