Тёмный

श्री हनुमान देवाची यात्रा पालखी सोहळा गोटेवाडी पार्ट २  

Sahyadri cha Durgveda
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 499
50% 1

ग्रामदैवत श्री मारुतीरायाची यात्रा म्हणजे एक मोठा सणच सर्व ग्रामस्थ गावी येतात यात्रेत सहभागी होतात यात्रेमध्ये देवचाव छबीना म्हणजे गावातून मिरवणूक निघते त्यांनतर मिरवणूक गावामध्ये फिरून मंदिरात येते तिथे दही हंडी फोडली जाते नंतर खीर प्रसाद वाटप केला जातो संध्याकाळी चार नंतर कुस्त्या चे मैदान असते रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असतो अशा प्रकारे ग्रामीण भागातील यात्रा असते नक्की पाहा
🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻 #satara #blog

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@shantaramtulsankar3098
@shantaramtulsankar3098 4 месяца назад
मारुतीच्या नावानं चांगभलं
@ajitmohite2993
@ajitmohite2993 4 месяца назад
मारुती च्या नावानं चांगभलं
@sahyadrichadurgveda
@sahyadrichadurgveda 4 месяца назад
मारुतीच्या नावानं चांगभल 🙏🏻💐🚩
@ashokkumar-ns5yy
@ashokkumar-ns5yy 4 месяца назад
,🙏🙏🙏🌺🌺
@anilmohite2912
@anilmohite2912 4 месяца назад
मारुतीच्या नावानं चांगभलं
Далее
Women’s Celebrations + Men’s 😮‍💨
00:20