Тёмный

"छत्रपतींचा जुना राजवाडा"... कसा आहे पहा 😱 (राजधानी सातारा) Rajwada Satara  

Sagar Madane Creation
Подписаться 422 тыс.
Просмотров 212 тыс.
50% 1

"राजधानी सातारा" शहरामध्ये असलेला "छत्रपतींचा जुना राजवाडा" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....!
--------------------------------------------
--------------------------------------------
#vlog #satara
#rajwada
#Satara_Rajwada
#Old_Rajwada_Satara
#killa #raje #chatrapati
#rajdhani #rajdhanisatara
#rajdhaniexpress
#viralvideo #marathi
#marathi_vlog
#chatrapatisambhaji
#shivajimaharaj
#sambhajimaharaj
#PratapsinhHigh_School_Satara
#जुना_राजवाडा
#सातारा #राजधानी
#प्रतापसिंह_हायस्कूल_सातारा
#राजवाडा_सातारा
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती_संभाजीनगर
#महाराष्ट्र #मराठी
#sagar_madane_creation

Опубликовано:

 

4 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@shantaramshinde5756
मी हा वाडा फार वर्षा पूर्वी पाहिला आहे. अंदाजे 50 वर्षापूर्वी. वड्याच्यापाठीमागे मोठे हौद आहेत. त्यात कडू तेल (करंजी तेल) मध्ये राजवाड्यात लागणारे लाकूड महिनोन महिने भिजत घालत. नंतर ते वापरात आणायचे. अशी माहिती आहे. ते हौद आजही तसेच मोकळ्या अवस्थेत आहेत.
@chagannangre2552
फारच सुंदर, मी सातारा नजीक वेण्णा नगर दहा कि. मी दूर सोळा वर्षे होतो. पण हा राजवडा पाहू शकलो नव्हतो. पण व्हीडीओ ने हे सर्व झाले. अप्रतीम वैभवशाली राजधानीचे ठिकाण. मराठेशाहीचा वैभवशाली कालव अटक से कटक तक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न याराजवाड्याने व मराठेशाहीने कारभाराने पाहीले आहे. धन्यवाद सागर मदने जी आहेच व्हीडीओ दाखवत चला मराठे शाही इतिहास पाहून ऊर भरून येतो.
@kailaschaugule1398
शंभर वर्षे जुनी इमारत झाली की सरकार इमारत सोडायचे नोटीस देते, येथे तीनशे वर्षे जुन्या वाड्यामध्ये शाळा भरवली जाते म्हणजे सरकारला दुसऱ्यांच्या पोराची किती काळजी आहे हे लक्षात येते
@bablumundecha-voiceofjathk5323
वाडा फार मस्त आहे सागरदा फक्त त्याची देखभाल होण्याची जरुरत आहे.
@user-zh6vq4ju2y
VDO खुप छान आहे..पण....संगीता मुळॆ कानाला खुप त्रास झाला.....संगीताचा आतीरेक झाला..... ❤ ❤
@shantanugholap27
ज्या लोकांना प्रत्यक्षात जाऊन पाहता येत नाही अशा लोकांच्यासाठी हा छान प्रयत्न आहे. व्हिडिओ थोडा स्लो करावा. अजून मजा येईल.
@user-ve3go8cc8t
राजदरबार कोठे भरत होता? वीडियो चे माध्यम मधून मराठी इतिहासक इमारती पाहयला भेटत आहे! धन्यवाद 🙏
@sharvaripanchal9507
राजवाड्याचे काम अप्रतिम आहे. त्याची निगाही राखली जात आहे. काही ठिकाणी दूर्लक्ष झालेले दिसत आहे ते जर जपले गेले तर इतिहास जपला जाईल. बॅकग्राऊंड music कमी ठेवावे. Plz. बाकी video फार छान आहेत.
@sarojinimane3770
उत्तम माहिती दिली असेच उत्तम उत्तम इतिहासाची माहिती करत जा म्हणजे आजच्या पिढीला त्याची जरुरत आहे तुमच्यासारखे शिवप्रेमी पाहून फार फार आनंद वाटतो शिवरायांचे शिवरायांचा खरा मावळा शोधतोस बाबा अशाच उत्तम व्हिडिओ करा भगवंताने तुला उदंड आयुष्य लाभो सर्व मनोरथ पूर्ण करो जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी
@shantashinde-ip2bw
आंम्ही सातारचे आहोत. आंम्ही पाहीला आहे.सातारची शान आहे राजवाडा ❤
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 14 дней назад
सागर दा ,
@jayhindjaybharatt
शिव छत्रपतींच्या सगळ्या इतिहासाची माहिती योग्य प्रकारे तुम्ही देत आहात.शिव प्रेमी सागर दादा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा...🚩🙏
@gayatripawar1863
@gayatripawar1863 День назад
नमस्ते .
@dilipmirwankar5742
@dilipmirwankar5742 21 час назад
Sundar
@sarikapatil5649
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩
@manoharbhovad
खूपच छान माहिती दिलीत..मस्त व्हिडीओ.. 👍🏻
@GovandFegade
@GovandFegade 4 часа назад
Jay hind
@pramodchavan5319
नाद खुळा, जय शिवराय जय शंभूराजे
@truptidubey6710
राजवाडा खुपच छान आहे खाबं वरच नक्षीकाम कोरीव आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@RahulLohar-
जय शिवराय ❤
Далее
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 3,5 млн
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 3,5 млн