Тёмный

श्री हनुमान व श्री तिरुपती बालाजी मंदिर, नांदुरा Shri Hanuman & Shri Tirupati Balaji Mandir, Nandura 

MK's Anything & Everything
Подписаться 217
Просмотров 13
50% 1

नांदुरा शहरात 2000 साली 105 फुट उंच हनुमान मूर्तिची स्थापना करण्यात आली. इसवी सन 2003 मध्ये ह्या उंच मूर्तिची Limca Book of World Records मध्ये नोंद करण्यात आली. गेल्या 24 वर्षापासून ह्या मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
इसवी सन 2000 मध्ये ह्या उंचा मूर्ती व मंदिराची स्थापना मोहनराव ह्यांनी इतर ग्रामस्था च्या सहकार्यनी केली. हनुमानाची 105 फूट उंचीची मूर्ती हे पर्यटकांचे शहरातील प्रमुख आकर्षण आहे. ही भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याचा उल्लेख आहे.
श्री तिरुपती बालाजी मंदिर, नांदुरा हे दक्षिण तील स्थापत्य शैली प्रमाणे बांधले आहे. ह्या मंदिराची प्रतिस्थापना वर्ष २०१६ मध्ये चैत्र पौर्णिमेला तिरुपतीच्या आचार्यांनी केली आहे.
मुख्य प्रवेशद्वारावर श्री विष्णूंचे विश्वरूप दर्शवले आहे. ह्या मंदिरात बालाजी व श्री विष्णु सहित अनेक देवांच्या प्रतिमा, मंदिरे आहेत. वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक सर्व मूर्ती ह्या काळ्या पाषाणातील असून सर्व मूर्ती दक्षिण भारतातून आणलेल्या आहेत. सर्व देवांचे मंदिरे असल्यामुळे, मुख्य हनुमान जयंती, राम नवमी व श्री बालाजी उत्सवासोबत बहुतेक सर्व देवांचे पूजोत्सव लहानमोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मुख्य व महत्वाच्या उत्सवासाठी तिरुपतीहून पुरोहित येतात.
In 2000, a 105-foot tall Hanuman idol was installed in Nandura town. In 2003, this tall statue was recorded in the Limca Book of World Records. For the last 24 years, various programs have been organized in this temple on the occasion of Hanuman Jayanti.
In the year 2000, Mohanrao established this tall idol and temple with the help of other villagers. The 105-feet tall statue of Hanuman is the main attraction of tourists in the city. It is one of the tallest Hanuman idols in India. It is also mentioned in the Limca Book of World Records.
Sri Tirupati Balaji Temple, Nandura is built as an architectural style of south India. This temple Pretisthapana was done by the Acharya of Tirupati on Chaitra Purnima in the year 2016.
The Vishwaroop of Shri Vishnu is shown at the main entrance. This temple has statues and temples of many gods including Balaji and Shri Vishnu. The specialty is that most of the idols are of black stone and all the idols are brought from South India. Since there are temples of all the gods, the festivals of almost all the gods is celebrated on a small scale along with the main Hanuman Jayanti, Ram Navami and Shri Balaji festivals. Priests come from Tirupati for the main and important festival.
RU-vid - / @mksanythingandeverything sub_confirmation=1
/ @shortmksanythingandev...
/ @techmksanythingandeve...
Blog - anythingmk.blogspot.com - MK's Anything & Everything (anythingmk.blogspot.com)
Instagram - MK's Anything & Everything (@mksanythingandeverything) • Instagram photos and videos
Email - mksanythingandeverything@gmail.com
Chapters
00:00 - Introduction
00:12 - Video Title
00:16 - Main Video
04:32 - Request for Subscribe
04:44 - Balance Main Video
09:16 - Thanks for Watching
09:39 - End of Video

Опубликовано:

 

14 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 Месяц назад
जगातील सर्वात ऊंच हनुमानाचा पुतळा आपल्याच देशात नव्हे आपल्या विदर्भात आहे याचा किती अभिमान वाटतो,😂 आपल्या उपक्रमा मुळे निदान माहितीतरी होते,आणि विदर्भ किती ऐतिहासिक आणि पुरातन परंपरांनी समृद्ध झाला आहे हे पाहून मन अभिमानाने भरून येतं,,,🎉🎉
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything Месяц назад
🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 Месяц назад
अतिशय सविस्तर माहिती,आणि विशेष म्हणजे प्रथमच माहित झालं, इतकं अप्रतिम सुंदर मंदिर आज पर्यंत कां पाहण्यात आलं नाही याची खंत वाटते, कधी कधी जवळचं दिसत नाही ,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything Месяц назад
🙏🙏🙏
Далее
Прятки #nyanmp3
00:25
Просмотров 361 тыс.
Спецэффекты в Симс 4
00:36
Просмотров 74 тыс.
Drive through the color🚗❓
00:13
Просмотров 4,7 млн
Прятки #nyanmp3
00:25
Просмотров 361 тыс.