Тёмный

श्री मंगळ देव ग्रह मंदिर , अमळनेर, महाराष्ट्र - Shri Mangal Dev Grah Mandir, Amalner, Maharashtra 

MK's Anything & Everything
Подписаться 217
Просмотров 46
50% 1

आज आपण दर्शन घेऊ यात श्री मंगळ देव ग्रहाचे आणि तेही त्याच्याच मंदिरात. भारतात मंगळ देवांचे तीन मंदिर आहेत. पहिले, उज्जैनला, दुसरे, अंमळनेरला आणि तिसरे असे म्हणतात दक्षिणेत कुठतरी आहे; निश्चित माहिती नाही.
अंमळनेर च्या मंदिराचे काही खास वैशिट्ये आहेत. पहिले - उज्जैन च्या मंदिरात मंगळ देवाची मूर्ती नाही. शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. पण अंमळनेर ला मंगळ देव ग्रहाची मूर्ती आहे. देवा सोबत त्यांची माता; भूमी माता व गुरु पंचमुखी हनुमान ह्यांच्या पण मूर्ती आहेत. भू मातेची मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर आहे.
Today we will see the Shri Mangal Dev Temple and that too in his own temple. There are three temples of Mangal Dev in India. The first, Ujjain, the second, amalner and the third are said to be somewhere in the south.
The Temple of Amalner has some special features. First - there is no idol of Lord Mars in the Temple of Ujjain. You have to see the Shivalinga. But Amalner, we have an idol of the Mangal Dev with their mother. There are also idols of Bhumi Mata and Guru Panchmukhi Hanuman. It is the only temple with an idol of Mother Earth.
RU-vid - / @mksanythingandeverything
Blog - anythingmk.blogspot.com - MK's Anything & Everything (anythingmk.blogspot.com)
Instagram - MK's Anything & Everything (@mksanythingandeverything) • Instagram photos and videos
Email - mksanythingandeverything@gmail.com
Chapters
00:00 - Introduction
00:12 - Video Title
00:17 - Main Video
06:05 - Thanks for Watching
06:30 - End of Video

Опубликовано:

 

14 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 3 месяца назад
म॓गळ ग्रहाचं मंदिर हे आत्ताच ऐकलं मोठमोठ्या मंदिरात नवग्रहाच छोटस मंदिर असतं पण फक्त मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि तेही विदर्भात हे प्रधमच माहित झालं .हा जो विदर्भातील मंदिराची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे तो स्तुत्य आहे, निदान माहिती तरी मिळते, आणि आपण किती अज्ञानात होतो या गोष्टीची जाणीव होते,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 3 месяца назад
अमळनेर विदर्भात नाही येणार. हे जळगाव जवळ आहे. म्हणजे बहुतेक खान्देश मध्ये येईल. धन्यवाद 🙏🙏🙏
Далее
Фонтанчик с черным…
01:00
Просмотров 789 тыс.