Тёмный

संगमनेर - वसंत देशमुख हे काँग्रेसचेच, देशमुखांच्या वक्तव्यामागे राजकीय षडयंत्र - पालकमंत्री विखे 

C NEWS MARATHI
Подписаться 284 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@pghadage1467
@pghadage1467 8 часов назад
विखे राजकारणात हार जीत होत असते तुम्हाला हार पचवता येईना या निवणुकीत निवडून या अस वाटत नाही
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Час назад
अर्ज कधी भरणार आहे
@santoshshinde-hj5el
@santoshshinde-hj5el 8 часов назад
संगमनेरी आहोत वाळू सरकली म्हणे नगर दक्षिण मधून हाकलून दिल तरी उतरला नाही गुर्मी
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 8 часов назад
@@santoshshinde-hj5el दक्षिण च राजकरण अजुन पन उत्तर मधून फिरत हये माहित नाही वाटत,अभ्यास करा थोड़ा राजकरणाचा मग दक्षिण उत्तर करा
@Shinde_ask
@Shinde_ask 7 часов назад
😂😂घंटा
@siddhivlogs1360
@siddhivlogs1360 9 часов назад
महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!
@rahulshinde-l3b
@rahulshinde-l3b 7 часов назад
विखे पाटील यांचे कार्य स्थानिक समुदायाची गरज पूर्ण करते.
@gajanansonawanesangamner5811
@gajanansonawanesangamner5811 8 часов назад
विखे पाटील यांना तिकीट द्या त्यांच्या पराभवाची दिवाळी करायची आहे ओन्ली बाळासाहेब थोरात लीड ने येणार atta
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 9 часов назад
तुमच्या सभेत अर्धा तास देशमुख भाषण करतोय आणि तुमचा मुलगा हसतोय भाष्णात आता बाजू उलटी पडली तर फाशी कोणाला कार्यकर्त्या ला वाह 😂😂😂 सतरंज्या उचलणाऱ्या नो लक्षात घ्या 😂😂
@samratdighe3533
@samratdighe3533 8 часов назад
Delhi naka te nadiparyntcha road ka hot nhy motha
@SBDOKHALE
@SBDOKHALE 6 часов назад
मलिदा नेता खातो. फाशी ला कार्यकते.
@महिंद्रशिंदे
आम्ही तर म्हणतो सुजयला तिकीट मिळायलाच पाहिजे पडल्यावर समजण
@ashokhulule2897
@ashokhulule2897 9 часов назад
Tumchya स्टेजवर जाऊन बोलतो आणि तुम्ही बोलता तो काँग्रेस चा क्या बोलता विखे पाटील
@AjayPawar-i1s
@AjayPawar-i1s 5 часов назад
👍
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Час назад
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.
@sunilaher8916
@sunilaher8916 9 часов назад
मला वाटल फक्त सुजल विखे च डोक्या वर पडेल इथ तर पालकमंत्री पन डोक्या वर पडेल 😂
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 9 часов назад
तु पन पडलेला दिसतोय 😅😅
@yogeshwale9131
@yogeshwale9131 9 часов назад
😂😂😂
@gulfampathan1279
@gulfampathan1279 8 часов назад
​@@vaibhavchopade7020no palakmantri😅😅😅😅
@lsakpathan5666
@lsakpathan5666 8 часов назад
You are right 👍🏻 paisyach maaj aahe ya vikhe gharala ,kahi karun fakat satta pahije,paksh badlu swarthi khotardi aulaad aahe hi , mhanunach aamhi sujyala Nagar dakshin madhun bocyavar padle tari pan yanchi Masti geli nahi ,aata ya 2 baap lekala thet katraj ja ghaat dakhvaychu garaj aahe
@Thokla
@Thokla 7 часов назад
😂😂😂
@Shruti_Patil7
@Shruti_Patil7 9 часов назад
संगमनेर मधून विखेंनी नक्की उभे राहावे, आम्हाला त्यांचा पराभव बघायचा आहे
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 8 часов назад
@@Shruti_Patil7 ताई हार जीत तर चालूच असती पन हि संगमन्नेर ची गुंडागर्दी आहे त्याच काय,कलचा सब बाजूला ठेवा त्या अगोदर गुंडागर्दी नहवती मग काय होती
@SandipDighepatil
@SandipDighepatil 8 часов назад
ताईला विकास झालेला नाही बघायचा. फक्त विखे पराभव बघायचा आहे. अवघड आहे काय मानसिकता आहे पोरीची
@YashPatil-kl1rb
@YashPatil-kl1rb 8 часов назад
Tai To Diwas Nvta asa samja Ani Aplya Talukyat Ky vikas jhala he paha
@Vk____1992
@Vk____1992 4 часа назад
Rajkaran jaudya pan aj sangamner ani rahata Don talukyat khup motha farak ahe. Rahata taluka nagar jilyamadhala sarvat develop taluka ahe He matra khar ahe
@deepakkakad5856
@deepakkakad5856 9 часов назад
तुम्ही पार वाट लावली शिर्डी ची
@yogeshsose6125
@yogeshsose6125 7 часов назад
Sangamaner madhe kay dive lavle te pan sanga
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 Час назад
​@@yogeshsose6125जा ना बघुन या
@deepakkakad5856
@deepakkakad5856 9 часов назад
लोणी चे लोणी ला च ठेवा
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 Час назад
हो ती पण public वैतागली राव
@ashokrahane8252
@ashokrahane8252 5 часов назад
संगमनेर मधील जनतेला सर्व माहीत आहे.
@ashoklandge28
@ashoklandge28 2 часа назад
हा भाजपचा मग याचे मुलाचे जाहिर सभेत भाषण करण्यास का बोलावलं. हा काँग्रेस पक्षात नव्ह्ता काय ?
@mohsinbaig9457
@mohsinbaig9457 3 часа назад
विखे काही शेट्ट उभा राहत नाही..... पैन लावा कोणी बी
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Час назад
फक्त तोंडात बळ 😂
@ashokrahane8252
@ashokrahane8252 5 часов назад
त्यांचे गळ्यातील पंचा आणि त्यावरील चिन्ह कोणते आहे.
@nivruttidighe7459
@nivruttidighe7459 9 часов назад
किती खोटे बोलतात राव दोघेही बापलेक परंतु लोक सगळा हिशोब करतील या विधानसभेला
@dnyaneshwarmauli9869
@dnyaneshwarmauli9869 5 часов назад
साहेब गळ्यात गमच्या स्टेज तुमचं मग ते पक्षात कोणत्या हे तालुक्याला माहीत आहे ...कोणी पोसल.....
@santoshshinde-hj5el
@santoshshinde-hj5el 8 часов назад
आपल्या कार्यक्रम चे अध्यक्ष होते किती फसवणार लोकांना आम्ही वेडे आहोत का?
@namdevkandalkar8662
@namdevkandalkar8662 8 часов назад
पाहा कारनामा याचा सभेचा अध्यक्ष आणि हे बोलता आमचा माणूस नाही
@SachinShinde-fg4zb
@SachinShinde-fg4zb 8 часов назад
बर ते जाऊ द्या. तुमचा हा कितवा पक्ष विखे....
@bhagirathpansare8246
@bhagirathpansare8246 5 часов назад
बाळु पहिली निवडणूक बंडखोरी करुन लढला आहे
@mohsinbaig9457
@mohsinbaig9457 3 часа назад
😂
@anilgaikwad6624
@anilgaikwad6624 3 часа назад
फक्त बाळासाहेब थोरात 💪
@gauravwalke
@gauravwalke 7 часов назад
यांना वसंतराव देखमुख कोणाचे हे माहीत नाही .. परंतु कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण तर हेच ...! आणि पुत्र खुशाल हसतात. लाच वाटली पाहिजे राव ....
@mohsinbaig9457
@mohsinbaig9457 3 часа назад
बाळु तुझा कितवा पक्ष आहे 😂
@ashoklandge28
@ashoklandge28 2 часа назад
माजलेली राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची माज जरांगे पाटिल यांस कडूनच जिरवून जनताच दाखवून देतील.
@tukarammore3925
@tukarammore3925 8 часов назад
अहो विखे साहेब कार्यकर्ता काँग्रेसचा भाजपच्या स्टेजवर कसा, आता तुमची पैशाची मस्ती जिरवायला लागते.
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 Час назад
पैसे नाही खोकी दिल असणारे
@user-kinggggggggggggggggg
@user-kinggggggggggggggggg 9 часов назад
Company mistake ahe direct 😂
@विशालससे
@विशालससे 9 часов назад
खोटं बोलण्याची हद्द झाली.
@Sujit-b5w
@Sujit-b5w 8 часов назад
बाळू मामा थोरात एक संगमनेर चा गुंड .
@treadingvideos3829
@treadingvideos3829 8 часов назад
अहो ते सभेचे अधेश्य होते
@trapstationhd393
@trapstationhd393 8 часов назад
मास्टर मांईड विखेच
@GaneshNikrad
@GaneshNikrad 8 часов назад
देशमुख याने अपशब्द वापरले म्हणून काँग्रेस पक्षाने कारवाई करावी अशी मागणी केली😂
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 2 часа назад
आता काही म्हंटले तरी जो निकाल लागणार तोच लागेल?
@aditikokane9439
@aditikokane9439 6 часов назад
लोक आता मूर्ख नाही बंननार
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 9 часов назад
@BalasahebJagtap-p2u
@BalasahebJagtap-p2u 5 часов назад
भिमा कोरेगाव दंगलीचा जो मास्टर माईंड होता तोच या दंगलीचा मास्टर माईंड होता धन्यवाद
@shubhamshete732
@shubhamshete732 4 часа назад
सगळं सुजय विख भामट
@GorobaDhoble
@GorobaDhoble 6 часов назад
विखे साहेब तूम्हाला माहीत असताना तुम्ही बोकांडी कसं घेतला
@SunilGaikawaw
@SunilGaikawaw 2 часа назад
काँग्रेस. माणूस. भाजप. च्या सभेचा अध्यक्ष कसा
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Час назад
नामदार साहेबांचं फार अभ्यास आहे. काही तरी तथ्य असल्या शिवाय ते बोलणार नाही
@raghunathlutelutepatil8507
@raghunathlutelutepatil8507 9 часов назад
विखे त्याला इज्जत देऊं नका, राजकारण शास्वत नाहीं.
@RavirajPatil-vr1uw
@RavirajPatil-vr1uw 9 часов назад
साहेब तुम्ही तरी समजू शकता हो दादा ची भीती भरली आणि आणि हा कट उभा राहिला
@PradipShinde-v4q
@PradipShinde-v4q 6 часов назад
विखे पा.तुम्ही काँग्रेसमध्ये होता .त्यामुळे च तुम्हाला मोठेपणा मिळाला .खाल्या घराचे वासे मोजू नका. काँग्रेस कार्यकर्ता तुमच्या स्टेजवर सभेचा आद्यक्ष असतो .हे काही मनाला पटत नाही.
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 Час назад
तुमच्याच काळात होता वाटत देशमुख म्हणुनच तुमचीच भाषा बोलला
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Час назад
साहेब कदाचीत थोरात साहेबांनी च देशमुखांना भाजप चां पंचा घालून आपल्या मुली बद्दल अचकट विचकट बोलायला भाजप च्या स्टेज वर पाठवल असेल.
@HinduKing7732
@HinduKing7732 9 часов назад
सुजय दादा विखे पाटील यांना उमेदवारी मिळू नाही म्हणून कट रचला पण फेल गेला 😅
@SachinKokane-of1lr
@SachinKokane-of1lr 8 часов назад
अगदी बरोबर
@sagardeshmukh-f2e
@sagardeshmukh-f2e 8 часов назад
बाल्या नि पोरीला सांभाळावे.
@nanasahebchavannanasaheb3113
@nanasahebchavannanasaheb3113 8 часов назад
तुम्ही म्हंतल तर असल पण तुम्ही आशा व्यक्तीला तुमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का केले किंवा दादा सभेत म्हणत होते आमचे नेते आणि तुम्हाला पुढील सभेत पुन्हा अजून बोलण्याची संधी मिळेल असे दादा म्हणले होते असं का
@Avhjfyuhuttt
@Avhjfyuhuttt 9 часов назад
भावपूर्ण श्रद्धांजली बाळु कादरभाई पठाण
@nileshbarde1049
@nileshbarde1049 7 часов назад
Vikas fakta vikhe patil pariwar
@jagdishaher7698
@jagdishaher7698 2 минуты назад
वशा तुमचा नाही तर सभेचा अध्यक्ष कसा
@sunitakasar4162
@sunitakasar4162 9 часов назад
वसंत देशमुख जर काँग्रेस चे कार्यकर्ते आहेत तर ते BJP च्या सभेत कसे मग
@bhagwatnawale8619
@bhagwatnawale8619 9 часов назад
देशमुख त्याच्या सभेचा अध्यक्ष होता
@gulfampathan1279
@gulfampathan1279 8 часов назад
Mastermind vikhech
@sanjaychede1165
@sanjaychede1165 6 часов назад
ओन्ली थोरात साहेब
@AshokAshok-w9z
@AshokAshok-w9z 8 часов назад
भाजपचे दिवसच भरले त्याला तुम्ही तरी काय करणार मला
@hindustanihumanity4839
@hindustanihumanity4839 6 часов назад
वसंत देशमुख कोनाचे हे जनतेला कलते हास्य पद आहे विखे चे बोलने
@Prasadzkahaniya
@Prasadzkahaniya 9 часов назад
अरे लोकांनी विचार करा लोकशाही आहे.आता तरी sangamnermadil dahasad बंद करा.
@sanaprushikesh9658
@sanaprushikesh9658 6 часов назад
Att congress madhii
@sandipkadam4812
@sandipkadam4812 7 часов назад
आता फक्त पळ काढायचा चालला आहे
@trapstationhd393
@trapstationhd393 8 часов назад
लोकप्रियता वाढली म्हणुन लोकसभेला पराभुत
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 8 часов назад
@@trapstationhd393 साहेबांचे उपकार,त्याची च partfed करायची आहे साहेब,त्या वेळेस पन फेक नरेटिव ह्या वेळेस पन आता फेक नेरेटिव,
@Pawan-x8n
@Pawan-x8n 8 часов назад
दादा काहीही. चुकीचं बोलेल नाहीत त्यात यांची काहीही चूक नाही ये.त्यांना उगाच दोषी नका ठरू.
@aditikokane9439
@aditikokane9439 6 часов назад
वसंतराव काँग्रेस चे मग तुमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे?
@kanawadej
@kanawadej 5 часов назад
विखे पाटील , खोटं बोलण्याची हद झाली. किती लाचारी. किती पक्ष बदलले.
@jalindardarade8630
@jalindardarade8630 5 часов назад
दल बदलू भरोसा काय,i di चे अधिकृत नेते विखे
@Ravindrasabale-l8w
@Ravindrasabale-l8w 8 часов назад
मुलाला खासदार केलं पण संस्कार नाही शिकवले
@ajaysuruawanshi5877
@ajaysuruawanshi5877 8 часов назад
Sabha tumchi hoti na tar vasant deshmukh kay karat hota
@So-Bhagy
@So-Bhagy 9 часов назад
फक्त हरीश दिमोटे हेच प्रश्न विचारताय 🫣
@sanjaychede1165
@sanjaychede1165 6 часов назад
दादा तुम्ही एकदा पडलात आणि डबल कशाल निवडणूकीचा लडायत पडतायत
@nitinphatangare3796
@nitinphatangare3796 9 часов назад
खर बोला
@MSB-sh9ix
@MSB-sh9ix 5 часов назад
अरे विख्या तु सुध्दा काॅग्रेस चाच होतास । आता आणी वसंत देशमुख दोघेही कमळीचेच आहात 😅
@YashwantMusmade
@YashwantMusmade 9 часов назад
बाळू घाबरलाय
@shivajiphatangare5487
@shivajiphatangare5487 9 часов назад
आता असं लक्षात आलंय हे सगळेच डोक्यावर पडले आहे. काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही.
@RahulJadhav-oq5xn
@RahulJadhav-oq5xn 5 часов назад
सुजय दादाच निवडून येणार सभेचा पुर्ण व्हिडीओ बारकाई बघा सुजय दादाची कोणतीच चूक नाही जो बोलला त्यांचे वर काय कारवाई करायची ती करा उगाच फालतू बोंबाबोंब करू नका
@ashokrahane8252
@ashokrahane8252 5 часов назад
किती वर्षापासून आपले घराण्याचे सेवक. जुने व्हिडिओ पण दाखवा.
@sanjaychede1165
@sanjaychede1165 6 часов назад
साहेब तुम्ही कारखान्याचे वाहतूकीचे बिल दोन वर्षांनी चार चार चकरा मरुन पैसे आणावे लागले आहे तुम्ही चांगले पैकी आम्हाला माहीत आहे
@vikramohol9296
@vikramohol9296 8 часов назад
वश्या सभे चा अध्यक्ष होता
@8677AJ
@8677AJ 7 часов назад
काय वागतात राव
@vilasraut5403
@vilasraut5403 7 часов назад
अहो तुम्ही पण एक काळ काँग्रेसमध्येच होता परंतु स्वार्थासाठी आणि पदासाठी आपण काँग्रेसमधून पुन्हा उडी मारून भाजपमध्ये प्रवेश केला हे विसरता येणार नाही वसंतराव देशमुख हे तुमच्यासारखेच डाव पाहून संधी साधणारे आहेत तुमच्यासारखं त्यांनी भाजपमध्ये फळ काढलेला आहे हे साऱ्या जनतेला माहीत आहे
@RamnathGajare
@RamnathGajare 9 часов назад
सगळे एकाच माळेचे मणी
@SunilGaikawaw
@SunilGaikawaw 3 часа назад
तुमच्या सभेचा अध्यक्ष कसं. काय झालं
@sanjaychede1165
@sanjaychede1165 6 часов назад
अहो इथे साहेब तुमच्याकडे ईडी मशीन नाही का नसेल तर देवेंद्र फडवणीस स्कूल तुम्ही मागून घ्या म्हणजे काय होईल थोरात साहेबांना आखला जरा सोपं जाईल
@SunilGaikawaw
@SunilGaikawaw 3 часа назад
खोटं बोलून पन रेटुन बोलायचं
@rameshgite8734
@rameshgite8734 6 часов назад
मग तुमच्या सभेला कसाकाय बोलवलं तुम्ही
@Rajsan-pn5zq
@Rajsan-pn5zq 9 часов назад
तुमच्या सभे मध्ये कसा काय आला मग याच उत्तर जनतेला द्या sujay Vikhe ची व्हॅल्यू संगमनेर मध्ये होती पण आता मात्र ओन्ली बाळासाहेब थोरातच येणार हे लिहून घ्या
@sachinpansare6279
@sachinpansare6279 5 часов назад
मग तुमच्या स्टेजवर अध्यक्ष कसा खोटं बोlaa pan रेटून बोला
@dineshshete6057
@dineshshete6057 8 часов назад
अहो, तुम्ही पण काँग्रेस मध्ये होता. आणि हे तर काँग्रेस चे होते तर तुमच्या सभेत भाषण कसे करत होता
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 8 часов назад
अहो खोटं बोलून रेटा आता, म्हणजे काँग्रेस मानस तुम्ही सभेत अध्यक्ष करतात वाटत. तुम्ही हरणार हे नक्कीच 🚩
@marutishewale7029
@marutishewale7029 8 часов назад
पत्रकारला मॅनेज केल
@santoshshinde-hj5el
@santoshshinde-hj5el 8 часов назад
आम्हीच येडे
@user-kinggggggggggggggggg
@user-kinggggggggggggggggg 9 часов назад
Lokana matan ahe sangun chikan khau ghlta tumhi 😂
@gorkshanathwani9101
@gorkshanathwani9101 3 часа назад
Kay bolta Sahab tumhi pan taych kalay mulawar lakhsa thawa maatra maeind tumhich ahy gapre thapada.
@maulityres7138
@maulityres7138 9 часов назад
मास्टर माईंड च विचारतोय मास्टर माईंड कोण आहे😂
@gulfampathan1279
@gulfampathan1279 8 часов назад
Sujay vikhe mastermind😅😅😅
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t 14 минут назад
Fan jhalo apan sujay vikheche
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 8 часов назад
काही कस बोलताय
@iam_who_iam0
@iam_who_iam0 8 часов назад
खरी गुंडागर्दी थोरातांमुळेच होते
@bhagirathpansare8246
@bhagirathpansare8246 5 часов назад
हो
@Avdhutkale789
@Avdhutkale789 9 часов назад
बघा ही लोकं, कार्यकर्त्याला कसा कुठा घालतात. चुकलं का कार्यकर्ता, बरोबर असेल तर श्रेय स्वतःला... सतरंज्या सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची अशीच अवस्था होते. सभेला आला तेव्हा कळत नव्हतं का..? आमची संगमनेरची, जनता एवढी दुधखुळी नाही. उभे राहून बघ.
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 9 часов назад
कार्यकर्त्याची अशी आवस्था अशी होते तर तु कशाला कुणाची बाजु घेऊन बोलतो मग,
@KiranGorde
@KiranGorde 8 часов назад
विखे घराने चे असे झाले खोट बोला पन रेटुन बोला
@KiranGaikwad-z1q
@KiranGaikwad-z1q 9 часов назад
Tula tuzi jaga dakhavanar janta tham
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 9 часов назад
@@KiranGaikwad-z1q जनता बघल ना रे,तु तुझ बघ बर अगोदर
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 8 часов назад
तुम्ही पण काँग्रेसचे खोटं बोलू नका..
@nitinphatangare3796
@nitinphatangare3796 9 часов назад
शिर्डीत काँग्रेसच
@pandurangsangle450
@pandurangsangle450 9 часов назад
घंटा
@Akd6056
@Akd6056 9 часов назад
Nig ❤dya
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 9 часов назад
बर कांग्रेस तर कॉंग्रेस, नाराज नाही करत तुला जाऊदे रडू नको तु
@chaitanyavarpe2318
@chaitanyavarpe2318 9 часов назад
🔔
@nitinphatangare3796
@nitinphatangare3796 8 часов назад
@@chaitanyavarpe2318 bjp cha
@laxmangorde5392
@laxmangorde5392 8 часов назад
तूच.ये. आत.ये. शिर्डी.तुझा. का.बाचा. आहे.का
@sanaprushikesh9658
@sanaprushikesh9658 6 часов назад
Sabhechey adhkshey
@x_onkya174
@x_onkya174 8 часов назад
Mastermind tumich ahet ks ky visarla😂
Далее