Тёмный

संडासचे पैसे खाणारे लोक ! भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan 

मन मंदिरा | Man Mandira
Подписаться 240 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 358   
@Manda-77-8
@Manda-77-8 4 месяца назад
आता तर प्रतेक गावात 15000, 20000 रुपये मागता त ते संडास व घरकुल मिळण्या साठी
@khushalshende4999
@khushalshende4999 2 года назад
खुप छान सरपंच साहेब. आता तर गावचे सरपंच घरकुलं आणि शौचालय , गुराचा गोठा मंजुरी करण्याकरिता १५०००ते २००००/ रु.मागतात त्या करिता काय करावे.ते सांगा.
@mohagani1989
@mohagani1989 Год назад
Ughade Karun chookat fathake dhyaaa pratek shetkaraaryaane
@Ram_Khade
@Ram_Khade Год назад
आज काल असा विषय झालं की जाती पाती वर राजकारण होतय विकासा वर कोणी बोलत नाही हे दुर्दैव
@nitinshendge2074
@nitinshendge2074 Год назад
सलाम तुमच्या कार्याला साहेब तुमच्या सारखे प्रतेक गावा मधे सरपंच आसाव
@sureshtayad6521
@sureshtayad6521 2 года назад
आमच्या गावचे सरपंच घरकुल मंजूर करण्यासाठी 15000 रू मागतात बेवड कुठल
@हिंदवीस्वराज्य-य2ष
व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि तक्रार द्या.
@andycric
@andycric 2 года назад
सगळं गाव मिळून सोलून काढा
@mrdattarathod1981
@mrdattarathod1981 Год назад
ईमानदारी आपल्या घरी ग्रामपंचायत नाही करत साहोब आपनकेलात 🎉🎉🎉 ते खुप छान 👍🏻👍🏻🌴🌴🌴
@shridharshirke5112
@shridharshirke5112 Год назад
पोरे भाऊ तुमच्या सारख्या महत्वाच्या माणसाला, आमदार म्हणून पद आणि महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे म॑त्रीपद मिळाले पाहिजे तर स॑पुर्ण महाराष्ट्र राज्य सुफलाम सुजलाम होईल.
@ramchandrapawar5214
@ramchandrapawar5214 Год назад
Your right
@vijaynarute4556
@vijaynarute4556 2 месяца назад
मानुष पुस्तक वाचून शिकण्यासाठी आयुष्य घालवतो पन हे एकमेकाडून घेतलेल ज्ञान पटकन लक्षात बसते व सर्वांना घेवून उंच प्रगतीची . भरारी समजा बरोबर .मारू शकतो . धन्यवाद हभप . पेरे . पाटील .गुरुजी . महराज . राम कृष्ण हरी
@mahendrabhise17
@mahendrabhise17 Год назад
पेरे पाटील साहेब ग्रेट आहेत... असे म्हणुन जमणार नाही.. त्यांनी सांगितलेले विचार घेऊन सर्वानी पेरे पाटील व्हय चे आहे..... तेव्हा कुठे सर्वत्र पाटोदा.. गाव होईल... ईतके जण भाषण ऐकतात.. पण आपले गाव अजून पाटोदा सारखे झाले नाही.....
@chhayapatil1335
@chhayapatil1335 Год назад
दादा माझी आई खुप आजारी होती मी नाशिक इथून आईची तब्बेत खुप सिरियस होती तिला फुफस चा क्यंनसर होता आई तशी बसत बोलत होती नाशिक पासून रोड चान्गला होता पण अमलनेर पर्यंत आई चांगली होती पण तिथून 1 किलोमीटर रस्ता खुप खडे खडे होते त्या मुळे आईची खडे मुळे आईची तब्बेत खुप खराब झाली.सरपंच दादा तुमच्या सारखे खरच सरपंच पाहिजे.मी तर म्हणते जशे माझ्या आईला खडे मुळे त्रास झाला ना तसाच त्यांच्या आई बहीन ला त्रास झाला पाहिजे.माझी आई त्या खड्या मुळे माझ्याशी बोलली नाही.फक्त गावचा रस्ता 1 किलोमीटर.दादा खरच तुमच्या सारखे सरपंच पाहिजे.देश सुधारल.
@uttammore143
@uttammore143 Год назад
पेरे साहेब तुम्ही बरोबर बोलथाय साहेब असच महाराष्ट्रामधील सरव्या सरपंचानी असच काम केले पाहिजे साहेब मंजे महाराष्ट्राचे समस्या सुटतील 👌
@pralhadchate6494
@pralhadchate6494 Год назад
अतिशय सुंदर आहे असेच प्रत्यक्ष villages मध्ये घडले तर बरे होईल
@surajbalshi2963
@surajbalshi2963 2 года назад
खूप छान सरपंच साहेब जय महाराष्ट्र साहेब
@nitinlalwani3795
@nitinlalwani3795 2 года назад
धन्यवाद भास्करराव जसा राजा तशी प्रजा !
@KishorNagane-l4j
@KishorNagane-l4j 18 дней назад
पेरे पाटला सारखा सरपंचमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा पाहिजेमहाराष्ट्राचे सोनं होईल
@111111ganesh
@111111ganesh Год назад
दादा, मराठी मातीतला!!! पण गंगाजला सारख निर्मळ व पवित्र अंतकरण असलेले व सत्य विनोदातून संगनारे तुम्हीचं. तुम्हाला प्रणाम.
@Anilkoli1984
@Anilkoli1984 Год назад
ईमानदार नगर सेवक/ सरपंच राहिले नाही म्हणून ही अवस्था आहे
@dinkarrode2511
@dinkarrode2511 Год назад
खूप सुंदर यांच्यासारखे मंत्री असायला पाहिजे होते
@dilipkaluse3148
@dilipkaluse3148 3 месяца назад
हेच गावाचं समाजाचं दैवत समजावं.. जय पेरे पाटील
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 2 месяца назад
a a a dress w5r ata
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 2 месяца назад
5 sssdxdd d t dt tþ try t
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 2 месяца назад
$/
@ShankarRokade-iq3ie
@ShankarRokade-iq3ie 2 месяца назад
xizgr nnnnn . f. f ......yeah.. zzhftfngzz........th.xi.fxi.fxidi.igxii.ii.diagnosis zzhftfngzz........th.xi.fxi.fxidi.igxii.ii.diagnosis 4gggfgHggggHffskdkhzffdygeffxifzyfzyfgxuzzffzyfzyfyfyfyzfzgyzzzrgdfdiffxkffxfzkyzzufzyfgzufzuyzzzufzufzufzufghzzhzhzfzhfzuzfguzfzhgzhffzufgzufzhhzgZZFzhhzhzhh
@laxmankarade407
@laxmankarade407 Год назад
अशी माणसं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजेत. 🙏🙏
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 9 месяцев назад
भाऊ गावागावात अशी माणसे पाहिजे
@rajendranirmale5454
@rajendranirmale5454 9 месяцев назад
बरोबर आहे एखांद पाऊल मागे घेणे हेच हिताचे आहे
@prakashlawand9267
@prakashlawand9267 8 месяцев назад
जय हो भास्करदादा.❤
@sahilnavgire427
@sahilnavgire427 7 месяцев назад
😊😊😊😊😊​@@gadkillyanchibhatkanti3596
@ovimahale5388
@ovimahale5388 3 месяца назад
नमस्कार फराच छान
@dnyaneswharkatakhade4255
@dnyaneswharkatakhade4255 2 года назад
खरच आसा सरपंच आमचया गावाला खास गरज आहे तुमच मनापसुन सोगत
@pandurangsawant3400
@pandurangsawant3400 Год назад
अशी निस्वार्थी कामे करनारी माणसं मिळणं खूप कठीण आहे.असा मुख्यमंत्री काश असता तर महाराष्ट्र जपान होईल
@OM.HarHarMahadev
@OM.HarHarMahadev Год назад
शब्द न शब्द ऐकण्यासारखा , काय ती कामाची व्याप्ती, काम करण्याची तळमळ. साहेब तुम्ही केलेलं काम शालेय अथवा विद्यापीठात शिकवण्यासारखं आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gurupadswami1280
@gurupadswami1280 Год назад
साहेबाला राशन कार्ड वाटप करायला वेळ नाही. पण पैसे घेण्यास खुप वेळ आसतो.दोन हजार दया लगेच रेशन कार्ड.गोरे इंग्रज गेले.काळे आले. मंत्री करतात काय. तकरारी अर्ज कचरा कुंडी
@babanraomisal
@babanraomisal Год назад
प्रत्येक गावात आपल्या सारखे सरपंच असतील तर देशाचा विकास झाल्याशिवाय राहणारनाही आपल्यासाठी शत शत नमन
@pranavbathe6697
@pranavbathe6697 Год назад
Un
@SantoshThakre-uy3ek
@SantoshThakre-uy3ek Год назад
Loll
@SantoshThakre-uy3ek
@SantoshThakre-uy3ek Год назад
@OM.HarHarMahadev
@OM.HarHarMahadev Год назад
तुम्ही केलेलं काम खुप मोठ आहे, आमदार , खासदार नाही मी म्हणतो देशाच्या पंतप्रधानाने तुमचा आदर्श घ्यावा इतकं तुमच काम मोठ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arvindsontakke7824
@arvindsontakke7824 Год назад
Really great👍
@arunsalunkhe6042
@arunsalunkhe6042 Год назад
​@@arvindsontakke7824QQ 1111q1
@babashaikh6445
@babashaikh6445 11 месяцев назад
L
@bhagwanwanve2156
@bhagwanwanve2156 2 года назад
याला म्हणतात जबाबदारी
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 Месяц назад
This is exlent.example of that We should be honest to ourself.Swatisi imandar pramanik asne atyant mahatwache. Salute to such great sarpanch. We all must learn from him Givt. And educational institute must take note in our Local.Self Govt.and admn.
@PanjabPise
@PanjabPise 11 дней назад
आमच्या गावचे सरपंच पाणी सोडत नाही
@NineshwarPatil
@NineshwarPatil 11 месяцев назад
पाटील साहेब तुमच्यासारखे, इमानदार सरपंच पार कीनचीत असतात नाही तर सरपंच ़झाला, की पैसे खानेचालु
@kvpmotivation3919
@kvpmotivation3919 Год назад
साहेब प्रत्येक ग्रामपंचायत ला तुमच्यासारख्या सरपंच गरजेचा देवाला एकच मागणी तुमच्यासारखे सरपंच द्या सर्व ग्रामपंचायत ला
@adityarathod5422
@adityarathod5422 Год назад
Gf tod ra
@vidayadharlahe7103
@vidayadharlahe7103 2 года назад
आमच्या गावात पावसाळ्या येढा चिखल होतो आचे सरपंच का रस्ते करत नाहीत
@rajanbutala7059
@rajanbutala7059 3 месяца назад
असे निस्वार्थी सरपंच संपूर्ण देशात मिळणार नाहीत , आदर्श सरपंच - आदर्श गाव 🌹🙏
@Bahiru-l1p
@Bahiru-l1p 2 месяца назад
5G😅
@nanasahebbaraskar4259
@nanasahebbaraskar4259 2 года назад
भास्करराव पेरे पाटील यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा मेरा भारत महान लवकरच होईल डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर
@ramshinde8674
@ramshinde8674 2 года назад
👍
@yogeshshinde-1c
@yogeshshinde-1c 2 года назад
Ko p minimum
@vidayadharlahe7103
@vidayadharlahe7103 2 года назад
खुपच छान साहेब
@divdas1840
@divdas1840 Год назад
This is the way to creat Ram Rajya.
@dhananjaymore212
@dhananjaymore212 9 месяцев назад
जनतेतून मुख्यमंत्री म्हणून पेरे पाटलाची निवड करायला पाहिजे
@Maruti-g8u
@Maruti-g8u 8 месяцев назад
Lai .bhari.pere.पाटीलसाहेब.सरपंच.तुमचे.मनपूर्वक.अभिनंदन.from.maruti.dada.devgunde.kakramba.ta.tuljapur.dist.धाराशिव
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Год назад
राजकारणी व अधिकारी यांना संडास पण चालते फक्त फुकट पाहिजे ?
@govindchiwate6056
@govindchiwate6056 Год назад
हृदयाला भिडणारं अप्रतिम व्यक्तीमत्व
@namratapalkar3530
@namratapalkar3530 Год назад
असे सरपंच हवे👍👍
@AslamKhan-kl4pw
@AslamKhan-kl4pw Год назад
Salute sir. You are really great.
@somnathgujare2627
@somnathgujare2627 8 месяцев назад
सरपंच असावा तर असा, एक उत्तम उदाहरण भास्करराव पेरे पाटील.
@shridharkawale3234
@shridharkawale3234 2 года назад
खुप छान सरपंच भास्कर पेरे पाटील
@अलिबागचारॉजर
इकडे सरपंच आपल्याच तुबड्या भरतात
@anandatad7007
@anandatad7007 13 дней назад
सरपंच साहेब एस टी शाळेतील मुलांसाठी मोफत झाली पाहिजे भाषणात तुम्ही उल्लेख केल्याबदल धन्यवाद
@prashantrohekar3355
@prashantrohekar3355 2 года назад
खरोखरच फार मोठा माणूस आहे ! 🙏 व्हिडीयो मधील त्यांनी केलेला विनोद सोडा. त्यांनी केलेली कामे समजून घेवू या !!
@kalusangle1284
@kalusangle1284 2 года назад
सदरची क्यक्तीने समाजात जे कार्य केले आहे ते सरकारी पूरसकारासाठी {AWARD} मिळणयास पात्र आहे , हे माझे मना पासून मत आहे. त्यांचे कार्य लाजवाब आसून ते परमेश्वरा सारखेच आहे कारण आपल्याला जे काही सर्व मिळते ते परमेश्वरच (श्रीस्वामी समर्थच) देत असतात.
@gjthorat5290
@gjthorat5290 7 месяцев назад
Congratulations patil shaheb tumji jaga PM honar khubkhub chagali mi selute karto
@swetareddy7160
@swetareddy7160 Год назад
Finance ministary can learn from his idea
@rupalikoche944
@rupalikoche944 9 месяцев назад
Sir tumhala PM banayala pahije... Pls asha lokana banava PM deshachi pragati hoil khup.
@gokuljadhav334
@gokuljadhav334 9 дней назад
साहेब तुमचं कार्य,, विचार,,, आणि गावचे विकास,,,, तुमच्या कामाला तोडच नाही,,,, 🙏🙏
@dranwarshaikh987
@dranwarshaikh987 7 месяцев назад
Great Personality.................भास्करराव पेरे पाटील
@शंकरगोविंदभारतीभारतीबाबाप्रस
चिकणी ग्रामपंचायत.सरपंच.वसदश्य.ग्रामस्थ.जेष्ट.नागरीक.चिकणी.ता.संगमनेर.
@santoshkore2510
@santoshkore2510 Год назад
100/barobr
@vamanAmalpure
@vamanAmalpure Год назад
खूप सुंदर काम साहेब 🙏
@shivdasjikalambe5212
@shivdasjikalambe5212 28 дней назад
आमच्या कडचे सरपंच व ग्रामसेवक आदर्श ग्रामयोजनेचे फंड फस्त करून बसले आहेत. पेरे साहेब आपला आदर्श अशा पुढार्र् यांनी घ्यावा.
@dadadevade
@dadadevade Год назад
भावी मुख्यमंत्री
@shankarmahajan7378
@shankarmahajan7378 7 месяцев назад
पाटील साहेब परमात्मा पांडुरंग आपल्याला या समाज कार्यासाठी उदंडआयु आरोग्य देवो ही मन:पूर्वक देवाच्या चरणी प्रार्थना🌹🙏🌹 या देशाला आपल्या सारख्या समाज सेवकांची गरज आहे जयहरी🌹🙏🌹
@SurybhanGorde-v9l
@SurybhanGorde-v9l Месяц назад
छाण आहे बऱका
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 6 дней назад
येडे पाटील प्रचंड मोठे असे सरपंच प्रत्येक गावाला पाहिजे देश अमेरिकेच्या पुढे जाईल
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 Месяц назад
भास्करराव पेरे पाटील म्हणजे देशातील गावांचा विकास होय तर हे भ्रष्टाचार मुक्त गाव आहे तर हे देश विरोधी ला बाहेर पडण्यासाठी ज्ञान आहे !
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 года назад
साहेब मी आता 60 वर्षाचा होईल पण अजून माझ्या गावाचा विकास करणारा सरपंच मिळाला नाही जे सरपंच झाले त्यांनी मात्र फार्महाऊस बांधले पण आम्हाला साधं प्यायला पाणी नाही असो तुमचा अभिमान वाटतो
@arundhanve8911
@arundhanve8911 Год назад
मी तुम्हाला दुसरा "मोदी "च मानतो .असे हाजोरो सरपंच भरताला हवे आहेत .मा .सरपंच साहेब ,"जात "हा भारताच्या प्रगतील सर्वात मोठा आडसर आहे . शिवाजी महा . ,सावरकर ,महात्मा फु ले ,पण समाजाने त्याना वाटून घेतले .
@riyats7870
@riyats7870 4 месяца назад
😅😅😅😅😅😅
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 7 месяцев назад
धन्यवाद,पेरे फिटील साहेब यु आल ग्रेट पर्सन,सलाम.😂😢😮
@dnyaneswharkatakhade4255
@dnyaneswharkatakhade4255 2 года назад
खळखळून हासा साहेब तूमचे विचार चांगले वा
@dnyaneshwarshitole6924
@dnyaneshwarshitole6924 2 года назад
ज्ञानोबा🙏
@venompratik5814
@venompratik5814 12 дней назад
Ahe ka koni sarpanch aaiknare
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 13 дней назад
याला म्हणतात बुद्धीचातुर्याने कामे करने 🎉
@panditamrute5333
@panditamrute5333 2 месяца назад
सुंदर विचार आहे असा माणुस मुख्यमंत्री झाला पहिजेत देशाचे सोन होईल
@sa.theindian8853
@sa.theindian8853 3 месяца назад
समाजाचा व गावाचा विकास तुम्ही करत आहात तुमच्या कार्यास आमच्या शुभेच्छा साहेब
@abhayrathod7888
@abhayrathod7888 Год назад
आहो सरपंच साहेब आमच्या गावातील सरपंच सकाळीच नायंटी पिऊन झोपते काय गावच विकास होईल.
@Tycoon_Supesh
@Tycoon_Supesh Год назад
Konta gaw ahe
@premilapatrakar3517
@premilapatrakar3517 2 года назад
फार च सुंदर आपलं विचार अनमोल आहेत 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
@AnilChape-f9g
@AnilChape-f9g 18 дней назад
आमचा सेरपांच पत्ते खेळत असतो 😅एडवडी सोय कधी करेल साहेब
@bhaktinaad701
@bhaktinaad701 День назад
❤ खास देश भक्त माणूस आहे आमदार करिता उभे केले पाहिजे जय भीम जय संविधान
@gurupadswami1280
@gurupadswami1280 Год назад
निराधार पगारी पेन्शन देणारे सरकारी अधिकारी एजंट कडुन पैसे घेतात.भुमीहीन नामंजुर जमीनदाराना पेन्शन.काय करतात आमदार.कोण एकणार फिर्याद. द्मष्टाचाराची आगार बनली सरकारी कार्यालये एन ए व गुंठेवारी कायदा म्हणजे शेतकरी याना फाशी.एन ए होत नाही. एजंट शिवाय काम नाही.
@VamanMore-xg2oq
@VamanMore-xg2oq 4 месяца назад
खुपच छान 🙏माउली राम कृष्ण हरी
@pankajravte1456
@pankajravte1456 Год назад
जगात असा भास्कर पेरे पाटील सारखा. व्यक्ती. होणे शक्य. नाही. ,,. पंकज,,
@sampatkatkade1013
@sampatkatkade1013 4 месяца назад
, सरपंच आणि ग्रामसेवक भाड खाऊ असतील तर विकास कसा होईल भाऊ
@gautamkataria3492
@gautamkataria3492 Год назад
Sarpanch sahab pranm.bagwan tumari jisi sadbudi de
@parshuramsawant226
@parshuramsawant226 Год назад
साहेब लय भारी 👌👌🙏🙏💐💐सर्व ग्रामपंचायत मध्ये असे होयला पाहिजे साहेब
@JaysinghSawant
@JaysinghSawant Год назад
जयशिग सावंत बावडा कोल्हापूर जिल्हा 🌹
@pappuPawar-g6f
@pappuPawar-g6f 8 дней назад
पेरे पाटील सरपंच पदी नव्हे तर मुख्यमंत्री पदी पाहिजे
@pappuPawar-g6f
@pappuPawar-g6f 8 дней назад
पेरे पाटील सरपंच पदी नव्हे तर मुख्यमंत्री पदी पाहिजे
@pappuPawar-g6f
@pappuPawar-g6f 8 дней назад
पेरे पाटील सरपंच पदी नव्हे तर मुख्यमंत्री पदी पाहिजे
@pappuPawar-g6f
@pappuPawar-g6f 8 дней назад
पेरे पाटील सरपंच पदी नव्हे तर मुख्यमंत्री पदी पाहिजे
@poojabhor1858
@poojabhor1858 2 года назад
Goodafternoon
@KSBMAJNUGAMING
@KSBMAJNUGAMING 10 месяцев назад
😊😊😊 grate sirpan'ha saheb
@techclass8343
@techclass8343 Год назад
खूप छान सर
@VishalGawande-o3k
@VishalGawande-o3k Год назад
आमच्या मोरांगणा गावा मध्ये तर पु्र्णस पैसे खाते आणि आमच्या गावा तले लोक पण तशा लोकाना पुन्हा त्याच लोकाना निवडून देतात
@AnitaKamble-l1n
@AnitaKamble-l1n 5 месяцев назад
आमच्या गावचे सरपंच मता पुरत बोलतात नंतर माग फिरुन बगत नाही
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Год назад
अतिशय सुंदर नियोजन
@machindrayevale1500
@machindrayevale1500 2 месяца назад
सरपंच आणि ग्रामसेवक भंगार असतील तर गावचा विकास कसा होईल
@madhurijavarkad778
@madhurijavarkad778 Год назад
Deshatil pratyek gawat asa ch saraoanch labhala tr desk mahasatta hoyil so proud too much proud
@gajananbochare889
@gajananbochare889 4 месяца назад
सलाम तुमच्या विचारा ला ,मी लय प्रभावित झालो.लय भारी दिमाख.
@KhanderavVahadane-dq2ei
@KhanderavVahadane-dq2ei 9 месяцев назад
आशा माणसाला देशाच्या राजकारणात घेतले पाहिजे जसे मोदी साहेब जनहित करतात म्हणून पेरे पाटील यांना घेतले पाहिजे जय किसान राजा जय जवान जय किसान जय जनार्दन
@shivajidarekar266
@shivajidarekar266 Год назад
सुंदर सरपंच.सुंदर गाव
@bhagwanwanve2156
@bhagwanwanve2156 2 года назад
जनतेसाठी झटताय म्हणून ......
@sudamaware
@sudamaware 2 месяца назад
Pere Saheb Very Good Jai Maharasta ❤
@Rahul-qh3lw
@Rahul-qh3lw 7 месяцев назад
Sarpanch tumchya gavat fakt ek gostichi kami aahe ase mala vatate.ti mhanje....Abhyasika.
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Год назад
आपण बरोबर बोलताय साहेब परंतु पैशावरच लोक आजकाल सरपंच होऊ लागलेत सत्यवादी माणसाचा आणि विकास करणाऱ्या माणसाचं काहीच खरं नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 सर्व पैसे का मान दुनिया मे पैसा बना भगवानllll 👌 जिसके पास नही है पैसा उसको नही है मानllllll 👌🙏 निवडून येण्यासाठी पैसे वाटायचे 🤑🤪🤑 आणि गावाच्या विकासाचे पैसे स्वतःसाठी लाटायचे 🤣🤣🤣 आता सांगा कुठून विकास होईल गावाचा 🥱🥱🥱🥱🥱🥱🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠
@dineshtheng5980
@dineshtheng5980 Год назад
Lai bhari 👌👌🙏🙏
@vilasmuley3286
@vilasmuley3286 2 года назад
खूपच सुंदर विचार आहेत आदरणिय पेरे पाटील आपले, आपल्या कामाचा 10 percent जरी वसा सर्व गावांनी घेतला तर महाराष्ट्राचा स्वर्ग झाल्या वाचून राहणार नाही
@kisandeshmane4102
@kisandeshmane4102 2 месяца назад
मी किसन देशमाने सांगतो एखाद्या विधवेची शेती आहे तर मी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे...पाटील.स्वा.इच्छेने
@Vishal123Lalchhote
@Vishal123Lalchhote 2 месяца назад
आपले शब्द आयकायला कान तरसतात खरे बोल अस कि साधारन मानसातल बोल
Далее
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18
pumpkins #shorts
00:39
Просмотров 29 млн