माझे काका एवढा घाट चढल्यानंतर त्यांना देव आज्ञा झाली पहिले माझ्या पप्पाला फोन आला मग माझ्या पप्पांनी हे ऐकलंच की माझ्या पप्पा खाली पायरीवर बसले माझ्या पप्पांनी आमची गाडी काढली आणि लगेच सगळ्यांना बसवून माझी मावशी काका जे काय असेल त्यांना गाडीमध्ये बसवून लगेच गव्हाण ला निघालो
देव पण त्यांनाच आपल्याजवळ बोलवतो जी त्यांना प्रिय असतात परमेश्वर तुम्हाला व तुमच्या परिवारास या परिस्थितीशी लढण्यास अधिकाधिक बळ देवो हिच प्रार्थना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐