आबा खूप खूप छान तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारा काळ प्रगती पथावर खंजिरी वादक बुवा आज तबला वाजवत आहे खूप खूप आनंद आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ससादर ज्ञानेश्वर माऊली सर्व अभंग विडिओ मार्फत अतिशय सुंदर सुरडलं मनमोहक आवाज हार्मोनियम मृदूंग तबला या द्वारे दाखवून माणसाचे मन Bhakti रसात गुंग झाले सर्व अभंग फारच भक्तीभाव पूर्ण आहे भगवंत प्रेमभाव नामस्मरण होऊन मन प्रसन्न झाले सर्व सहकारी यांची साथ उत्तम असून गायकाचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली धन्यवाद ❤❤❤❤❤
समाधी घेतली आळंदी!❤❤ विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी!भोवती शोभे सितमाती!समाधी घेतली आळंदी!!❤❤🎉 विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी नामघोष चराचरी!भोवती शोभे सितमाती!❤🎉समाधी घेतली आनंदी! ❤🎉 ऐसा शोभा हा आनंद एक जनार्दन नाही एक!❤🎉 भोवती शोभे सितमाती!❤🎉 समाधी घेतली आळंदी!❤🎉
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् 🇮🇳🙏 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 पंढरीनाथ महाराज की जय ् 🇮🇳🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे ् 🇮🇳🙏🚩