Тёмный

संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री निळोबाराय गरुदिक्षा देण्यासाठी वैकुंठातून आले तुकोबाराय |Parner 

Marathi motivation and history.
Подписаться 255 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार,
जय हरि माउली
गुरु-शिष्य भेट
संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री निळोबाराय गरुदिक्षा देण्यासाठी
वैकुंठातून आले तुकोबाराय
पुन्हा मृत्यूलोकी येऊन तुकाराम महाराजांनी निळोबारायानां उठविले व मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला.
श्री संत निळोबाराय देवस्थान
पिंपळनेर || पारनेर
Sant Nilobaray Devshtan || Pimpalner || Parner
निळोबारायांना तुकाराम महाराज सदेह वैकुठाला गेल्याचे वर्णन श्री संत नारायण महाराज देहूकर (तुकोबारांयाचे तृतीय चिरंजीव) यांनी ऐकावले. त्यामुळे तुकाराम महाराज आपले गुरु व्हावे असे त्यांना सारखे वाटू लागले. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचा ध्यास घेतला. त्यांच्या तोंडी, ध्यानी, मनी फक्त तुकाराम महाराज होते.
तुका ध्यानी, तुका मनी । तुका दिसे जनी वनी ।।
तुका तुका म्हणोनी । निशिदिनी बोलावे ।।
निळोबारांयानी अन्नपानी वर्ज्य केले. व कडकडीत उपवास करुन तपश्चर्येस सुरुवात केली ते अन्न पाण्यावासून ४२ दिवस एकाच अंगावर पडून तुकाराम महाराजांचा अखंड जप करत होते. शेवटी पांडूरंगाला न रहावून त्यांनी निळोबांना दर्शन दिले. पांडुरंग म्हणाले, निळोबा ! उठ, मी आलोय काय मागायचे ते माग. निळोबांनी डोळे उघडून पाहिलेतर प्रत्यक्ष पांडुरंगच उभे पण निळोबारायांनी परखडपणे त्यांना सांगितले, देवा मी तुला बोलविले नाही मग तु का आलास? मी तुला ओळखतच नाही. मी तुकाराम महाराजांच्या भेटीस आसुसलो आहे.
तेव्हा तु परत जा, येथे तुजलागी बोलविले ।
असे परखड उदगार ऐकून देवही स्तंभित झाले. निळोबारायांची प्रखर गुरुनिष्ठा पाहून देवालाही परत जावे लागले व देवांनी तुकाराम महाराजांना सांगितले की, तुम्हाला परत मृत्यूलोकात जाऊन निळेाबाला अनुग्रह दिला पाहिजे.
पुन्हा मृत्यूलोकी येऊन तुकाराम महाराजांनी निळोबारायानां उठविले व मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला.
#gurushishya
#santniloba
#dindi
#santtukaram
#vaikuntha
#vaikunthlok
#sant_tukoba_maharaj
#संत_तुकाराम_महाराज_बीज
#santtukarammaharajbij
#tukarambij
#kathakirtan
#abhang
#yelwadi
#tukaram_maharaj_palkhi
#tukarammaharaj
#tukaram_maharaj
#tukaram
#tukaramgatha
#rangpanchami
#rangpanchmi
#tukarammaharajabhang
#tukarammaharajabhang
#संततुकाराममहाराज
#संततुकाराम
#संततुकारामअभंग
#parner
#pandharpur
#jeevan
#संततुकाराममहाराजसंपूर्णगाथा
#देहु
#आळंदी
#आळंदी_देवाची
#amalakiekadashi
#ekadashistatus
#amamakiekadashi2024
#आमलकीएकादशी२०२4
#ekadashi_special
#ekadashikabhai
#ekadashi
#ekadashi
#ekadashi_special
#ekadashi2024
#ekadashikabkihai
#vitthal
#palkhi2024
#palkhisohla
#mrutulok
#dehu
#guru
#pandharpur
#vitthal_vitthal
#marathimotivationandhistory
राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Опубликовано:

 

16 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 46   
@angadarde6391
@angadarde6391 3 месяца назад
जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण
@pravinpatil6115
@pravinpatil6115 3 месяца назад
Ram krushna Hari
@vithobagaonkar6015
@vithobagaonkar6015 24 дня назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏾
@dragcareditz4118
@dragcareditz4118 6 дней назад
जय जय राम कृष्ण हरी निळोबा महाराज की जय पिंपळनेर
@ravindrabarate-ts9zd
@ravindrabarate-ts9zd Месяц назад
Jay jay shri Hari
@vithobaingawale9397
@vithobaingawale9397 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी❤
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 12 дней назад
🙏❤️राम कृष्ण हरी❤️🙏
@prathamgaming2157
@prathamgaming2157 3 месяца назад
जय जय रामकृष्ण हरी
@rajashripatil1429
@rajashripatil1429 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏
@rekhaambure746
@rekhaambure746 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी गुरूजी 🙏🙏💐💐
@djrohit3120
@djrohit3120 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@user-lv4wz7wr1u
@user-lv4wz7wr1u 3 месяца назад
जय जय राम कृष्णा हरि अंबरनाथ गोबिंद सिंघ गिल
@SantoshVyapari-gi7me
@SantoshVyapari-gi7me 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@VaishnaviGawande-hv3ei
@VaishnaviGawande-hv3ei 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरि सातेगाव -
@surekhagode5351
@surekhagode5351 3 месяца назад
जय राम कृष्ण हरी पुणे
@kailastgadekar1315
@kailastgadekar1315 3 месяца назад
राम कृष्ण हरी
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩💐💐
@prashantnewage
@prashantnewage 3 месяца назад
Jai jai ram
@user-gc2zg6yd7r
@user-gc2zg6yd7r 3 месяца назад
Jay Jay Ramkrushahari
@SiddhiNarkar-ky6lv
@SiddhiNarkar-ky6lv 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी मुंबई
@nitinpawar5206
@nitinpawar5206 3 месяца назад
Jay jay ramkrishna hari🙏
@jayashribahir7909
@jayashribahir7909 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी आष्टी
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 3 месяца назад
जय जय रामकृष्ण हरी माऊली महाड रायगड
@Prathamesh_Sawant_47
@Prathamesh_Sawant_47 3 месяца назад
🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी जय श्रीराम वंदे मातरम
@santoshjadhav3
@santoshjadhav3 3 месяца назад
Vaykontth mhaje kay mharaj 🙏
@clowngaming9675
@clowngaming9675 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@pushpabhandarkavathe6194
@pushpabhandarkavathe6194 3 месяца назад
Best information 👌👌
@user-hi1ow9co3p
@user-hi1ow9co3p 3 месяца назад
राम कृष्ण हरी खूप छान वाटले
@vijaydeshmukh6861
@vijaydeshmukh6861 3 месяца назад
जय.जय.राम.कृष्णा. हारी.गाव.आबीं. ता.हा वेली
@radhikahshet369
@radhikahshet369 3 месяца назад
Jay ram krishn hari
@ChitaranjanUkey-ui8ni
@ChitaranjanUkey-ui8ni 3 месяца назад
Jay Jay ram Krishna hari yelodi gondiya
@siddheshnavale4448
@siddheshnavale4448 3 месяца назад
jay jay ram krishna hari 🙏🏻🙏🏻🙏🏻 Gao- junnar
@prajaktapimparkar1586
@prajaktapimparkar1586 Месяц назад
Nagpur Jay hari vitthal
@PAWAN_GIRI_988
@PAWAN_GIRI_988 3 месяца назад
राम कृष्ण हरी वाकड पुणे
@PrashramMagar
@PrashramMagar Месяц назад
जय जय रामकृष्ण हरी... शिऊर ता.वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
@raghunathraghoji4417
@raghunathraghoji4417 3 месяца назад
जय जय रामकृष्ण हरी चंदगड शिनोळी
@sonalipilane2063
@sonalipilane2063 3 месяца назад
राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vivekanandghadage8820
@vivekanandghadage8820 3 месяца назад
Latur
@vasantroundal
@vasantroundal 3 месяца назад
,वसत,रौदळ,सटाणा
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 3 месяца назад
माऊली आपला मोबाईल नंबर द्या फोनवरून संत सभा प्रकोष्ट भारत प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 месяца назад
जय जय रामकृष्ण हरी
@kerbapujari555
@kerbapujari555 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@user-nt2tu9ob8p
@user-nt2tu9ob8p 3 месяца назад
जय रामकृष्ण हरी ❤ पानगाव बार्शी सोलापुर
@jayshreegaydhani829
@jayshreegaydhani829 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
Далее