Тёмный

संत बाळुमामा मंदिर मेतके संपूर्ण माहिती 

Prasad Patil
Подписаться 4,5 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

#santbalumama #balumamachyanavanchangbhala
नमस्कार मित्रानो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाळूमामांच्या मेतके येथील मुख्य मंदिराविषयी पूर्ण माहीती दिली आहे.
कोल्हापूर ते मेतके हे अंतर साधारण 50 किमी इतके आहे. मेतके येथील हे मंदिर बाळूमामांचे मुळ मंदिर मानले जाते.
ह्या मंदिरात बाळूमामांनी स्वताच्या हातांनी बसविण्यात आलेला एक खांब आहे. हा खांब पाहावयास बरेच भक्त खूप लांबून येत असतात.
मेतके येथे बाळूमामांच्या पत्नी सात्यावादेवी यांचे देखील मंदिर आहे. हे मंदिर देखील तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये पाहावयास मिळेल.
"Music by Bensound.com".

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@patilprasad
@patilprasad Год назад
नमस्कार मित्रानो जर तुम्हाला हा विडियो आवडला तर विडियो लाईक करा तुमची 1 लाईक मला असे नवनवीन विडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन देते आणि चॅनेल ला subscribe करा जेणेकरून तुम्हाला मी नवीन विडियो अपलोड केल्या नंतर नोटिफिकेशन येईल. #prasadpatil
@sudhirpuri3371
@sudhirpuri3371 Год назад
Aadmapur aaye ham bahut mast he balumama ka mandir par mendke ka pata nhie tha nest time jarur aayenge
@chandrakantkamble356
@chandrakantkamble356 Год назад
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@patilprasad
@patilprasad Год назад
Thank you 😊
@pramiladalvi274
@pramiladalvi274 Год назад
खूप छान विडिओ बनवला आहे,माहिती पण समजली तुमच्या मुळे असेच चांगले विडिओ करत राहा🙏🙏
@patilprasad
@patilprasad Год назад
Thank you 😊
@somnathbhise3558
@somnathbhise3558 Год назад
जय बाळूमामा
@patilprasad
@patilprasad 9 месяцев назад
Jay Balumama🙏
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 4 месяца назад
जय बाळुमामा
@patilprasad
@patilprasad 2 месяца назад
जय बाळुमामा❤️
@sanjaykauchale5742
@sanjaykauchale5742 Год назад
संत बाळूमामाची कृपा
@bot-tu9yi
@bot-tu9yi Год назад
संत बाळू मामा च्या नावाने चांगभलं
@patilprasad
@patilprasad Год назад
Balumamanchya navane changbhal 🙏
@avinashingale1063
@avinashingale1063 Год назад
👍
@patilprasad
@patilprasad Год назад
Thank you 😊
@vikaspatil2600
@vikaspatil2600 Год назад
👍
@patilprasad
@patilprasad Год назад
Thank you 😊
@ananddedhe1405
@ananddedhe1405 Год назад
Balu mamachya navana chang bhala
@patilprasad
@patilprasad Год назад
Balumamanchya navane changbhal 🙏🙏
@abhishekpatil5129
@abhishekpatil5129 Год назад
Mast video...👍👌
@patilprasad
@patilprasad Год назад
Thank you 😊 💓
@priyapatil6514
@priyapatil6514 Год назад
Nice Video👌👌
@patilprasad
@patilprasad Год назад
Thanks for the visit
Далее
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
00:19
Просмотров 472 тыс.