Тёмный

संपूर्ण गीता पठण 

aditya pratishthan
Подписаться 61 тыс.
Просмотров 134 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 116   
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 года назад
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ सौ. अपर्णा ताई आपल्या प्रासादिक वाणी तून गीतापठन नियमित श्रवण करतो . मनाला शांती लाभते .
@जयजयगङ्गे
अति सुन्दरम् एवम् उत्कृष्टं प्रस्तुति:‼️🌹👍‼️
@rakeshranjansingh680
@rakeshranjansingh680 21 день назад
बहुत बहुत धन्यवाद आपको। बहुत ही सुन्दर गायन किया है आप ने। हरि ओम् नारायण.....
@meenachaudhari4025
@meenachaudhari4025 23 дня назад
ताई मी चौथी शिक्षण आहे पण एक वर्षा पासून तूमच्या बरोबर वाचन करत आहे छान वाचता येत मला खूप गोळ आवाज आहे तूमचा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mansijoshi2952
@mansijoshi2952 3 месяца назад
ताई खूप खूप धन्यवाद मला खूप इच्छा होती खूप दिवसांनी तुमचं गीता पूर्ण अध्याय ऐकण्याची मला खूप खूप आनंद झाला ताई धन्यवाद मी आता रोज तुमची गीता ऐकून पाठ करणार 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vrushalijoshi944
@vrushalijoshi944 2 года назад
खुप छान माझी खुप दिवसांची इच्छा होती 18 अध्याय भगवद गीतेचा एकदम ऐकायला मिळावे तुम्ही ही इच्छा पूर्ण केली मी आता रोज स्वयंपाक करताना ऐकायला मिळाले 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@anitajoshi9712
@anitajoshi9712 10 месяцев назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
@amitaborole5270
@amitaborole5270 2 года назад
अतिशय स्पष्ट उच्चार व गोड आवाज व शांत मनाला ऐकताना मन प्रसन्न होते.अपर्णाताई धन्यवाद ..🌹🙏🙏🙏🌹
@AnuradhaKetkar
@AnuradhaKetkar 5 месяцев назад
अपर्णाताई खूप छान आणि सुस्पष्ट उच्चार ! पठण ऐकताना फार छान वाटलं !! धन्यवाद !
@subhasha.mahajan329
@subhasha.mahajan329 Год назад
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 года назад
अप्रतिम पठण... आम्हाला तुमच्या मुळे सांसारिक कामे करता करता श्रवण भक्ती तरी करता येते. मी दर एकादशी ला संपूर्ण ऐकते. भगवंत आपणास उत्तम आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य देवो. 🙏 सोबतच शब्द पण दिल्यास पाहुन म्हणता येईल. धन्यवाद. 🙏🙏🙏
@sandhyachiney2204
@sandhyachiney2204 Год назад
🙏
@sadashiv_limkar_official
@sadashiv_limkar_official Год назад
फार छान .🌷
@rajkumarkulkarni1306
@rajkumarkulkarni1306 Год назад
मी तुमच्याबरोबर म्हणत असते खुप छान वाटते
@latajoshi2638
@latajoshi2638 Год назад
अपर्णाताई, तुमचा आवाज खूप गोड व उच्चार एकदम स्पष्ट आहेत. त्यामुळे ऐकत असताना मनाला प्रसन्न वाटते. रोज न चुकता काम करत असताना मी ते मनापासून ऐकत असते. हे तुम्ही एक उत्तम कार्य केला आहात, ज्यामुळे आमच्यासारख्या असंख्य लोकांना त्याचा दैनंदिन उपयोग होत आहे. म्हणून मनापासून तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद व नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏
@vasundharakulkarni5795
@vasundharakulkarni5795 9 месяцев назад
फारच सुंदर उच्चार आहेत. रोज सकाळी फिरतांना मी हे गीतापठण ऐकते. खूप खूप धन्यवाद !
@pandurangpatil4100
@pandurangpatil4100 Год назад
माझी संपूर्ण गीता पाठ आहे .रोज दोन अध्याय म्हणत असतो.आपली गीता ऐकली तेव्हा मला माझ्या सुमारे तीनशे चुका आढळल्या.त्या मी सुधारल्या .मी आपला ऋणी आहे.
@bhargavilimaye4101
@bhargavilimaye4101 Год назад
अतिशय सुंदर आहे
@kanchanpande2384
@kanchanpande2384 Год назад
kupach sunder om namo bhagwate wasudeyay
@yashaswinikendurkar2844
@yashaswinikendurkar2844 Год назад
खूप खूप छान वाटले हे ऐकून.नमस्कार अपर्णा ताई.
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 Год назад
अप्रतिम गीतापठण! खूप आनंददायी!! ॐ नमो भगवते वासुदेवाय
@AnjaliNemade-ni1vn
@AnjaliNemade-ni1vn Год назад
3n1😂
@mangaladayal475
@mangaladayal475 Год назад
खुप छान संपूच नये असं वाटलं 😊
@suyogighanekar4482
@suyogighanekar4482 Год назад
खूप खूप धन्यवाद. आज पुन्हा श्री गीता जयंतीनिमित्त श्रवण योग आला
@arunkulkarni8238
@arunkulkarni8238 2 года назад
जय गीता माता ! जय योगी श्रीकृष्ण ! जय गुरुदेव !
@NarayanPawar-n2d
@NarayanPawar-n2d 8 месяцев назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 शुभेच्छा धन्यवाद
@prakashkulkarni6532
@prakashkulkarni6532 3 года назад
अतिशय उपयुक्त आहे सगळ्यांच्या संग्रही असावे अस मला वाटते,मनापासून धन्यवाद,
@अशोकघाडगे-ज9च
याचे प्रमाणे आपले ग्रंथ असावा संद्धि फोड केलेला पुर्वि फाॅटन म्युझिक ने काढले होते जोस्ना गणफुलेंच्या आवाजात आपल खुपच छान आहे मुलांना पाठांतर प्रत होईल ही विनंती
@shrutitamhankar9615
@shrutitamhankar9615 2 года назад
खूप छान...गोड आवाजात स्पष्ट उच्चार ...धन्यवाद अपर्णाताई
@vaishalijoshi1895
@vaishalijoshi1895 3 года назад
पूजनीय अपर्णा ताई कोटी कोटी प्रणाम आणी धन्यवाद.खूप खूप गरज आहे अशा पठणाची Vishnusahasranam आणि श्रीसुक्त पण खूप छान आहे .🙏🙏
@alkavalsangkar1933
@alkavalsangkar1933 2 года назад
Khupach sunder . Uchchar spashta ani god avaj. Khup shikayla milate , Dhanyawad 🙏🙏
@NarayanPawar-n2d
@NarayanPawar-n2d 8 месяцев назад
सुंदर अतिसुंदर स्पष्ट अक्षरांमध्ये
@rekhaprabhu8335
@rekhaprabhu8335 3 года назад
अपर्णा ताई धन्यवाद. तुमचे विष्णू सहस्त्रनाम व श्री सुक्तम चे विडिओ आता श्री भगवतगीता 🙏🙏 खूप छान.
@gajanankulkarni1023
@gajanankulkarni1023 2 года назад
Atishay Chan v spat ucharasahit dhanyavadji
@vasudhakulkarni8309
@vasudhakulkarni8309 3 года назад
वा छान! सकाळी फिरायला जातांना मी रोज ऐकते.
@ashwiniphute9705
@ashwiniphute9705 2 года назад
खूप छान अपर्णा ताई
@bhargavilimaye4101
@bhargavilimaye4101 Год назад
अतिशय सुंदर
@pushpabhandarkar4258
@pushpabhandarkar4258 Год назад
🙏🙏🙏
@ChampalalGPatil
@ChampalalGPatil 9 месяцев назад
नमन....
@vrundaphadke2339
@vrundaphadke2339 Год назад
🙏🙏💐
@madhurinavare3620
@madhurinavare3620 3 года назад
स्पष्ट उच्चार आणि उत्तम प्रकारे म्हटले आहेत.खूप छान !!
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 2 года назад
ॐनमः भगवते वासूदेवाय 🙏🙏🙏
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 3 года назад
Krishnam vande jagatgurum
@prachipatankar5375
@prachipatankar5375 Год назад
💐🙏💐
@KomalZope-pr6gd
@KomalZope-pr6gd 11 месяцев назад
वा छान आहे
@shailajapalsanekar9718
@shailajapalsanekar9718 3 года назад
सुश्राव्य गीता पठण खूप आवडले. उभयतास सादर नमस्कार! 🙏🙏🙏
@anupamakothavale1618
@anupamakothavale1618 3 года назад
आज संपूर्ण गीतापठण म्हणण्याचा योग आला अपर्णाताई,दोन अध्याय म्हणून पूर्ण झाले.खूप छान वाटले.हे म्हणताना मला माझे वडिल शिकवायचे ती आठवण झाली.आज ते हयात नाहीत.🙏🙏
@balaramwalimbe4214
@balaramwalimbe4214 2 года назад
Q
@charulatayewale4969
@charulatayewale4969 Год назад
ताई खुप छान वाटले ऐकुन धन्यवाद
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 3 года назад
अतिशय सुंदर वेगवेगळे अध्याय असल्यास पाठ करण्यास सोपे होईल
@pratapsulke6673
@pratapsulke6673 2 года назад
गीता जयंती निमित्ताने आज संपूर्ण अठरा अध्याय व विष्णुसहस्रनाम श्रवण केले. धन्यवाद. 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@vinayakketkar6491
@vinayakketkar6491 3 года назад
🙏🙏🙏 Dhanayvad aapan ahama Sarvana cha Chan sat sanga zala 🙏🙏🙏
@TheShashin
@TheShashin 3 года назад
सुश्राव्य करावे आणि शांत व्हावे असे मौलिक पठण 🙏
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 Год назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@raginiparvekar6122
@raginiparvekar6122 2 года назад
🙏🏻🙏🏻 हरी ओम 🙏🏻🙏🏻
@pradnyamarathe3999
@pradnyamarathe3999 2 года назад
फारच छान वाटल ऐकून.पठण छान
@anupamadagaonkar3249
@anupamadagaonkar3249 3 года назад
खूपच सुंदर म्हणले आहे
@surekhalimaye8306
@surekhalimaye8306 3 года назад
धन्यवाद।अपर्णा ताई।गीता जयंतीच्या शुभेच्छा।मी डाउनलोड केली।
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 3 года назад
कृष्णा वंदे जगद्गुरू
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 2 года назад
ॐ नमः भगवते वासूदेवाय 🙏🙏🙏
@mgd1007
@mgd1007 3 года назад
मी रोज तुमचे विष्णूसहस्रनाम म्हणते पाहून. माझे छान उच्चार होऊन ते पूर्ण पाठ झालेय. याचेही क्रुपया with lyrics द्यावेत. म्हणजे तुमचा video पाहून पाठ होईल. Please शब्द पण द्या ना 🙏🙏
@vandanakitche966
@vandanakitche966 Год назад
Ho lyrical द्या
@malatiphatak
@malatiphatak 10 месяцев назад
@madhukarsapdhare8669
@madhukarsapdhare8669 9 месяцев назад
हो कृपया शब्दांसह व विश्र्नुसहस्त्रणामा प्रमाणे द्यावे...नम्र विनंती.
@nishabhagwat9222
@nishabhagwat9222 3 года назад
Aparnatai khup khup धन्यवाद.
@seemapandhare8764
@seemapandhare8764 3 года назад
ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏
@sunitagarud6507
@sunitagarud6507 3 года назад
धन्यवाद शतशः प्रणाम
@vimalsuryawanshi5680
@vimalsuryawanshi5680 3 года назад
Dhanyvad aparnatai
@anilpandit2079
@anilpandit2079 3 года назад
शतशः प्रणाम. धन्यवाद
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 года назад
जय श्रीकृष्ण!👌💐👌
@surekhadharmadhikari2352
@surekhadharmadhikari2352 3 месяца назад
अतिशय सुरेख शुद्ध आणि स्वच्छ उच्चारण ❤❤ संथा पद्धतीचे आपले अध्याय आहेत का ?असतील तर लिंक शेअर कराल का ?
@jitendrarajput7400
@jitendrarajput7400 3 года назад
जय श्रीकृष्ण
@neelagondhalekar1840
@neelagondhalekar1840 11 месяцев назад
🌹🚩🌹 नमस्कार अपर्णा ताई तुम्ही प्रत्येक अध्याय लि खित स्वरूपात उपलब्ध करून दिला तर आपल्या बरोबर म्हणताना खूप आनंद मिळेल एक विनंती 🙏🙏🙏🌷🚩🚩🚩
@adipratishthan
@adipratishthan 10 месяцев назад
गीता प्रेस गोरखपूर यांचे श्रीमदभगवद्गीता - विष्णुसहस्र नामासहीत उपलब्ध आहेच.
@rohitdamle9947
@rohitdamle9947 4 месяца назад
गीता प्रेसची "सरल गीता" घ्यावी.. ती समोर ठेवून सौ अपर्णा ताईंच्या आवाजातील हे पठण ऐकावे. सरल गीता मधे शब्द तोडून दिल्यामुळे समजून घेऊन उच्चार करायला सोपे पडते. सोबत हे रेकॉर्डिंग ऐकले तर पाठांतर सुद्धा सुलभ होईल .. राम कृष्ण हरी 🙏
@rrhuralihurali7924
@rrhuralihurali7924 3 года назад
Dhanyavad Namaskar
@surekhajadhav7979
@surekhajadhav7979 2 года назад
श्री राधे राधे🙏🙏
@panduragwarale7464
@panduragwarale7464 2 года назад
खुपचं सुंदर
@sunitamishra3380
@sunitamishra3380 3 года назад
Aabhaar 🙏🙏🙏
@vaishalimukadam8113
@vaishalimukadam8113 3 года назад
नमस्कार ताई खूप खूप छान विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सुक्त खूप छान आहे गीता अध्याय पठण पण छान आहे वेगळे वेगळे गीता अध्याय टाकले तर फार बरे होईल तूमचे आवाज ऐकून लवकर पाठ होतं खूप खूप धन्यवाद इतकं सुंदर वाचन ला नतमस्तक
@tanishkarelekar2189
@tanishkarelekar2189 2 года назад
खुप छान सुंदर आहे माझी इच्छा पूर्ण झाली ताई खुप खुप धन्यवाद
@alkajambhorkar7055
@alkajambhorkar7055 3 года назад
धन्यवाद ताई खूप छान
@sanjayfasale538
@sanjayfasale538 Год назад
चाणक्य नीती संस्कृत पाठ व्हिडिओ कराल का
@योगेश्वरशेतकरीसंघ
धन्यवाद
@jagrutivilasmestry2643
@jagrutivilasmestry2643 2 года назад
Thanks for sharing 🙏🏻🌹
@AC46HD_EPIC
@AC46HD_EPIC Год назад
नमस्कार, ताई अधिक मासानिमितत गीतेच्या 15 व्या अध्यायाचा ऑडीओ पाठवाल का कृपया
@sandhyajadhav7909
@sandhyajadhav7909 2 года назад
आपणास खुप धन्यवाद. विष्णु सहस्र नाम वाचता येते ऐकता येत तस गीता पण आहे का
@mallikakhair4438
@mallikakhair4438 2 года назад
very very nice 🙏👌👍🌹
@anjalikumthekar8509
@anjalikumthekar8509 3 года назад
🙏
@aratibhide1790
@aratibhide1790 10 месяцев назад
नमस्कार अपर्णा ताई भगवदगीता शिकण्याच्या दृष्टीने आणि पाठंतरासाठी स्वतंत्र एक एक अध्याय आहेत का आपल्या या you tube वर? किंवा कसे मिळू शकतील
@adipratishthan
@adipratishthan 10 месяцев назад
आपण संपूर्ण गीतापठण यावरचा व्हिडिओ पहिला असेलच. प्रत्येक अध्यायाचा वेगवेगळा व्हिडिओ नाहीये. संपूर्ण गीतापठण याची ऑडिओ सीडी आमच्या कार्यालयात मिळू शकेल. ८४८४९ २११३० येथे फोन करून विचारावे व तसे घेण्यास यावे. त्या सीडी वरून प्रत्येक अध्याय ऐकून पाठ करता येतो. (संपादक)
@shubhadamahajan2131
@shubhadamahajan2131 3 года назад
तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद
@shubhadamahajan2131
@shubhadamahajan2131 3 года назад
मी रोज तुमच्या सोबत म्हणते
@sindhudongre2098
@sindhudongre2098 3 года назад
Jase vishnushasra nam likhit ahe tse geeta pathan asave hi vinanti ahe
@sudheerbhagade7417
@sudheerbhagade7417 2 года назад
Very very nice and beautiful melodious rendering
@prathibhadate3256
@prathibhadate3256 2 года назад
सुश्राव्य खूपच छान.
@prathibhadate3256
@prathibhadate3256 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@tarathikekar1210
@tarathikekar1210 Год назад
@@prathibhadate3256 अपर्णाताई कोटिकोटि तुम्हाला प्रणाम
@tarathikekar1210
@tarathikekar1210 Год назад
खूपच छान
@smitabhave1199
@smitabhave1199 2 года назад
please give this with lyrics
@vidyajog3636
@vidyajog3636 3 года назад
संस्कृत व्याकरणाचे नियम धाब्यावर बसवून स्पष्ट उच्चारांचा काय उपयोग? गीता धर्म मंडळ चे व्हीडिओ आहेत ते पहा . चुकीचे पठण प्रसारित करू नये
@madhurimahamuni4154
@madhurimahamuni4154 2 года назад
वा छान खूप धन्यवाद ,रूमचा WhatsAp group आहे का
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 года назад
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
@asmitajoshi3943
@asmitajoshi3943 2 года назад
🙏🙏
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 2 года назад
ॐ नमो भगवते वासूदेवाय
@pushpabhandarkar4258
@pushpabhandarkar4258 2 года назад
🙏🙏
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 2 года назад
🙏🙏🙏
@sharadjoshi6593
@sharadjoshi6593 3 года назад
🙏🙏
@minakshikhairnar2439
@minakshikhairnar2439 3 года назад
🙏🙏🙏
@deepalijadhav6912
@deepalijadhav6912 3 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय
@ujwalasathe3327
@ujwalasathe3327 3 года назад
मराठीगिता
@ulkakulkarni5001
@ulkakulkarni5001 3 года назад
धन्यवाद ताई .
@sriharikulkarni2480
@sriharikulkarni2480 3 года назад
सौ अर्पणाताई मी रोज तुमच्या बरोबर रोज रामनाम जपासहसर्व म्हणते खूप छान व समाधान वाटते तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻👍🏻
@manoharkanade3647
@manoharkanade3647 2 года назад
अतिशय सुंदर आहे
@manoharkanade3647
@manoharkanade3647 2 года назад
अतिशय सुंदर आहे
Далее
Outsmarted 😂
00:20
Просмотров 2,3 млн
Lalita Sahasranamam | Ranjani - Gayatri |
33:00
Просмотров 9 млн
Vishnu Sahasranamam Ms. Subbulakshmi
31:27
Просмотров 11 млн