अविनाश एकदा नेरदवाडीत या आमच्या कडे पण दाखवण्यासारख निसर्ग सौंदर्य खुप छान आहे तुम्ही नेहमी निवळी कापाचीवाडी दाखवताआमी तुमचे व्हिडिओ नेहमी पहातो लाईक करतो एक वेळा नेरदवाडीत नक्की या
Dada khup chan video बनवतो. मला खूप आवडते तुझी Video निसर्गाच्या सान्निध्यात राहून तू Video बनवून आमचा पर्यंत pohochvtose त्या Baddle तुझे आभार अणि आम्हाला पण ते पाहण्याचा नशीब मिळाले आहे... तेच मला बोलायच होत या comments च्या माध्यमातुन... माझी comments वाचल्या Baddle धन्यवाद... तुझा subscriber आहे मी ... Koknatil, shrivardhan Mhasla vave या गावात राहतो
कुटगिरी गाव.छान निसर्ग 👍खूप छान👍 सुन्दर👍👍👌👌👌👌 डोंगर दर्यातेल छोटीछोटी गाव. किती.छान नयनमनोहर 👍 दृष्य 🤗👌 धरण पूर्ण भरले की फार छान देखावा होईल👍सगळीकडे हिरवे गालिचे आहेत.🌳🌳🏞️🏞️🌄 सूर्यास्त मस्त 👍👌👌🛺🛺 रिक्षाचालवताना जपून👍😀 लहान आहे तो😳🙎सांभाळूनच.मावशी चे गाव छान डोंगरदऱ्यात 👍छान व्हिडिओ
Maushi chya gava cha pravas khup sundar😍, dharana javal cha parisar pan👌🏻👍🏻. Vinayak camera frndly ahai, expressions bhari astat camera kade bagun😄👌🏻👍🏻.
Pachambe gawacha paripurn video banwa ashi vinanti aahe,magil Pachambe gawache video made fakt gramdevteche mandir va bajuche ekach ghar dakhwalo hoto.