Тёмный

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या जंगल विला बद्दल तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर || दोघीबद्दल उत्तरे…. 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 161 тыс.
50% 1

Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------

Опубликовано:

 

1 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 476   
@Khumkar
इतक्या गोड आणि समजूतदार बहिणी प्रत्येक कुटुंबात जन्माला येवो आणि अशाच सख्या जावा होण्याचे भाग्य लाभो.... आमच्या अहिल्यानगर मध्ये असा सुंदर परिवार आहे भारी वाटले ❤
@swatikhot2491
तुम्हाला सासरे नाहीयेत का एक्सपायरर झालेत का कारण कोणत्याच व्हिडिओमध्ये ते कधीच दिसले नाहीत म्हणून विचारलं वाईट वाटल्यास सॉरी
@rupalisupekar4388
खूपच छान ताई घर बांधन सोप नसत आणि ते नीटनेटक ठेवणं त्याहून कठीण असत पण तुम्ही खूप छान ठेवता गार्डन पण खूपच सुंदर असेच आनंदी रहा....
@pallavijain9841
Jast khajgi mahiti det jau naka..social site vr
@gajananhendge5814
ताई मग तुमचे सासरे कुठे राहतात
@vandanansuruse3197
ताई माझे पण मिस्टर आर्मी मध्ये आहे तुम्ही सोबत कधी गेले नाही
@shobhagajare-bm1pt
तुमच्यासारख्या सुना सगळ्यांना मी कालपासून व्हिडिओ बघायला सुरुवात केली तुम्ही माझ्या जिल्ह्यामधल्या आहात मला तुम्ही दोघी खूप तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा मला तुम्ही दोघी खूप आवडता
@nilimathakur9003
तुमच्या गावाचे नाव काय आहे?
@sandeepchaudhari1757
नजर न लागो कोनाची खुप सुंदर घर आहे
@savitapawar2515
अशी समजदार बहिन भेटायला नशीब लागत, ❤
@ushapardhi1197
पुढच्या जन्मी मला तुमच्या सारख्या मुली मिळोत. हीच प्रार्थना.
@BhawanaBarde
Kharch khupch chhan aahe tumcha jungle villa..etk prasanna vatate tumche ghar bghun khupch
@user-lk5kx3sz2m
Khop सुंदर विचारांनी राहतेय ताई तुम्ही ❤
@rampatil8512
@rampatil8512 21 час назад
मस्त तुम्ही दोघी खूप चांगले आहेत मनमिळाऊ आहेत अशीच प्रगती करत रहा
@anitamandlik7238
Kharach tumhi dhogi khup Chan ahat mala tunche video khup avadtat ani tumch ghar pn khup Chan ahe❤
@manishakothawade5450
आदर्श बहिणी खूप हेवा वाटतो शिकायला मिळते❤❤
@vidyakhamkar265
तुमच्या मांजराच्या पिल्ला सारखी माझेही सेम मांजर होते पण गेल्या महिन्यात अचानक ते मेले मी सुद्धा आता नवीन पांढरे शुभ्र मांजर शोधत आहे
@poojajangam4277
तुमच्या आवाज खूप छान आहे ताई दोघीचाही🎉🎉
@manojdarandale9754
Khup chan tai tumcha baherch garden khupch chan ahe te baghun khup chan vatal
@mahadevjadhav1623
दोन श्रिया एका विचाराच्या असतील तर घराचा स्वर्ग होऊ शकतो Best Luck both of u sister's 👍👍👍 salute both brothers 🙏🙏🙏
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21