Тёмный

सगळी दुःखे दूर करणारे ध्यान - Dhyan eliminates all kinds of sorrow 

Niraamay Wellness Center
Подписаться 168 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life, while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. A joyful mind is the prerequisite to attain the full potential of life. But, very often painful and sorrowful memories refuse to go away.
How does the process of eliminating sorrow begin from the Annamay Kosh (physical level of existence)? How does one get over sorrow during the journey through the Panchkoshas (five levels of existence)? What is the specialty of the Anandmay Kosh? What exactly is achieved through the two Koshas beyond? When is it possible to bring joy to others as done by Shivaji Maharaj? How to find and benefit from the energy that flows down from the Sahasrar Chakra (highest of the centers of cosmic energy in the subtle body)? Move towards a perpetual joyful state while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay! Watch the video for details and share it with others to help them tap into the benevolent cosmic energy.
-----
सगळी दुःखे दूर करणारे ध्यान
आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे असे मानले जाते. जीवनात संपूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी आनंदी मन ही मूलभूत आवश्यकता आहे. परंतु, अनेकदा पीडा व दुःख देणाऱ्या आठवणी मनातून जाता जात नाहीत.
दुःख दूर होण्याची सुरुवात अन्नमय कोशापासून कशी होते? पंचकोशांच्या प्रवासात दुःख निवारण कसे होत जाते? आनंदमय कोशाचे काय वैशिष्ट्य आहे? त्यापुढील दोन कोश नेमके काय मिळवून देतात? शिवाजी महाराजांप्रमाणे दुसऱ्यांना आनंद देणे केव्हा शक्य होते? सहस्रार चक्रातून येणारी ऊर्जा शोधून तिचा लाभ कसा मिळवायचा? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना चिरकाल टिकणाऱ्या आनंदाकडे वाटचाल करा! अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांना कल्याणकारी वैश्विक ऊर्जेला साद घालायला मदत करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#joyful #Meditation #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 211   
@balasahebchavan8003
@balasahebchavan8003 Год назад
खूपच छान मेडिटेशन.. ईश्वरीय वाणी आणि बोल.. ईश्वर भेटल्याची अनुभूती..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashwinimali6332
@ashwinimali6332 Год назад
🙏धन्यवाद मॅडम, तुमच्या वाणीतून जणू काही देवच माझ्याबरोबर संवाद साधतो तुमचा खूप आधार वाटतो🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. खूप खूप धन्यवाद 🙏
@vijaygurav2053
@vijaygurav2053 11 дней назад
खूपच खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 дней назад
खूप खूप धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@deepalirane4295
@deepalirane4295 7 месяцев назад
मॅडम तुम्ही खूपच छान समजावून सांगता .मला काहीतरी गुड मिळाल अस वाटत.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@snehakanekar1308
@snehakanekar1308 4 месяца назад
मॅडम अतिशय सुंदर विवेचन आणि सुंदर मार्गदर्शन👍👍 धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
खूप खूप आभार 🙏
@LaxmanKulkarni-h7h
@LaxmanKulkarni-h7h День назад
Dhanyawad
@sampada1kulkarni152
@sampada1kulkarni152 Год назад
ताई नमस्कार. मी साधना कुलकर्णी. तुंम्ही इतक्या सुंदर पध्दतीने ध्यानाचे विवेचन करतात कि शरीराला जडत्व येते. स्वत्व विसरून जातो. खरोखर ध्यानात तल्लीन झाले मी. ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@truptiparab3416
@truptiparab3416 10 дней назад
Khup chan mahiti madam tumcha navasarkhi tumchi vani, thanks🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dhanashreesant26
@dhanashreesant26 Год назад
हे ध्यान केल्याने आतून खूप शांतीचा अनुभव येतो. खुप खुप धन्यवाद ताई....🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@makarandlele8420
@makarandlele8420 7 месяцев назад
Dear Amruta tai, this dhyan has been truely enlightening, beautifully described and made me feel very close to JAI SHREE RAM. I feel blessed and feel positive and confident that I will get stronger by the day and have defeated my illness. Niraamay has done wonders for me. So I thank you and all of your staff members for the help given to me over the last 7 months. ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
ll जय श्री राम ll Thank you very much 🙏 Meditate whenever you can. 👍 The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind.
@snehajadhav9455
@snehajadhav9455 Год назад
Tumhala baghital ki manala shanti watate
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@priyadongre5047
@priyadongre5047 2 дня назад
Ati sunder madam !!Dhanywad 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 19 часов назад
मनःपूर्वक आभार 🙏. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@Ashwini-sj3ut
@Ashwini-sj3ut 6 месяцев назад
Mam tumchi samile khup chan ahe tumhala pahun MLA hi satat hasat rahave vatate
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
🙏🙏 नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@shubhangisonaikar-wv2ly
@shubhangisonaikar-wv2ly 8 месяцев назад
खूप सुंदर अनुभूती होते.तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@bhausahebgangurde1950
@bhausahebgangurde1950 3 месяца назад
अप्रतिम मार्गदर्शन ताई...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 Год назад
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@kalindilotliker6405
@kalindilotliker6405 Год назад
Feel so blessed when I see your smiling divine face. Keep me encouraging by your brilliant explanation on all the topics you share on this channel. May the Almighty shower on you all his blessings to achieve what you want to do. Thanks a load for all your videos and wishing you all the best for your future endeavours.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@sunil.yashwantjadhav7220
@sunil.yashwantjadhav7220 8 месяцев назад
खूप उत्कृष्ट आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 Год назад
It's true information given by Doctor Amruta Chandorkar madam and Shadarip cha tyag karane, dhyan nirantarta se kele pahije and see positive thoughts, karane aanandi rahane.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@snk3885
@snk3885 Месяц назад
Khupach Sundar Anubhuti 🙏 Khup khup Dhanyawad Tai 🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@anaghanikam7688
@anaghanikam7688 Год назад
खूप सुंदर अनुभव, खरच अमृतानुभव, परमात्म्याचे अस्तित्व जाणवते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sampadakulkarni4168
@sampadakulkarni4168 Месяц назад
खुप छान ताई👌🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sandhyatak1885
@sandhyatak1885 Год назад
खुप सुंदर आहे मन ऐकदम शांत होते👏👏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏 जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@rekhashanbhag-vv9pn
@rekhashanbhag-vv9pn Месяц назад
Khoop khoop chhaan anubhav. Dhanyawad taayi ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक आभार 🙏
@jayramdalwi6240
@jayramdalwi6240 Год назад
धन्यवाद मॅडम, खूपच छान अनुभव आला..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
वा! खूप छान. नियमित ध्यान करत जा . निरोगी आणि आनंदी राहा. 👍
@shamalghatpande481
@shamalghatpande481 Год назад
खूप आनंददायी अनुभव. खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏.
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Год назад
नमस्कार , खूप खूप सुंदर वाटत आहे . धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏 नियमित ध्यान करा. फायदा होईल.
@shrikantthakur5915
@shrikantthakur5915 Год назад
नमस्कार कृतज्ञतापूर्वक आभारी आहोत धन्यवाद आभारी आहोत खपच बरे वाटले.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you very much.🙏
@madhuritikhile9418
@madhuritikhile9418 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद मॅडम खुप छान अनुभव आला
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@ushasawant8773
@ushasawant8773 3 месяца назад
सुंदर ध्यान अनुभती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@vidyapagnis7439
@vidyapagnis7439 Год назад
डॅाक्टर अतिशय सुंदर झाले मेडिटेशन खूपच शांत वाटले खूप खूप आभार 😊🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vijayadeshpande7114
@vijayadeshpande7114 Год назад
खूप छान अनुभूती येते.शांत शांत वाटते.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 .
@vanitahardikar7573
@vanitahardikar7573 Год назад
छान आहे मेसेज खूपच सुंदर वाटतेय
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@tushardivekar6190
@tushardivekar6190 Год назад
खूप छान ध्यान प्रत्यक्ष ईश्वराच्या भेटीची अनुभुती धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you so much.🙏
@sarojdeore852
@sarojdeore852 Год назад
खुप छान अनुभूती, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@rohanbhurke2454
@rohanbhurke2454 Год назад
Madam dhanyavad thumhi khup sundar mahiti dili ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@Siddhantdeshpande
@Siddhantdeshpande 6 месяцев назад
Thank you so much tai Tumache khup khup dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@नमोशारदे
@नमोशारदे Год назад
छान अनुभव 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Год назад
Doctor khup chan dhyan ahe ashruna waat dhili...but me maza Anand harun basle ahe 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे होणे. ध्यान करत असताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणे चुकीचे नाही आणि डोळ्यातून पाणी येणे हि अव्यक्त मनाची भावना आहे ; कारण ध्यान म्हणजे केवळ शांत राहणे नव्हे, ध्यान म्हणजे आत्मपरीक्षण व मनाची स्वच्छता.संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे. त्यामुळे सातत्य आणि सकारात्मकता ठेऊन नियमित ध्यान करत राहा . जे घडायला हवे आहे त्याचा विचार करा. सतत करा. जे घडायला नको त्याचा विचार आला तरी लगेचच तो बदला. विचार करा की चुकीचे काहीही घडायला नको, सगळे नीट होऊ दे. आणि परमेश्वराप्रती विश्वास ठेऊन स्वतःला सांग की सगळं ठीक होईल. धन्यवाद 🙏
@mohinimali3565
@mohinimali3565 Год назад
😊thnku😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
You’re most welcome.
@vijaykulkarni9376
@vijaykulkarni9376 4 месяца назад
Very Excellent 👍👌👌👌❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
Thank you so much 😀
@pritibhopatkar817
@pritibhopatkar817 2 месяца назад
खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Год назад
खूपच सुंदर अनुभव मॅडम.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Год назад
नेहमीप्रमाणे फारच छान 🙏🌹 खरचं खूप खूप आभार 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 Год назад
खुप छान!,चैतन्यमय अविष्काराचं मार्गदर्शन 🙏धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@ushadeshpande2297
@ushadeshpande2297 2 месяца назад
😅ऐऐ ओझं ऐऐउच आणि जैन यांची 😅😅😅😅द😅😅दंझं😅😅द😅दं दंझं मी कशी 😅😅😅😅😅झ😅😅😅😅😅😅😅😅😅😅ऐधैधदझझ😅ै😅😅 ऐन ऐ़😅ऐं😊​@@NiraamayWellnessCenter
@bhagyashridhobale4628
@bhagyashridhobale4628 Год назад
खरचं खूप छान वाटले.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@anjushreehangargekar2617
@anjushreehangargekar2617 Год назад
Thank you🙏 Mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Most welcome 😊
@sampada1kulkarni152
@sampada1kulkarni152 Год назад
धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sunitamogal2108
@sunitamogal2108 Год назад
धन्यवाद Dr Tai खूपच छान माहिती दिलीत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@ashwinikamble9366
@ashwinikamble9366 Год назад
अतिशय छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@madhurirane7766
@madhurirane7766 Год назад
Dhanyawad tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏.
@vaijayantidongare5075
@vaijayantidongare5075 Год назад
खूप प्रभावी आहे,😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद🙏.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@surekhakumbhar5169
@surekhakumbhar5169 Год назад
अप्रतिम ध्यान 🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@mrinalsadawarte7425
@mrinalsadawarte7425 Год назад
Mam I do shunya ,suchi and samana mudra one after another.all r effective.i have constipatio.,ear problem.all mudra r effective
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Great ! Consistency matters 👍
@surekhakadam2426
@surekhakadam2426 Год назад
अप्रतिम ध्यान.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@MadhuriSalunke-y4s
@MadhuriSalunke-y4s 6 месяцев назад
खुप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@manojsutar50
@manojsutar50 Год назад
खुप छान अनुभव आला धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@v.r.p8250
@v.r.p8250 Год назад
मॅडम सध्या मला खूप भीती वाटत आहे हे वीस वर्षांपूर्वीच घडलेले पण मध्यंतरीच्या काळात माझी भीती कमी झालेली परंतु आता परत ती भीती निर्माण झाली आहे मला यातून बाहेर पडायचे आहे आणि मृत्यू जरी समोर आला तरी घाबरायचे नाही त्यासाठी मी काय करू कळकळीची तुम्हाला विनंती आहे कृपया मार्गदर्शन करावे बाहेर जाता ना ही तसेच कोणाशीही बोलता नाही दडपण आल्यासारखे होते🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, जुन्या गोष्टी मनातून काढणे गरजेचे आहे. म्हणजेच मनाची स्वच्छता गरजेची आहे. त्यासाठी खाली दिला गेलेला ध्यानाचा व्हिडीओ जरूर पहावा. जो पर्यंत मनातील विचारांची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे ध्यान करत रहावे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-05qYo0_Oid4.html तसेच स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@v.r.p8250
@v.r.p8250 Год назад
धन्यावाद मॅडम 🙏🏻🙏🏻
@sunitamahapure656
@sunitamahapure656 7 месяцев назад
,madam माझी. धडधड वाढते
@Ananyashturkar
@Ananyashturkar 5 месяцев назад
मी कविता आष्टुरकर योग पंडित व योग प्राध्यापक आहे मी तुमचे व्हिडिओ पहाते आपण खूपच छान माहितीपूर्ण विवेचन करता त्याचा खूप छान भावपूर्ण अनुभव येतो आपले खूपखूप कौतुक व धन्यवाद ताई हरिओम नांदेडहून.❤❤❤
@smitamore-hg3ev
@smitamore-hg3ev 3 месяца назад
तुमच्या ट्रीटमेंट मध्ये झूम लिंक देऊन आमच्या. समोर treatment दिली गेली पाहिजे हो विनंती जरी ऊर्जा पोहचण्यासाठी समोर व्यक्ती नसेल तरी तुम्ही समक्ष आम्हाला झूम लिंक पाठून बोलावे पेशंट ला आधार येतो
@rajukharche9062
@rajukharche9062 17 дней назад
.madam cancer sarkhe rogavarti konsie mudra karavie
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 дней назад
नमस्कार, कॅन्सर यासारख्या आजारासाठी स्वयंपूर्ण उपचार हे अतिशय उपयुक्त ठरू शकतात. मुद्रा आपल्याला आराम देऊ शकते पण याबरोबरच कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. सकारात्मक विचारांतून सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा. १) स्वयंपूर्ण उपचारांनी कॅन्सरवर मात - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-scFuG3z_wmc.html २) ऊर्जेने केली कर्करोगावर मात - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nqaN58WB4vY.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@gajendrachougule2860
@gajendrachougule2860 Год назад
Aabhari ahe.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@shekharkoparkar6032
@shekharkoparkar6032 Год назад
वाह अप्रतिम 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 2 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Год назад
खुप खुप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप आभार 🙏
@ravindrachaudary4830
@ravindrachaudary4830 Год назад
🙏 धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏
@suchitakshirsagar4938
@suchitakshirsagar4938 Год назад
Thank you very much mam for this beautiful information. Mam will you please give some solution for dry eyes.😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ratnamalalandge9526
@ratnamalalandge9526 Год назад
Thank you madam very nice dhyan 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Most welcome
@sharvarisasane9696
@sharvarisasane9696 Год назад
Madam खुप छान वाटले🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@sharvarisasane9696
@sharvarisasane9696 Год назад
@@NiraamayWellnessCenter madam Kolhapur madhil address milel ka?
@vijayakijainrasoi
@vijayakijainrasoi Год назад
फारच सुंदर 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@deepadeshpande4013
@deepadeshpande4013 21 день назад
अं🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 18 дней назад
🙏🙏
@anjalijoshi3202
@anjalijoshi3202 Год назад
👌अतिशय सुंदर अनुभव, धन्यवाद ताई 🙏😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏
@nehaambekar9249
@nehaambekar9249 Год назад
खूप छान 👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@madhuritulaskar4432
@madhuritulaskar4432 Год назад
nice dhyan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 Год назад
Very Nice Dhyan.Nice Video.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@veenaprabhudesai6455
@veenaprabhudesai6455 Год назад
तुमच्या कडे बघून समाधान होते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
धन्यवाद 🙏
@nehapatil6063
@nehapatil6063 Год назад
Me majhya Mula sathi hi treatment ghetey mag tyachha sathi pan hech sarv karaycha mhanje aasach vichar karayacha swata badd ki tyachya kesapasun payachya nakha pariyant vichar karaycha?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपण आपल्या मुलासाठी Treatment घेत असाल तर आपण त्याच्याबद्दल विचार करून ही Treatment घेऊ शकता . आपण उपचार घेताना उपचारकांना देखील आपले प्रश्न विचारू शकता . उपचारक आपणास योग्य मार्गदर्शन करू शकतील .
@nehapatil6063
@nehapatil6063 Год назад
@@NiraamayWellnessCenter thank you
@vijayajawale3323
@vijayajawale3323 Год назад
एका पेक्षा जास्त‌ नातेवाईकांसाठी केले तर चालेल का धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, एका पेक्षा जास्त‌ नातेवाईकांसाठी केले तर चालेल. मनामध्ये शुद्ध भावनेने संकल्प करून आपण ध्यान करू शकता त्याचबरोबर आपण सदर व्हिडीयो नक्की पहा . ध्यान करताना एखाद्या व्यक्तीचे ( जवळचे नातेवाईक) भले करण्याची पद्धत जाणून घ्या. आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KIzaNgMqUu8.html
@sandipmali5371
@sandipmali5371 Год назад
Niiiiiiiiiiiice 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
Thank you.🙏
@svlifestyle6685
@svlifestyle6685 Год назад
🙏 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@swatichobhe7183
@swatichobhe7183 Год назад
Mam can you advise some mudras or meditation for reducing hair loss?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस , अपचन , हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी , पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html पित्तशामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html शंख मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html धन्यवाद 🙏
@swatichobhe7183
@swatichobhe7183 Год назад
@@NiraamayWellnessCenter Trillion of thanks mam ..... surely it will help me .
@sunil.yashwantjadhav7220
@sunil.yashwantjadhav7220 6 месяцев назад
शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏
@ShitalMandhare-lo3hm
@ShitalMandhare-lo3hm 2 месяца назад
मॅडम माझा 5 वर्षाचा एकुलता एक मुलगा आम्हाला न सांगता कॅनॉल जवळ गेला आणि पाय गसरून पाण्यात पडला आणि मरण पावला. घरात त्याच हसणं, खेळण, रडणं, आई हा शब्द ऐकायला येत नाहीं खूप दुःख होतंय. 4 महिने झाले त्याला जाऊन पण आठवण येते , मला रात्रीची झोप येत नाही. त्यामुळे सकाळी मन फ्रेश वाटतं नाही . नर्व्हस पणा येतो .सगळे म्हणतात second chance घे. पण त्या साठी मनाने आणि शरीराने pregnacy साठी सक्षम पाहिजे. मन आनंदी पाहिजे त्या साठी मी प्रयत्न करते पण nagative विचार खूप येतात . तुम्ही सांगा मी काय करू
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपण सर्व परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. गर्भधारणा ही सुद्धा एक निसर्गातील विस्मयकारी घटना असून आपले विचार व आचार अनुकूल असतील तर प्रकृती रुपी सूक्ष्म उर्जेची मदत नक्कीच मिळते. गर्भधारणेसाठी मनाने व शरीराने सक्षम राहण्यासाठी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा. १) गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GoAn82XAtBg.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@vijayapawar4773
@vijayapawar4773 Год назад
Khupch chansopya padhtine sangta mala तुमच्याकडून उपचार करून घ्यावेत असे वाटते तेव्हा तुमचा नंबर पाठवा please
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@colorspalette
@colorspalette Год назад
मॅडम क्रिएटिव्हिटी वाढविण्यासाठी ध्यान, मुद्रा किंवा काही उपाय सांगू शकता का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , यासाठी आपण पुढील ध्यान आणि मुद्रा उपयुक्त ठरू शकेल . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gl5HuJ1EQL8.html हाकिनी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GDqc8i2ohG8.html
@SumatiVartak
@SumatiVartak 5 месяцев назад
मलापण येण्यासाठीकाहीतरी सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@He.AngiChvan
@He.AngiChvan 7 месяцев назад
Madam mala 1varsh zal ma khup bhiti vatate tond sukat yet
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pratibhajirge4169
@pratibhajirge4169 Год назад
👌👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार🙏
@RukminiMali-wo7nl
@RukminiMali-wo7nl Год назад
गुडघा आणि पाय दुखत असेल तर कुठली मुद्रा करावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@SumanSamant-sv4jy
@SumanSamant-sv4jy Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@arunapawar3503
@arunapawar3503 Год назад
🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@pratibhajunjarkar4385
@pratibhajunjarkar4385 6 месяцев назад
👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
🙏🙏
@CraftWorld20
@CraftWorld20 Год назад
मॅम माला ध्यनाला बसल्यानंतर डोळे बंद केल्यावर चक्कर येते... खूप जोरात फिरायला लागत.....आणि डोळे उघडले की काहीच नाही सगळं शांत असत....पण कधी कधी खूप छान ध्यान होत.... कस का होत? सांगाल का?.....plz....🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
ध्यान करताना कपाळाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करू नका. लक्ष नाभिवर केंद्रित करा. त्रास कमी होईल. जितके सातत्यपूर्ण ध्यान कराल तितका त्रास कमी होत जाईल.
@CraftWorld20
@CraftWorld20 Год назад
@@NiraamayWellnessCenter thank you so mach sir and mam ...
@nishapatil4988
@nishapatil4988 Год назад
खूप छान वाटले ध्यान केल्यावर मॅडम धन्यवाद
@sunitamahapure656
@sunitamahapure656 7 месяцев назад
किति छान madam
@vrushalimore4822
@vrushalimore4822 Год назад
🙏🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 Год назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏
@ajinkya0212pawar
@ajinkya0212pawar Год назад
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏🙏🙏
@kailasjoje7381
@kailasjoje7381 Год назад
मन आनंदी नाही कायम वेगळ्याच भीतीने उदास बैचेन घबराट होते बर्याच वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरकडे जातोय फरक नाही काही दिवसांपासून आपले व्हिडिओ बघुन ध्यान करतोय
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@SumatiVartak
@SumatiVartak 5 месяцев назад
डाव्या हाताचा खांदा दुखतो
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, डाव्या हाताचा खांदा दुखत असेल तर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@santoshvaidya5385
@santoshvaidya5385 6 месяцев назад
😅😅😅😅😅
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
🙏🙏
@swatikarekar3544
@swatikarekar3544 6 месяцев назад
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
खूप खूप आभार 🙏
Далее
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59
Mindfulness Meditation | Swami Sarvapriyananda
58:34
Просмотров 723 тыс.
ANCIENT SARASWATI MANTRA FOR A SHARP MIND AND FOCUS
1:01:28